आजीच्या पद्धतीने बनवा तोंडाची चव वाढवणारी ज्वारीच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत पुर्‍या |Gavran ek khari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лис 2024
  • रोजचे जेवण खाऊन कंटाळा आला कि काहीतरी नवीन खाऊ वाटतं ,आणि त्यात संद्याकाळच्या चहाला काहीतरी खायला लागतं म्हणून आज आपण बघूया पटकन होणाऱ्या खुसखुशीत मसाला पुरी कशी करायची , धन्यवाद .
    #masalaptikhatpuri #gavranekkharichav
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - / gavranekkharichav
    Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
    • Mutton Paya Soup | Pay...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
    • झणझणीत जुण्या पद्धतीच ...
    Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
    • They Hardworkers but H...
    झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
    • झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
    • chicken biryani recipe...

КОМЕНТАРІ • 536

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  3 роки тому +3

    Watch all videos - playlist
    ua-cam.com/video/DfW96uR_R34/v-deo.html
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - facebook.com/gavranekkharichav

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 3 роки тому +3

    आई आणि ताई या दोघींची अस्सल ग्रामीण भाषेत सांगितलेली पदार्थ बनविण्याची सहजसुंदर आणि सोपी पद्धत , व्वा मस्त आणि अप्रतिम. इंग्रजी , हिंदी भाषेतील food receipe चे अनेक व्हिडिओ बघितले, पण या व्हिडिओची सर आणि बरोबरी कुठल्याही व्हिडिओला नाही. 🙏

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 3 роки тому +3

    शेतात आणि तेही चुलीवर मातीच्या भांड्यात केलेल्या खमंग ज्वारीच्या पिठाच्या पुर्या बघून च तोंडला पाणी सुटले..खूपच मस्त वेगळाच
    पदार्थ !! खूप छान

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 3 роки тому +1

    आजी तुम्ही किती छान पुऱ्या केल्याआणि भांडी सुद्धा जुन्या पद्धतीची आहेखुप छान आहे भांडी मातीचीजुनी आठवण येतेअसेच आजी तुम्हाला भरपूर आयुश्य लाभोआजी तुम्हाला खूप खूप धन्यवाद

    • @AGP111
      @AGP111 3 роки тому

      Hello mam please watch my village cooking

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 3 роки тому

    खूप छान .निराळीच मजा आहे.मातीच्या भांड्यांचा पण खूप छान उपयोग केला आहे.निसर्गाच्या सानिध्यात केलेले पदार्थ चाखण्याची मजा काही वेगळी आहे.धन्यवाद आजी.खूप मस्त पुरी केली .

  • @p.kalekar6166
    @p.kalekar6166 2 роки тому

    खूप छानच सांगण्याची पद्धत आणि मातीच्या भांड्याची जाहिरात,

  • @सुवर्णासाबळे

    ज्वारी च्या पुर्‍या 1 नंबर मस्तच आजी रेसिपी बनवताना जी बोलण्याची पद्धत एवढी भारी वाटते की 🤗🤗👌🏻👌🏻👍🏼

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 Рік тому

    खुप छान सुंदर पुरया आहे धन्यवाद आजी

  • @parishaambolkar3453
    @parishaambolkar3453 2 роки тому

    मी आजच बनवल्या खूप च छान झाल्या होत्या. मुलांनी पण आवडीने खाल्या आणि शेजारी पण दिल्या त्यांना पण खूप आवडल्या. तुमच्या रेसिपी खूप च टेस्टी असतात आणि मी नेहमी बनवते सगळ्या रेसिपी. घरचे पण खुश होतात . मला तुमच्या पद्धतीत गवार ची भाजी दाखवा

  • @anuradharenavikar4636
    @anuradharenavikar4636 3 роки тому

    आजी पुर्या खूपच छान. तोंडाला पाणी सुटले. तुम्ही सांगता आहात पण खूपच छान. नमस्कार आजी. 🙏🙏🙏

  • @sunitakoli5309
    @sunitakoli5309 3 роки тому +1

    Tai khup chan zalyat पुऱ्या

  • @deepapatil6510
    @deepapatil6510 3 роки тому

    खूप छान. मी आज केली. मला व माझ्या मुलींना खूप आवडली. संध्याकाळच्या नाष्टयासाठी छान आहे. आजी व काही छान सांगतात.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rupalisali6629
    @rupalisali6629 3 роки тому

    आजी नमस्कार ज्वारीच्या पुऱ्या फारच चविष्ट झाल्या. मी त्या करून बघितलेल्या.फारच सुंदर रेसिपी.

