आजीच्या पद्धतीने बनवा तोंडाची चव वाढवणारी पारंपरिक पद्धतीच्या कचोरी , Gavran ek khari chav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 273

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 2 роки тому +3

    Mastach kaki aani Aaji khup chan navin padhartha baghyla milala

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 роки тому +2

    Namaskar khoob Sundar kachhue ki recipe mast mast very nice एक आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @surekhamugalikar4595
    @surekhamugalikar4595 Місяць тому

    Ek sunder Navin padarth baghayla milala..astch aahe recipe 👌👌

  • @sushmitashinde2547
    @sushmitashinde2547 2 роки тому +3

    Namste aaji, tumhi khup Chan padharth banwata. Hya age mdhe evdhe Chan padharth banwata te aamhala khup aawdate. Tumhi kontya gavche aahe. Tumchyakde evdhi engery Kashi yete. Tumhala pahile ki mala majhya sasubainchi aathwan yete. Khup ch Chan. - Susmita Shinde, kolhapur

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपले खूप खूप आभार , kolhapur

  • @Andupandesh122
    @Andupandesh122 2 роки тому +1

    Navin padarth pahayla milala khup Sundar Tai 👌👌👌👌👌

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 роки тому +1

    आजी किती छान कुरकुरीत गोड कचोऱ्या बनवल्या आहेत..जुन्या आठवणी पण सांगितल्या..खूपच सुंदर,..

  • @sudhabadge2648
    @sudhabadge2648 2 роки тому +2

    Khup chan kachori

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sangeetanirmale3605
    @sangeetanirmale3605 3 роки тому

    छान टिप्स सहित रेसिपी सांगितली...आमच्याकडे यांना मखमल पुऱ्या बोलतात...गोड, मऊसूत तोंडात विरघळणाऱ्या पुऱ्या...

  • @sonaliwaghmare8495
    @sonaliwaghmare8495 3 роки тому +2

    Khup chan kaku tumhi khup chan bolata

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 3 роки тому +2

    वा... व... कचोरी एक नोम्बर,, आजी माजी पाहिलं संस्क्राइब 👌👍🙏😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vardhashridesai6511
    @vardhashridesai6511 3 роки тому +1

    खुपच सुंदर आज्जी .ही गावरान रेसिपी मला खूप आवडली तुम्हाला बघुन माझ्या आजीची आठवण झाली.

  • @anuradhakharade1829
    @anuradhakharade1829 2 роки тому +2

    मखमल पुरी👌😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      Ho na
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @veerpatil8976
    @veerpatil8976 3 роки тому +1

    Aajichya joint family story khupch mast vatate

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 3 роки тому +6

    अरे वा खूप 👌 वेगळाच पदार्थ आहे, धन्यवाद आजी आणि काकू नक्की करून बघीन मी 🙏

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 3 роки тому +10

    खूप छान कचोऱ्या पहिल्यांदाच बघितल्या ...आणि ताई तुम्ही हे जे मध्ये मध्ये टिस्प देतात ते खूप छान आणि प्रमाण चुकले कि तेपण सांगतात ....आजी तुमच्या जुन्या गोष्टी ऐकायला खूप खूप छान वाटते.... प्रत्येक व्हिडीओ मध्ये तुमच्या जुन्या आठवणी सांगत जावा ...काळजी घ्या....👋👋

  • @ambika8990
    @ambika8990 3 роки тому +1

    Aji tume kub chana boltai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shitalkurade6493
    @shitalkurade6493 2 роки тому +2

    Waw mast

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @PrachiSR
    @PrachiSR 2 роки тому

    मावशी आणि आजी तुम्ही खूप छान छान पदार्थ करून दाखवता ते मला खूप आवडतात. तुमचं बोलणं पण ऐकायला खूपच गोड वाटतं. मी या कचोऱ्या नक्की करून बघीन. तुम्हाला एकदा भेटाव असं खूप वाटतं. 🙏🌹👍😊 मला माझ्या मावशी आणि आजीची आठवण येते तुम्हाला पाहून🙏🙏😊😘❤️

  • @minalpradhan3834
    @minalpradhan3834 3 роки тому +1

    खूपच अप्रतिम पदार्थ आहे. बरीच मेहनत आहे. यावरुन मुलींनवर किती प्रेम असते हे दिसते. तुम्ही दोघी फार छान पद्धतीने दाखवता.परीसर खूप सुंदर आहे.👌👌👌👍😊

