Weekend Classic Radio Show | Arun Date Special | Marathi | RJ Sanika
Вставка
- Опубліковано 23 сер 2018
- Click on the timing mentioned below to listen to the particular song in the above video
00:02:12 Sandhikali Ya Asha
00:05:48 Shukratara Mand Vara
00:13:57 Bhatukalichya Khela Madhali Raja Anik Rani
00:19:29 Bhet Tujhi Majhi Smarate
00:27:49 Shatada Prem Karave
00:33:52 Divas Tujhe He Phulayache
00:39:13 Shapat Tula Aahe
00:45:04 Swar Gangechya Kathavarti
00:50:08 Sur Magu Tula Mi Kasa
00:52:59 Maan Velavuni Dhund Bolu Nako
00:58:17 Pahilich Bhet Zaali
01:04:05 Shriram Jayram Jay Jay Ram
01:09:28 Rang Maza Tula
01:12:47 Zali Phule Kalyanchi
01:16:37 Sarva Sarva Visaru De
Song Credits:
Song: Sandhikali Ya Asha
Album Title: Mendichya Panavar Vol 2
Artist: Lata Mangeshkar,Arun Date
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Gangadhar Mahambare
Song: Shukratara Mand Vara
Album Title: Kavi Gaurav Mangesh Padgaokar
Artist: Arun Date,Sudha Malhotra
Music Director: Shrinivas Khale,Anil Mohile
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Bhatukalichya Khela Madhali Raja Anik Rani
Album Title: Sadabahar Sangeetkar - Pandit Yashwant
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Bhet Tujhi Majhi Smarate
Album Title: Kavi Gaurav Mangesh Padgaokar
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Shatada Prem Karave
Album Title: Sadabahar Sangeetkar - Pandit Yashwant
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Divas Tujhe He Phulayache
Album Title: Gajaleli Bhavgeeten Volume 2
Artist: Arun Date,Sudha Malhotra
Music Director: Shrinivas Khale,Anil Mohile
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Shapat Tula Aahe
Album Title: Alaoukik Gaani Arun Date
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Swar Gangechya Kathavarti
Album Title: Sadabahar Sangeetkar - Pandit Hridaynath Mangeshkar
Artist: Arun Date
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Shankar Vaidya
Song: Sur Magu Tula Mi Kasa
Album Title: Kavi Gaurav Suresh Bhat
Artist: Arun Date
Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
Lyricist: Suresh Bhat
Song: Maan Velavuni Dhund Bolu Nako
Album Title: Sadabahar Sangeetkar - Pandit Yashwant
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Pahilich Bhet Zaali
Album Title: Kavi Gaurav Mangesh Padgaokar
Artist: Arun Date,Suman Kalyanpur
Music Director: Shrinivas Khale,Anil Mohile
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Shriram Jayram Jay Jay Ram
Album Title: Alaoukik Gaani Arun Date
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Manohar Sambre
Song: Rang Maza Tula
Album Title: Kavi Gaurav Suresh Bhat
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Suresh Bhat
Song: Zali Phule Kalyanchi
Album Title: Kavi Gaurav Mangesh Padgaokar
Artist: Arun Date
Music Director: Yeshwant Deo
Lyricist: Mangesh Padgaonkar
Song: Sarva Sarva Visaru De
Album Title: Uoon Savali
Artist: Asha Bhosle,Arun Date
Music Director: Shrinivas Khale,Anil Mohile
Lyricist: Mangesh Padgaonkar
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
Follow RJ Sanika on Facebook:
/ rjsanika
Follow RJ Sanika on Instagram:
/ rj_sanika
/ rjsanika_fansclub
Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ua-cam.com/video/37y6GMkFPJM/v-deo.html. #RistaRista out now! #StebinBen
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤पर
P)❤
Y@@prachikhamkar6917
@@prachikhamkar6917cc
🙏किती
वेळा ऐकली तारी ऐकावी ऐकावी आशी ही रहिदस्पर्शी अजरामर सुंदर गाणी मला खूप आवडतात🙏
हया जन्मावर हया जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गीत व दिल्या घेतल्या वचनांची शपथ आहे हे गीत काळजाला भिडत हारवून टाकतं सवःता ला अप्रतिम शब्द रचना अप्रतिम आवाज सूंदर आमची मनःपूर्वक श्रद्धांजली दातेसर हरवून जातो सवःता ला तुमच्या गिताने
माझे आवडते गायक. महाराष्ट्राबाहेर राहतांना दाते काकांनमुळे मराठी भावगीताची आवड निर्माण झाली होती.
