Monsoon Rain Weather Update : पाऊस कधी बरसणार? IMD चे शास्त्रज्ञ सांगतात...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2024
  • #BBCMarathi
    मान्सूननं यंदा पुण्या-मुंबईत दमदार पदार्पण केलं, पण त्यानंतर त्याचा वेग मंदावला आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतायत. मान्सून पुन्हा कधी सक्रीय होईल? पुढे कधी सरकेल आणि पुढच्या काही दिवसांत हवामान कसं असेल, याविषयी पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांच्याशी बातचीत केली आहे बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 77

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 7 днів тому +15

    गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं 😂.
    असंच जर चालू राहिलं तर दुबार पेरणीचे संकट येणार 😊

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 7 днів тому +7

    या यंत्रणेवर खर्च करणे खर्च व्यर्थ आहे.शेवटी अंदाज आहे मानतात मग त्यावरू शेतकऱ्यांना काहीच अर्थ समजत.नाही.ही यंत्रणा बंद करून त्यांना दुसरे काम द्या

  • @ejajpathan2044
    @ejajpathan2044 7 днів тому +34

    हवामानाचा अंदाज कोणीही सांगू शकत नाही शेवटी तो निसर्ग आहे,हवामान विभागाचे सर्व अंदाज व यंत्रणा व्यर्थच आहे

  • @chandrashekaharbansode8236
    @chandrashekaharbansode8236 7 днів тому +27

    अहो निसर्गाच्या पुढे कोणाचेही चालत नाही. त्यामळे मी अशा बातम्या बघत नाही.

  • @narendray8921
    @narendray8921 6 днів тому +4

    देश चंद्रावर पोहचला
    किती तरी इनसेट सोडले तरी पाऊस अंदाज एक्झिट पोल सारखा आहे

  • @shrirammuthe5485
    @shrirammuthe5485 7 днів тому +8

    खूप शोकांतिका आहे यांना लांब पल्ल्याचा अंदाज पण देता येत नाही नीट यांचा अभ्यास अपुरा आहे. असे हे हवामान शास्त्रज्ञ

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 7 днів тому +3

    भारत हा समशितोष्ण कटिबंधात येतो येथील नैसर्गिक आणि हवामानातील विविधतेमूळे हवामान पावसाचे अंदाजात बाधा पोहचवू शकतात.

  • @vikaslamajane8154
    @vikaslamajane8154 7 днів тому +3

    भरपूर पाऊस झाला आहे पेरणी सुधा झाली

  • @user-gv6ll8no3s
    @user-gv6ll8no3s 7 днів тому +7

    शेतकऱ्यांना चॉकलेट देणे, आणि होणार आहे चालणार आहे..... असे टमरेल कुणीही वाजवू शकते

  • @Akshuu358
    @Akshuu358 7 днів тому +8

    गेले १ वर्षांपासून महाराष्ट्रात सुरु असलेली तलाठी भरतीची सर्व प्रक्रिया पार पडूनसुद्धा अजूनही निवड झालेल्या ३.५ हजार पेक्षा जास्त उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही आहे. याविषयावर टीम BBC marathi ने एक व्हिडिओ बनवावा अशी मी एक Subscriber म्हणून विनंती करतो.
    धन्यवाद!

    • @anushkadongre7378
      @anushkadongre7378 7 днів тому +2

      इथे तलाठी भरतीचा विषय कशासाठी

    • @Akshuu358
      @Akshuu358 7 днів тому

      @@anushkadongre7378 माफ करा भाऊ तुमचा time waste झाला मी विषय केला तर 🙏

  • @dnyaneshwarshinde2364
    @dnyaneshwarshinde2364 5 днів тому

    तुम्ही छान माहिती दिली धन्यवाद

  • @nileshrane3301
    @nileshrane3301 7 днів тому +3

    कोव्हीड 19 नंतर पाऊस कमी होत चालला आहे. आणि लागला तर ढगफुटी सारखा. डोंगर चित्रामध्ये किवा फोटोमध्ये दिसतील.

