Nitin Gadkari Speech Latur | गाव गाड्याच्या विकासावर भाष्य करताना नितीन गडकरी काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • Nitin Gadkari Speech Latur | 1947 पासून 2000 पर्यंत चांगला रस्ता कधी झाला नाही. अटल बिहारी यांनी मला सांगितलं महाराष्ट्रात खूप काम केलं आता केंद्रात कर. माझ्यावर जवाबदारी दिली. 4 लाख गावापेक्षा जास्त गावांना जोडणारा रस्त्याचे काम अटलजींमुळे झालं.
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi News Video | Maharashtra News Today | Maharastra Political Crisis 2024 | Mahafast News | Marathi News Live | Superfast News | Top Headlines | Special Report | Saam TV Marathi | Saam TV News | Congress | Shiv Sena | BJP | NCP | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Rahul Gandhi | Sonia Gandhi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Political Crisis | CM Eknath Shinde | Sanjay Raut | Shiv sena Crisis | Devendra Fadanvis | Pm Modi | Political Update | Viral Video | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Lok Sabha Election 2024 | Marathi News | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Elections | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Elections | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Elections 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ua-cam.com/users/liveckbbcqJ-n1E
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या UA-cam चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal.com/
    WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...

КОМЕНТАРІ • 297

  • @nileshvispute4740
    @nileshvispute4740 3 місяці тому +6

    खरा नेता कसा असावा तर गडकरी साहेबांन सारखा तुमचे विचार हे खरे जनमानसा मधील गरजा लक्षात घेऊन काम करणारे नेते म्हणुन आम्ही तुमच्याकडे पाहतो साहेब...तुम्ही एकदा भारताचे पंतप्रधान व्हावेत ही विठ्ठल चरणी प्रार्थना करतो..
    अजून कोणाला वाटते गडकरी साहेब हे पुढील पंतप्रधान व्हावेत....

  • @ashokk3110
    @ashokk3110 3 місяці тому +4

    गडकरी साहेब महाराष्ट्रला लाभलेल एक रत्न आहे ह्यांचा बारोबरीच नेता एक तरी महाराष्ट्रात दाखवा

  • @pramodchoudhary7091
    @pramodchoudhary7091 3 місяці тому +25

    फक्त टीका करून नाही तर विकासाचे खरे विचार मांडले गडकरी साहेबांनी ,

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 3 місяці тому +47

    गडकरी साहेब आरोग्याची काळजी घ्या उद्याची देशाची धूरा सांभाळण्याची जबाबदारी संपूर्णपणे आपल्यावर येणार आहे

  • @anurathanurathgiri7029
    @anurathanurathgiri7029 3 місяці тому +16

    खरोखर मणापासुन काम करणारे नेते🎉🎉🎉🎉

  • @ganeshpalkar459
    @ganeshpalkar459 3 місяці тому +11

    विकासपुरूष नितीनजी गडकरी साहेब कोटि कोटी नमन 🙏🙏

  • @umakantpuranik5101
    @umakantpuranik5101 3 місяці тому +11

    आदरणीय गडकरी साहेब फक्त विकासार बोलणारे नेते.आदि विकास व राष्ट्र नंतर पक्ष
    नंतर स्व:तहा.आशे दुरदर्शि नेते.

  • @skp7772
    @skp7772 3 місяці тому +19

    धन्य हो गडकरी जी!

  • @yogeshgopal2476
    @yogeshgopal2476 3 місяці тому +14

    🌹🌹🙏 नितीन साहेब की जय हो 🙏🌹🌹🌹☝️✌️🚩🇮🇳🇮🇳 आपकी बार मोदी सरकार

  • @SahdevRathod-wy1xu
    @SahdevRathod-wy1xu 3 місяці тому +6

    नदी. जोड. फार. महतवाची. गोषट. आहे. साहेब. हे. काम. झाले की महाराषटाची. परगती. लवकरच. होईल🙏🙏

  • @HirajiDongre
    @HirajiDongre 3 місяці тому +34

    अभिनंदन गडकरी साहेब भारतीय रयतेला आज तुमची गरज आहे.❤❤

  • @vinayakrathod2403
    @vinayakrathod2403 3 місяці тому +3

    हे भाषण आहे, हि निति आहे, हे धोरण आहे ईतर नेत्यांनी काही तरी शिकावं ❤

  • @balajibangar2117
    @balajibangar2117 3 місяці тому +9

    Great..saheb.. अभ्यास पूर्ण

  • @adityabirge5343
    @adityabirge5343 3 місяці тому +8

    साहेब अभिनंदन

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 3 місяці тому +36

    होणारे खासदार व होणारे पंतप्रधान नितीन गडकरी साहेब तुम्ही सर्वात मोठे काम केले आहे ते म्हणजे रस्ता अभिनंदन गडकरी साहेब