अरु दादाची सर्व जुनी व नवी गाणी ऐकुन खूप बरे वाटले.धन्यवाद.
अजरामर आवाज आणि गाणी मन समाधानी झाले
आरुण दाते सरांची गाणे जुण्या आठवनी जाग्या करतात मनाला मोहुन टाकतात
खुपच छान
अतिशय सुंदर गाण्याची निवड करण्यात आली आहे दाते साहेब चा आवाज बदल बोलणे साठी मी खूप लहान आहे सारेगामा वीकेंड ना धन्यावाद
अरूण जी दाते ना बऱ्याच वर्षांनी ऐकायचा योग Weekend Classics च्या सौजन्याने आला आणि खूप खूप आनंद झाला, खूप आभार.
खूपच सुखद अनुभव आला
आवाज, स्वर,मनभावन गायन.सुंदर
अनमोल ठेवा आहे ऐकून मन प्रसंन झाले धन्यवाद सारेगामा मराठी
खूप सुंदर गाणी मन प्रसन्न झाले.
धन्यवाद
मान ० अरूण जींची गाणी मी जगत आहे इतकी ती अर्थपूर्ण
आणि मधुर आहेत मीही त्यात रंगून जाते व वार्धक्यामध्येही हा निर्मळ आनंद घेते
अरुण जींना त्रिवार वंदन. !
सानिका खूप छान show ..खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा...
अरुण दाते म्हणजे मराठीतले किशोर कुमार आणि त्यात सानिकाचे सुत्रसंचलन दुधात साखर.
Wow Atishay sunder aikun man prassan zal 👌👌👏🌷🙏
गाण ऐकून सर्व जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला अगदी डोळे भरून आले
दाते साहेबांची गाणी थेट काळजाला हात घालतात आणि जुन्या आठवणीत घेऊन जातात ते असे दिवस कि ते मानवी जीवनात कधीही केव्हाही येत नाहीत फक्त राहतात आठवणी आणि या आठवणीच्या शिदोरीवरंच राहिलेले जीवन माणूस जगत असतो त्यामुळेच ईश्वराने दाते लता मंगेशकर किशोर कुमार मोहम्मद रफी मुकेश महेंद्र कपूर यासारख्या महामानवांना दैवी स्वर देऊन मानवावर अपार अशोक कृपा केली आहे
L
Khub sundor songs
आजची ही संगीत मेजवानी आयुष्यभर आनंद देईल.मा.अरुण दाते यांना विनम्र अभिवादन
🌹👌🙏नैराश्यातून आशेची फुले फुलविणारे गीत🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏
बालपणी हे सर्व गाणी रेडीओ वर ऐकण्यात खूपच मजा येत होती आज ही ती आठवण ताजी होते
सुंदर आवाज व संगीत ........सलाम
मखमली आवाजातील मधुर गाणी मनाला भिडतात व वेगळ्या विश्वातील आनंद देतात.
मी ही गानी कायम ऐकत आले।
पुन्हा पुन्हा ऐकुनही कंटाला येत नाही।
खूप🎉🎉🎉 छान वाटले ही अजरामर गीते ऐकून 👌👌👌👌
ही दोन गाणी आकुन मन मोकळे रडून घेते !
भावनाना स्पर्श करतात अरुण दाते यांनी गाणी !
Marathi Music Industry Madhle Tyaakaalche Mohd. Rafi wattaat, arthaat Mohammed Rafi khupach Great hote pan Arun Daate tyaa particular awaajache dhani hote. Kaaran malaa swtahaalaa Mohammed Rafi, Talat Mehmood, Jagjit Singh Yhaanche aawaaj प्रचंड aawadtaat. My All Time Favourite Singers.
आज कित्येक दिवसांनी मराठी जुन्या गाण्यांची आठवण झाली आणि निवांत ऐकण्याची संधी मिळाली.
@@kirankantlondhe3086 👌Q😏
अगदी बरोबर, अशी गाणी निवांत ऐकण्यानेच त्या गाण्यातला प्रत्येक शब्दाचा आपण आस्वाद घेऊ शकतो .