  • @ashwinikakde7592
    @ashwinikakde7592 2 роки тому

    Tumchya sagdya recipes khup chyan astat...

  • @shakilapathan7355
    @shakilapathan7355 3 роки тому

    वाव आज्जी खूपच छान रेसिपी तुमची सांगण्याची पध्दत खूपच सुंदर आहे मी नक्कीच करणार धन्यवाद आज्जी

  • @sunitagunjal9579
    @sunitagunjal9579 2 роки тому +1

    Khup.. chhan..jwaari..chyaa..puryaa...maati..chi..bhandi.... super.. super.. super.. like.. aai..aani..taai....👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏

  • @ratnamalamarne7827
    @ratnamalamarne7827 3 роки тому +1

    एकच नंबर पुरी झाली 👌👌

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 3 роки тому +1

    Aajji kharch sugran aahe.doghi milun khup Chan pdarth kartat. Shetavaril bhajipal khup Chan vatat.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ranibhendwade7828
    @ranibhendwade7828 3 роки тому

    नमस्कार आजी आणि काकी खुपच मस्तच ज्वारीच्या पुरया मी नक्की करून पहाणार खुपच छान 👌👌👌👍👍🙏😛😛🌸

  • @anjalibarshikar1471
    @anjalibarshikar1471 3 роки тому

    आजी खूप छान..लई भारी..करते उद्याच

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 3 роки тому

    खूप छान आहे पुरी रेसिपी मला खूप आवडली आई आजी

  • @sushamanikam5061
    @sushamanikam5061 3 роки тому

    Mast puri khamag chan swadishya puri

  • @jyotiumbarkar6092
    @jyotiumbarkar6092 2 роки тому +2

    आज्जी खूप च छान पुर्या सांगीतले तुम्ही 😊👍👍👌👌👌👌👏👏👏👏🌹🌹आज्जी व ताई तुमच्या दोघींचे धन्यवाद ,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 роки тому +4

    मस्तच पुऱ्या झाल्या आहेत...पावसात गरमागरम खायला खूप मजा येईल..

  • @ratnamalalamture5477
    @ratnamalalamture5477 3 роки тому

    खुप छान

  • @kalpanachaudhari9603
    @kalpanachaudhari9603 3 роки тому +1

    खूप छान आहेत पुरया व माती ची सर्व भांडी खूप छान आहेत.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kirangajbir1050
    @kirangajbir1050 3 роки тому +1

    Thanks Navi resipi aahe chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @komaldayanandpawar9829
    @komaldayanandpawar9829 2 роки тому +1

    मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी आजी आणि ताई मी करून पण बघते मला तुमच्याकडे येवून रहावेसे वाटते हो

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @minalkadam7373
    @minalkadam7373 3 роки тому

    Khup chan baghayla chan watte mast

  • @ShubhaSapre
    @ShubhaSapre 4 місяці тому +1

    Khup Chan.thx

  • @manishaprabhu9408
    @manishaprabhu9408 3 роки тому

    Khup chavisht astil. Khup khup dhanywad.

  • @minakshikhedaskar6690
    @minakshikhedaskar6690 3 роки тому

    Khupach chhan tumachi matichi bhandi khupach mast ahet👍👍👍👍

  • @nitinswami9001
    @nitinswami9001 3 роки тому

    एकदम भारी झाल्यात पुऱ्या,आज्जी no 1

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Andupandesh122
    @Andupandesh122 2 роки тому +1

    Puri 1 number Tai👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @yoginiwarke3211
    @yoginiwarke3211 3 роки тому

    खुपच छान पुरी केली तोंडाला पाणी सुटले 👌👌

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 3 роки тому

    अप्रतिम

  • @bharatibhise8706
    @bharatibhise8706 3 роки тому

    Khup chan aaji mi nkki karun baghate.

  • @shobhapingale1037
    @shobhapingale1037 3 роки тому

    Khupach chaan....aajjichi aathwan aali...

  • @varsharajurkar3179
    @varsharajurkar3179 Рік тому +1

    Khupach Chan

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 3 роки тому

    Khup chhan mi nakki karun baghen 👌🌸👌👌👌.

