मोहोर संरक्षण साठी बुरशीनाशकांचा व कीटकनाशकांचा वापर पीक संरक्षण/Uses of insecticides and pesticides

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 85

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  2 роки тому +4

    **मोहोर संरक्षण व कीड,रोग नियंत्रण प्रशिक्षण*
    *🔹सेंद्रिय व रासायनिक व्यवस्थापन.
    🔹रविवार दि.5/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
    🔸आंबा,काजू ,इतर फळपिके मोहोर संरक्षण. सेंद्रिय कीटकनाशके तयार करणे, रासायनिक फवारणीचे सखोल चर्चासत्र.
    🟢 *कलम बांधणी प्रशिक्षण*
    रविवार दि.12/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
    🔹खात्रीशीर आंबा कलमे तुम्ही प्रात्यक्षिक सहित स्वतः बांधायला शिका.
    शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारची कलम बांधणी प्रशिक्षण.
    आंबा खुंटी कलम (बगल कलम) साईड ग्राफ्टिंग, कोपाईज पध्दतीने एकाच झाडावर अनेक प्रकारची कलमे करणे, उत्कृष्ट जातींची निवड, डोळाबांधणी,इस्राईल पध्दतीने कलम लागवड. तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, लिंबू अश्या विविध झाडांवरील कलम करण्याच्या पध्दतीं विषयी सखोल, माहिती प्रशिक्षण.
    🟠 *नारळ पिक संपूर्ण व्यवस्थापन*
    रविवार दि.19/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
    🔸नारळ रोपवाटिका, लागवड, जाती निवड, नारळास इंजेक्शन देणे, नारळ सापळा व पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास, सोंड्या भुंगा व गेंड्या भुंगा नियंत्रण
    🟢 *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* . येथे
    🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
    -------------------------------------
    🔹प्रवेश शुल्क - 500 रु चहा,नाश्ता, जेवण सह
    -------------------------------------
    🔹_*नोंदणी संपर्क -
    सुधाकर -8080470400
    7039169662
    निलेश - 9604410063
    -------------------------------------
    🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्ध/एक ली.बाटली आणावी)
    (कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
    🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
    **********************
    सेंद्रिय शेती प्रशिक्षण
    ua-cam.com/video/cv56bQBXdko/v-deo.html
    सेंद्रिय शेती कार्यशाळा व गोकृपा ईळये
    ua-cam.com/video/FSqtusFsZBc/v-deo.html
    🔹!! धन्यवाद!!🔹
    श्री.विनायक ठाकूर
    कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 2 роки тому +5

    फारच सुंदर व आंबा फळबागायतदार यांना अत्यंत आवश्यक व परिपूर्ण माहिती ऊपलब्ध करून मोलाचे मार्गदर्शन केले धन्यवाद ठाकुर सर=नगरकर -श्रीवर्धन

  • @sami_dhanse
    @sami_dhanse Рік тому +2

    Saheb superb mahiti..

  • @mohanbhuvad4215
    @mohanbhuvad4215 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद सर शेतकऱ्यांना चांगली मदत होईल

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Рік тому

    Nice information about protection of Mangoes blossom ,fruits from various insecticides , pesticides and fungicides. There are various types of chemicals of different brand names available in the market but it's selective use depending upon the insects and pests, fungi on your orchards is very important on proper intervals. Farmers are requested to adopt proper schedules recommended by various Krushi vidyapeeth.

  • @vishwanathvanve4204
    @vishwanathvanve4204 8 місяців тому

    उपयुक्त माहिती

  • @amitlanjekar386
    @amitlanjekar386 2 роки тому

    खूप खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर. जर फुडें प्रशिक्षण असेल तर मी देवगड ला नक्की येईन.

  • @joseagnelofernandes708
    @joseagnelofernandes708 9 місяців тому

    Thank you for your information

  • @vishendrarangire9405
    @vishendrarangire9405 2 роки тому

    खुप छान माहिती दिली बदल धन्यवाद सर

  • @hasratpardeshi3521
    @hasratpardeshi3521 2 роки тому +2

    Sir, Thank you for your guidance… May God Bless you with health & Wealth 🙏

  • @user-je7yx5lh9e
    @user-je7yx5lh9e Рік тому +1

    आभारी आहे

  • @ramchandranirmal7246
    @ramchandranirmal7246 10 місяців тому +2

    बुरशी नाशक व किटकनाशके एकत्रित करून फवारणी करावी का?