जरी दाते काका आपल्यात नाही आहेत, तरी त्यांचे प्रत्येक गाणे आम्हला त्यांची आठवण करून देईल.
मोयळरूत्रळै.रै
दाते काकांना ऐकणे म्हणजे स्वर्गीय आनंद देणारे क्षण. त्यांची भावगीते ऐकत आम्ही मोठे झालो. त्यावेळी संगीत आणि गीत यामधले फारसे कळत नसले तरी केवळ दाते काकांचा सुरेल आवाज ऐकणे हीच फारमोठी पर्वणी वाटायची. आज पुन्हा तीच दाते काकांची गाणी ऐकताना अर्थासह गीतातील भाव समजत असल्याने ती ऐकताना जो आनंद होतो तो अवर्णनिय आहे....👍👍👍
मी नम्रपणे एक विनंती करते सारेगम कारवा आपण मराठी भक्ती गीत स्वतंत्र संपूर्ण भक्तिगीत जेणेकरून ती रोज सकाळी ऐकता येतील मती सर्व गायकांनी गायलेली असली तरी चालतील तीपण मूळ गायकांच्या आवाजातली सकाळच्या वेळेस भक्तीगीत ऐकायला खूप बरं वाटतं आणि मी तर मंदिरात पूजिला जाते देवीच्या तिकडे गणपतीची मूर्ती पण आहे आणि खंडेरायाची मूर्ती पण आहे खरंच आपण भक्ती गीत सारेगमप कारवा मध्ये टाकावीत अशी मी आपल्याला नम्रपणे विनंती करते धन्यवाद
ua-cam.com/video/wyduKwpIhtE/v-deo.html
दाते सरांच्या कंठातु बाहेर पडले स्वर डोळे भरून आणि कंठ दाटून येतो
आणि सर्वच खूप सुंदर आहेत. भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी हे गाणे ऐकताना तर अक्षरशः रडू येते.
Wow! May baat haie!!Vinamra Abhiwaadan Arunji naa.
ua-cam.com/video/wyduKwpIhtE/v-deo.html
आयुष्यात आलेले असे सारे क्षण.....ज्यांना 'साजरे' करतांना भावनांना शब्दांची ऊसनवारी नको वाटली,त्यावेळी शब्दांनी सूरांसह युती करुन मला सांभाळलंय्.....सावरलंय्......!!!!!गायक नावाच्या सा-या जिवंत स्वप्नांना माझे ह्रदयापासून धन्यवाद आहेत!🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💃💃💃💃💃💃💃💃💃
अवीट गोडीची गाणी.....पुन्हा पुन्हा ऐकावी अशी..🙏🙏👍👌👌🌹
खूप रडू येत ज्यावेळी शांत पणे अशी गाणी ऐकतो.... काही चुका... काही संताप.... काही न व्यक्त करता आलेली भावना
खर आहे भावा... चूकाच डोळ्यात पाणी आणतात.. एक चुकीची निवड आणि झालेला संताप 😞😞
@@ajitbaivad6855
Ll
खुप छान भावना व्यक्त केलीय
अगदी खरंय
@@ajitbaivad6855 pq020
वाह,
धन्य मम।।
🙏🙏
ह्दयाला भिडणारी अविस्मरणीय
गाणी
अरूणजी ना स्मरणाजली
नम
सुवर्ण काल होता तो, ती गाणी ते गायक धन्य झालो आम्ही. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Same here bahut hi achhe kallakar the...!!!
खूप सुंदर ।अर्थपूर्ण गाणी।अत्यंत श्रवनिय
अरुण दाते सरांची गाणी ऐकली कि लहानपणाची आठवण येते व जुण्या दिवसात अरुण सर घेऊन जातात व अतिशय छान व तणावमुक्त मन होते...एकांत व आपली भेट होते ते अरुण दाते सर यांच्यामुळे
मनाला भिडणारी गाणी , आपलीशी वाटतात .👌👌
वेळ सायंकाळचि
हाति कप चहाचा
व गाणे अरुण दातेंचे
ती संध्या रंगलिच म्हणून समजा
ua-cam.com/video/wyduKwpIhtE/v-deo.html
भान हरपून टाकणारी गाणी.अप्रतिम सुंदर 👌 👌👌👌👌
Hvbbcx
तलम मुलायम आवाज....👌👌
मधुर आवाज.. जुन्या आठवणी परत समोर उभ्या राहतात....
