मॉन्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश ! Monsoon arrival in Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजे आयएमडीने गुरुवारी जाहीर केले. गेले काही दिवस गोव्यासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील मॉन्सूनची यापुढील वाटचाल कशी असेल, पाऊस कसा राहील, शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करावी का?
    #monsoon #maharashtra #MonsoonArrival #rainfall #rain #weatherupdate #weather #weatherforecast #weatherpodcast #sanshodhan #satark #mayureshprabhune #sciencepodcast #science #farmers #kharif

КОМЕНТАРІ •