Beed Guardian Minister । धनंजय मुंडेंचा पत्ता कट, दादा बनणार बीडचे पालकमंत्री ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 129

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 2 дні тому +91

    आता मोठा "आका" शंभर टक्के वाचणार😂😂

  • @meerashousewifemarathi4337
    @meerashousewifemarathi4337 2 дні тому +62

    कोणीतरी चांगला मंत्री पाहिजे परळीला आम्ही पण मुंडेच आहोत पण गरीब लोकांना कोणी विचारत नाही गरीब लोकाचे तोंड मारले जातात😢

    • @parmeshwarbhosale6093
      @parmeshwarbhosale6093 2 дні тому +5

      Chor jat pahun chori kart nhi he aplya लोकांना कधी कळणार

    • @jayhind1280
      @jayhind1280 2 дні тому

      Tyani jast vanjari lokana ch marle tari ha samaj tyanchya ch pathishi kasa mhanun gunhegari wadhali to kami sudha vanjari janta ch kami karu shakte nahitar khup vel hoil tumchya madla chagla neta niwda

    • @xyz123abcdef
      @xyz123abcdef 2 дні тому

      @@meerashousewifemarathi4337 लाईक ची भीक मागण्यासाठी मुंडे व्हावं लागतंय आज काल लोकांना. भगवान ये क्या क्या दिन देखणे पड रहे है. अच्छा हुवा मैं अंधा हुं

    • @MANGALJAGTAP-l5p
      @MANGALJAGTAP-l5p День тому +2

      आजित पवार काय . आणि.मुंडे काय एकाच माळेची मणी, शिंदे साहेब यांनाच द्यायला पाहिजे होते

    • @xyz123abcdef
      @xyz123abcdef День тому

      @MANGALJAGTAP-l5p त्याचे भलतेच आमदार आहेत जिल्ह्यात म्हणून बक्षीस द्यायचं का? जातीच्या नावावर इतका जातीयवाद करू नका. पालकमंत्री तर मुंडेच होणार आणि तुमची आग जास्त च होणार बुडाची

  • @somalashkare3633
    @somalashkare3633 2 дні тому +36

    दादा जरी पालकमंत्री झाले तरी दादा बी त्यातलाच आहे

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 2 дні тому

      Barobar he sagal zalay tyala dada sudha jababadar aahet

    • @Dhddvhfdo3f
      @Dhddvhfdo3f День тому

      Mg tu hoto का 😂

  • @sumitradeshpande1444
    @sumitradeshpande1444 2 дні тому +15

    दादा म्हणजे च मुंडे म्हणजेच वाल्मिकी कराड .... छान चालले आहे....

  • @a.s.4774
    @a.s.4774 2 дні тому +22

    इमानदारीने संतोष भैय्या ला न्याय पाहिजे देव कोणाला माफ करणार नाही

  • @rj6169
    @rj6169 2 дні тому +25

    शिंदे साहेब किंवा देवेंद्र जी ना द्या..

  • @Shankarsalunkeo5
    @Shankarsalunkeo5 2 дні тому +16

    देशमुख ला न्याय मिळावा हीच अपेक्षा

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 дні тому +17

    बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे न देता , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे द्यायला पाहीजे होत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याच मंत्र्याला द्यायला हे पालकमंत्री पद द्यायला नको होते.

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 2 дні тому

      एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सुद्धा बीड जिल्ह्य़ा प्रमाणेच गुंडगिरी, दहशत आहे बीड पेशा जास्तच आहे.

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 2 дні тому +4

    एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस या दोघा पैकी एकाने बीडचे पालकमंत्रीपद घ्यावे

