मला स्वतःला हा प्रकार झाला होता पण मी आयुर्वेदिक औषध करून तो थांबवला आयुर्वेदिक औषध म्हणजे बिला येताच या मुळ्या कुठून त्या गाईच्या लोण्या मध्ये कालवून त्या ठिकाणी रात्रभर ठेवला पाच दिवसात बरं झालं
मला आधी बुरशीजन्य संसर्गाचा उपचार 3 महिन्यांनी झाला होता, डॉक्टर म्हणाले की आता येण्याची गरज नाही, सर्व काही ठीक आहे पण आता 4 वर्षांनी तेच झाले आहे, चट्टे खूप कमी आहेत, लहान चट्टे येत आहेत. फक्त मान आणि पोट आणि आता माझ्या हातावर एक छोटासा डाग आहे, मी फोटो पाठवत आहे, मी आता काय करू, मला कोणते औषध घ्यावे लागेल?
मी मार्गदर्शनाची वाट पाहत होतो. Thank you
Thanks and welcome 🙏
खूप छान माहिती मिळाली
Thanks and welcome 🙏
सर
सातारा मध्ये कोठे आहे हाॅस्पीटल
पत्ता पाठवा please
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
Thanks and welcome 🙏
Khup chaan mahitee sangitli
Thanks and welcome 🙏
Good information
Thanks
Dr साहेब मला अन्न गिळताना त्रास होतो लवकर गिळले जात नहीं त्यासाठी मला खूप लहान लहान घास करून खावे लागते काई उपाय आहे का माझ वय 68 आहे pl रिप्लाय देणे
Consult to your physician he will guide you
Khup chhan mahiti dilit dr
Thanks and welcome 🙏
मला स्वतःला हा प्रकार झाला होता पण मी आयुर्वेदिक औषध करून तो थांबवला आयुर्वेदिक औषध म्हणजे बिला येताच या मुळ्या कुठून त्या गाईच्या लोण्या मध्ये कालवून त्या ठिकाणी रात्रभर ठेवला पाच दिवसात बरं झालं
Okay 👍 thanks 🙏
Kothay bhete te
Thank You sir
Most welcome
सर मी 10 वर्षापासून त्वचेच्या आजाराने परेशान आहे मी सर्व दवाखाने मेडिकल करून थक्क झालो आता मला फार त्रास होतो आहे
Ok thanks 🙏
Mahatikakta ghrut kothe , kase milel
Ayurved medical Shop
Eczema var upay ahe ka
Yes thanks 🙏
बिला म्हणजे काय ते कळेलका
What you want to say I don't understand
सर मला 4 वर्ष झाले तरी कमी होत नाही खूप ट्रीटमेंट केला
Ok thanks for watching
Bila kai aahe kse olkayche
Difficulty in understanding
Sir he liquid me ghelavar maz doke dukhat
Take proper consultation from your ayurved physician
मला आधी बुरशीजन्य संसर्गाचा उपचार 3 महिन्यांनी झाला होता, डॉक्टर म्हणाले की आता येण्याची गरज नाही, सर्व काही ठीक आहे पण आता 4 वर्षांनी तेच झाले आहे, चट्टे खूप कमी आहेत, लहान चट्टे येत आहेत. फक्त मान आणि पोट आणि आता माझ्या हातावर एक छोटासा डाग आहे, मी फोटो पाठवत आहे, मी आता काय करू, मला कोणते औषध घ्यावे लागेल?
Take proper consultation from your ayurved physician
Sir tumcha fonnabar pathava
9423329958
तुमचं क्लिनिक आहे का ॽ असेलच तर कुठे?
Satara
हे औषध प्रेग्नन्सी मध्ये घेतले तर चालेल काय सर... मला फंगल 5 yrs पासून आहे... जाते आणि पुन्हा येते... मला आलोप्याथी चा कंटाळा आला आहे 😢
Take proper consultation from your ayurved physician
Ringozone/ safatloshan lava ...tyamadhe salysaylic acid aste m...pn sensetive jage vr naka lau
Sir tumcha number milel ka
9423329958
हे औषध कोठे मिळेल.
आयुर्वेदीय औषधी दुकानात
Mala khoop tras ahe face...eyes...nose var.....contact number milel ka pl
For consultation 9423329958
Thank you sir
Welcome
खूप छान माहिती दिलीत सर
Thanks and welcome 🙏
Thanks and welcome 🙏
खूप छान माहिती दिली सर
Thanks and welcome 🙏