चंद्रकांतदादा माणूस म्हणून नक्की कसे आहेत? | Beyond Politics | Bagh Marathi | Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 кві 2024
  • #marathipodcast #beyondpolitics #chandrakantpatil #sankarshankarhade
    आपण कायमच एक काम करत असतो ते म्हणजे राजकारण्यांना नावं ठेवणे. कारण वातावरणच काहीसं तसं आहे. पण प्रत्येक राजकारण्यांची एक वेगळी बाजू असेलच ना. तो हि आपल्यासारखाच जगत असेल. त्यामुळेच पक्ष, जात, रंग यांच्या पलीकडे जाऊन तो माणूस म्हणून कसा आहे हे जाणून घ्यायचा हा एक प्रयत्न.
    चंद्रकांतदादा पाटलांचा राजकर्णापर्यंतचा खडतर प्रवास कसा होता हे या एपिसोड मधून तुम्हाला समजेल.
    पूर्ण एपिसोड नक्की बघा! आणि आपल्या प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा.
    Credits:
    Guest: Chandrakantdada Patil.
    Host: Sankarshan Karhade.
    Creative Producer: Nikkhhil Thackar, Tejas Gokhale.
    Editor: Atharva Kodre, Pratik Gaikwad.
    Costume: Soha Potphode.
    Make up: Akanksha Pandya.
    Camera: Pushkaraj Thakkar, Vaishnavi Gaikwad, Shardul Kulkarni.
    Connect with us:
    Instagram: / baghmarathi
    Facebook: / baghmarathi

КОМЕНТАРІ • 58

  • @nitingapte
    @nitingapte Місяць тому +20

    सामान्य कार्यकर्त्याचं मन न मोडणारा व कायम शेवटच्या माणसाचा विचार करणारा, साधेपणाने जीवन जगणारा नेता.

  • @vaishalivisal8406
    @vaishalivisal8406 Місяць тому +13

    वा.... संकर्षण आज तुझ्यामुळे चंद्रकांत दादांचं वेगळेच रूप बघायला मिळाले!! फारच स्तुत्य उपक्रम👌👌

  • @snehaljoshi6454
    @snehaljoshi6454 Місяць тому +2

    दादांचे मोठेपण शब्दात मांडता येणार नाही . सतत दुसर्याची काळजी करणारे कुटुंब वत्सल असे दादा आहेत

  • @anitamore1378
    @anitamore1378 Місяць тому +11

    अतिशय सुंदर मुलाखत. खुप काही शिकण्यासारख. दादांनीच शांत असण, त्यांच बालपण, सदैव तटस्थ रहाण ..खरच खूपच मनाला भावून गेल. स॔कर्षणच एक प्रश्न...खुपखूप दमून आल्यावर डोळ्यात अश्रू.... किती कष्ट असतात आयुष्यात. सुंदर मुलाखत.

    • @sharadsohoni
      @sharadsohoni Місяць тому +2

      दादांनी प्रामाणिक पणे उत्तर दिली. त्यामुळे त्यांची प्रतिमा आणखीनच उजळून निघाली. मुलाखत आवडली.

  • @ShreejitPatil-ii6rl
    @ShreejitPatil-ii6rl Місяць тому +6

    चंद्रकांत पाटील...💎 OF Maharashtra ❤

  • @chandrashekharanamjoshi4595
    @chandrashekharanamjoshi4595 Місяць тому +6

    खूप सुंदर संवाद

  • @ramdasgawade3396
    @ramdasgawade3396 Місяць тому +6

    Nice..! Dada

  • @uttammane9391
    @uttammane9391 Місяць тому +2

    संकर्षण तुझ्या मुळे दादांचे जीवन समजले.धन्यवाद .

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 Місяць тому +4

    सुरेख, संकर्षण

  • @harshalbaviskar7702
    @harshalbaviskar7702 Місяць тому +2

    Channel naav kiti simple tari creative, nice work 👍

  • @shivajialvekar6391
    @shivajialvekar6391 Місяць тому +5

    दादा इज ग्रेट

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Місяць тому +3

    किती कष्टाचे आयुष्य

  • @shrikantjoshi1037
    @shrikantjoshi1037 Місяць тому +6

    हे आरएसएस मेड मॉडेल आहे, सर्वांनी शिकण्या सारखी.

  • @tp6895
    @tp6895 Місяць тому +1

    खूप छान मुलाखत .. कुठेही बडेजाव नाही मोठेपणा नाही

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 Місяць тому +1

    मोदीजींनी निवडलेल्या हिऱ्यान पैकी एक चंद्रकांत दादा पाटील...❤
    संकर्षण तुझ्या मुळे दादांचे जीवन समजले.
    खूप सुंदर संवाद.

  • @virajayir3032
    @virajayir3032 Місяць тому +2

    Sankarshan Dada, please Devendra Fadnavis sahebancha interview ghe. He is the most misunderstood politician in Maharashtra. Please aapan ek tyancha interview ghavya Ashi premal vinanti❤

  • @sunitakulkarni3166
    @sunitakulkarni3166 Місяць тому +1

    Thanks a lot for introducing the real personality of Chandrakant Dada which we never know. Mainstream Media high lights only the controversies and allegations against each other.

  • @BhalchandraGholkar
    @BhalchandraGholkar Місяць тому +2

    खूप छान मुलाखत...

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 28 днів тому

    Sankarshan tuze khup dhanywad. .

  • @prasad19831
    @prasad19831 Місяць тому +1

    Great man 👍

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Місяць тому

    बरच शिकण्यासारख आहे.

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 Місяць тому

    छान रंगली मुलाखत.