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 2 дні тому +4

    ज्या पक्षातील नेत्यांवर आरोप होत आहे त्या पक्षांतील कोणाकडेच नको

  • @Samarthpadghan
    @Samarthpadghan 2 дні тому +26

    योग्य निर्णय

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 2 дні тому +17

    आता बीडच स्विझरलँड होणार 🤣
    सुपडासाफ वाले खुश 🤣

    • @user-xk9qt9fk5y
      @user-xk9qt9fk5y 2 дні тому +5

      चिक्की आणि पीक विमा वाल्यांची दहशत संपवल्याशिवय शांत बसणार नाही💯

    • @vinodbodke1843
      @vinodbodke1843 День тому

      Mithun la gar kela ata konhi urla ka😂😂​@@user-xk9qt9fk5y

    • @Gaming_x_abhi
      @Gaming_x_abhi День тому

      मागच्या 10 वर्षात खंडणी खोर आणि चिकी ताई ने काय दिवे लावलेत

  • @DevidasBhor-t8p
    @DevidasBhor-t8p 2 дні тому +16

    निर्णय योग्य आहे पण धनु आणि पंकू ला मंत्रिपदापासूनही दूर ठेवा

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 2 дні тому

      तुम्हाला देशमुख यांच्या आरोपीना शिक्षा व्हावी यापेक्षा धनंजय मुंडे आणि पंकजाताई यांना मंत्री बनवलं याच दुःख जास्त झालेलं..
      जातीयवादी जळकूटे

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 2 дні тому +28

    योग्य निर्णय घेतला आहे.

  • @BalajiAdkine-i8g
    @BalajiAdkine-i8g 2 дні тому +12

    Ek dum OK

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 дні тому +3

    धनंजय च्या मनासारखं होणार यात शंका नाही,,, अजित रावचं ,,,अंधळा मागतोय एक डोळा,पंन देव देतोय दोन डोळे.(डोळा मागणारा अजित,,डोळा देणारा , देवेंद्र... सगळं कसं आनंदी आनंद)

  • @dnyaneshwardahifale8858
    @dnyaneshwardahifale8858 2 дні тому +7

    बकवास आहे हा बीड पालकमंत्री हे धनंजय मुंडे होणार....🎉

  • @dadasahebdabade2992
    @dadasahebdabade2992 2 дні тому +2

    दोन्ही मुंडे ना बीड चे पालकमंत्री करू नये.....नाही तर बीड चे बिहार झालेले कळायचे नाही...

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 2 дні тому +3

    बुलढाणा जिल्ह्यासाठी धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करा

    • @nileshjadhao5136
      @nileshjadhao5136 День тому

      बुलढाण्याचा बीड करायचं आहे का?? 😂

    • @p.a.d.4379
      @p.a.d.4379 День тому

      @nileshjadhao5136
      जातिवाद कमी करा जाधव
      संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे..
      त्या घटनेच्या आडुन जे राजकारण चालू आहे ते सर्वांना उघड्या डोळ्यांनी दिसत आहे..

  • @AtulMisal7007
    @AtulMisal7007 2 дні тому +4

    आता बारामतीचे पालकमंत्री पंकजा ताईंना करा

  • @sanjaykapadne1275
    @sanjaykapadne1275 2 дні тому +3

    🎉🎉 हाच निर्णय घेणे गरजेचे

  • @satishmese1036
    @satishmese1036 2 дні тому +2

    योग्य निर्णय आहे

  • @ShankarWadje-v9p
    @ShankarWadje-v9p 2 дні тому +9

    धन्यवाद दादानो योग्य निर्णय घेतला 🎉🎉🎉

  • @xyz123abcdef
    @xyz123abcdef 2 дні тому +1

    यातच आनंद माना तुम्ही. वाट बघा एकदा

  • @mahi-16
    @mahi-16 2 дні тому +2

    दादा बसला याच्यावर. त्यच्या तफतल्या गाडीत.. कराड सीडी ऑफिस आला तो काय न्याय देनार खर तर राजकरणी लोकानी.. मराठा समाजाचा घाट केला याला पक्ष प्रिय आहे वंजारी देशमुख ला न्याय ना

  • @BhagwanbhauSolunke
    @BhagwanbhauSolunke 2 дні тому +2

    Ok❤❤❤❤

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 дні тому +2

    दादाला पालकमंत्री केले म्हणजेच मुंडे घराण्यात झालं

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 2 дні тому

    योग्य निर्णय

  • @PRIYANKALOGISTICS-s3z
    @PRIYANKALOGISTICS-s3z День тому

    सरकारच ईव्हीएम मावशीच आहे कोणी ही झाले तरी काही फरक पडत नाही.