सरांचे गाईलेलेगीत ऐकुन मन प्रसन्न झाले धन्यवाद 👌👌👌
खुप छान ,खुप दिवसांनी मन प्रसन झाले
जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेले अरुण दातेंची गाणी.डोळे भरून आले.
"या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे... " एक अभियंता ते उत्कृष्ट गायक, असा हा जीवन प्रवास आणि संगीत प्रवास... Arun Date, An Engineer turned Singer GreatJourney महान गायक अरुण दाते यांनी गायलेली सर्व गाणी अप्रतिम आहेत. प्रेम, दुःख, विरह, भावना, हसण, रडणं . जीवन, जीवनाचे अनेक रंग, मानवी संवेदना, जीवनाचे तत्वज्ञान, इत्यादी समाविष्ट असलेली सर्व गाणी अरुण दाते साहेबांनी गायली आहेत. आर जे सानिका, तुझी अरुण दाते साहेबांनावर सादर केलेली प्रस्तुती छान आहे, आज अरुण दाते साहेब या जगात नाही आहेत , परंतु त्यांनी सर्व संगीत प्रेमीसाठी, रसिकासाठी एक अनमोल गाण्याचा खजिना सोडलेला आहे, महान गायक अरुण दाते साहेब यांना विनम्र अभिवादन आणि श्रद्धा सुमन अर्पित.👍🌹🙏... AN ई L.
Aatishay Sundar bhavgeet ayikatch rahavi vatate.thanks sa.re.ga.ma.👌👌🌹👏🌹
ही अजरामर गीते सारखी ऐकत राहावी वाटतात. अप्रतिम!
अरुण जीं ची गाणी म्हणजे एक पर्वणीच
एक न्ंबर गाणे .नक्की सुपरहिट गाणे आहे हे.all the best for film. मी इच्छा करतो की film सुध्दा सुपर डुपर हिट होणार .......
Surekh gani ani awaz. Arun Dateji ek anmol hira.
अतिशय अप्रतिम गाणी. पुन्हा पुन्हा ऐकत रहावे अशी कामना होत रहाते हीच या गाण्यांची खुमारी
👍अप्रतिम नजराणा👌👌👌👌
धन्यवाद
खुप दिवसांची इच्छा पुर्ण झाली मन समाधानी झाले no 1
खुप सुंदर गाणी आहेत
Yes
यातील बरीच गाणी माझे आदरणीय काका स्व मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली आहेत व स्व अरुण जी नी फारच छान गायिली आहेत। सदैव स्मरणात राहतील।
,वाह भाग्यवान आहात काका
Pyr se hi o
@@deepaksnackscornerdombivli7510frrr zbbye bbye
तुमची कमेंट पाहून खूपच आनंद झाला! Glad to hear from you..Keep listening and sharing your feedback with us.
3वर्ष
केवळ अप्रतिम नजराणा..!!
तारुण्य आठवले..!!
- डॉ. विजय देगांवकर
Very sweet songs by date saheb
khup khup chan .... keep it up ....very nice presentation Sanika ji ...
Old is gold. Parat hone nahi ashi gani.
अरुणजी दाते म्हणजे मराठी भावगीतांचे बादशहाच आहेत सलाम त्यांच्या जादुई आवाजाला
Ekapeksha ek sundar Gani 👍👍
सर्वच गाणी छान .अरुणजी दाते यांना भावपूर्ण आदरांजली.
Khoop Sundar Juni Gani
खूपच छान गाणी आणि खूप छान माहिती दिली.👌👌👌👌👌👌💐🙏
🌹👌🙏मनाला खिळवून ठेवणारी गााणी🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🌹👌🙏🌹👌🙏
हृदयात घर करून बसली आहे ही गांनी आत्मा आहे ही गांनी जीवन जगण्यासाठी उभारी , उमेद येते
अरुण दाते यांच्या आवाजात वेगळीच जादू आहे.