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 Рік тому

    सुंदर 👍

  • @BabasoKamble-i2b
    @BabasoKamble-i2b Рік тому +1

    मोहाच्या आधी किती दिवस फवारणी करावी व मोहर आल्या नंतर कधी फवारणी करावी

  • @shamraobavane4000
    @shamraobavane4000 2 роки тому

    अत्यंत मलाची माहीती धन्यवाद

  • @madhavdarekar8735
    @madhavdarekar8735 7 місяців тому +1

    मोहर आल्या नंतर झाडाला खत दिले तर चालेल का

  • @ravipatil5904
    @ravipatil5904 2 роки тому

    खूप छान माहिती मिळते

  • @sami_dhanse
    @sami_dhanse Рік тому +2

    Saheb Dinkya roga varti konti avshad ..??

  • @navnathware7516
    @navnathware7516 2 роки тому

    फार छान माहिती दिलीत सर सध्य स्थितीत कोणती फवारणी करावी वकिती दिवसांनी करायात

  • @bhanudasjankar5694
    @bhanudasjankar5694 8 місяців тому

    पावसाळी.हवामानात.औषध.कृपया.सांगावीत

  • @sharadgarje5232
    @sharadgarje5232 8 місяців тому

    सर माझ्या आंबची झाडा च्य बुडाला कुराहडी नि खयची केली आहे तर झाड वाळू ने तर काय करावी लागली ते उपया सांगा प्लीज

  • @mahadeomore4573
    @mahadeomore4573 2 роки тому +1

    Chan

  • @aniketbhute5130
    @aniketbhute5130 2 роки тому

    अप्रतिम

  • @sanapmahadev4471
    @sanapmahadev4471 9 місяців тому

    अतिसुंदर माहिती सांगितली सर कंटेन च्या नावाबद्दल

  • @prakashsawant6914
    @prakashsawant6914 2 роки тому

    Pl say grafting traing and other activity programs inform mi

  • @saurabhteli...8287
    @saurabhteli...8287 2 роки тому

    खूप छान 👌👌👌

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 роки тому +3

    मोहोर आलेला नाही काय केले पाहिजे
    5/6/7 वर्ष्याची आंबा झाडे आहेत
    कोल्हापूर

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 2 роки тому +1

    ठाकुर सर चांगले मार्गदर्शन करतात पण काॅमेंट मध्ये विचारलेल्या प्रश्नांची ऊत्तर देत नाहीत. औषधाचे नांव सांगत नाहीत.

