मंगसुळीला खंडोबा कसे प्रकटले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • मंगसुळीला खंडोबा कसे प्रकटले #mangsuli #khandoba
    नमस्कार,
    Knowledge Safar या माझ्या UA-cam Channel मध्ये तुमचं स्वागत आहे.
    आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की मंगसुळी या गावी खंडोबा देव कसे प्रकटले. याची एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की सुमारे साडेतिनशे वर्षांपूर्वी अली आदिलशहाची राजवट कर्नाटकात होती तेव्हा राज्यात सर्वत्र बंडाळी माजली होती. वंटमुरी गावचे बसवप्रभू देसाई एक हिंदूं धर्माभिमानी शूर जहागीरदार होते. त्यांच्या धर्माभिमानी स्वभावामुळे मुस्लिम जहागीरदारांनी त्यांना बंडखोर म्हणून कैद करून नळदुर्ग किल्ल्यात ठेवले.
    नंतर खंडोबा बसवप्रभू देसाई यांच्याबरोबर मंगसुळी या गावी कसे प्रकटले पाहुया या व्हिडिओमध्ये.
    अशाचप्रकारच्या नवनवीन माहितीसाठी Knowledge Safar या माझ्या UA-cam Channel ला LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका.
    Also follow me on:
    Facebook:
    www.facebook.c...
    Instagram:
    / shirishashokchougule
    Your Queries
    Khandoba
    malhari
    martand
    jejuri
    pal
    pali
    mangsuli
    naldurg
    dhangar
    dhangari ovi
    Tags
    #khandoba #khandoba_status #khandoba_maharaj #khandobastatus
    #khandobamaharajtrendigvideo #malhar #malhargad #malharisong #malharstatus #jejuri #jejurgad #jejuri_status #jejurichakhandoba #jejuri_khandoba #jejuri_status #jejuri #malharisong #malhar #pali #palikhandoba
    #jotiba #mangsuli #naldurg #naldurgfort #dhangariovi #dhangar #knowledgesafar #shirishchougule1008

КОМЕНТАРІ • 1