  • @shindenandu7452
    @shindenandu7452 2 дні тому

    एकदम योग्य निर्णय

  • @bandugavhane5124
    @bandugavhane5124 2 дні тому

    Abhinandan Dada

  • @devidandrthakre3836
    @devidandrthakre3836 2 дні тому

    योग्य नीर्णय

  • @suryawanshibalasaheb6753
    @suryawanshibalasaheb6753 День тому

    कशाला नाटक करतात,, सगळे वाचवण्यासाठी प्रयत्न करतो

  • @MANGALJAGTAP-l5p
    @MANGALJAGTAP-l5p День тому

    पवार यांना नको बीड पालक मंत्री पद

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i 2 дні тому +1

    पुण्याचे गुन्हे कमी कर आधी अजित....पंकजा ताई आहेत की तुझी गरज नाही

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 2 дні тому +1

    मविआ वाले खुश होत आहेत 😂😂

  • @viththalaMane
    @viththalaMane 2 дні тому +1

    घ्या आता धरण भरुन.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 дні тому

    ते सगळं ठीक आहे पण अजित पवार गायब कुठे झालाय

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 День тому

    पालकमंत्री पद अजित पवार झालं काय आणि फडणवीस झालं काय फक्त मुंडे साहेब चालणार आहे

  • @niteshjagdane2002
    @niteshjagdane2002 2 дні тому

    काय फर पडणार😊😅

  • @AredfLoujb
    @AredfLoujb 2 дні тому

    Brr brr mast Kam aahe

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 День тому

    दादा आणि मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब यांनी योग्य निर्णय घेतला कारण बीड चे सारे आमदार आणि महाराष्ट्र मधील जनतेची हीच मागणी होती दादा आता साऱ्याला सरळ करतील आणि धनंजय मुंढे चा पण राजीनामा राजीनामा घेतला पाहिजे

  • @balasahebdaulatnirmalbalu4924
    @balasahebdaulatnirmalbalu4924 2 дні тому

    जे.व्हायच.तेच.झाल..चोराचा..बाजार.जमा.झाला.सगळा

  • @krushnatandale4567
    @krushnatandale4567 2 дні тому

    चांगला निर्णय आहे

  • @AkshayPawar-w1k
    @AkshayPawar-w1k 2 дні тому +1

    Mhanje te detil parat tyanach power of attorney

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 дні тому

    अजित पवार पालक मंत्री, समजून जा, जनता जनार्दन,,, गोलमाल=अजित+देवेंद्र.

  • @MANGALJAGTAP-l5p
    @MANGALJAGTAP-l5p День тому

    फडणवीसांचा साहेब यांनीच घ्यायला पाहिजे होते

  • @GokulDhas-4042
    @GokulDhas-4042 2 дні тому

    सूत्र तर तुमची धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सुद्धा देणार नाही. असं बोलत होती

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 День тому

    बर झालं मुंडे ला पालक मंत्री नाही

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 2 дні тому

    सोशल मीडिया आणि जनतेने या प्रकरणातील CDR तपासणीची मागणी लावून धरली पाहिजे तरच सत्य बाहेर येईल आणि या प्रकरणाशी संबंधित व्यक्ती उघड होतील

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 дні тому

    देवेंद्र निर्लज्ज म्हणावा लागेल.

  • @sonyatapse3316
    @sonyatapse3316 2 дні тому

    त्याच ऐकून च दादा काम करणार

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 2 дні тому

    अजित पवार काय मुंडे काय दोघे एकच आहे.नाव वेगळे पण काम एकच.

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 День тому

    दादा जरी झाले तरी पण तेच होणार

  • @sandipsangle446
    @sandipsangle446 День тому

    Dada ani DM ekach

  • @Jtkittyuiyuj
    @Jtkittyuiyuj День тому

    आका चा मोठा आका पालकमंत्री होणार

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 2 дні тому

    देवेंद्र फडणवीस बीड चे पालकमंत्री पाहिजे

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 дні тому

    आकाबोका निर्दोष सूटणार आता बडा आका यांना पालकमंत्री केले.

  • @sunilpatil.3770
    @sunilpatil.3770 2 дні тому +1

    yek नाथ साहेबयाना द्या

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 дні тому

    जाधव काय राजकारण म्हणजे राजकारण राहिलं नाही पहिल्यासारखं लोकशाहीर आली की राव गरिबासाठी

  • @सुर्यरावसुर्यराव

    रिक्षाचालक मेला की हाय अजून

  • @prakashlenekar1226
    @prakashlenekar1226 2 дні тому

    कांही फरक पडेल का ?खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांची प्रतिक्रिया महत्वाची ठरेल .

