SHETI GURUJI/शेवगा लागवड संपूर्ण माहिती/drumstick farming/सहजन खेती.
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Hi
I am a Dhananjay godase. Welcome to my channel 'SHETI GURUJI'.
About this vedio ; या व्हिडीओ मधून सदानंद बनसोडे यांची मुलाखत घेण्यात आलेली आहे.तसेच त्यांनी शेवगा लागवड विषयी संपूर्ण मार्गदर्शन केलेले आहे. सदानंद बनसोडे यांनी शेवगा लागवडी विषयी संपूर्ण माहिती म्हणून, लाख मोलाचा शेवगा असे पुस्तक लिहिले आहे. तसेच त्यांच्याकडे शेवग्याचे बियाणे उपलब्ध आहेत.
सदानंद बनसोडे ,रा: गुळपोळी, ता :बार्शी, जि :सोलापूर ,मो:9503223005
शेवगाव बियाणे मिळतील
महादेव मोरे मु पो साङे ता-करमाळा जि-सोलापूर ,
मो9527700414,
7083467599.
शेती, शेवगा लागवड जाती, शेवगा लागवड पद्धत, सुधारित शेवगा लागवड, शेवगा लागवड, शेवगा लागवड video, शेवगा औषधी उपयोग, शेवग्याची माहिती, शेवगा बी, शेवगा भाजी, shevga in english, drumstick plantation technology, drumstick, शेवगा लागवड तंत्रज्ञान, शेवगा लागवड भाग दोन, शेवगा लागवड कोणत्या महिन्यात करावी, शेवगा लागवड यशोगाथा, शेवगा लागवड कशी करावी, शेवगा लागवडीची माहिती, shevga sheti mahiti, शेवगा शेती, शेवगा बीज प्रक्रिया, शेवगा रोपे, shevga, Sahjan kheti, Sahjan, shevga lagvad padhhat, drumsticks recipe, drumsticks, drumsticks leaves recipe, drumsticks curry, drumsticks sambar recipe, drumsticks curry in telugu, drumsticks soup, drumsticks soup recipe, drumsticks dal recipe, drumsticks fry, शेवगा छाटणी, शेवगा लागवड, शेवगा आळी नियंत्रण फवारणी, shevga chatni, shevga lagwad Kashi karavi, शेवग्याची रोप कसे तयार करावे,शेवगा, Shevga, Drumstick farming, Drumstick, शेवगा शेतीची माहिती, कमी खर्च, Zero budget, झिरो बजेट, Drumstick sheti, Shevga sheti, शेवगा लागवड माहिती व संपूर्ण मार्गदर्शन shevga lagvad mahiti,शेती, शेवगा लागवड जाती, शेवगा लागवड पद्धत, शेवगा लागवड, शेवगा लागवड video, शेवगा औषधी उपयोग, शेवग्याची माहिती, शेवगा बी, शेवगा भाजी, shevga in english, drumstick plantation technology, drumstick, शेवगा लागवड तंत्रज्ञान, शेवगा लागवड भाग दोन, शेवगा लागवड कोणत्या महिन्यात करावी, शेवगा लागवड यशोगाथा, शेवगा लागवड कशी करावी, शेवगा लागवडीची माहिती, shevga sheti mahiti, शेवगा शेती, शेवगा बीज प्रक्रिया, शेवगा रोपे, shevga seeds,jugaad, desi jugad, indian farmer, desi jugad agriculture, jugad technology video, agriculture technology in india, smart farming in india, modern farming technology in india, Drumstick-सहजन की फायदेमंद कमर्शियल बिज़नेस खेती, Drumstick Farming in India, A to Z खेती, sahjan ki kheti, drumstick farming success story, सहजन, सहजन की खेती इन हिंदी, शेवगा शेती, शेवगा, शेवगा शेती माहिती, सहजन की खेती के बारे में जानकारी
shevga sheti, shevga lagvad, shevga, munga, drumstick, sarjano, moringa, Sahjan, शेवगा, सहजन, मोरिंगा, मराठी माहितीशेवगा लागवड कमी कालावधीत अधिक नफा, शेवगा लागवड ते काढणी संपूर्ण माहिती, दुष्काळी भागात वरदान शेवगा पीक, शेवगा लागवडीचा विचार करताय, शेवग्याचे बियाण्या बद्दल माहिती, शेवगा पीकाने साधली किमया, शेवग्याचेshevga lagvad, shevga sheti, drumstick farming, munga kheti, shevga, Sahjan kheti, Sahjan, shevga lagvad padhhat, drumsticks recipe, drumsticks, drumsticks leaves recipe, drumsticks curry, drumsticks sambar recipe, drumsticks curry in telugu, drumsticks soup, drumsticks soup recipe, drumsticks dal recipe, drumsticks fry, शेवगा छाटणी, शेवगा लागवड, शेवगा आळी नियंत्रण फवारणी, shevga chatni, shevga lagwad Kashi karavi, शेवग्याची रोप कसे तयार करावे,Sahjan, शेवगा, सहजन, मुनगा, मोरिंगा, शेवग्यावरील आळी, पाने खाणारी आळी, पाने गुंडाळणारी आळ
शेती गुरुजी,KHILLAR khilar,khillar,Maharashtra ,yatra यात्रा, shan, प्रदर्शन ,pradarshan,valu,bail,cow,bailgada sharyat, बैलगाडी शर्यत, काजळी खिलार, kajali khilar, आदत, चार दाती, pusegaon, पुसेगाव, पंढरपूर, , कार्तिकी वारी, माघ वारी, kartik vaari,wari, आषाढी वारी, ashadi vari, बैल जोडी, indian cow,farming,dairy.Guruji, farmer,indian, ऊस शेती, खोडवा ऊस,
Thank you so much for watching please subscribe
मित्रांनो अशीच आपल्याकडे शेती विषयक पशुपालन विषयक विविध माहिती असल्यास आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमची माहिती शेती गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचऊ.
