Walmik Karad Pune : वाल्मिक कराड आजच पुण्यात येण्याची शक्यता; CID मुख्यालयाबाहेर वाढवला बंदोबस्त

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 січ 2025

КОМЕНТАРІ • 116

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 2 дні тому +128

    हा जर पुण्यात सरेंडर झाला आणि एवढ्या दिवस पुण्यात होता तर माझा महाराष्ट्र पोलिसानवर बिलकुल विश्वास नाही राहणार...
    याचा अर्थ स्पष्ट आहे महाराष्ट्र पोलिसांची लायकी नाही आहे

    • @drakengarddrake1816
      @drakengarddrake1816 2 дні тому +8

      Dhanya chya gharatun vajat gajat police ghevun yetil

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 2 дні тому +6

      पोलिसावर दोष देणे पूर्ण चुकीचे असते ते शेवटी आपण ज्यांना निवडून देतो त्यांचा म्हणण्यानुसार सर्व चालते.जबाबदार जनताच असते.चांगली लोक राजकारणात खूप कमीच असतात.तीच लोक चांगल्यालोकाना येऊच देणार नाहीत.

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 2 дні тому +3

      ​@@sureshjagtap7492 शपथ संविधानाची घेता की मंत्र्याची?😂

  • @balasahebjadhav1601
    @balasahebjadhav1601 2 дні тому +52

    सेटिंग पूर्ण झाली आहे...आता फक्त कसा निर्दोष आहे हे ऐकणे बाकी आहे बस

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 дні тому +50

    सर्व settelment पूर्ण झाली असावी असे दिसते

  • @alpeshgaikwad2752
    @alpeshgaikwad2752 2 дні тому +68

    झाली setting नंतर न्यायालयातून बेल मिळेल त्याच्या वर फक्त खंडणी ची केस आहे

  • @yogeshbafna5775
    @yogeshbafna5775 2 дні тому +41

    सर्व कमेंट करणाऱ्या माझ्या भावांनो आता सरकार च्या नावाने बोंबलू नका...
    तुम्हीच 232 सीट दिलेत...आता जक मारा गप बसा बघा फकत तुमच्याकडे आता इतकं च उरलाय

  • @somnathjadhav1861
    @somnathjadhav1861 2 дні тому +44

    निष्क्रीय ग्रहमंत्री शरण येण म्हणजे माफ करने

  • @ganeshpachange614
    @ganeshpachange614 2 дні тому +20

    निष्क्रिय गृहमंत्री कुठेतरी वाचवतायत आहेत हे स्पष्ट होतय.

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 2 дні тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र पोलीस आणि सरकारी अधिकारी🎉🎉🎉

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 2 дні тому +15

    अरे लपवणारे तुम्हीच आणि शोधला म्हणूण कागावा करणारे तुम्हीच यात फक्त तुम्ही पोलिसाचे खच्चीकरण केले🙏🚩

  • @pandurangdange3233
    @pandurangdange3233 2 дні тому +14

    सेटलमेंट झाली वाटतं

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 2 дні тому +22

    कोठे नेऊन ठेवला माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला अत्यंत दुर्दैवाची गोष्ट..

  • @mahangaikwad605
    @mahangaikwad605 2 дні тому +17

    Settlement 😢

  • @prabhakarnehare3250
    @prabhakarnehare3250 2 дні тому +7

    गृहमंत्र्यांना फुलं घेऊन स्वागतासाठी बोलवा..

  • @shubhamkhandekar7271
    @shubhamkhandekar7271 2 дні тому +6

    Ek no. Patrkar💯💯

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 2 дні тому +7

    बीडचा बिहार झाला इथपर्यंत ठीक होते पण आता त्याची समर्थक पुण्यात येऊन त्याच्या नावाच्या घोषणा देणार त्याचे समर्थन करणार. नेहमी स्पष्ट भूमिका घेणाऱ्या पुणेकरांना हे लांच्छनास्पद आहे.

  • @Rohan_K4_E
    @Rohan_K4_E 2 дні тому +8

    Settelement

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited 2 дні тому +10

    Deal purn zali asel

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 2 дні тому +10

    शरण येणार😂😂😂😂😂महाजनानी मुंडे साहेब ना आपली बहिण दिले ली..आता फडणवीस कराडच्या घरी। नातेसंबंध जोडणार😂😂😂😂लख लाभ......

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 2 дні тому +1

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @nevalkaramit
    @nevalkaramit 2 дні тому +6

    जर का हा पुण्यात होता तर ? कारण पुण्यात पालक मंत्री अजित पवार हेच होते याला पकडल्यावर ....इतके दिवस हा माणूस पुण्यात कसा अजित पवार कनेक्शन काय आहे ते पण पाहा सर्व जणांना माहीत झाले पाहिजे

  • @आपलामाणूस-96k
    @आपलामाणूस-96k 2 дні тому +6

    ABP माझा द्वारे CID ला मार्गदर्शन 😂😂

  • @kailashkale63
    @kailashkale63 2 дні тому +10

    अरे 11:30 तर वाजले कधी पकडणार 22 दिवस झाले तरीपण 12:00 वाजेपर्यंत पकडले जाईल असं म्हणतो

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 2 дні тому +4

    एन्काऊंटर करा विषय संपवून टाका

  • @sanjeevanwalavalkar2213
    @sanjeevanwalavalkar2213 2 дні тому +3

    हे सर्व नाटक पाहता श्री छत्रपतींचे नाव घेण्याची आपली लायकी उरलेली नाही

  • @ssg7685
    @ssg7685 2 дні тому +7

    त्याचे दिवस भरले आता...