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  2 роки тому

      🌴 *नारळ मित्र प्रशिक्षण* आणि
      🌴 *नारळ पिक संपूर्ण व्यवस्थापन*
      (पुन्हा शेतकरी मागणी वरून)
      ▪️ *रविवार दि.23/01/2022 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत*
      🔸 *विषय -*
      नारळ रोपवाटिका,नारळ लागवड, जातींची निवड, नारळ झाडास इंजेक्शन देणे, नारळ सोंड्या भुंगा, गेंड्या भुंगा नियंत्रण सापळा व नारळ पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास,नारळा मध्ये सेंद्रिय खतांचा वापर नारळ झाडावर चढण्याचे प्रात्यक्षिक .
      -------------------------------------
      🌴 **स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग**
      *गुगल मॅप -*
      maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
      येथे
      🌴 प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह नारळाची संपूर्ण माहिती
      🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
      ( *अटी आणि शर्ती लागू )
      -------------------------------------
      🔹प्रवेश शुल्क - *600* रु चहा,नाश्ता, जेवण,व वाचन,लेखन साहित्य ,सहभाग प्रमाणपत्र.
      -------------------------------------
      🔹_*नोंदणी संपर्क* -
      सुधाकर सावंत - *8080470400*
      *7039169662*
      निलेश वळंजू- *9604410063*
      🟠 *online registration form*
      ज्यांना ऑनलाईन रजिस्टेशन करायचे असल्यास खलील लिंक वापरा
      *नोंदणी फॉर्म*
      surveyheart.com/form/61d309519a26a316c0cd7fe9
      -------------------------------------
      🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी)
      (कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
      🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी (श्री. मुणगेकर सर 9420373466 /7887969969)प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
      (राहण्याची जेवण्याची सुविधा)
      -------------------------------------
      *कृषि तंत्र निकेतन देवगड चे App आले आहे.*
      खालील लिंकवर क्लिक करून सर्व सदस्य आता सामील व्हा आणि तुमचे सदस्य ओळखपत्र प्राप्त करा - Powered by Kutumb app
      kutumb.app/krishi-tantra-niketan-devgad?ref=1IK16
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक*
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
      **********************
      विविध प्रशिक्षणे आणि You Tube लिंक
      कुक्कुटपालन प्रशिक्षण
      ua-cam.com/video/x1zi2TOW3qc/v-deo.html
      सेंद्रिय दशपर्णी अर्क,जीवामृत प्रशिक्षण
      ua-cam.com/video/mUqMfSuEheU/v-deo.html
      संपूर्ण नारळ रशिक्षण
      ua-cam.com/video/obUIiYymXvM/v-deo.html
      कलम बांधणी प्रशिक्षण
      ua-cam.com/video/nNp-Dl_mmcw/v-deo.html
      मोहोर संरक्षण प्रशिक्षण
      ua-cam.com/video/XPpTMYtfOU0/v-deo.html
      सेंद्रिय शेती प्रशिक्षण
      ua-cam.com/video/cv56bQBXdko/v-deo.html
      सेंद्रिय शेती कार्यशाळा व गोकृपा ईळये
      ua-cam.com/video/FSqtusFsZBc/v-deo.html
      लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
      नारळ शेती शाळा
      ua-cam.com/video/jj_r9nVnULM/v-deo.html
      नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
      ua-cam.com/video/pqc2hA2IjPQ/v-deo.html
      नारळ झाडास इंजेक्शन देणे
      ua-cam.com/video/QuLQlmBQVXQ/v-deo.html
      नारळ खोडातून औषध देणे भाग 1
      ua-cam.com/video/mH8A7-M7Y-g/v-deo.html
      नारळ फळघळ करणे व उपाय
      ua-cam.com/video/ycd_E94la_E/v-deo.html
      नारळ समस्या व उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ कोळी कीड नियंत्रण
      ua-cam.com/video/hpReyHxZCNo/v-deo.html
      कोकोपीठ चा वापर
      ua-cam.com/video/Avu8uDzMBIc/v-deo.html
      नारळ कोकोपीठ वापर फायदे
      ua-cam.com/video/Avu8uDzMBIc/v-deo.html
      नाराळ जातींची लागवड
      ua-cam.com/video/VO1q7HA7T0go/v-deo.html
      नारळ जातींची ओळख व लागवड
      ua-cam.com/video/VO1qHA7T0go/v-deo.html
      नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
      ua-cam.com/video/hW2TfwJkZj4/v-deo.html
      नारळ लागवड
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      नारळ समस्या आणि उपाय
      ua-cam.com/video/yq7XXMkz8a8/v-deo.html
      नारळ खत नियोजन
      ua-cam.com/video/_pNYlUNyPRs/v-deo.html
      गांडूळ खत निर्मिती
      ua-cam.com/video/n9f1qOYr2PQ/v-deo.html
      लाल
      कोकोपीठ महत्व
      ua-cam.com/video/px7iQxr8omE/v-deo.html
      जीवामृत बनवणे
      ua-cam.com/video/tfdTcgq3m20/v-deo.html
      दशपर्णी अर्क तयार करणे
      ua-cam.com/video/Vv7NqBlLaTo/v-deo.html
      गो कृपा अमृतम चा वापर
      ua-cam.com/video/fHL2SX6zqKY/v-deo.html
      बोर्डो मिश्रण
      ua-cam.com/video/sx52wqvcnjI/v-deo.html
      दशपर्णी अर्क तयार करणे
      ua-cam.com/video/Vv7NqBlLaTo/v-deo.html
      जीवामृत तयार करणे
      ua-cam.com/video/tfdTcgq3m20/v-deo.html
      माती परीक्षण
      ua-cam.com/video/OIznJxsioy4/v-deo.html
      काथ्या प्रशिक्षण
      ua-cam.com/video/Xvr_jovxAvM/v-deo.html
      🔹!! धन्यवाद!!🔹
      *श्री.विनायक ठाकूर
      कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 2 роки тому +1

    Sir mi apala fan आहे. पण सर्व डोस चुकीचा वाटतो.

  • @kamalgavali3791
    @kamalgavali3791 8 місяців тому

    बुरशी नाशक कीटक नाशक एकत्र फवारणी करावी का

  • @prakashsawant6914
    @prakashsawant6914 2 роки тому

    Pl say advance Trai g program 3 month to joint from mumbai

  • @sairajthaware156
    @sairajthaware156 2 роки тому +2

    thakur sir ,copper oxy chloride mohoravr vapru shkato ka?

