तुम्ही छान आणि सोप्या (short cut) पद्धतीने गणित शिकवता. मुलांना लवकर समाजतील. पण आमच्या अगोदरच्या पिढीला पावकी, निमकी, दिडकी, अडिचकी चे पाढे येत होते आमच्या काळात बे ते 30 पर्यंतचे पाढे पाठ करावे लागत. आता त्या सर्वांची गरज नाही का??? मुले पाढे पाठ करणारचं नाहित. बरं मग भागाकार, बेरीज, वजाबाकी जपानी पद्धतीने कशी करायची तेही दाखवा.
Tas kelyani mulanna v student la phade samjnare nahi vedik mathod mathod v ganitiya padhatine berij vajabaki gunakar v bhagakar yancha base kas samajnar manun japanij mathod hi jast yogya nahi mukhyakarun 1 to 10'th sathi bhartachi padatach jast changali ahe aani Bhartache Ramanuj jyanchya nave 1729 maths petant aahet he visru shkat nahi
Explained in simple and clear way. Thank you, madam.
खुप छान व सोपी पद्धत.आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले.
नमस्कार ताई आपण प्रस्तूत केलेली गुणाकाराची जपानी पद्धत फारच उपयुक्त आहे आणि आणि आपले प्रस्तुतीकरण उत्तम. धन्यवाद.
Thank you
खूपच छान पद्धतीने जपानी गुणाकार समजून सांगितले धन्यवाद
छान समजावले धन्यवाद
Really very helpful method 💐👌👍
धन्यवाद बाईसाहेब ❤ . हेच आम्ही 1984 _ 85 मध्ये बी . एड . प्रशिक्षण घेत असतांना शिकलेलो होतो . आता पुन्हा उजळणी झाली . छान वाटले ❤❤
टीचर छान 😂 मस्त सोप्या पद्धतीने समजून सांगितले❤
खरोखरच छान पद्धत आहे
खूपच छान पद्धत आहे. 💐
Chhan Mam
खूप छान. जपानी पद्धत आवडली.
Keep it up mam 🎉 thank you for sharing knowledge for kids 🎉🎉
तुमची शिकविण्याची पद्धत खुपचं छान आहे मॅडम अप्रतिम
Thanks
Very Very nice Information God bless you
खूप छान😮
Very good👍
खूप छान पद्धत आहे
खुप छान व सोपी पध्दत ताई कूप चागल्या पध्दतीने समजावून सागितले
अप्रतिम... विडिओ....
Vah खूप छान मॅडम
Excellent
खूप छान 🎉🎉🎉
Khup chan aani sopi padhat aahe thank you so much mam
छान
Chan
Very good
Khup chan aahe mam ji
मॅडम खूप छान माहिती दिली..
बाई भारतीय पध्दत फार सोपी आहे पाढे पाठ असेल तर मनातच गुणाकार करु शकतो एवढी सोपी भारतीय पध्दत आहे.
खुपच छान
Good
Very good mam
मॅडम तुमची गुणाकार पद्धत सोपी आहे
मी नवीन सबस्क्राईबर आज अप्रतिम ❤
Very nice.....
खुप छान मॕडम....
Great👍 ताई गो अर् head
Chan madam
Nice 👍
Nice👍
Thank you ma'am 😊
🙏🙏🙏
❤
👍
मॅडम हा गुणाकार सांगीतला, बेरीज, वजाबाकी,आणि भागाकार पद्धतीत बदल आहे का? आपण खूपच चांगल्या त-हेने सांगत आहात आवडले
होय🎉
ही तर भारतीय 'गणेश' पद्धत आहे
My son is in Japan l told this multipition to my son
I am your new subscriber 🎉🎉🎉🙏🙏🙏
👌
मोठ्या संख्येने मोठ्या संख्येचा गुणाकार पद्धत
कळल
टीचर हातात मोबाईल असल्यास दोन सेकंदात गुणाकार भागाकार😅 पण अतिशय सुंदर पद्धत आहे
परीक्षेला मोबाइलची परवानगी नसते
मॅडम तुमची शिकविण्याची पद्धत खूप सोपी आहे, तुमचे अभिनंदन.
Thanks
जपानी पद्धत समजायला कठीण आहे
विषम शंखा चा गुणाकार sanga
Hajar tick aahe pan lakhanch ganit kasa karayacha mam
नव नवीन video kara
Kashachi trick aahe ga taai tuzi. Kadhispardha pariksha paas keli ka
गणिताचेजेवढे, भांडारआहेतवढे. सांगा. Madm
चार अंकी संख्याचा गुणाकार कसा करायचा ते सांगा
Ok
पाढे पाठ असतील तर या पेक्षा अधिक गतिने हे गणित आपण सोडवू शकतो, दोन अंकी गणित तर तोंडी करता येतात, त्यामुळे एवढी मेहनत घेण्याची गरजच नाही
Me shimla war na tumhe calls cha abhyas kartoy
Basa rega cha Mari yedya sarkhya
तुम्ही छान आणि सोप्या (short cut) पद्धतीने गणित शिकवता. मुलांना लवकर समाजतील. पण आमच्या अगोदरच्या पिढीला पावकी, निमकी, दिडकी, अडिचकी चे पाढे येत होते आमच्या काळात बे ते 30 पर्यंतचे पाढे पाठ करावे लागत. आता त्या सर्वांची गरज नाही का??? मुले पाढे पाठ करणारचं नाहित. बरं मग भागाकार, बेरीज, वजाबाकी जपानी पद्धतीने कशी करायची तेही दाखवा.
मुलांना पाढे पाठ करावेच लागतील
तुम्ही प्राथमिक शिक्षक आहेत का,मॅडम
नाहि
हातचा येणारी उदाहरणे सोडून दाखवा
अरे हातचा येणारी उदाहरणे आहेत. समजत नाही तर कॉमेंट कशाला करायचे
त्यापेक्षा मराठी पाढे पाठ केले तर पाच सेकंदात होते.
Good. 99x99?
Lengthy होईल ना या पद्धतीने
मॅडम....व्हिडिओ चा हेडिंग 4 आकडी आहे....खोटं हेडिंग ठेऊ नका
Please help karna matlab Jyoti Sudhakar Nair
Exam madhe yevdhya resha marayla paper kuthun aanayche kiti lagtil paper 😂
Hee japani paddhat nahi aavadli, Indian paddhat chhan ahe
Tas kelyani mulanna v student la phade samjnare nahi vedik mathod mathod v ganitiya padhatine berij vajabaki gunakar v bhagakar yancha base kas samajnar manun japanij mathod hi jast yogya nahi mukhyakarun 1 to 10'th sathi bhartachi padatach jast changali ahe aani Bhartache Ramanuj jyanchya nave 1729 maths petant aahet he visru shkat nahi
Cube fast kashe 3 27
Tevde dot deuster basic padhtine answer nightat
Mina mummy Chembur night School night Chale Jaate Mala ganit Nayak exam Kaise solve Kare Jamana Nahin samjhe
Hya faltu pdhhti peksha aapli juni ch ati uttm aahe
नाही आवडला हा व्हिडीओ.
Ka?
Hi mam apla number dya
17 गुणीला 19 😂
खूपच छान पद्धत आहे
Good
Nice 👍
खूप छान
Excellent
Super
छान
❤
खुप छान
Nice
Good
Good
Nice