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 4 дні тому

    प्रेक्षकांना माझी एक विनंती आहे की, यूट्यूबवरून 'धो धो पाऊस येणार' वगैरे वगैरे सांगणाऱ्या भामट्यांपासून सावध राहावे. असे भामटे अशास्त्रीय पद्धतीने पावसाचा अंदाज सांगता सांगताच हवामानाचे सर्वच अंदाज सांगायला लागले. आणि त्यावर चांगल्या वरवर सुशिक्षित वाटणाऱ्या लोकांचाही विश्वास बसतो. तेव्हा मात्र मला अशा लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

  • @user-wj9tr7im8n
    @user-wj9tr7im8n 6 днів тому +1

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 7 днів тому

    Hosalikar Sir👌 mahiti sangitali patali all the best & welcome also🎉🎉

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 6 днів тому +1

    सर आपन मराठवाड्यात सभाजीनगर जि अजूनही महणावा तसा पाऊस नाही गोदावरी कडील भागात पाऊस नाही

  • @user-ck5sf2vl4p
    @user-ck5sf2vl4p 7 днів тому +2

    घरी बसवा यांना
    अंदाज कोणीही सांगू शकते,शास्त्रज्ञ तोच जो खात्रीशीर सांगू शकतो
    यांना पहिले घरी बसावा बिनकामी खाते हवामान खाते

  • @sambhajihulge8708
    @sambhajihulge8708 7 днів тому

    🙏

  • @DipakShingte
    @DipakShingte 5 днів тому

    उत्तर महाराष्ट्र

  • @kiranjadhao2302
    @kiranjadhao2302 5 днів тому +1

    साहेब, हवामानाबद्दल खरच काही समजत का तुम्हाला?

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 7 днів тому +2

    पाऊस येणार का नाही ते सांगा खाडी पर्वत काही सांगू नका

  • @ravijagdambe
    @ravijagdambe 7 днів тому

    अगदी योग्य वेळी उपस्थित झाले आहात

    • @ravijagdambe
      @ravijagdambe 7 днів тому

      हवामान खात्याच्या खिडकीतून बाहेर ढग दाटून आले वाटते 😂

  • @nitinwaykar6301
    @nitinwaykar6301 7 днів тому

    God job

  • @entertolearn5000
    @entertolearn5000 7 днів тому

    Shakyata mhnje still its question mark?

  • @anuuuuu755
    @anuuuuu755 7 днів тому +1

    सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी सारखा पाऊस झालेला आहे

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 6 днів тому +1

    सर पेरणीला तीस तारखे पर्यत पाऊस पडला तर नतर पेर करावी लागेल विमा ता तर तीस दिली मग विमा कसा भरनारे

  • @dilipravdeshmukh3296
    @dilipravdeshmukh3296 7 днів тому +1

    स्पष्ट काय सांगू नाही राहिले यांचा पगार झाला नाही वाटते

  • @ajjusabale2270
    @ajjusabale2270 7 днів тому +1

    Nandurbar la ajunahi paus nahi😢

  • @ravikumarkamble5568
    @ravikumarkamble5568 7 днів тому

    या वर्षी मराठवाड्यात जेव्हढा उकडा (गर्मी)पडलाय तेव्हढा आतापर्यंत अनेक वर्षे पूर्वी पडला नाही. याचं काय कारण असावे. जून महिना संपत आला तरी हा उकडा कमी होत नाहीये...

  • @user-yf6es2to2k
    @user-yf6es2to2k 7 днів тому +1

    मोकार अंदाज

  • @ankushnimbhorkar4154
    @ankushnimbhorkar4154 7 днів тому +1

    perni karavi ka nahi amravati jila

  • @shiva37355
    @shiva37355 7 днів тому +4

    मी मराठवाड्यातील शेतकरी आहे आम्ही शेतात पेराव आताच का अजून मोठ्या पाऊसाची प्रतीक्षा करून नंतर पेराव

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 7 днів тому +2

      'पेराव' नाही "पेरावं" व अक्षरावर अनुस्वार 💯👍❤
      जेणे करून तुमच्या भावना त्यांच्याकडे व्यवस्थित पोहोचतील 😊

    • @shiva37355
      @shiva37355 7 днів тому

      @@user-gb9oh2zm9r शेतकरी आहे साहेब मी. एवढं पुरेपूर शिकलो असतो तर शिकून मिच हवामानाचा अंदाज सांगितला असता. तरी पण मी माझी चूक लक्षात घेऊन सुधारायचा प्रयत्न करेल धन्यवाद.