  • @bhaskarsagale425
    @bhaskarsagale425 3 місяці тому +27

    नदी जोड प्रकल्पाची घोषणा करा हे कामात तुम्ही लक्ष करु शकता एक मेव मराठी माणुस सर्व विषय यावर बोलू शकतो जय हो श्रीमान गडकरी

  • @ramlalchhajed783
    @ramlalchhajed783 3 місяці тому +8

    नितीन गडकरी यांना मानाचा मुजरा

  • @alkapatil-dc4lr
    @alkapatil-dc4lr 3 місяці тому +3

    खरोखरच नितीन गडकरी हे भावी पंतप्रधान. मनापासून ची आहे. त्या च पट्टीतील विचार कार्य, सलाम साहेब. मी तुमची भाषणं मनापासून ऐकते. वास्तव व सत्य आहे❤❤

  • @vidyamandir7891
    @vidyamandir7891 3 місяці тому +35

    भाजप सरकारचे एकमेव चांगले काम रस्त्याच काम -100%श्रेय एकमेव नितिन जी गडकरी साहेब. पंतप्रधान पदाचे उमेदवार महाराष्ट्राचे सुपुत्र नितिन जी गडकरी साहेब सर्वांना घेऊन चालणारे दुर दृष्टी नेतृत्व👌👌👍👍

  • @goorakhkale3345
    @goorakhkale3345 3 місяці тому +50

    गडकरी पिएम होते तो देश कीसान सुखी हो जायेगा

  • @ajitlobhe786
    @ajitlobhe786 3 місяці тому +6

    वास्तविक भाषण साहेब

  • @kishorachwale4460
    @kishorachwale4460 3 місяці тому +36

    मा. गडकरी साहेब......पंतप्रधान व्हा........देशाला तुमची फार गरज आहे.....नाही तर बाकी सगळं जुमला चालू आहे.....

    • @mahadevmatkar3739
      @mahadevmatkar3739 3 місяці тому +4

      गडकरींनी पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून काम केले पाहिजे भारतात अमुलाग्र ‌बदल होतील अशी अपेक्षा आहे

    • @ganeshkulkarni7347
      @ganeshkulkarni7347 3 місяці тому +2

      महाशय काय जूमला आहे सांगाल का?
      . उज्वला योजना, जन्धन योजना, शेतकऱ्या साठी होणारी६०००ची मदत,
      एअर पोर्ट, एम्स ची निर्मिती,आउष्यमन
      भारत, चांद्रयान,श्रीराम मंदिर निर्मिती,
      .दहशद वादाचा खात्मा अशी असंख्य
      कामे ही काय जूनला आहेत महोदय
      चांगल्याला चांगले म्हणायला शिका

    • @someshkore4122
      @someshkore4122 3 місяці тому +3

      ​​@@ganeshkulkarni7347काही लोकांना गडकरी च्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधावा वाटतो.
      😅😅😅 नमो निती सही निती.
      फिर एक बार मोदी सरकार 🎉

    • @ganeshkulkarni7347
      @ganeshkulkarni7347 3 місяці тому +1

      @@someshkore4122 नमो नमो अबकी
      बार तो ४०० पार

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 місяці тому +2

    सच्चे आणि साधे सरळ नेते नितीनजी

  • @samirshelar_5635
    @samirshelar_5635 3 місяці тому +4

    गडकरी साहेब जय हो 🙏

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 3 місяці тому +34

    महाराष्ट्रातील नेत्यांना विनंती आहे की कृपया एकमेकांना आदराची भावना ठेऊनच मैत्री पूर्ण वागणूक ठेवावी ही कळकळीची विनंती

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 3 місяці тому +16

    पुढील पाच वर्षात भारत देश भिकारी मुक्त झोपडपट्टी मुक्त व्हावा ही सदीच्छा।

  • @Sharad13829
    @Sharad13829 3 місяці тому +7

    गडकरी साहेब तुमचा सन्मान करावा तेवढा कमी पण शेतकऱ्यांची खूप दैनी अवस्था झाली या काळामध्ये शेतकऱ्यांचे हाल हाल चालू आहे मी तुमच्याकडे आशेने बघतो आशाची निराशा होऊ नका देऊ जास्त बोलत नाही धन्यवाद

    • @rameshwamanparanjpe2255
      @rameshwamanparanjpe2255 3 місяці тому

      मा.नितिनजींच्या भाषणात 100% वास्तवता आहे. वैयक्तिक किंवा सामूहिक निंदा किंवा दोषारोप 0% असतो.