संपर्क; 9403010002
संपर्क करण्याची वेळ [-सकाळी 7AM ते 9 Am]
SHETI GURUJI TEAM
HOST;. DHANANJAY GODASE
Camera;. Ajit shinde .Ritesh Godase
Editor; R D Godase
MY GEARS .
amzn.to/2IzTMG3
amzn.to/2KQ2SjQ
amzn.to/2v9izYA
amzn.to/2v9jAjt
Chan mahiti ahe, ani sopya bhashet.
Khup chhan dhanyavad
Khup chan mahiti. Dhanyavad sir
दादा खुप छान महिती दिली खुप खुप आभारी 🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय, अभ्यास पुर्ण मार्गदर्शन केले.
Tumchakade mahiti pustak, price kiti ahe v tr kase milel.🙏👌
मी नारळाची बाग लावलेली आहे एक एकर 15×15 वर त्या ग्याप मध्ये शेवगा लावू शकतो का
Khup chyan 🙏🙏
Shevga shengh did te 2 foot lamb aahe lal colour hot aahe upay sanga
Nice👍
Khupach chan ani savistar mahiti dili saheb Dhanyavad🙏🙏
विडिओ चांगला आहे पण विडिओ ची आवाज कॉलिटी चांगली नाही, सुधारणा आवश्यक आहे.
गणेश विठ्ठल उकंडे मु पो चंदन सावरगाव ता केज जिल्हा बिड आहे कोठे मिळेल
हा विडियो अत्यंत माहिती पूर्ण आहे.
किता किंमत आहे पुस्तकाची
Kelichya bagat lavla tr chalel ka shevga
खूप छान माहिती दिली सर
आवाज वाढवा व परत पाठवा
मुलाखत घेनार्यांणचा आवाज ऐकू येतो
पण मुलाखत देनार्यांचा आवाज येत च नाही
कृपया मोठ्या आवाजात व्हिडीओ बन ऊन पाठवा वा
Seed ahe ka?
Wadal..paus yat khup zade modun padatat...kay karate..nuksan talanyasathi
मला पण पुस्तक पाहिजे
Ha sadanad bansode majurda shetkari aahe mahiti vicharlyavar nit sangat nahi
Sir mla organic shewga sheti kraychi ahe mi start kuthun kru.I am confused.
soil charger technology cha vapar kara 100% organic
एक फुट झाड आहे पाने कुरतडले आहे कोनती फवारणी करावी
आपण योग्य सखोल मार्गदर्शन केले आपल्या कडे बियाणे मिळेल काय ? भाव काय ?
भाऊ मला पुस्तक पाहिजे
Va..va tumcha jabab nahi namste
खूप छान आणि सविस्तर माहिती दिलीत.आभारी आहोत.
आजवर यू ट्युबवर पाहिलेल्या आणि ऐकलेल्या माहिती सादरीकरणात ,हा व्हिडिओ सर्वात सुंदर आणि महिती पूर्ण वाटला ,आवडला
जयभीम जय महाराष्ट्र
SUNILDADA थोरात.
मो.7977946437.
खुप चागली माहिती दिलात साहेब
पुस्काची किमत आणी किमतपाठविण्याची पघ्दत कळवा
खुपच सुंदर माहिती दिली तुम्ही, आभारी आहे तुमचा
कांदा असेल तर चालेल का
Bansode saheb phone uchlat nahit 🤔
संदीप कदम ला फोन करा
mast
Incectiside konte vaprayche generally
Biyane par kg reat kay
व्हिडिओ मधील नंबर वर कॉल करा
Shervat , pandhrya ranga chya matit shevga pic ghetle tr chalel ka ,
व्हिडिओ मधील नंबर वर कॉल करा संपूर्ण माहिती मिळेल
Kindly requested to speak in hindi . We are extremely sorry not getting you . Hope you won't mind. Looking forward . Thanks a lot .
Ab tu hindi me bolta to thik tha..tu english main bol raha hai.tp unhe kese samz aayega ki hindi me bolna hai ya nahi.
नमस्कार रू.1100/-पाठवले आहे कृपया मला शेवगाच्या बी व पुस्तके पाठवावे बी.रू.1000 व परू100.पुस्तक पाठवावे बी पाव किलो
व्हिडिओ मधील नंबर वर कॉल करा
Sir हे कोणते गाव चा आहे.
गाव :गुळपोळी, तालुका बार्शी ,जिल्हा सोलापूर.
Khadkal jamin chalel ka
सर मी विदर्भ अकोला जिल्हा मध्ये कोणती जातीच बी लाऊ शकतो
ओडिसी वसंत
शेवगा सेटिंग साठी काय करावे
Nice mahiti sir👌👍🙏
Sir book kase milel??
9503223005 कॉल कर
Biyane pahije
व्हिडिओ मधील नंबर वर कॉल करा
Mahiti sangaychi nahi tar phone number ka detat
कॉल करा सर सगळी माहिती मिळेल
Ok
जीव अमृत म्हणजे काय नेमके
देशी गाई च 25kg Shen ,5litre gomutra 1kg besan,1kg kala gul ,10kg shengdana pend yach ekatra mishran 4divas daily ढवळून घ्या त्यात पाणी घाला मग ते ready hot mag te prati zad 1litre dya
Chan mahiti ahe, ani sopya bhashet.