Kitchen Cleaning (Part - 01) : अश्या पदधतीने किचन ट्रॉली साफ केल्यास कधीच होणार नाही झुरुळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 сер 2023
  • Kitchen Cleaning (Part - 01) : अश्या पदधतीने किचन ट्रॉली साफ केल्यास कधीच होणार नाही झुरुळ
    #kitchen
    #kitchencleaning
    #kitchencleaningtips
    #kitchentrolley
    #kitchenorganizationideas
    #kitchenhacks
    #kitchentips
    #marathiblogger
    #marathimulgi
    #tipsandtricks

КОМЕНТАРІ • 10

  • @Krishivdawane
    @Krishivdawane 2 місяці тому +1

    Khup chan ahe video

  • @rupalishomekitchenandcraft6298
    @rupalishomekitchenandcraft6298 11 місяців тому

    Nice 👍

  • @pranjalShindevlogs
    @pranjalShindevlogs 3 місяці тому

    सहज यूट्यूब ओपन केलं आणि तुमचा व्हिडिओ आला क्लिनिंग साठी खालच्या व्याक्युम क्लिनर वापर तुला खूप फायदा होईल ताई❤ आणि शक्य झालं तर बघ खालच्या ट्रॉल्या काढ घाली कर अजून सुद्धा होतात चेंज करता येतो त्याच्यामध्ये

    • @mayuri_garad
      @mayuri_garad  3 місяці тому

      Ok.. thank you so much Tai for suggestion😊😊

    • @Sheetal-fu1ru
      @Sheetal-fu1ru День тому

      खालच्या व्याकुम क्लिनर ची लिंक देशील का ताई... Kitchen ट्रॉली साठी

  • @smitainamdar9953
    @smitainamdar9953 11 місяців тому +1

    ट्राॅलीज कधीच पायाने बंद करू नये.त्या आपटतात.आणि लवकर बिघडतात.

    • @mayuri_garad
      @mayuri_garad  11 місяців тому

      Ohk... नक्की काळजी घेईल मी या गोष्टीची... Thank you so much for this information dear ...😊

  • @smitainamdar9953
    @smitainamdar9953 11 місяців тому

    ट्राॅलीज च्या मागे नेहमी 2,3 डांबराच्या गोळ्या टाकून ठेवाव्यात.

    • @mayuri_garad
      @mayuri_garad  11 місяців тому

      Actually मी कापूर टाकला होता व्हिडिओ मधे सांगायचं राहिलं... तस डांबर गोळ्या पण चालतात