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 3 роки тому +1

    AJJI Tumhala sarvanna namaskar. Apli apulkichi bhasha khup chhan ahe. AJJI Tumche shet awadale. Pith malayachi tumachi katwat (parat) khup awadali. 🙏🙏🙏

  • @akshaynikam5707
    @akshaynikam5707 3 роки тому +4

    मस्त पदार्थ आहे आजी आणि काकु आणि पाकाची माहिती पण खूप छान सांगीतली आहे काकूंनी👍👍

  • @yogitadalvi6977
    @yogitadalvi6977 2 роки тому +2

    Aaji chan aahe mast🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏

  • @anjanajagtap8170
    @anjanajagtap8170 3 роки тому +1

    रेसिबी खूप आवडतात गाव कोणतं तुमचं

  • @rajeshreekhatkul7790
    @rajeshreekhatkul7790 2 роки тому +1

    Khup sunder❤❤❤🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 3 роки тому

    Khup chhan sweet dish ,junya aathwani.ni manala Aanand batla ,khup chhan vidio ,👌👌👍👍

  • @vaishali9922
    @vaishali9922 3 роки тому +4

    खूपच छान रेसिपी आजी काकी 👌👌👌👌 पाणी सुटलं तोंडाला. खूपच छान समजावून सांगता तुम्ही 🙏

  • @relaxmind9948
    @relaxmind9948 3 роки тому +1

    खूप छान करता तुम्ही. खूप मेहनत घेता तुम्ही. सलाम तुमच्या मेहनतीला.....

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @alishainamdar7590
    @alishainamdar7590 3 роки тому +2

    Ek no aaji...I am Muslim...mla ha sweet kanula 2 warsha pasun hava hota pn yach naw mla mahit nhvt.....majhi wish tumich purn keli....live long life aaji....love u kaki

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 роки тому +2

    कचोरी खूप छान झाली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @minakshipatil6913
    @minakshipatil6913 3 роки тому +3

    तुमची अस्सल कोल्हापुरी भाषा, आमच्या शी सहजतेने गप्पा मारत, रेसिपी सांगणं, तुमच्या आईबरोबर असनं बोलणं, एकदम आपलेसे वाटतात, रेसिपी लाजवाब 👌🥰

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 3 роки тому +4

    खुपच छान रेसिपी आज्जी 👌👌 आम्ही अशा प्रकारच्या पाकातल्या पुऱ्या करतो🌹🌹

  • @kalpanabhosale1294
    @kalpanabhosale1294 3 роки тому +1

    Tai aani Aajji tumhi doghi tar annapurna aahat khup khup chhan banli kachuri paramparic recipe , sundar aathvani , aani aajjine khup chhan sangitlya aathvani 😘😘
    aajji tumhala aani taila namaskar 🙏🙏❤️

  • @ashwinipatil3159
    @ashwinipatil3159 3 роки тому +4

    Aaji ne kiti god Athavan sangitli khup chan vatal aikun, recipy tr khupch sunder ,,🙏🙏

  • @shamalpatil60
    @shamalpatil60 3 роки тому +2

    Mi pn kolhapurchi aahe. Maji aaji pn aasha sakhar polya banvte khup yummy aastat 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini 3 роки тому +3

    खूप वेगळी आणि मस्त रेसिपी 😋😋

  • @radhikavhanji588
    @radhikavhanji588 2 роки тому +2

    Ajji n kaku tumcha recipe khup mast astat 😊🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @niranjanthakur1431
    @niranjanthakur1431 3 роки тому +1

    पहिल्यांदा बघितल्या... फारच सुंदर

  • @सुवर्णासाबळे

    आजी जुन्या आठवणी सांगते तेव्हा ऐकून भारी वाटत 😊 आणि रेसिपी भन्नाटच लाजवाब झाले 😋❤️ 😯 👌🏻 👌🏻 👍🏼

  • @shubhadakode9638
    @shubhadakode9638 3 роки тому

    Khoop chan Aaji thumi khoop ch sweet ahet

  • @sushamanikam5061
    @sushamanikam5061 3 роки тому +3

    Ek number ajji recipes tumchi athavsni tumchya 👌☝️✌👉👍🙏

  • @asharanjane5169
    @asharanjane5169 2 роки тому

    आजीची रेसिपी लय भारी

  • @ashabharude2143
    @ashabharude2143 3 роки тому +1

    Mast recepie , aaji khup chan😍😍😍😍

  • @shashikalabirajdar3450
    @shashikalabirajdar3450 3 роки тому +1

    आजी लय भारी रेशिपी दाखवता.