स्वर्गीय गंधर्व आवाज... 🌹🌹🙏🙏🌹🌹
Khup khup sundar song arun date majhe avadate singar ahet tyanchi sagli gani mala jabbardast avadtat 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Real 🎵Song's oldsongs Babu ji na maza pranam
Arun data is great singar very nice
खूप छान गाणी आहेत
खऱ्या आयुष्यावर सांगणारी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
मी स्वतः ला लायक समजत नाही की मी काही बोलाव साहेबांवर
एकच शब्द बोलू या मराठी मानसने संगीत आणि गाण काय आहे हे जगाल शिकवलय
अरुण आजोबा आणि
आजोबांची अप्रतिम वाणी,
मध्येच मधाळ मधुर शब्द
मन् मनास करती निशब्द...!!!
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गाणे खूप छान आहे
खुपच छान दादा
खूप सुंदर शब्द आणि अप्रतिम् स्वर रचना....
Arun Date is great singer.
I like sweet songs.
Sadabahaar avit songs 👌👌🙏
अप्रतिम-ऐकतच राहावे असे स्वर
मस्त गाणी आहेत खूप छान वाटले अआहेत
🌹👌🙏भावविश्र्व सुगंधीत करणारा सुरेल आवाज🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏
दैवी आवाज ! यासाठी 'सारेगम कारवा रेडिओ' घ्यायलाच पाहिजे. कारण सारेगम कडेच ओरिजिनल गाणी आहेत. आणि अशे गायक आता होणे नाही. किंम्बवुना असा प्रामाणिकपणा आणि dedication आजच्या गायकांनमध्ये क्वचित आढळते .
Great songs n great singer Arunji.
अगदी खरं आहे
2a
ArundatemensmRathitalatdpswèr
A
खरंच,अशी अजरामर गाणी ऐकला मिळणे म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत. अरुण दातेजींचा हा स्वर्गीय आवाज, हृदयात घर करून बसतो. अश्या गायकांना माझा मानाचा मुजरा.
अप्रतिम अशी गाणी आहेत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला धन्यवाद सारेगमा
Ĺ
अरुण दाते यांचे सुर म्हणजे मनातील भावनाणा उजाळा मिऴणे तितकेचं रमनिय वाटते यामुऴे भुतकाळाचे स्मरण आपोआप होई
खरच. आजचा हा वेळ सार्थकी लागला. धन्यवाद
Mr Arun Date is really a great great singer. Very melodious.
मखमली आवाजाचे अरूण दाते !!! ह्या गाण्यावर शतदा प्रेम करावे 👌👌👌👌👌
June gane mhanje old is gold
Balpan athavate he gani aiklyawar.me lahan astana maje mama kamwarna aalyawar roj tumchi gani record war sarvana aikwaiche.miss u mama🙏🙏🙏🙏🙏
दाते सरांना शत शत नमन।
🌹🌹🙏🙏
मंत्रमुग्ध करून टाकतात दाते सर. अजरामर गीते मन प्रसन्न आणि बहरतात.
मन धुंद झालं गाणी ऐकून. खूपच छान वाटलं.
सध्याच्या धकाधकीच्या जिवनात दाते काकांची भावगीते जिवनाकडे चांगल्याप्रकारे पाहण्याचा मार्ग दाखवतात.
जुन्या काळात नेले या आवाजाने
अंतकरणापासुन गायिलेली ही अप़तीम भावगीत... खुप च छान वाटतात..
अप्रतिम कार्यक्रम ! दुसरे काही शब्दच नाहीत !!
Sundar...atisundar
अप्रतिम Ajaramar gaane Aikayla donhi kaan sadaiva Aatur Astat Shri Arun Date shatashaha Naman
दाते साहेबांची सर्वच गाणी खूप च श्रवणीय आहेत पुन्हा पन्हा ऐकविशी वाटतात.यातील प्रत्त्येक गाणे कधी न कधी आयुष्याशी निगडित होते असे वाटते
स्व अरुण दाते यांची गाणी मला आवडतात आवाजच इतका मखमली होता की क्या बात है त्यांचा आवाज ऐकला की नकळत तलत मेहमूद.हेच आठवतात
अतिशय अप्रतिम, अवीट, अजरामर गिते. अशा गायकांची गाणी ऐकत आमचं तारूण्य सम्रूद्ध झालय.
Suman kalyankar
Agadi barobar ahe
माझे आवडते गायक,,👌👌👌😘
ते शब्द, ती गेयता, ते स्वर, भावना व्यक्त करण्याची पद्धत, सगळ दुर्मिळ झाल आता.. कालाय तस्मै नमः