EP-26 राक्षसाची परवाणगी घेऊनच चर्च मध्ये प्रवेश😳कालच्या विडिओ साठी माफ करा🙏🏻Best in Lübeck Germany

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 чер 2024
  • EP-26 राक्षसाची परवाणगी घेऊनच चर्च मध्ये प्रवेश😳कालच्या विडिओ साठी माफ करा🙏🏻Best in Lübeck Germany
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Note - चॅनेल वर नवीन असाल म्हणून तुमच्यासाठी इथे सांगू इच्छिते कि जर्मनी ३६० प्रवासामध्ये आम्ही जास्तीत जास्त हिवाळ्यामध्ये प्रवास केला त्या मुळे तुम्हाला आम्ही थंडीचे कपडे घालून दिसत आहोत आणि हे सगळं आम्ही आपल्या चॅनेल वर सांगितलेलं आहे पण तुम्ही नवीन असाल आणि विडिओ अपलोड केलेल्या तारखेप्रमाणे तुमचा गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून इथे लिहीत आहे.
    विडिओ अपलोड तारीख -23 जून २०२४
    ऋतू - उन्हाळा
    Today in this video- Best places to visit in Germany. Best places to visit in Lübeck. Lübeck best places. Best places in Lübeck. Rupali Europe vlogs. Germany 360 Travel series.
    Thank you for watching.
    #marathi #marathimulgi #maharashtra #marathiyoutuber #marathivlogger #marathimanus #marathivlog #travelvlog #traveling #travelingermany #indian #europe #germany #german #deutschland #viral #marathivideo #rupalilikhitkar

КОМЕНТАРІ • 35

  • @santoshjathar449
    @santoshjathar449 12 днів тому +2

    अतिशय सुबोध व सुंदर पद्धतीने आपण जे प्रवास वर्णन कथन करता ते खरोखरच प्रशंसनीय आहे.

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 12 днів тому +2

    हाय रुपाली रजत किती छान समजावू सांगत आहेत जस कि एखादा धडा शिकवल्या सारख खूप मस्त आहे व्हिडिओ आहे❤❤🎉🎉

  • @bipinpatil1234
    @bipinpatil1234 12 днів тому +2

    खुप छान माहीती दिलीत. तसेच मर्सीपान बद्दल संपुर्ण समाधान कारण सांगीतल्याबद्दल धन्यवाद रजतजी आणी ताई... 🙏

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 12 днів тому +2

    किती वेगवेगळ्या प्रतेक शहराची गोष्ट असते नेहमी नवीनच ऐकायला मिळते छान वाटते किती शांतता आहे

  • @user-pc1in6bc9g
    @user-pc1in6bc9g 12 днів тому +2

    आपल्या कडे एलोरा आजिंठा गडकिले सारखे खुप काही आहे याचं टुरिझम मधे रूपातंर होत नाही या विषयी तुमला काय वाटतं

  • @AmolKharat-zs3uz
    @AmolKharat-zs3uz 11 днів тому +1

    Mi roj baghto tumche video khup chan vattay baghun. Mood fresh hoto as feel hoto ki tumhi mazhe khup javlche aahat khup khup subhechha. Asich pragti hovo aani aanandi raho hich eccha. All best Tai and Jiju

  • @SupriyaPatil-pj4fi
    @SupriyaPatil-pj4fi 11 днів тому +1

    Mala tumche sagle video khupch aavdle , kolhapurla paus nahi pernya aajun jhalelya nahit , mi tumche he video part ekada bagnar aahe karn mala khupch aavdlet , 🥰🥰🥰🥰🥰👌👌👍👍🙏

  • @ShivrajLore-ed5br
    @ShivrajLore-ed5br 8 днів тому

    ताई जर्मनीतील हनोवरमध्ये एक प्राचीन हिंदू टेम्पल आहे कृपया व्हिडीओ तयार करा,🙏🏻🙏🏻🚩

  • @ajaybankar7667
    @ajaybankar7667 11 днів тому +1

    जर्मनी मधील जिम चा व्हिडिओ दाखवा.

  • @vijaydorikpatil3725
    @vijaydorikpatil3725 12 днів тому +1

    Namaste Rupali Tai,

  • @ashakadam288
    @ashakadam288 12 днів тому +1

    Nice

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 11 днів тому +1

    Nice vlog 😅😅

  • @sunitavirkayade6489
    @sunitavirkayade6489 12 днів тому +1

    नमस्कार दिदी तुमचे व्हिडीओ छान असतात.😔 त्या राक्षसाला कशाला हात लावायचा त्यांची स्टोरी काही पण असु दे😊बाकी सर्व छान आहे 🎉🎉🎉🎉

  • @archanaaher9476
    @archanaaher9476 12 днів тому +1

    Very nice information I saw u r all vdos.Please mention name of universities also.
    So that we come to know above university.

    • @Rupali.EuropeVlog
      @Rupali.EuropeVlog  10 днів тому

      Thank you 🤗🌸 We will keep this in mind for future but you can also check online

  • @ashrt
    @ashrt 12 днів тому

    Roj aapan sweater Kiva jacket ghalun firta..evadhi thandi aahe...June madhe suddha...

  • @rajeshkomatkar3539
    @rajeshkomatkar3539 12 днів тому +1

    Namaste tae namaste pahunebuwa I am Amravati❤

  • @shubhadaabhyankar6880
    @shubhadaabhyankar6880 12 днів тому

    Saglikade buildings distat. Tyamanane zade kami disali. Baki shootings chan. Mazya manat tya lokanbaddl aaks aahe. Fakt rang gora pan mn matra kale aahe. Vinakaran barich just manase marli ha kala etihas aahe. Tyanche jiv rang gora nahi mhnun tyanchi hatya zali.

  • @RenukaDeshmukh-yr8rm
    @RenukaDeshmukh-yr8rm 11 днів тому

    1gupta rahasa kay

  • @dipakbhadane217
    @dipakbhadane217 11 днів тому

    मग काय,
    तुम्हाला चर्च समोर राक्षसाची गोष्ट खरी वाटली का?
    की पूर्ण चर्च रक्षासांच आहे
    रिप्लाय प्लीज mam

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 10 днів тому

    शिवमंदिरात जाताना नंदीची परवानगी घ्यावी लागते तसेच!

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo 12 днів тому

    What a childish superstition! Throughout the world, people have been finding methods of escapism. Through alcohol, rakshas, fussy matters, killings...
    What a waste of dear life. 😢