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. Рік тому

    अहो ठाकूर साहेब अशी किती औषधं मारायची.

  • @vasudeonaik1812
    @vasudeonaik1812 Рік тому

    ठाकूर सर
    सर्व विषयावरची पुस्तके किंवा नोट्स आहेत का ?
    प्रशिक्षण ला येणे कठीण आहे .

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 2 роки тому

    Sir cyper मँगो LA डोस kiti ghalu

  • @suryakantkolge4829
    @suryakantkolge4829 2 роки тому

    100लीटर पाण्यासाठी प्रमाण कीती असावं हेही सांगावे

  • @sunilraskar336
    @sunilraskar336 2 роки тому +4

    जर औषधांची नाव सांगितलं असता तर अधिक बरे झाले असते

  • @rushikeshadhat696
    @rushikeshadhat696 2 роки тому

    Kitaknashak aani burshinashak miks marle tar challel ka tonic pan konte marave

  • @prathameshtalekar6044
    @prathameshtalekar6044 2 роки тому +1

    Sir काजू साठी कोणते आहे.. कीटकनाशक मोहर टिकण्यासाठी..

  • @avinashjadhav4211
    @avinashjadhav4211 Рік тому

    घुशीनं धुमाकूळ घातला आहे काय करावे?

  • @ndshinde1705
    @ndshinde1705 Рік тому

    फवारणी पंपाचे नावं सांगा...कंपनी...

  • @sushantmulye3089
    @sushantmulye3089 2 роки тому +1

    इमिडकलोप्रिड 30.3%ec त्याचा फायदा काय आहे ते ही सांगावे.

  • @pravinige7443
    @pravinige7443 Рік тому

    Sir ,
    50 % झाडांचा मोहर फुलला आहे ,25% झाडांचा मोहर फुलत आहे व 25% झाडांना मोहर लागायचा आहे तर अशा ढगाळ वातावरणात बागेचे नियोजन कसे करावे.
    झाडे - 350,(केशर)
    वर्ष 12
    जिल्हा (लातूर)

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  Рік тому

      🌱🥭 *मोहोर संरक्षण व कीड नियंत्रण प्रशिक्षण* 🌴🌱
      🔹रविवार दि. *11/12/2022* रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
      🔴 आंबा काजु नारळ पिक संरक्षण, व मोहोराचे किटकांपासून संरक्षण, रासायनिक कीड नियंत्रण, सेंद्रिय कीड नियंत्रण तसेच सेंद्रिय कीटकनाशके तयार करणे, रासायनिक कीटक नाशके बुरशी नाशके संजीवके फवारण्याविषयी सखोल माहिती व फवारणीच्या कालावधी विषयी माहिती. सखोल अभ्यास व प्रात्यक्षिक.
      -------------------------------------
      *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग*
      *गुगल मॅप -*
      maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
      येथे
      🌴 प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह संपूर्ण कीडनियंत्रण संदर्भात माहिती
      🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
      ( *अटी आणि शर्ती लागू )
      -------------------------------------
      🔹प्रवेश शुल्क - *600* रु चहा,नाश्ता, जेवण,व वाचन,लेखन साहित्य ,सहभाग प्रमाणपत्र.
      -------------------------------------
      🔹_*नोंदणी संपर्क* -
      श्री. सुधाकर सावंत - 7039169662
      श्री. निलेश वळंजू- 9604410063
      श्री. भार्गव सावंत - 9405398618
      -------------------------------------
      🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी)
      (कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
      🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी (श्री. मुणगेकर सर 9420373466 )प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
      (राहण्याची जेवण्याची सुविधा)
      शेती विषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 'कृषि तंत्र निकेतन देवगड 'या Whats App गृप ला खलील लिंक वापरून सामील व्हा.
      chat.whatsapp.com/DUE7PybV4i5DOHSLUztWuR
      *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
      facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
      *यू ट्युब लिंक*
      ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html

  • @dineshdhuwali8617
    @dineshdhuwali8617 2 роки тому

    सर सध्या वातावरणाच्या बदलांमुळे खुप फळगळ हाेत आहे व आता आलेला माेहर पुर्णंता वांज आहे ह्या बाबींवर उपाय सुचवा