  • @sureshnaikwade5971
    @sureshnaikwade5971 3 місяці тому +13

    नितीन गडकरी साहेब तुमच्या सारखा नेता आमच्या बीड जिल्ह्याला पण लाभावा ही ईश्वरचरणी प्रार्थना बीड जिल्हा म्हणजे दुष्काळ पाण्याची टंचाई सिंचन प्रकल्प 25 वर्षापासून अर्धवट

  • @manoharmhatre6584
    @manoharmhatre6584 3 місяці тому +3

    नेता असावा तर गडकरी साहेब तुमच्या सारखा❤

  • @gaikwadas09
    @gaikwadas09 3 місяці тому +14

    खर आहे. जनतेने BJP Govt निवडून दिले म्हणून एवढे काम झाले. Guarantee - Narendra Modi आणि Nitin Gadkari. पुन्हा निवडून द्या.

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 3 місяці тому +28

    रस्त्यावर पुल बांधत असताना त्याच्या जवळ बंधारा बांधून दुष्काळी भागाल मदत करावी.

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 3 місяці тому +13

    अतिशय सुंदर अप्रतिम भाषणं

  • @ghanshyampartani2671
    @ghanshyampartani2671 3 місяці тому +1

    गडकरी सर‌आपण फार चांगली कामे केली आहेत.
    अभिनंदन..... अभिनंदन सर.

  • @pratapubarhande4190
    @pratapubarhande4190 3 місяці тому +2

    समोर सभा ऐकणार्या बैलांना विनंती आहे की,.. कमीतकमी टाळ्या वाजवून एका प्रामाणिक नेत्यांचे मनोबल वाढवा.... एकदम प्रामाणिक माणूस आहे.

  • @nishapatil-jk1rz
    @nishapatil-jk1rz 3 місяці тому +2

    गडकरी जी तुम्ही आता भारताचे कृषी खात आपल्या हातात घ्या कृषिमंत्री म्हणून काम करा अशी आमची इच्छा आहे मी स्वतः शेतकरी आहे

  • @umakantpuranik5101
    @umakantpuranik5101 3 місяці тому +4

    नितीनजि यांन्ना भरपुर चेतन्य व सुदृढता लाभो त्यांन्नि महाराष्ट्रात संभा घेउन तीसरा राउंड पिजुन
    काढावा हिच इश्वफरा कडे मागणि.

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx 3 місяці тому +3

    Rev Gadkari ji is one of the all-time assets of Bharat.

  • @sandeepdandawate2090
    @sandeepdandawate2090 3 місяці тому +3

    खूप छान विचार मांडले साहेब आपण नवीन पिढी करतात

  • @sidheshwarkacharde4492
    @sidheshwarkacharde4492 3 місяці тому +1

    टीका न करणार एकमेव नेता आपल्या महाराष्ट्र मध्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nishapatil-jk1rz
    @nishapatil-jk1rz 3 місяці тому +2

    भगवंत गडकरी यांना 100 वर्षाचे आयुष्य देऊ

  • @dasharatheamol
    @dasharatheamol 3 місяці тому +1

    Great 👍

  • @amritchavan3091
    @amritchavan3091 3 місяці тому +1

    गडकरी साहेब आपले अभिनंदन

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 3 місяці тому +7

    नितीन गडकरी म्हणजे देव माणूस विकास पुरुष आहेत 🚩🚩✌️🔥🌷

  • @neetakatre4713
    @neetakatre4713 3 місяці тому +1

    सुंदर अभ्यासपूर्ण भाषण

  • @Letsplanttwotrees
    @Letsplanttwotrees 2 місяці тому

    नितीन गडकरी साहेब, आपण पंतप्रधान व्हावे, देश जगात एक नंबर असेल नक्की

  • @hanmantmorwale1264
    @hanmantmorwale1264 3 місяці тому +3

    ग्रेट माणूस 🎉

  • @anantprasadbacchewar6019
    @anantprasadbacchewar6019 3 місяці тому

    Super excellent Sirji

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 3 місяці тому +6

    आत्तातरी मुलभूत सुविधा कुठे उपलब्ध आहेत खेड्यातील रस्ते १५ वर्ष झाली नंतर देखभाल दुरुस्ती केली पाहिजे होती ती केलीच नाही.