  • @sureshshinde4385
    @sureshshinde4385 3 роки тому +2

    आजी आणि ताई तुम्ही बोली भाषेत सांगता खुपच छान आपल्या ओघात सांगता इतरांपेक्षा खुप छान.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @gaurikulkarni1446
    @gaurikulkarni1446 3 роки тому

    Ajji gavakadchya bhashet apn khup chan mahiti dili .... Dhanyawad ajji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 2 роки тому +1

    खूप छान पुरी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.

  • @vidyakawle8773
    @vidyakawle8773 3 роки тому

    आजी नमस्कार.ज्वारीच्या पीठाच्या पुर्णा छानच.रेसिपी छानच असतात.

  • @Anjali-tb2op
    @Anjali-tb2op 3 роки тому +1

    Khupch chhan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @amalamadgavkar788
    @amalamadgavkar788 2 роки тому

    Sunder banvalya thank you

  • @latamshinde8057
    @latamshinde8057 3 роки тому

    Khup chan

  • @shraddhasgoodlife5472
    @shraddhasgoodlife5472 3 роки тому

    छान रेसिपी आहे ताई

  • @sangeetalandge9928
    @sangeetalandge9928 3 роки тому

    खुप छान ❤️👌👌 रेसिपी खुप छान पद्धतीने सांगता तुम्ही 🌹🤗👍

  • @jyotipawar9028
    @jyotipawar9028 2 роки тому +1

    Ajchya nisarg khup Chan hota

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @sangeethaagarwal7056
    @sangeethaagarwal7056 3 роки тому

    Khup chan puri aahe 👌👌 mi kelya ya puri Mazya garat khup aavdlya

  • @vasantichavanchavan6987
    @vasantichavanchavan6987 3 роки тому +1

    आजी एवढ्या सुंदर recipes साठी तुझे व ताईचे मनापासून आभार 😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sharadkapse9075
    @sharadkapse9075 3 роки тому

    आजी तुम्ही खूपच तिखट रेसिपी शेअर करता. तोंडाला पाणी येते पण तिखट खाण्याची भीती वाटते. खूप छान.

  • @yogitashaligram2655
    @yogitashaligram2655 3 роки тому

    खुपच छान झाल्या पुऱ्या सगळ्याना आवडल्या

  • @smitasail4316
    @smitasail4316 3 роки тому

    खूप छान आणि सुटसुटीत खमंग पुऱ्या खूप छान दिसत आहे त,,👌👌😋😋😋

  • @swati7996
    @swati7996 3 роки тому +1

    Kup chaan Aaji nice recipe 👌👌👌

  • @sujalnarsale6040
    @sujalnarsale6040 3 роки тому +2

    Khup chan kaku ,aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @arunapatil5510
    @arunapatil5510 3 роки тому

    Khupph

  • @madhuripatekar2014
    @madhuripatekar2014 3 роки тому

    आज्जी , नमस्कार , खूपच छान

  • @kalpanachauhan2292
    @kalpanachauhan2292 Рік тому +1

    खूप छान वाटल्या पुऱ्या

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @aparnashikhare4379
    @aparnashikhare4379 3 роки тому +2

    इतक्या सूंदर नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यात ,पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या खमंग पुऱ्या खाणे म्हणजे खूप मोठ भाग्य ,स्वर्ग सुख💐💐💐👌👌👍

  • @rajashreemore8582
    @rajashreemore8582 3 роки тому

    खरच खूप छान आजी

  • @vishwavijaysawant9848
    @vishwavijaysawant9848 2 роки тому +1

    आज्जी व ताई तुमची मातीचि भांडी खूप छान आहेत ,पुर्या मस्तच

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏

  • @yogeshchaudhari9971
    @yogeshchaudhari9971 3 роки тому +1

    Apratim....khoop kami videos taktat tumhi .. please put more vidoes frequently

  • @mandashete2062
    @mandashete2062 3 роки тому

    खुप छान मस्तच

  • @rupalisarpale3322
    @rupalisarpale3322 3 роки тому

    पूरी मस्तच

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 3 роки тому +3

    Ekadam mast recipes!! Aaji ani Tai Rocks!!

  • @yogeshguruji7334
    @yogeshguruji7334 3 роки тому

    Chaltaiki ....lay bhari kelyatya....pirya....