  • @prashantkarande2026
    @prashantkarande2026 2 дні тому +2

    मोठ्या लोकांना वेगळी वागणूक मग गुन्हेगारी करा, कर चुकवेगिरी करा.
    आणि सामान्य माणसाने कायदा पाळावा वारे सरकार😇
    इथून पुढे कायद्याचा बोजवारा असाच उडाला तर अवघड आहे.
    निष्क्रिय सरकार,जाहीर निषेध...

  • @ankushshirwadkar7732
    @ankushshirwadkar7732 2 дні тому +4

    संरेडर करणार नक्की खरं कशावरून सरकार वर विश्वास ठेवायचा का सत्तेसाठी कसं आणी काय काय राजकारण केलं जनतेनी बघीतलं पकडल्यावर सरकार खात्री देईल का, का कराडच्या जागेवर दुसराच कोणी तरी उभा करून पकडलं म्हणून बोलेल हे राजकारणी असेच आहेत

  • @sushant518
    @sushant518 2 дні тому +4

    आत्ता bail घेणार निवांत मग जिंदगी
    मग foreign ❤😂

  • @bharatPawale-fq7zx
    @bharatPawale-fq7zx 2 дні тому

    एवढा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे म्हणजे तो कुठे आहे हे तर माहीत आहेच ना

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 дні тому +1

    याचा अर्थ वाल्मिक कराड कुठ आहे हे सरकारला माहीत असेल,तो कुणाच्या तरी मदती शिवाय तो फरार होणार नाही,तो मुंढेचा खूप जवळचा आहे व मुंढे व फडणवीस यांची भेट होते

  • @RameshJagtap-e3l
    @RameshJagtap-e3l 2 дні тому

    निर्दोष मुक्तता पुन्हा जेसीबी पुन्हा गुलाल पुन्हा पुन्हा पुन्हा निर्दोष मुक्तता

  • @rajendratungar528
    @rajendratungar528 2 дні тому +1

    शेवटी आपण हेच म्हणायचे, देव पाहातो

  • @NirmalaGaikwad-e3o
    @NirmalaGaikwad-e3o 2 дні тому +1

    Thanks

  • @rutikpatil7771
    @rutikpatil7771 2 дні тому

    Kay pan mhana dhanu bhai cha vat ahe
    Gruhmantri khishat thevto
    Future NCP president ❤

  • @shubhamkhandekar7271
    @shubhamkhandekar7271 2 дні тому +5

    Ek manus 25 divas zale tari policala sapdat nahi

  • @yogeshbansod4651
    @yogeshbansod4651 2 дні тому +6

    VVIP आहे तो

  • @user-y410
    @user-y410 2 дні тому

    या सर्व प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री च सुत्रधार जबाबदार आहेत असेच खरे वाटते आहे.

  • @SunilNetake
    @SunilNetake 2 дні тому

    निसर्ग नक्की न्याय देईल!! तळतळाट फार बेंबीच्या देठापासून दिले जातात! कोण आका? कोण आकाचा आका? निसर्गाच्या पुढे सारे झेटे हताश आणि हतबल!! देर है मगर अंधेर नही!! 😢😢😢 भले भले लटकले भाऊ! तू किस झाट की पत्ती?? 😢😢😢

  • @RameshJagtap-e3l
    @RameshJagtap-e3l 2 дні тому

    स्पष्ट होत आहे की महाराष्ट्राचा बिहार नक्कीच नक्कीच नक्कीच नक्कीच होणार होणार होणार

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 2 дні тому +1

    मुख्यमंत्री साहेब स्वागतासाठी गेले पाहीजे

  • @udaydambarchor
    @udaydambarchor 2 дні тому +5

    काय होणार नाही 😂

  • @sachinshiral99
    @sachinshiral99 2 дні тому

    आज 31 डिसेंबर आहे तो आज पार्टी करेल उद्या परवा पोलीस कडे जाईल

  • @Evilartist8706
    @Evilartist8706 2 дні тому

    वाल्मीक कराड 100% वाचणार पाच-सहा दिवस आत मध्ये ठेवणार जनतेच्या समाधानासाठी नंतर बाहेर निघणार