  • @digambarbankar3751
    @digambarbankar3751 3 місяці тому +3

    अजात शत्रू म्हणजे गडकरी साहेब

  • @dnyandevmundhe7513
    @dnyandevmundhe7513 3 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 3 місяці тому

    once progressive, always progressive

  • @komalk5884
    @komalk5884 3 місяці тому +12

    हमारे मां बाप की खून पसीने की कमाई कांग्रेस ने लूटी है,इसलिए हमे मोदीजी के साथ खड़ा होना है

  • @SamadhanPatil-ej4kc
    @SamadhanPatil-ej4kc 3 місяці тому

    अभिनंदन

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 3 місяці тому

    कामाचं चीज झाले असे समजावे 🎉

  • @laxmanmasal6250
    @laxmanmasal6250 3 місяці тому

    नदी जोड प्रकल्प कार्यान्वित करा देशाचा कल्याण होईल

  • @kirandeshmukh1527
    @kirandeshmukh1527 3 місяці тому +1

    Nice speech

  • @mandarnibandhe8351
    @mandarnibandhe8351 3 місяці тому

    🙏🙏🙏

  • @satishrangare4116
    @satishrangare4116 3 місяці тому +1

    Ata pun gaont raste ani shudh pani nhi ahe saheb khedyat shet rastyane jaun paha❤❤❤

  • @navnathdhore3351
    @navnathdhore3351 3 місяці тому +6

    आता ही शेतमालाला किंमत नाही

  • @charuhasbadve7909
    @charuhasbadve7909 3 місяці тому

    एक दूर दृष्टी असलेला, महत्वाकांक्षी , अजातशत्रू ‌नेता अशी ओळख असलेले नेतृत्व. मा.नितीनजी गडकरी.

  • @chandrakantha123pathak5
    @chandrakantha123pathak5 3 місяці тому

    Hon. Sri. Nitinji. Gadkarisaheb. Aapalya. Karyasaathi. Aamachya. Hardik. Shubhechha

  • @shadakshriswami3042
    @shadakshriswami3042 3 місяці тому

    👌👌

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 3 місяці тому

    Excellent Speech 👌

  • @greatjobsingh5430
    @greatjobsingh5430 3 місяці тому +1

    Sirji abki baar 400+

  • @ashishgaming6938
    @ashishgaming6938 3 місяці тому

    🙏🙏👍👍

  • @arunjadhav5446
    @arunjadhav5446 3 місяці тому +1

    गडकरी सर् , तुम्ही आमच्यासाठी कायमचं आदरणीय......
    तुम्ही सुरवातीला गद्दाराच नाव घेतलं .

  • @Abrarbgmi
    @Abrarbgmi 3 місяці тому

    ❤❤❤

  • @dakeshankar6818
    @dakeshankar6818 3 місяці тому

    ❤❤

  • @amolraut8156
    @amolraut8156 3 місяці тому

    Great sir proud of you

  • @namdevpawar9003
    @namdevpawar9003 3 місяці тому

    Congratulations Gadkari Saheb I Proud of you

  • @balasahebchoudhari7850
    @balasahebchoudhari7850 3 місяці тому

    Very.good...

  • @sudamyewale3295
    @sudamyewale3295 3 місяці тому +5

    गडकरी साहेब तुम्ही खरोखर ग्रेट अहात खरं म्हणजे आज तुम्ही पंतप्रधान असता तर भाजपा चारशे सोडा शंभर टक्के भाजप असता पण आम्हाला फक्त तुम्ही हवे अहात तुमच्या भोवती असणारी चांडाळ चौकडी नको.

  • @anjaligumaste5100
    @anjaligumaste5100 3 місяці тому

    What a fascinating speech by Gadkari Saheb. I’m sure PM Modi must be proud to have ministers in his cabinet of this caliber. Just question your heart & conscience whom you should caste your valuable vote. I leave it to our Janata to decide.🙏🏻🙏🏻

  • @navanathkhadake3751
    @navanathkhadake3751 3 місяці тому

    The most excellent creator

  • @user-dq4pe2nk7b
    @user-dq4pe2nk7b 3 місяці тому

    Gadkari Saheb you are really great.