    • @butterfly.10855
      @butterfly.10855 7 днів тому +2

      ​@@user-gb9oh2zm9r ikde pus badal goshta chalu ahe ani tumhi apla grammar mistakes durusta karat ahat

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 7 днів тому +4

    विदर्भातच चांगला पाऊस चालू आहे स्थानिक वातावरण तयार होऊन10 ते 15 दिवस दररोज पाऊस पडतो

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 6 днів тому +1

      कोणत्या जिल्ह्यात?

  • @vishalpawar5544
    @vishalpawar5544 7 днів тому

    सोलापूर भागात चांगला पाऊस झालाय

  • @tufankamble8083
    @tufankamble8083 7 днів тому

    Nagpur mdhe pausach nahi ahe

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 7 днів тому

    नमस्कार जी!🙏🏼

  • @shankarrasekar4313
    @shankarrasekar4313 5 днів тому

    जागा वरुन मऺत्र देणे बऺद करा तुमच्या साऺगणया शेतकरी पेरणी करतो आणि दुबार पेरणीच सऺकट येते

  • @varshanagarkar818
    @varshanagarkar818 6 днів тому

    How to get news on WhatsApp?

  • @anandchinicholkar8452
    @anandchinicholkar8452 7 днів тому

    याचं कधी खरं झालं

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 7 днів тому

    Mag ata ⛱️ghevun javu ka 🤔😎

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 7 днів тому

    अजून जरा जास्त झाडे तोडा,,मग पाउस येईल....

  • @gunjalsantosh4234
    @gunjalsantosh4234 7 днів тому

    या. सांगा

  • @vijudeshmukh3375
    @vijudeshmukh3375 7 днів тому

    He bbc how's about Mecca 😢😢

  • @munnabhai-xu6dr
    @munnabhai-xu6dr 5 днів тому

    Suspend kara yana😅 kahi kamache nahi😊😊😊 fukat che pagar chalu aahe🎉 lokanche tax che paise jau rahile😮

  • @thecritic4532
    @thecritic4532 7 днів тому

    💯✅२०२४ सुपर एल निनो येणार आहे अशी बातमी आली होती. आणि काही दिवसा पूर्वी मान्सून समाधान कारक आहे अशी बातमी आली होती. बी बियाणे आणि खत कंपनी ने पैसे देऊन अशा प्रकारच्या बातम्या काडल्या असतील. IMD च्या हवामान अंदाज पुर्णतः चूक आणि शेतकऱ्याची दिशाभुल करणारा आहे ..❌

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 7 днів тому

      chukichi batmi aikli aahe tumhi..june end la la Nina chi sthiti banat aahe...

    • @yogeshmane2841
      @yogeshmane2841 7 днів тому

      अगदी बरोबर

  • @rahulwankhede4913
    @rahulwankhede4913 7 днів тому

    Nagpur madhe kadhi paus padel

  • @ravindrasonawane3379
    @ravindrasonawane3379 7 днів тому

    बातम्या वाले खूप पाऊस पडणार सांगत होते पूर्ण माहती घेत चला शेतकरीला फसवणूक करू नका

  • @Clim111
    @Clim111 7 днів тому

    Gappa o tumhi kay sangatay system ,varyachi disha ,shakyata padayach tevha padel band kara.tumcha havaman khat nasel tar nakki paus padel.nusta shakato shakyata

  • @vikaslamajane8154
    @vikaslamajane8154 7 днів тому

    अति पावसाने पिके खराबच होत आहेत

  • @DipakShingte
    @DipakShingte 5 днів тому

    उत्तर महाराष्ट्र नहीं आहे

  • @gunjalsantosh4234
    @gunjalsantosh4234 7 днів тому

    तुम्हाला काय रताळ कळतय

  • @sunilsuryawanshi7938
    @sunilsuryawanshi7938 7 днів тому

    धाराशिव चांगला पाऊस झाला आहे

  • @MANISHAWAGH-s6m
    @MANISHAWAGH-s6m 5 днів тому

    X

  • @santoshkale9368
    @santoshkale9368 7 днів тому

    कही कलत नहीं याना
    पंजाब ढक साहेब याना जाउन त्यांची मत घ्या ते संगतिल acurret तुम्हला कशाला वेल वाया ग़लवत baslat 😂😂😂😂😂😂

  • @ShankarPulate
    @ShankarPulate 7 днів тому

    काय घंटा कळणा