  • @hemalataramineni2757
    @hemalataramineni2757 3 роки тому

    पाटा मस्त आहे, कुठे मिळेल

  • @mayurigirija7144
    @mayurigirija7144 3 роки тому +1

    काकु खुप छान आणि अगदी सोप्पी रेसिपी आहे ....माझी एक विनंती आहे,तव्यावरचे पिठलं हे एकदा कराल का please ...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Ayurvedsidhant
    @Ayurvedsidhant 3 роки тому

    आजी बाई मला तुमच्या पुऱ्या आवडल्या आणि त्या पेक्षा तुमची सांगायची पद्धत मला आवडली 🌹🌹🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @neelamsawant812
    @neelamsawant812 3 роки тому

    Wa aji khupach chan ho.ani ajubajucha vatawaranhi khup sundar. Majach yeil.

  • @vaishalikulkarni5133
    @vaishalikulkarni5133 3 роки тому

    खूपच छान खरच चुलीवरच्या पदार्थची चवच वेगळी

  • @madhurasal760
    @madhurasal760 3 роки тому

    Saglya reciepies khup mast

  • @anilpatil692
    @anilpatil692 3 роки тому

    Kolhapuri Marathi madhe recipe baghun laay bhari vatala..ani purya pan nad khula..layich bhari..dhanywad 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @rajukharat9707
    @rajukharat9707 3 роки тому +1

    Wa

  • @seemasawant923
    @seemasawant923 3 роки тому

    खुप छान आहेत purya me banun bagte

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 3 роки тому

    खूप छान रेसिपी आजी.

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 Рік тому +1

    खूप खूप छान ताई

  • @varsha4269
    @varsha4269 3 роки тому +1

    लय भारी 😍

  • @amitananavati7064
    @amitananavati7064 3 роки тому

    खुपच मस्तच आणि टेस्टी😋

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 роки тому +1

    आजी, काकी पुऱ्या एकदम मस्त. नक्कीच try करेन. 🙏❤️

  • @dtfu322
    @dtfu322 2 роки тому +1

    Khul chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 3 роки тому +1

    शेतात आणि चुलीवर केलेल्या ज्वारीच्या पुर्या... 👌👌👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vrushalisurve9709
    @vrushalisurve9709 3 роки тому

    मस्त 👌

  • @sonalinikam1988
    @sonalinikam1988 3 роки тому

    Khupach chhan jwarichi puri healthy recipe thanks for sharing

  • @ishitaishan9960
    @ishitaishan9960 3 роки тому

    खूप छान आज्जी

  • @varsh3772
    @varsh3772 2 роки тому +1

    सुंदर पुरी❤️👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aboli.9072
    @aboli.9072 3 роки тому +2

    Tumcha shet khup chan e gavchi aathvan zali👌good luck👍

  • @ritamahale7860
    @ritamahale7860 3 роки тому

    Mast jawari cha purya

  • @rekhagurale754
    @rekhagurale754 3 роки тому

    Khup mast👌tumhi matichi bhandi vaprta khup mast 👍ashich bhandi kuthe miltil please replay

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 3 роки тому

    Khup chaan zalyat jwarichya purya, mahiti navate. Nakki karentumga dogha mailekina baghun khup aanand hoto. 😊

  • @vandanamalve1075
    @vandanamalve1075 3 роки тому

    Khup sunder

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @raniajgunde7871
    @raniajgunde7871 3 роки тому +1

    Video cha saglyat sundar bhag shevatcha javha ajji ni puri ani dahi cha aswad ghetlela. Khup chan.

  • @anujagavankar564
    @anujagavankar564 3 роки тому

    खूपच छान 👌👌🙏🙏

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen 3 роки тому +1

    मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 3 роки тому +1

    Nice video ❤️👍👍🙏🙏🙏👌👌🌹🌹

  • @सुरेखाकुकुळकर्णी

    खूपच,छान,पूरीआहे

  • @sushmashinde7732
    @sushmashinde7732 3 роки тому +1

    आमच्या आजीने पण लहानपणी अशाच पुऱ्या करून खावू घातल्या. शेती किती छान आहे. 👌👌👍👍

  • @kalpanabhosale1294
    @kalpanabhosale1294 3 роки тому

    Aajji namaskar🙏😘
    tumhi doghinni khupach chhan purya kelyat khuskhushit baghunach chav kalali tumchya sarva recipes khup chavdar astat ,tumhi khup samjaun sangata punha punha eikava vatata aajji tumhi mala khup aavadta,aani tai pan mast boltat❤️