काय रिजल्ट आहे महावीर डेरी फ्राम चा...नक्की चंगल्या म्हैसी निघतात का...? तुम्ही तिथून म्हैशी अनल्यात म्हणून विचारत आहे योग्य ती महिती सांगा... आणि शक्य आसेल तर तुमचा नंबर शेर करा मला काही महिती हवी होती धन्यवाद
Mahavir dairy farm ce malkh khup chan madhi gheun d'etat mi pn 2 divas rahun aloy tithe khup chan mashi gheun detat an visvasane mashi gheun detat khup visvasu ahet oll indian me 1 nambr khatri shir set ahet
महावीर नयन डेअरी फार्म जिंद हरियाणा एक नंबर कॉलेटी म्हशी मिळतात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी खरेदी करावेत
किमती किती असतात जास्तीत जास्त आणि कमीत कमी
@@monaligadhave9407घेन्यावर aahe tumchya.. jas maal tas rate
@@monaligadhave9407👌🏻
एक नंबर टॉप कोलिट मी सुद्धा महावीर डेरी कडे गेलतो दहा म्हशी आणली
काय रिजल्ट आहे महावीर डेरी फ्राम चा...नक्की चंगल्या म्हैसी निघतात का...? तुम्ही तिथून म्हैशी अनल्यात म्हणून विचारत आहे योग्य ती महिती सांगा... आणि शक्य आसेल तर तुमचा नंबर शेर करा मला काही महिती हवी होती धन्यवाद
खात्रीशीर जातीवंत मुरहा म्हशी खरेदीसाठी महावीर नैन डेरी फार्म यांच्याशी संपर्क करा, मी पाच वर्षापासून घेत आहे 👍👍
छान माहिती दिली
Mahavir dairy farm ce malkh khup chan madhi gheun d'etat mi pn 2 divas rahun aloy tithe khup chan mashi gheun detat an visvasane mashi gheun detat khup visvasu ahet oll indian me 1 nambr khatri shir set ahet
Dada amhala tumcha no..Dya..
Amhala pn mahiti havi ahe
खूप छान प्रश्न विचारता दादा तुम्ही
Very informative interview for farmers thanks for the upload
छान विडिओ
Pandharpuri var video banava
महावीर नैन खतरीशीर manus aahe.. mi pan nehmi jaat asto
महावीर शेठ याचे कमीशन कस आहे
शेठ व्हीडिओ बनवते वेळी त्यांचा नंबर पण देत जा जेणे करून माहिती घेता येईल शेठ
Trusted person mr Mahavir Nayan I personally suggest everyone to contact with him
महावीर भाई 1 मशी मिळतात
1 no माणुसकी आहेत
साहेब म्हशीचं एवढं कौतुक करता.
म्हैस सोडून दाखवत चला..
चालउन दाखवा..
नुसत्या गप्पा गप्पा.
आता आम्हाला हरियाणा वगैरे सगळ माहीत झालं आहे.....
म्हशी दाखवा फक्त. म्हशी पाहण्या साठीच VDO पहात असतो आम्ही.....
जमा खर्च व फायदा सांगा. फालतू बङबङ नको.