Pudhari News | कांदा निर्यात बंदीचा महाराष्ट्राला मोठा फटका | Onion Price

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • #pudharinews #marathinews #onion #onionprices #farmernews #onionmarket | mvc
    Pudhari News | कांदा निर्यात बंदीचा महाराष्ट्राला मोठा फटका | Onion Price
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 22

  • @DnyaneshwarThorve-xq9wn
    @DnyaneshwarThorve-xq9wn 2 місяці тому +18

    भाजप ला आता विधानसभेवर आस पाडा त्याना झोपेत सुध्दा कांदा दिसला पाहीजे

  • @AshTaw
    @AshTaw 2 місяці тому +13

    गुजरात ल कांदा निर्यात करायला बंधी नाही महाराष्ट्र ला बंधी.😡

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 2 місяці тому +7

    शेतकरी विरोधी बीजीपी सरकार

  • @rameshgordepatil2438
    @rameshgordepatil2438 2 місяці тому +10

    याला जबाबदार मोदी आहे.

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 2 місяці тому +4

    शेतकरी विरोधी सरकार आहे हे. याना घरी बसवले पाहिजे.

  • @sachinthorat4895
    @sachinthorat4895 2 місяці тому +3

    विधानसभेला सुद्धा महायुतीला शेतकरी पाडणारच

  • @sagargaikwad9706
    @sagargaikwad9706 2 місяці тому +4

    लक्ष्य विधानसभा आता

  • @GorakhKhedkar-cd3sz
    @GorakhKhedkar-cd3sz 2 місяці тому +2

    हे महाराष्ट्राचे नुकसान म्हणजे सर्व सामान्यांचे नुकसान आहे

  • @shivajisopanjadhavjadhav3788
    @shivajisopanjadhavjadhav3788 2 місяці тому +3

    याला जबाबदार मिडिया वाले आणि मोदी यांनी शेतकरी विरोधी धोरणे आखली होती

  • @user-si5mf4sb9h
    @user-si5mf4sb9h 2 місяці тому +3

    Modi च, जबाब दार,,आहे

  • @ratnakardongare7424
    @ratnakardongare7424 2 місяці тому +2

    विधानसभेला भुईसपाट करा भाजप

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 2 місяці тому +2

    ज्याला कुटुंब चालवता येत नाही, तो देश काय चालवणार?फक्त खाणारे जगवायचे, पिकविणारे मारायचे.

  • @sachinaher7138
    @sachinaher7138 2 місяці тому +2

    देवेंद्र फडणवी कारणीभूत आहे महाराष्ट्रातील कांदा निर्यात बंदी ला

  • @sachinaher7138
    @sachinaher7138 2 місяці тому +1

    आता महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा गुजरात मध्ये जाऊन कांदे पिकवून विकले पाहिजे कारण गुजरात मध्ये निर्यात बंदी घातली नाही है भाजप सरकारने

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 2 місяці тому +2

    For this Maharashtra common poor consumer save the money due to onion price control demand and supply ratio basis

  • @ankushgadekar5266
    @ankushgadekar5266 2 місяці тому

    कांद्या साठी मेहनत खूप आहे त्यात भाव भेटत नाही सरकार ला अजून तरी जाग आली तर बर

  • @mohandatir8506
    @mohandatir8506 2 місяці тому +1

    हे सगळे पैसे मोदीच्या सरकारने भरपाई द्यावी

  • @KailasBagle-zn1qg
    @KailasBagle-zn1qg 2 місяці тому

    आता एकच माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे फक्त बी जे पी सरकार पाडा माझी कळकळीची विनंती आहे

  • @PandurangGayaki-cg8to
    @PandurangGayaki-cg8to 2 місяці тому

    आता खरी शेतकरी एक जु ट दाखवून भाजपा सम्पूरण - राज्यात भुइसफा ट के ले च पाहिज तरच राजकीय पुढाऱ्याना कळे ल शोतकरी काय करून दाखवता

  • @user-ce9jb5vj5c
    @user-ce9jb5vj5c 2 місяці тому +4

    शेतकरी विरोधी बीजीपी सरकार