  • @pramilakoli1163
    @pramilakoli1163 3 роки тому +2

    Mast vegla padarth aaji ,dhanyavad kaku & aaji

  • @anjutripathi2305
    @anjutripathi2305 3 роки тому +4

    ताई तुम्हीं फारच गोड़ गोड़ बोलता।
    लव यू ताई।

  • @pratikshachalke8227
    @pratikshachalke8227 3 роки тому

    Aaji mavshi khup chhan video banvata tumhi plz roj video upload karat ja

  • @shreyaashirodkar7171
    @shreyaashirodkar7171 3 роки тому +2

    Bhari ahe recipe 😊😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anujagavankar564
    @anujagavankar564 3 роки тому +1

    खूप छान रेसिपी 👌👌 मस्त समजून सांगता आजी आणि ताई धन्यवाद 🙏🙏😊

  • @mayurighule382
    @mayurighule382 3 роки тому +2

    Khup Chan 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sarodemahalaxmiprakash2c423
    @sarodemahalaxmiprakash2c423 3 роки тому +2

    KHUPACH MAST.AANI JYANI VIDEO WHATS UP VAR TAKAYACHI IDEA DILI TE PAN KHUP MAST.DHANYAVAD.
    RANATIL GHAR BAGHUN GAVACHI AATHVAN YETE,AAPLI SHETI,AAPAL GHAR.

  • @belamitra24
    @belamitra24 2 роки тому

    Achi hai recipe

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 3 роки тому +2

    आई व ताई 🙏🏻 तुमचे घर घरातील सर्व माणसे छोटी मुले सर्वानां दाखवा ना 🙏🏻🙏🏻🙏🏻 रेसिपी एकच नंबर 👌👌👌

  • @sunilsakalkamble3965
    @sunilsakalkamble3965 3 роки тому +2

    आई तूम्ही पण स्वतःची,कालीज घ्या.

  • @vijayapatekar1316
    @vijayapatekar1316 2 роки тому +1

    Aaji aani Vahini tumhi doghi khup god aani premal aahat.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pratibhasawant4263
    @pratibhasawant4263 3 роки тому +2

    लय भारी 😀

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @geetamestry4387
    @geetamestry4387 3 роки тому +1

    Tai ya kachori la makhmal. Pipurya pan boltat Aamchya gavi. Recipe khup mast. aajina 🙏.

  • @Sam_441
    @Sam_441 3 роки тому

    Chhan sunder okay thanks 🙄🙄

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @digvijaykirgat7471
    @digvijaykirgat7471 3 роки тому

    खुप छान रेसिपी आहे 👌👌😋

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 3 роки тому

    ताई कचोऱ्या छान झालेत.धन्यवाद

  • @suvidhayadav1028
    @suvidhayadav1028 3 роки тому +4

    Khup ch sundar 'Sweet dish', Aaji aani Mavshi!👍🙏 take care.

  • @ashanagarkar3202
    @ashanagarkar3202 22 дні тому

    देवाधम वसावर्म 👌😋

  • @Rajeshkhairnar7620
    @Rajeshkhairnar7620 3 роки тому +1

    Supar nice

  • @sushamanikam5061
    @sushamanikam5061 3 роки тому +2

    Mast baher paus padatoy chan aiku yeyoy paus tyat tumi ase chan padarath karatay chan cha

  • @omhariom2085
    @omhariom2085 2 роки тому

    Tumhi kontya gava hun evadya sunder pakvane banvat ahat gavache nav kalel ka khup sunder aahe😊

  • @priyankaawale5969
    @priyankaawale5969 3 роки тому +3

    वा खूपच छान🤤😋👌

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 роки тому +3

    छानच रेसीपी. पाकातल्या पुर्यांसारखी

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 роки тому +2

    Khupch chhan..

  • @sneha.a710
    @sneha.a710 3 роки тому +2

    आम्ही याला मखमल पुरी बोलतो... Traditional recipe aahe amchya gavi Sangli kolhapur side la jyast krtat...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 3 роки тому +1

    आजी जुन्या आठवणी सांगता ते आएकायला भारी वाटतात आजी रेसिपी च्या मधे सांगत जावा मस्त वाटतात रेसिपी पन छान आहे

  • @atharvmulik9395
    @atharvmulik9395 3 роки тому +2

    👌👌mast

  • @suchitrajadhav6887
    @suchitrajadhav6887 3 роки тому +2

    Tai chan banavli kachori khoopach chan .aaji khoop chan sangta tumhi konti Pan goshta .tai chan banavlat kachori.

