सँडी दादा बरोबर आहे बैल आणि ड्रायव्हर ला वयोमर्यादा हवी आहे.कारण अल्पवयीन ड्रायव्हर खुप आहेत त्यांचा अन त्यांच्या घरच्या पण विचार करायला हवा ड्रायव्हर दादांनी पण सगळ्या गोष्टींचा विचार करून गाडी बसावे अन् आपली कला दाखऊन अन् आपला जीव सांभाळा हीच विनंती 😊
तुम्ही म्हणता समलोचकानी बोललं पाहिजे पण बरोबर आहे पण युट्यूबर लोकांनी पण तुम्ही सुद्धा बोल पाहिजे पेठ चा मैदानात लकी ची गाडी फोकाने हांनत आणली चंदू ने तुम्ही मुलाखत घेतली पण हिम्मत झाली नाय का बर अस केलं अस विचारायची
1 no घेऊन सप्तहिंदीकेसरी बकासुर आणि मोठा लक्ष्या... 💯
सँडी दादा बरोबर आहे बैल आणि ड्रायव्हर ला वयोमर्यादा हवी आहे.कारण अल्पवयीन ड्रायव्हर खुप आहेत त्यांचा अन त्यांच्या घरच्या पण विचार करायला हवा ड्रायव्हर दादांनी पण सगळ्या गोष्टींचा विचार करून गाडी बसावे अन् आपली कला दाखऊन अन् आपला जीव सांभाळा हीच विनंती 😊
Barobar ahe ek वर्षात बैल सात वेळा हिंदेकेसरी होतो पैलवान लोक 10 वर्ष कष्ट करून सुधा हिंदेकेसरी मिळत नाही ❤
Pn toch bail 1 nom. Karunach 7 Vela hindkesari jhala
2-7 nom. Aalela hindkesari nahi dada
Ha 7 Vela pusegaon zalt ka dada
Jo to uthun aaplya maidanala hindkesari maidan he nav takto te aadhi sanghatnene band kele pahije tarach aaplyala khara hindkesari bhetel🙏
@@user-pk6os1py2l jalu nko bakasur vr tula hindkesari maidan kiti aahet te mahit aahe ka.
2024 चा पुसेगाव हिंद केसरी घरणीकी कराचा राजा 🤴 विषय काळजाचा ❤
बरोबर आहे ऐक नंबर करणारा हिंद केसरी पाहिजे
एकदम बरोबर मुद्दे मांडले Sandy दादा ने
एकदम बरोबर आहे
बरोबर मुद्दा मांडला दादा
मस्त मुद्दा मांडला आहे.
ओरिजनल सप्तहिंदकेसरी बकासुर 6300
Ek number स्पीच दिले
खूप छान आशे सर्व काही विषयमांडले सर👌👌🔥👍
बरोबर आहे दादा
हे एकदम बरोबर❤❤❤❤
एक नंबर भाऊ
यादव साहेब एकच नंबर 🎉🎉🎉
बरोबर दादा❤
बरोबर. जो एक नंबर करेल तोच हिंदकेसरी
खरे बोलले sandy bhau
Khar bolale saheb
Right ❤
खर बोले सर ❤
1 no Sonya pn ghetala ahe pusegav Ani mashiras madhe
सेडी भाऊ छान बोलतंय
🎉🎉🎉🎉🎉
सॅन्डी भाऊ तुम्ही सगळ्या ड्रायव्हरची मुलाखत घ्या.
Barobar sandy dada
Rakam cha mudda khup changla ghetla
सप्त हिंदकेसरी bakya डॉन, मोठा लक्षा, अन चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या ❤
21 lakh Sundar 👀☠️
1 नंबर घेऊन सप्त हिंदकेसरी बकासुर पण झाला तो पण एका वर्षात 🔥🔥🔥
Lakshya la visarla ka
एका वर्षात किती हिंदकेसरी असतात
जो पर्यंत बैलगाडा शर्यत सुरू आहे तो पर्यंत लक्ष्या ला कोणीही विसरू शकत नाही
😂
He khar bolala Sandy bhau Salochak fakt baghat basle hote
शेवटचा मूद्धा चांगलाय,जोडीदारा साठी
हितं लोकांचा अजून ईव्हीएम वर विश्वास बसना
आन तूम्ही.....
वर्षा मध्ये एकदाच हिंदकेसरीचा मान भेटतो
पण इथे सप्तहिंदकेसरी होतात
आणि हिंदकेसरीचा मान हा कोरेगांवच्या मैदानाचा आहे.
आपल्याला हिंदकेसरी ची संकल्पना नाय पटली
हिंदकेसरी किताब हा 1 नंबर ला च मिळतो काय काय टाकतात सप्तहिंद केसरी त्यांना एक प्रश्न असा आहे खरच तुमचा बैल सप्त हिंद केसरी आहे का नसेल तर नका टाकू
Bakasur ♥️
1 नंबर वालाच हिंद केसरी होऊ शकतो
21 lakhavcha bail. Khrach hota ka. 😮😮😮😂😂
सॅन्डी भैया योग्य मुद्दे मांडलेत 👌
Kharach sandy carect mudda mandala
Mic LA itka LA ico dilay..
Tuhmi lok nko tay question vhicrta mhun bandanhot aaht
मावळ मुळशीचा बकासुर 6300 किंग
बैल गा डा स्टेडियम च काय झाल् मुदा घ्या कि आता झाल् कि इलेशन महारज कुटे आहेत
तुम्ही म्हणता समलोचकानी बोललं पाहिजे पण बरोबर आहे पण युट्यूबर लोकांनी पण तुम्ही सुद्धा बोल पाहिजे पेठ चा मैदानात लकी ची गाडी फोकाने हांनत आणली चंदू ने तुम्ही मुलाखत घेतली पण हिम्मत झाली नाय का बर अस केलं अस विचारायची
😂😂😂
Ha kadhi aala naad madhi aahmi kiti divas naad kartoy yaach ky mg
Tuhmi yeuo naka live vali aaht n
P3 saglyachi mara 1 bhi nit nay
Hindkesri maidan mhanje, fakt 1 pahije
संडे भाऊ बरोबर ढकललं होतं चांगभलं चैनल
गरिबाच्या बैलाचे समालोचक कधीच नाव घेत नाहीत
Ek pan laykivant nahi
Driver 18 varshyachya pudhacha hawa
माईक वाला गांजा ओढून आला का काय विको मुळ काय समजत नाय
Mic vala ECCO kashala dila re yevdha
बरोबर आहे पण 700 गाड्यामंधी फायनल ला राहणे सोप्प नाही म्हणून सगळेच नंदी हिंदकेसरी च्या पदाचे मानकरी आहे🙏🏻🙏🏻
Baila peksha UA-cam Wale jast zhale
Sagale hindkesari asatat final che
पैसे घेऊन बोलणारी