  • @balasahebmunde345
    @balasahebmunde345 3 місяці тому +1

    गडकरी साहेंबा सारखा नेता एकही नाही

  • @SachinBora-wr8tl
    @SachinBora-wr8tl 3 місяці тому +1

    Ok

  • @prashantshinde9337
    @prashantshinde9337 3 місяці тому +1

    आमचे आदरणीय श्री अटल बिहारी वाजपेयी साहेबाना माझ नमन❤❤❤❤ तुम्हीच खरे देशाचे पुत्र आहात अटल बिहारी वाजपेयी जी साहेब❤❤❤❤

  • @SahilBhalerao-do7pz
    @SahilBhalerao-do7pz 3 місяці тому

    Great manun nitin sir❤

  • @komalsingRajput777
    @komalsingRajput777 3 місяці тому

    विकासपुरुष 🚩❤

  • @someshwarpatil6436
    @someshwarpatil6436 3 місяці тому

    Next PM
    Only Nitin Saheb

  • @manishjnpt
    @manishjnpt 3 місяці тому

    Jay Shree Ram 🙏

  • @user-tr5cp1pv3n
    @user-tr5cp1pv3n 3 місяці тому

    स्मार्ट व्हिलेज करा. याची गरज आहे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 місяці тому +1

    रस्त्यांची कामे मार्गी लागली असतील तर गडकरी साहेबाना कृषी मंत्री करावे. शेतकरी नक्की सुखी होईल.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 місяці тому

    इतके सगळे करण्याची शेतकऱ्यांची तयारी पाहिजे कष्ट करण्याची

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 3 місяці тому

    कामाचा नेता ❤❤❤

  • @user-mc2uc4px9h
    @user-mc2uc4px9h 3 місяці тому

    Gadakari saheb great.👌👌👍👍

  • @chandubedre1722
    @chandubedre1722 3 місяці тому

    जय श्री राम 🙏

  • @madha8854
    @madha8854 3 місяці тому +11

    विरोधक सुधा विरोध करत नाही असा एकमेव नेता,
    "नितीन गडकरीजी"

  • @yashrajvidhate9395
    @yashrajvidhate9395 3 місяці тому

    गडकरी साहेब शेतकऱ्यावर बोला

  • @bharatkale7854
    @bharatkale7854 3 місяці тому

    Top. Ten. मे. एक.

  • @b.j.nirmalsir8024
    @b.j.nirmalsir8024 3 місяці тому

    शरद जोशी, शेतकरी संघटनेचे नेते, शेवटी, राजकारणात भा.ज.प. मध्ये जाऊन,सांसद झाले. संघटना वाऱ्यावर सोडून संपली.

  • @SACHINPATIL-sb5zl
    @SACHINPATIL-sb5zl 3 місяці тому

    सोयाबीनचा भाव वाढला तर शेतकरी जिवंत राहतील शेतीमालाचे भाव वाढले तर जिवंत राहतील अन्यथा नाही

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 місяці тому

    सौर उर्जा निर्मिती झाली तर वीजबील कमी होइल

  • @sadikgogi7728
    @sadikgogi7728 3 місяці тому +1

    Surat Chennai cha yoge mobadla daywa. Saheb

  • @navnathdhore3351
    @navnathdhore3351 3 місяці тому +10

    सोयाबीनचा सोयाबीनचा भाव 4000 रुपये आहे

  • @ABHISHEK__Shorts_Motivation
    @ABHISHEK__Shorts_Motivation 3 місяці тому

    Mla 2029 mdhe Modi nko Rahul nko...next PM Nitinji Gadkari pahije bass.❤🎉

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 3 місяці тому

    🚩हे तुमचं प्रामाणिक काम आहे त्याबद्दल 101% सहमत आहोत आम्ही 🚩पण महाराष्ट्रात गेली 10 वर्षे तुमचं एकहाती सत्ता असताना 🚩मराठा आरक्षण चा पूर्णपणे विषय निकाली का लावला नाही 🚩तुमचा शिष्य देवेंद्र फडणवीस यांना एखदा सांगा विषय शान्त हातालायला नायतर तुमच्या चांगल्या कामाला महाराष्ट्र भर भाजप ह्दपार होणार विधानसभा ला 🚩

  • @NandDairyFarm
    @NandDairyFarm 3 місяці тому

    साहेब आता परिवहन खात सोडा आणि कृषी खात घ्या

  • @ganeshpalkar459
    @ganeshpalkar459 3 місяці тому

    नितीनजी गडकरी साहेबांना आनंदाने भाजापाने प्रधानमंत्री बनवले पाहिजे एक संधी देयायाला काही हरकत नाही भाजपाला अजुन चांगले दिवस येतील