आयुष्य मोजावया बैसला मापारी, Ayushy Mojawaya Baisala Mapari, Vitthal Abhang, By Vinod Chavan, Bhajan
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- आयुष्य मोजावया बैसला मापारी, Ayushy Mojawaya Baisala Mapari, Vitthal Abhang, By Vinod Chavan, Bhajan
===============================================================
तुझे आयुष्य मोजण्यासाठी काळ मापारी म्हणून बसलेला आहे. आणि तू अजूनही संसाराच्या व्यवहारांमध्ये गुंतलेला आहे .अरे तो काळ तुला किंवा ओढून येईल ते तुला कळणार देखील नाही त्यामुळे तु हरिभजन करण्याविषयी उदास राहू नकोस. आणि पुढे तुला यम अनेक दुःखाचा जाच करीन ,मग त्या प्रसंगी तुला त्यातून कोण सोडिन बरे? तुझे सज्जन सोयरे सर्व तुझ्यापासून दूर राहतील त्याकरता श्रीहरीची आठवण लवकर कर त्याचे नामस्मरण कर. तुकाराम महाराज म्हणतात अरे तू परमार्थ करण्याविषयी किती चुकारपणा करशील पण पुढे जाऊन तुझी फजिती होईल.
===============================================================
Lyrics :
आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारीं संसाराचा ॥१॥
नेईल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता हरीविण ॥ध्रु.॥
कठीण हें दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायीं ॥२॥
राहतील दुरी सज्जन सोयरीं । आठवीं श्रीहरी लवलाहीं ॥३॥
तुका म्हणे किती करिसी लंडायी । होईल भंडाई पुढें थोर ॥४॥
===============================================================
श्री पंत प्रेमलहरी या भजनगाथेमध्ये 2730 पद असून ती पंतभक्तांना असीम आनंद देतात. प्रेमानंदलहरी हा पंत भजनाचा चॅनेल हा सुद्धा सर्व पंतभक्तांना एक पर्वणीच आहे. आम्हाला खात्री आहे की सद्गुरू कृपेने हा चॅनेल सर्वांना भाजनानंद मिळवून देईल. भक्तिरसाने ओथंबलेली पंत महाराजांची पद ऐकताना, पाहताना आपण या आनंदसागरामध्ये स्वच्छंद विहार कराल.
आपण ' प्रेमानंदलहरी ' या चॅनेलला subscribe करा आणि यापुढे येणाऱ्या सर्व पदांचा आनंद घ्या.
|| श्री गुरुदेव दत्त ||
===============================================================
#दत्तभजन #BhaktiSongs #marathidevotionalsongs #gurudutt
================================================================
नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लिज या व्हिडिओला 'लाईक' 👍करा.
अशीच श्रीपांतांची सुंदर पदे तुम्हाला पहायची असतील, ऐकायची असतील तर या चॅनेलला 👉'SUBSCRIBE' करा.
आमच्या नवीन चॅनेलच्या व्हिडिओ लवकर पाहण्यासाठी 🔔 'बेल' आयकॉन वर क्लिक करा.
===============================================================
Click Here For Subscribe :
/ @premanandalahari
===============================================================
If you like this video don't forget to hit like,share, comment and subscribe 👉♥️
=============================xxxxxx=============================
जय 🌹 हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🌹🙏 हरि ओम शिवाय ओम नमः शिवाय 🙏🌹
आयुष्याचे सार्थक करणारे हे वचन आहे..... अप्रतिम
खूप छान भाऊ
गोड, पहाडी स्वर म्हणजे विनोद माऊली,,, जबरदस्त गायन, वादन &कोरस 🎉🎉🏆💐💐💐
Amche guru saman.... Vinod buwa. ❤❤❤
🎉सुपर फाईन 🎉बुवा. अ प्रतीम 🎉
जो पर्यंत अंभग असेल तो पर्यंत तुमचे बुवा नाव राहानार❤
भारी अतीशय सुंदुर
खूप छान माऊली. आतिश. सुंदर.चाल. आहे.महाराज
खूप छान आहे ❤
विनोदजी, आपले रागदारीसंमिश्र वेगळेपण हेच आपले सामर्थ्य आहे !! शास्त्रीय संगीताचा पाया आपल्या गायकीत पक्का आहे... त्यामुळेच आपले कोणतेही सादरीकरण हे कर्णमधुर ठरते... महाराष्ट्राला आपल्या गायकीचा लाभ निरंतर लाभो !!
उत्कृष्ट वाद्यवृंद, कर्णमधुर माऊलींचा आवाज. अप्रतिम!👌💐💐
गायन, वादन, & कोरस अप्रतिम 👌👌💐💐💐
खुप छान
Ramkrushnahari!
Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप सुंदर अभंग🙏🙏🙏
धन्यवाद माउली हि अशीच सुंदर भजने ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर SUBSCRIBE करा
Ram Krishna hare had
अप्रतिम बुवा
अप्रतिम 👌👌👌
❤❤❤❤
अप्रतिम 🙏❤
धन्यवाद माउली हि अशीच सुंदर भजने ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर SUBSCRIBE करा
Sundr🌺
हा राग कोणता आहे माऊली
जयजवंती.
🙏🙏
धन्यवाद माउली हि अशीच सुंदर भजने ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर SUBSCRIBE करा
विनोद चव्हाण सर हा कुठला राग आहे बुवा रागाचे नाव पाठवा ना माऊली लोकांना माहीत होऊ द्या पोटात ठेऊन काय करनार कोणी तरी शिकुन तुमच नाव काढेल
🙏❤
धन्यवाद माउली हि अशीच सुंदर भजने ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर SUBSCRIBE करा
🙏🙏
धन्यवाद माउली हि अशीच सुंदर भजने ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर SUBSCRIBE करा