Super Strong Indian Army | भारतीय सैन्यातील तंत्रज्ञानाचे भविष्य | Twig Marathi | Robotic Dog | MULE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • आपल्या भारतीय सैन्यात होत असणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञान प्रगती आणि रोबोटिक टेकनॉलॉजि, सोबतच सुरक्षा आणि संरक्षण या महत्वाच्या गोष्टींसाठी भारतीय सैन्य काही ठाम निर्णय घेत आहेत. जे आपल्या सर्व भारतीयांसाठी फार महत्वपूर्ण ठरणार आहेत.
    या नुसार आपल्या भारतीय सैन्याची भविष्यातील रूपरेखा ठरणार आहे.
    रोबोटिक डॉग्ज, ड्रोन्स, आर्टिफिशिअल इंटेलजन्स, मशीन लर्निंग आणि कॉम्पुटिंग सारख्या गोष्टींकडे एक सकारात्मक दृष्टिकोनाने पाहत भारतीय सेना आपल्या सैनिकांसाठी जे बदल करत आहे ते कौतुकास्पद आहेत.
    twig मराठी तर्फे तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.
    Follow Us On :
    Facebook - / twig.marathi
    Instagram - / twig.marathi
    Twitter - / twigmarathi
    Super Strong Indian Army | भारतीय सैन्यातील तंत्रज्ञानाचे भविष्य | Twig Marathi | Republic Day | Robotic Dogs in marathi | MULE | QUGV | AI | Machine Learning |

КОМЕНТАРІ •