रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पावसाचा जोर वाढनार...(हवामान अंदाज जूलै) havaman andaj today

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • रामचंद्र साबळे हवामान अंदाज ; पावसाचा जोर वाढनार...(हवामान अंदाज जूलै) havaman andaj today

КОМЕНТАРІ • 11

  • @sudhakardhumal1062
    @sudhakardhumal1062 3 місяці тому +8

    तुम्ही आम्हाला गुरू चे स्थानी आहात तुमचा अंदाज बरोबर असतो

  • @machindrgadekar9325
    @machindrgadekar9325 3 місяці тому +4

    राहाता गावात अजुन पेरनी नाही

  • @sagarahire2130
    @sagarahire2130 3 місяці тому +2

    नासिक जि मालेगांव तालुक्यात पाणी कदी पडनार हो सर

  • @ShrirangGiri
    @ShrirangGiri 3 місяці тому

    आज जिला जालना मध्ये अंबड तालुका मध्ये पाऊस पडला आहें पण रिमझिम पाऊस पडला आहें तर जोरदार पाऊस कधी होणार मुसळधार पाऊस कधी होणार आहें

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 3 місяці тому +1

    राहता तालुका पाऊस नाही धुळपेर केली ऊगवुन आली आता सुकयला सुरवात होईल

  • @VijayNarode-m8h
    @VijayNarode-m8h 3 місяці тому

    गंगापूर तालुका गाव शिल्लेगाव अजिबात पाऊस नाही सर

  • @Drramchandrasabaleofficial
    @Drramchandrasabaleofficial 3 місяці тому +1

    I will make police complain against you and your channel as per copy right act. Dr Ramchandra Sabale Pune

  • @RahulPansare2121
    @RahulPansare2121 3 місяці тому

    Nasik sinnar no paus

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 3 місяці тому +1

    किती इंच पाऊस पडला असे सांगा

  • @djskshubham6087
    @djskshubham6087 3 місяці тому

    पाणी नाही आलात तुम्ही उद्यापासून व्हिडिओ टाकू नको

  • @djskshubham6087
    @djskshubham6087 3 місяці тому +1

    तुम्ही फोकनाड देता