  • @anjalikokitkar2652
    @anjalikokitkar2652 2 роки тому +1

    मखमल पुरी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 3 роки тому +6

    आजी तुम्ही पण काळजी घ्या आणि ताई कचोरी खूप छान आजी तुमच्या जुन्या आठवणी ऐकायला खूप छान वाटत

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 3 роки тому +10

    Masta👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 😍

  • @shivshahipaithanisurekha1210
    @shivshahipaithanisurekha1210 3 роки тому +6

    आम्ही पण बनवतो आम्ही याला मखमल पूरी म्हणतो. आम्ही गावी गेलो गडहिंग्लज ला की हमखास असतेच.

  • @dilippatil2808
    @dilippatil2808 3 роки тому +1

    Khup chan aajji

  • @siddharamaynamahkadsiddhay6849
    @siddharamaynamahkadsiddhay6849 3 роки тому +2

    Makhmaalpuri👍

  • @chanchalakambli3886
    @chanchalakambli3886 3 роки тому

    रेसिपी भारी

  • @soumyaskitchen8889
    @soumyaskitchen8889 3 роки тому +1

    Khup mast recipe

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 3 роки тому +2

    Yala aami pakatlya purus mhanto fakt aakarane gol karayche mast god padarth Aadhi karun thevle ki pahune khush

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 3 роки тому +5

    Kay mst chav asel yachi ... 🥳

  • @Me...priyanka2512
    @Me...priyanka2512 3 роки тому +1

    Mast new receipe

  • @monicamemjade6139
    @monicamemjade6139 Рік тому

    Wow …. I love the way they cook … I love their lifestyle… wow ❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @shashikantkulkarni6595
      @shashikantkulkarni6595 Рік тому

      oo po

  • @ranibhendwade7828
    @ranibhendwade7828 3 роки тому +2

    आजी आणि काकी खुपच मस्तच रेसिपी बनवली😋😋😋 आहे तुम्ही दोघीही गावरान भाषेतखुपच छान बोलता 👌👌👌 आम्हाला खूप आवडतं. आजी तुमचे गाव कोणतं. मेतकूट रेसिपी बनवा.

  • @bhikisharma5068
    @bhikisharma5068 3 роки тому +1

    Nidan padarthanchi naw taka . World madhe lok baghtat . Klu de tyana

  • @meenabansode7535
    @meenabansode7535 2 роки тому +2

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vandanagalinde8469
    @vandanagalinde8469 3 роки тому +1

    Chann ajji tai.

  • @Sam_441
    @Sam_441 3 роки тому +1

    Nice 🙏👍 mast 👍

  • @anjutripathi2305
    @anjutripathi2305 3 роки тому +6

    लव यू आजी...
    तुम्हीं पण आपली काळजी घ्या।

  • @yogitadorik3799
    @yogitadorik3799 3 роки тому +1

    Khup chhan

  • @sureshwaghmare4521
    @sureshwaghmare4521 3 роки тому +3

    Khup mast recipe ❤️

  • @dr.narayanbakalarts6417
    @dr.narayanbakalarts6417 3 роки тому +3

    Khup sundar aaji .... 🥰

  • @yogitadalvi6977
    @yogitadalvi6977 2 роки тому +2

    Aamhi sakhar puri mhanto

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच
      खुप अनमोल आणि
      🙏गोड आहेत.आपल्या
      सर्वांचे मनापासून आभार.🙏

  • @NurvijasCuisine
    @NurvijasCuisine 3 роки тому +3

    Khup chaan aaji!

  • @asmitapawar8972
    @asmitapawar8972 2 роки тому +2

    आम्ही याला मखमल पुरी म्हणतो

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitamane4878
    @sunitamane4878 3 роки тому +2

    Khup chhan lagte mi pn bnvli ahe yaaadhi

  • @rupalidalvi3540
    @rupalidalvi3540 3 роки тому +1

    Akka bendarachi khadugali god chakli dakhwa

  • @raginimhatre1734
    @raginimhatre1734 3 роки тому +2

    Nice

  • @akashkudave9939
    @akashkudave9939 3 роки тому +2

    Khup mast ahe God kachori. Rang taktana 10-12 panyche thembt mix karun takat ja. Chan rang yeto.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      Khup khup dhanyvad , ho tai

    • @akashkudave9939
      @akashkudave9939 3 роки тому

      सॉरी पण मी ताई नाही. मीच आकाश कुडवे. मीच ती कम्मेंट केली होती.

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 роки тому +1

    Paka chi kadhai chhan 👌