  • @user-hd7pl8cx5g
    @user-hd7pl8cx5g Місяць тому

    दादा खरंच ग्रेट

  • @menjoymusic
    @menjoymusic Місяць тому

    Sadhi lifestyle Aani totally non corrupt mentality. V good 👍

  • @vishalb8975
    @vishalb8975 26 днів тому

    खूप छान दादा ❤

  • @prathamesh5786
    @prathamesh5786 Місяць тому

    champa bol bhau, champa

  • @poonamjraut
    @poonamjraut Місяць тому +1

    👌🏼👌🏼👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻

  • @aparnaraste1113
    @aparnaraste1113 Місяць тому +1

    Good job

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 Місяць тому

    मुलाखत छान पण दादांचा
    चेहरा नेहमीच अतिशय स्मितहास्यमय असतो. चेहरा अगदी सात्विक, समाधानी असतो .

  • @vidyachitrao8804
    @vidyachitrao8804 Місяць тому +1

    Aaprateema...!!!

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 Місяць тому +2

    देवेंद्रजींचीही मुलाखत घ्या

  • @gouriphatak2564
    @gouriphatak2564 Місяць тому +1

    👏🏻👏🏻❤️❤️

  • @omkarketkar910
    @omkarketkar910 Місяць тому

    छान...! !

  • @veenakulkarni4015
    @veenakulkarni4015 Місяць тому

    Kup छान

  • @pgolvilkar1352
    @pgolvilkar1352 Місяць тому

    सात्विक मराठा, सज्जन व्यक्तिमत्व 🙏🙏

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Місяць тому

    🎉🎉🎉for both

  • @shubhagifadnavis
    @shubhagifadnavis Місяць тому

    विविधता हेच आमचे वैशिष्ट्य. भरपूर मोठा भूभाग. त्यामुळे ओघाने आलेले विचार वैचित्र्य . या सर्वाला सरावलेले आम्ही . भरपूर टीका ऐकतच वाटचाल आमची. टीकेचा स्वीकार ,प्रत्युत्तर करीत आम्ही पुढे चालतच रहातो . पण गड्यांनो इतर ठिकाणचे माहीत नाही ,महाराष्ट्रात आम्ही हताश झालो होतो . कारण येऊ घातलेल्या निवडणुका !
    काय ती रणधुमाळी! ते आरोप प्रत्यारोप . धगधगते वातावरण ,काहीसे भीतिदायक . आधीच ऊन्हामुळे हवेत लाहीलाही . त्यात राजकारणामुळे अक्षरश:वणवा पेटल्यासारखे झालेले. कुठेच काही आशादायक वाटत नाही.मन शरीर त्रस्त , ऊद्विग्न . कधी थांबणार हे सारे ? गढूळ वातावरण,निराश मन.
    पण पण पण निसर्ग . श्री. संकर्षण कऱ्हाडे यांची प्रतिभा फुलली , २२-२३एप्रिलला यूट्यूब वर त्यांची चित्रफित आली आणि आणि आणि रबरावरचा ताण सुटुन ते पूर्वस्थितीला यावे तसे काहीसे झाले. त्या चित्रफितीने मनातले वादळ ,मळमळ ऊघड्यावर आले . तप्त झालेल्या वातावरणावर पावसाची सुखद सर. अगदी मृदगंध पसरला .मनाला हायसे वाटले.
    आज परत ABP Maza वर त्या कवितेच्या स्पष्टीकरणाची चित्रफित.संकर्षण यांनी त्यात राजकीय नेत्यांचे साद-पडसाद सांगितले. समाजातल्या सगळ्या लोकांनी दखल घेतली हे ऐकून पाहून मन थोडे विसावले . असेच विचारमंथन

  • @jawahartiwari3292
    @jawahartiwari3292 Місяць тому

    🤫

  • @user-kb2ln2fs2q
    @user-kb2ln2fs2q Місяць тому

    Sankarshan tu Ambejogaicha, mi Beed chi mala madat kar Champa cha mob no de

  • @vaibhavsawant7179
    @vaibhavsawant7179 Місяць тому

    पोटावरती पण वेळ द्या दादुस

  • @avinashkumbhari9363
    @avinashkumbhari9363 Місяць тому

    Dada it's double standard about cast and religion

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Місяць тому

    pl actor tumhi atta professional vichara corporate professional pl easy all available pl

  • @r_j99
    @r_j99 Місяць тому +1

    Champa 😂

  • @toppersthinking9826
    @toppersthinking9826 Місяць тому +3

    अतिशय उद्धटपणा तरुणाच्या प्रश्नावर 😢

  • @purushottamapte6768
    @purushottamapte6768 Місяць тому +1

    मुलाखत भावली नाही , राजकारणा पलीकडची वाटली नाही
    संकंर्षीजीॅकडून निराशा झाली

  • @abasahebpatil7537
    @abasahebpatil7537 Місяць тому +2

    सांगली कोल्हापूर ला BJP संपवली....सदा खोत जयंत पाटील संजय काका यांची युती करून सांगली मधील BJP chi ठरवून वाट लावली....
    कोल्हापूर मध्ये पण तेच.... अभद्र युत्या करून BJP बेस संपवला....

  • @myindia9766
    @myindia9766 Місяць тому

    Anti marathi anti Maharshtra party Member. Did not say a word against projects being forcily taken to Gujrat.

    • @nskreviews923
      @nskreviews923 Місяць тому

      Example pls , and explain why projects went to other states

  • @GanpatiThorat
    @GanpatiThorat Місяць тому +1

    चंपा आहे…😅

  • @snehaljoshi6454
    @snehaljoshi6454 Місяць тому +1

    दादां चे मोठेपण शब्दात सांगता येणार नाही .
    कुटुंब वत्सल , असे दादा आहेत .