🌱 *कलम बांधणी प्रशिक्षण* 🌱 रविवार *दि. 2 ऑक्टोबर २०२२* रोजी सकाळी *९:३० ते ४:३०* वाजेपर्यंत *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये* लैंगिक आणि अलैंगिक अभिवृद्धी, कोय कलम, गुटी कलम, छाट कलम, भेट कलम, कोपाईज पध्दतीने एकाच झाडावर अनेक प्रकारची कलमे करणे, उत्कृष्ट जातींची निवड, डोळाबांधणी, तसेच आंबा, काजू, सुपारी, फणस, लिंबू अश्या विविध झाडांवरील कलम करण्याच्या पध्दतीं 🌴 *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग* (राहण्याची व जेवणाची सुविधा करण्यात येईल) *गुगल मॅप -* maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5 येथे 🌴 प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह संपूर्ण कलम बांधणी ची माहिती 🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे . ( *अटी आणि शर्ती लागू ) ------------------------------------- 🔹प्रवेश शुल्क - *६००* रु चहा, नाश्ता, जेवण व वाचन, लेखन साहित्य, सहभाग प्रमाणपत्र. ------------------------------------ 🔹_*नोंदणी संपर्क* - *सुधाकर सावंत - 7039169662* निलेश वळंजू- 9604410063 ( Whatapp वर मॅसेज करा ) --------------------------------------------- *ऑनलाईन नोंदणी साठी खालील लिंक वर क्लिक करा*👇 surveyheart.com/form/63304b4100d4d83ff47b25f7 ----------------------------------- 🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी) (कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा) 🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी (श्री. मुणगेकर सर )प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन. ----------------------------------- *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
साहेब माहिती छान आहे परंतु आम्हाला किटकनाशके व बुरशीनाशके औषधे कोठे मिळतील?रायगड जिल्ह्यातील महाड माणगांव तालुक्यांत उपलब्ध होत नाहीत.ते दुसरीच औषधे देतात.तर आम्हाला ऑनलाईन औषधे खरेदी करण्यासाठी फोन नंबर किंवा लिंक दिली तर बरे होईल ऑनलाईन औषधे खरेदी करु शकतो साहे
*कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
शेती विषयी माहिती व शंका समाधानासाठी
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
*यू ट्युब लिंक*
ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html लाईक कमेंट शेअर,व सबस्क्राईब करा
कृषि तंत्र निकेतन गृफ मध्ये सामील होण्यासाठी
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/IoIpd2wFxJg5GCoiSDFVd8
1)रस शोषणाऱ्या अळीसाठी
*प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी*-
*क्यूरॅक्रॉन, कॅरीना, सेलक्रॉन, प्रहार, प्रोफेक्स, प्रबल, बॅन्जो, सिमक्रॉन
*मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एसएल -*
*नुवाक्रॉन, मोनोसील, मोनोफॉस, हिलक्रॉन, बलवान, लुफॉस, सुफॉस, मिलफॉस, फॉसकिल, गार्डीयन, मोनोमार
*कार्बोसल्फान २५ टक्के प्रवाही* -*
*मार्शल, पोझी,
*डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही -*
*डेसिस, डिकामेथ्रीन, डेकागार्ड
*इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल.* -
*टाटामिडा, कॉन्फीडॉर, ॲटम, व्हिक्टर, सुनर, सिमर, मिडा, इमीग्रीन, इमीडा गोल्ड, चेमिडा, इमिडा सेल, महाराजा, सनसेक्स