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 2 дні тому +1

    भाजप वाले गरीबांना न्याय देणार नाहीत.न्याय,हा समाज च देणार

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 дні тому

    कायदा पेक्षा वाल्मीक कराड मोठा झाला आहे काई दुर्दैव आहे महाराष्ट्र च 🙏

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 2 дні тому

    काय नोटंकी चालू आहे महाराष्ट्रात काय कळत नाही😅

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 2 дні тому

    ती शक्यता येते कुठून याचा अर्थ नीट वाले आणि पोलिसवाल्यांना सर्व माहिती असतंं

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 2 дні тому +1

    दाऊद शरण येणार त्याचा
    इन्कांटर होणार

  • @omkarparab9589
    @omkarparab9589 2 дні тому

    ऐक साधारण गुन्हेगार पोलिसाना सापडत नाही मग बाहेरील गुन्हेगार कधी पकडणार

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 2 дні тому +4

    Punyat पन cid bhiti ka kay

  • @Harmony989
    @Harmony989 2 дні тому +1

    केवळ खंडणी प्रकरणामध्ये पुरावे आहेत..त्यातच शरण येतील..दुसऱ्या खुनाच्या प्रकरणात पुरावे नाहीत..असतील तरच अटक होईल..खंडणीमध्ये जामीन मिळतो..

  • @prabhakarnehare3250
    @prabhakarnehare3250 2 дні тому

    पोलीस काय करित होते. निष्क्रिय निष्क्रिय

  • @Aditya4012-q6h
    @Aditya4012-q6h 2 дні тому

    परळीचा लई मोठा डॉन म्हणून वावरत होता.... आता शरण आला 😂😂😂 सगळी कडून मुसक्या आवळल्या की आरोपी आपोआप शरण येतो...

  • @prashantsawant7320
    @prashantsawant7320 2 дні тому +2

    हा तर रोजच सरेंडर होतोय बीसी मीडिया

  • @nageshjagtap776
    @nageshjagtap776 2 дні тому

    हा काय सिनेमा आहे का ..... त्याने अचानक एन्ट्री करायला ..... आणि शरण यायला ..... काही तरी गडबड आहे राव

  • @avinashpawar2370
    @avinashpawar2370 2 дні тому

    हे प्रकरण fast track कोर्टात चालवण्यात येलील का तरीही? तो व त्याचे चेले चपाटे हे सुसंस्कृत नव्हते

  • @Evilartist8706
    @Evilartist8706 2 дні тому

    पुणे हा अजित दादांचा बालेकिल्ला आहे इथे नाही लपणार किंवा शरण येणार तर कुठे येणार

  • @pradipthopte7970
    @pradipthopte7970 2 дні тому

    सर्व सेटिग आहे सर्व ठिकाणी खोकी पोहचली आहे...पन्नास खोके एकदम ओके.

  • @AudumbarGangadhar
    @AudumbarGangadhar 2 дні тому

    सीआयडी त्याची यंत्रणा त्याला आरोपी शरण येऊ शकतो असे त्यांनी दिलंय तो शक्य नाही का तर तो राजकीय मोठा माणूस असल्यामुळे तसं नाव वापरलं गेलं आहे त्याला परंतु शरण येण्याची पूर्ण ही अपवाद चुकीची आहे का तर तो सरकारचा माणूस आहे

  • @anilghumare174
    @anilghumare174 2 дні тому +2

    Maharashtra police shame on U

  • @vaibhavmote0023
    @vaibhavmote0023 2 дні тому

    Virodhi paksha Powerful Pahije
    We have given 232 MLA for Mahayuti... Ata Trouble tar honarch.... 😊

  • @mandargaikwad8586
    @mandargaikwad8586 2 дні тому

    बरोबर बोलला मंदार गोंजारी

  • @KakadeS-x3g
    @KakadeS-x3g 2 дні тому

    फिर से अंधा कानून...... घी साथ पेल दिया..... वा वा ,,,,, बेटा वा,,,,,

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 2 дні тому +1

    Media kai jast trp gheun naka tho kai evada mota nahi cm dcm pan arrest hoto

  • @SakahramSawant
    @SakahramSawant 2 дні тому

    सरल सरल गोळ्या घाला.

  • @sahadevghorpade7538
    @sahadevghorpade7538 2 дні тому +1

    काही नाही फक्त टाईमपास

  • @SubhashPatil-r3x
    @SubhashPatil-r3x 2 дні тому

    Manej zale sarv

  • @rushikeshraut2476
    @rushikeshraut2476 2 дні тому +1

    अरे हा काय दाऊद हे का

  • @jaysinghwalunj7453
    @jaysinghwalunj7453 2 дні тому

    गृह मंत्री manage

  • @southlover...7932
    @southlover...7932 2 дні тому

    12. Vajun gele😂

  • @shubhamsunilsonawane7188
    @shubhamsunilsonawane7188 2 дні тому

    आता तात्पुरती तोडी पाणी झालीय पण यानंतर ६ महिन्यात किंवा १ वर्षात वाल्मीक कराड च एन्काऊंटर होनार हे १००%

  • @sureshnikam4735
    @sureshnikam4735 2 дні тому

    Rajkiy dabav

  • @VijayMunde-j9b
    @VijayMunde-j9b 2 дні тому

    सगली setting ahe

  • @nitinpatil468
    @nitinpatil468 2 дні тому

    Polisano shett upta tumhi phakt, aighlyano pagar kashala gheta, hapte khaun pot bhara ki tumcha

  • @prashantsalunkhe4472
    @prashantsalunkhe4472 2 дні тому

    Fashi day valmi bhdavayala