  • @ashokshinde3928
    @ashokshinde3928 2 дні тому

    ओके

  • @balasahebbangar280
    @balasahebbangar280 2 дні тому

    अजीत पवार शरद पवार गट संपवायची आहे. काही लोकांना .अजीत पवार आले कुन्ही आलें तर स्वागत आहे.पण मुंडे ना विरोध का ॽ

  • @ashokkuchamwar3660
    @ashokkuchamwar3660 2 дні тому

    Khupp ushir kela😢😮😮😮 hey agodarch kele pahijey hotey😢😮😮😮

  • @SulbhaDeshmukh-hm5dc
    @SulbhaDeshmukh-hm5dc 2 дні тому

    दादा मुंडेचा समर्थक😂

    • @Rohit6969-p3o
      @Rohit6969-p3o День тому

      Dhanjay munde ha ajitdadacha manus ahe jara mahiti karun bola tai 😂😂

  • @sureshhegde7316
    @sureshhegde7316 2 дні тому

    Appoint Bhujabal as guardian minister

  • @suryabhanbedare-dq8js
    @suryabhanbedare-dq8js 2 дні тому

    Dada nako shindekade dya

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 День тому

    दादा नाही पाहिजे फडणवीस पाहिजे

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 День тому

    फडणवीस पाहिजे दादा नाही

  • @LalaYevle
    @LalaYevle 2 дні тому

    Lai Bhari nirnay kela

  • @SureshDeshmukh-yv9es
    @SureshDeshmukh-yv9es 2 дні тому +1

    Heche adogar baga ki ti white gadi kashi aali te.....

  • @AmolTawale-i4u
    @AmolTawale-i4u 2 дні тому

    Aka chea Aka cha Ake

  • @NamdevHangarge-z8h
    @NamdevHangarge-z8h 2 дні тому

    एकच मा ळ चे मनी

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 2 дні тому

    आ ना थ ठे वा बीड

  • @prabhakarchidrawar9459
    @prabhakarchidrawar9459 2 дні тому

    Are he tar eka Aaka kadun mothya Aaka kade Beed cha palakmantri Sagle chotya Aaka che Adhikari jaun Baramati che Adhikari yenar Beed chi Puri wat lagnar

  • @nitinpatil5407
    @nitinpatil5407 2 дні тому

    Good cm saheb mhanje tumhala pune che palkmantripad pahije hote aani te tumhi chandrkant dada na denar good saheb yeka dagdat khup pakshi marlet tumhi

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 2 дні тому

    Jatiwadi marathe obc sc st netyana target karat ahet obc sc st atta rsstvsr ynsr

  • @tablaplayer9341
    @tablaplayer9341 2 дні тому

    Eknath shinde saheb yana dile gele pahije

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 2 дні тому +1

    दादा जर पालकमंत्री झाले तर धनू ला वाचवणार. दादा नको.

  • @Jaybheem-n1g
    @Jaybheem-n1g 2 дні тому +1

    Ajt nako

  • @anilgande7540
    @anilgande7540 2 дні тому

    dada manje ....Mundhe .....and Mundhe manje ..... Dada ..... he doghe eackch aahe ..... Only Bnwabani

  • @alpeshgaikwad2752
    @alpeshgaikwad2752 2 дні тому

    😂😂

  • @gulabrawkhade
    @gulabrawkhade 2 дні тому

    😂😂😂😂

  • @DattaRoman-r2s
    @DattaRoman-r2s 2 дні тому

    ण😅

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 2 дні тому

    न्यूज वाली ज्यावेळेला म्हणतात की सूत्रांच्या कडून माहिती त्यावेळेला समजायचे किती न्यूज खरी होण्याचं 10% चान्स आणि 90% खोटी न्यूज चान्स सूत्र म्हणजे कोणी सांगावं

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 дні тому

    पुण्यात काय चालु आहे काही फरक पडणार नाही

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 дні тому

    अजित पवार ने फक्त वाल्याला पाठीशी घालु नये

  • @SriPatil-o4p
    @SriPatil-o4p 2 дні тому +1

    Dahnu kay an ajit pawar kay ekach maliche mani ahet ki

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 2 дні тому

    आता तर काय खर नाही

  • @dnyaneshwarbarde5618
    @dnyaneshwarbarde5618 2 дні тому +1

    Shinde saheb pahjie hote

  • @RushiChavan-l3y
    @RushiChavan-l3y 2 дні тому

    योग्य निर्णय

  • @VisantKadam
    @VisantKadam 2 дні тому +1

    योग्य निर्णय