2) *गॅस पॉयझन* कीटकनाशक ( छिद्र पडून आतील गर खाणाऱ्या अळ्यांसाठी )
*डायक्लोरव्हास ७६ ईसी -*
*नुवान, वॉपोन, डुम, सुक्लोर, व्हॅन्टॉफ, लुहोन, कोच
*क्लोरपायरीफॉस 50%ईसी*
-डर्सबान, रसबान,त्रिशुल, रडार, क्लोरगार्ड, क्लोरवीप, फोर्स, ट्रायसेल, क्लोरोसन, क्लासिक, लिथल, क्लोरोसील,लिथल सुपर ५५०,
3)*पाने खाणारी अळी*
*ॲसिफेट ७५ एसपी* - असाटाफ, फिल्डमार्शल, टामरानगोल्ड, लोड, ऑसिफा, स्टारथेन, ऑसोमिल, ऑसाविप, लान्सर, ट्रीमोर, टीनगार्ड, मिलटाफ, चेतक
*अल्फामेथ्रीन १० ईसी प्रवाही* -
*स्टॉप, ब्यटन,जेम, अल्फागार्ड, कॉनगार्ड, डेल्थान, टाटाअल्फा, अल्फामेक, अल्फाक्युअर, नायक
*क्विनॉलफॉस २५ ईसी*-
*इकालक्स, फ्लॅश, बेरुशील, वज्र, कीनालक्स, सुक्विन, क्विनॉलटॉफ, कुश, क्विनगार्ड, मिलक्स
*लॅमडा- सीहॅलोथ्रीन ५ ईसी*-
*रिवा, कराटे, एजंट प्लस, रूद्रा, ब्रॉव्हो ५०००, संत्री
सामूराय
मिट्रो
4)*मुळे खाणारी अळी* (हुमणी वाळवी )
*फिप्रोनिल ५ एससी* -
*रिजेंट, महावीर, सारजंट, स्टालकर, रेफरी, युनीप्रो
*मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही*-
*सायथिऑन, मॅलमर, मालटेक्स, हिल्थोऑन, सल्मॉथीऑन
*मिथिल पॅरिथिऑन २ टक्के भुकटी*
*फॉलिडॉल, मेटासीन
*कार्बारील ५० डब्ल्यु.पी.*-
*सेव्हिन, हेक्साबिन
*फोरेट १० जी.* -
*थिमेट, मिलेट, लुफेट, जी-४, १० जी, युमेट
*लिंडेन २० टक्के प्रवाही* -
*लिन टाफ, कॉनोलीन, स्टार लिंडेन
शेती विषयीच्या लिंक पहा व चॅनल सबस्क्राईब करा
सेंद्रिय दशपर्णीअर्क जीवामृत प्रशिक्षण
ua-cam.com/video/mUqMfSuEheU/v-deo.html
कलम बांधणी प्रशिक्षण
ua-cam.com/video/nNp-Dl_mmcw/v-deo.html
मोहोर संरक्षण प्रशिक्षण
ua-cam.com/video/XPpTMYtfOU0/v-deo.html
सेंद्रिय शेती प्रशिक्षण
ua-cam.com/video/cv56bQBXdko/v-deo.html
सेंद्रिय शेती कार्यशाळा व गोकृपा ईळये
ua-cam.com/video/FSqtusFsZBc/v-deo.html
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
गांडूळ खत निर्मिती
ua-cam.com/video/n9f1qOYr2PQ/v-deo.html
वनौषधींची ओळख भाग - 1
ua-cam.com/video/O10zcYGCMOs/v-deo.html
जंगली वनौषधींची ओळख - भाग - 2
ua-cam.com/video/rQN2nrotc8Q/v-deo.html
वनौषधींची ओळख भाग- 3
ua-cam.com/video/EVBCBnQH1Ck/v-deo.html
भोपळा उत्पादनवाढीसाठी परागीकरण
ua-cam.com/video/kdEznFHoDP4/v-deo.html
रानभाज्या ची ओळख भाग - 1
ua-cam.com/video/sj5GN1unuCI/v-deo.html
रानभाज्या ची ओळख भाग - 2
ua-cam.com/video/HshCbTJ5SPY/v-deo.html
रानभाज्या ची ओळख भाग - 3
ua-cam.com/video/dkd1fSxtMeY/v-deo.html
कुड्याच्या फुलांची भाजी व औषधी उपयोग
ua-cam.com/video/Wgp7vmaj2Uk/v-deo.html
कोकोपीठ वापर - 1
ua-cam.com/video/Avu8uDzMBIc/v-deo.html
कोकोपीठ महत्व
ua-cam.com/video/px7iQxr8omE/v-deo.html
जीवामृत बनवणे
ua-cam.com/video/tfdTcgq3m20/v-deo.html
दशपर्णी अर्क तयार करणे
ua-cam.com/video/Vv7NqBlLaTo/v-deo.html
गो कृपा अमृतम चा वापर
ua-cam.com/video/fHL2SX6zqKY/v-deo.html
बोर्डो मिश्रण
ua-cam.com/video/sx52wqvcnjI/v-deo.html
दशपर्णी अर्क तयार करणे
ua-cam.com/video/Vv7NqBlLaTo/v-deo.html
जीवामृत तयार करणे
ua-cam.com/video/tfdTcgq3m20/v-deo.html
माती परीक्षण
ua-cam.com/video/OIznJxsioy4/v-deo.html
परसबाग भाजीपाला
ua-cam.com/video/FvODJJPtMyQ/v-deo.html