  • @5151sagar
    @5151sagar 2 роки тому

    Spray chota karun favarni keli pahije

  • @akshaygurav3868
    @akshaygurav3868 Рік тому

    काजूला मोहोर येनया साठी कोणती फवारणी करावी लागते

  • @xyzhindalekar3815
    @xyzhindalekar3815 2 роки тому +1

    Try orranic

  • @ravindrasavekar6700
    @ravindrasavekar6700 2 роки тому

    बुरशीनाशक व किटकनाशक फवारणी किती दिवसाच्या अंतराने करावी

  • @sandipmanzire3277
    @sandipmanzire3277 2 роки тому +2

    प्रशिक्षण फी किती असते सर

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  2 роки тому +1

      **मोहोर संरक्षण व कीड,रोग नियंत्रण प्रशिक्षण*
      *🔹सेंद्रिय व रासायनिक व्यवस्थापन.
      🔹रविवार दि.5/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
      🔸आंबा,काजू ,इतर फळपिके मोहोर संरक्षण. सेंद्रिय कीटकनाशके तयार करणे, रासायनिक फवारणीचे सखोल चर्चासत्र.
      🟢 *कलम बांधणी प्रशिक्षण*
      रविवार दि.12/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
      🔹खात्रीशीर आंबा कलमे तुम्ही प्रात्यक्षिक सहित स्वतः बांधायला शिका.
      शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारची कलम बांधणी प्रशिक्षण.
      आंबा खुंटी कलम (बगल कलम) साईड ग्राफ्टिंग, कोपाईज पध्दतीने एकाच झाडावर अनेक प्रकारची कलमे करणे, उत्कृष्ट जातींची निवड, डोळाबांधणी,इस्राईल पध्दतीने कलम लागवड. तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, लिंबू अश्या विविध झाडांवरील कलम करण्याच्या पध्दतीं विषयी सखोल, माहिती प्रशिक्षण.
      🟠 *नारळ पिक संपूर्ण व्यवस्थापन*
      रविवार दि.19/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
      🔸नारळ रोपवाटिका, लागवड, जाती निवड, नारळास इंजेक्शन देणे, नारळ सापळा व पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास, सोंड्या भुंगा व गेंड्या भुंगा नियंत्रण
      🟢 *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* . येथे
      🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
      -------------------------------------
      🔹प्रवेश शुल्क - 500 रु चहा,नाश्ता, जेवण सह
      -------------------------------------
      🔹_*नोंदणी संपर्क -
      सुधाकर -8080470400
      7039169662
      निलेश - 9604410063
      -------------------------------------
      🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्ध/एक ली.बाटली आणावी)
      (कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
      🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
      **********************
      सेंद्रिय शेती प्रशिक्षण
      ua-cam.com/video/cv56bQBXdko/v-deo.html
      सेंद्रिय शेती कार्यशाळा व गोकृपा ईळये
      ua-cam.com/video/FSqtusFsZBc/v-deo.html
      🔹!! धन्यवाद!!🔹
      श्री.विनायक ठाकूर
      कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.

    • @yashwantkoyande3257
      @yashwantkoyande3257 2 роки тому

      फार उपयुक्त माहिती मिळाली.

    • @sandipmanzire3277
      @sandipmanzire3277 2 роки тому

      @@krushitantraniketan-devgad4347 thank you sir

  • @dhanajishid5460
    @dhanajishid5460 2 роки тому

    सर् आता प्रशिक्षण कधी आहे ,तारिक कळवा

  • @vsgaming375
    @vsgaming375 2 роки тому +1

    फणसाच्या छोट्या कुयर्या काळ्या होवून पडतात
    त्याला काय उपाय

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 2 роки тому

    Sir. Praman khup ka वाढवलं

  • @anisakani6462
    @anisakani6462 2 роки тому

    मोहोर अजून धरलेला नाही तर काय करायचे

  • @prafullasurve2300
    @prafullasurve2300 2 роки тому

    सर
    आमची 3 री फवारणी 29-30ला आहे.... Emidaclopride 17.8 ec आणि हेक्साकनिझोल वापरणार आहोत..... कणी सेटिंग साठी त्यात काय वापरावे का? आणि काय वापरावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @sanjyotparkale7908
    @sanjyotparkale7908 8 місяців тому

    किती बोलताय पटपट

  • @suhasgowalkar9434
    @suhasgowalkar9434 2 роки тому +1

    तुमचं काही सांगू नका

  • @sunilsaste2617
    @sunilsaste2617 Рік тому

    कृपया आपला मोबाईल नंबर द्या

  • @shidheshwarchalwa109
    @shidheshwarchalwa109 2 роки тому

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या