काथ्या प्रशिक्षण
ua-cam.com/video/Xvr_jovxAvM/v-deo.html
नारळ शेती शाळा
ua-cam.com/video/jj_r9nVnULM/v-deo.html
रोजगार प्रशिक्षणे
ua-cam.com/video/bm553osup7o/v-deo.html
झिरो बजेट शेती
ua-cam.com/video/mK6WaZOm3dU/v-deo.html
कुकूटपालन प्रशिक्षण
ua-cam.com/video/KDY3jRDxnMA/v-deo.html
अझोला शेती व फायदे
ua-cam.com/video/ZkoBll4InOw/v-deo.html
🔹!! धन्यवाद!!🔹
श्री.विनायक ठाकूर
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
छान. अगदी सविस्तर माहिती मिळाली. 🙏
Khup sunder aashi mahiti dilit sir thanks
छान मार्गदरशन सरजी
जय हिंद
खूप छान माहिती
बढिया सर
खूप छान पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण काट मारलेले औषधे आहेत ती वापरायची नाहीत काय
खूप छान
👌👌👍👍
पालवी वर युरिया फवारले तर आंबा कलम ला लौकर मोहर येईल का
🚩धन्यवाद दादा राम राम 🚩
सर ही माहिती लय किचकट वाटले थोडा अजून एक व्हिडिओ सविस्तर बनवा.🙏🙏
12:45
दशपर्णी अर्क आपल्या येथे विकत मिळतो का असल्यास किती रुपयाला एक लिटर
sir प्रशिक्षण वर्ग केव्हां होतील
🌱 *कलम बांधणी प्रशिक्षण* 🌱
रविवार *दि. 2 ऑक्टोबर २०२२* रोजी सकाळी *९:३० ते ४:३०* वाजेपर्यंत
*प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये*
लैंगिक आणि अलैंगिक अभिवृद्धी, कोय कलम, गुटी कलम, छाट कलम, भेट कलम, कोपाईज पध्दतीने एकाच झाडावर अनेक प्रकारची कलमे करणे, उत्कृष्ट जातींची निवड, डोळाबांधणी, तसेच आंबा, काजू, सुपारी, फणस, लिंबू अश्या विविध झाडांवरील कलम करण्याच्या पध्दतीं
🌴 *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग*
(राहण्याची व जेवणाची सुविधा करण्यात येईल)
*गुगल मॅप -*
maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
येथे
🌴 प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह संपूर्ण कलम बांधणी ची माहिती
🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
( *अटी आणि शर्ती लागू )
-------------------------------------
🔹प्रवेश शुल्क - *६००* रु चहा, नाश्ता, जेवण व वाचन, लेखन साहित्य, सहभाग प्रमाणपत्र.
------------------------------------
🔹_*नोंदणी संपर्क* -
*सुधाकर सावंत - 7039169662*
निलेश वळंजू- 9604410063
( Whatapp वर मॅसेज करा )
---------------------------------------------
*ऑनलाईन नोंदणी साठी खालील लिंक वर क्लिक करा*👇
surveyheart.com/form/63304b4100d4d83ff47b25f7
-----------------------------------
🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी)
(कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी (श्री. मुणगेकर सर )प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
-----------------------------------
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
*यू ट्युब लिंक*
ua-cam.com/channels/TpqGluU3H4xxo1scIIA7Gw.html
सर मोहोर संरक्षण आणि कीड रोग नियंत्रण साठी प्रशिक्षण विचारत होतो
साहेब माहिती छान आहे परंतु आम्हाला किटकनाशके व बुरशीनाशके औषधे कोठे मिळतील?रायगड जिल्ह्यातील महाड माणगांव तालुक्यांत उपलब्ध होत नाहीत.ते दुसरीच औषधे देतात.तर आम्हाला ऑनलाईन औषधे खरेदी करण्यासाठी फोन नंबर किंवा लिंक दिली तर बरे होईल ऑनलाईन औषधे खरेदी करु शकतो साहे