जमिनीखालील पाणी कसे शोधायचे| how to find groundwater for borewell|bhujlacha shodh ksas ghyava|
Вставка
- Опубліковано 23 сер 2024
- #findinggroundwaterforborewell
100% गॅरंटी पानाडी
पाणी कसे शोधावे
Part 2
• जमिनीखालील पाणी कसे शो...
Part 3
• जमिनीतील पाणी कसे शोधा...
Part 4
• जमिनीखालील पाणी कसे शो...
Part 5
• तांब्याच्या रॉडच्या सा...
काँमेट्री खुप आवडली 👌
हे खरे आहे. मी स्वत असा अनुभव घेतला आहे.तुम्ही घ्या बोर पाणि 100%
लाकूड कसला घ्यायचं डोक्यावर
काही म्हणा ... पण असा प्रयोग मी स्वतः केला .
मला वाटते लिंबाची व्ही आकाराची काडी ओली असल्या कारणाने
तीच्यातील ज्या काही धाग्याचे गठबंधन असते . ते बाहेर ताणल्या मुळे . ते स्प्रिंग सारखे ओढ घेते
व वाय आकर असल्या कारणाने ते खाली किंवा वर वळल्या जाते .
तरी .. मला हा प्रयोग बोगस च
वाटतो ...
Very nice ya amchyakade pani bagayala 👌👌bolnychi style🤣
पानाड्या ला ओपन चाललेंज आमचा इथे येऊन पाणी काढून दाखव आणि पाणी निघाला तर बोअर मारायला जेवढा खर्च येईल तेवढेच पैसे पानाड्या ला सुद्धा देऊ आणि नाही पाणी निघाला तर बोअर चे पैसे पानाड्या नि द्यायचे
गा व कुठल आहे साग
जिल्हा कोणता आहे साग
@@dharmrajmagar3432 Raigad
Bhau tumche camunication khub changale ahhe mast
Super panadi
गावठी क्रिकेट ची कॉमेंट्री चालू असल्यागत वाटलं राव
👌👌
अशीही बनवा बनवी
क्रिकेट चे मैदान वाटतंय
चॅनेल चालवणे यासाठी महत्वाची आयडीया छान
#kadamagro खूप छान व्हिडीओ बनवता 🙂
नंबर 1
पानी बघनारे तर भरपूर लोक आहेत, पानी नीघल्या वर दखविले असते तर बर झाल असत
दाखवलं आहे मालक नीट बघा
1 no bro
apan jalgaon la yenar ka amalner tari sanga and fees pan sanga
Bhai pani lagle ka
दादा कॉमेंट्री, लय भारी. पाणाड्याचा नंबर द्या कि
पाईप लाईन पानाडि यांचे फंताडा खालच्या दिशेने फिरतो आहे तर पाईप लाईन खोल आहे का सर
पूर्ण बोअर गाडीचे पैसे परत देणार का
Hoy
आणि पाणी लागल तर....
@@prashantmane6426 pani lagle tr tumala tumchi fyi dabal teu
@@vishalmeshram7287 मग कधी पाहुया पाईट
Tumchi kiti gheta 1paint che
Pani nighale ka te sanga
No dya panadyancha.....n bhau tumch gaw kont te sanga plz
Wa best
"लाकूड "लिंबाची ओली v आकाराची काडी म्हणा की राव
Are paise parat mhan , panadyache parat denar Ka bore Che?
Samalochan good
तुमास पाणी लागले की काय व किती लागले कळवावे
नुषते पैसे परत करुन चालत नाही मशिनचे पैसे पण द्यावे लागतील मग विश्वास ठेवायला हरत नाही नाहितर शेतकरी आधीच हेजार
Nilanga ( latur) side cha ahe ka bhau tu
एकच नंबर
Pani laglyacha video dakhava
मी गॅरंटी न सांगतो या जगाध्ये 100% सक्सेस कोनी नाही नारळ वर पण 90 % सक्सेस होतो माणूस
पुर्ण बोअर वेल चे पैसे देणार का?
Boar driling che paise sudha parat denar ka?
NASA vrun alay panadi
Bhava share kr hit zala pahije nasa
Panyadyacha hatat kontya zhalachi fhandi aahe te saangat na raav
pani laglyavr video taka.hi kadu limbachi kadi aahe,ya kadivr pani pahnarr 4, 5 lok maze shetat fail gelet.
sawdhan....
मालक पार्ट 3 बघा कळेल त्यात आपल्याला
Pani laglyvar video taki
Boar takun vedio pathava kiti pani lagatay pahudya......???
Pani legal ka 1 mhaina jhal pani pahyela video take panycha
शेतकरी दादा ,पाणाड्या कुठला होता त्याचा फोन नंबर काय ,ते राहील आणी तुझाच मोठेपणा सांगत सुटलाय ,आर बागायतदार
Nice
Dada mi pn sangola madhala ch aahe maze 2 hole korade gele aahet tari mla point bagaycha aahe no. Dya panadyacha
मालक पार्ट 2 बघा नंबर दिला आहे
Nice bhawa
नाना कुठे गेले
Konta taluka aahe
पाणाड्या चे गाव कुठले आहे घराजवळ पाणी पाहण्यास किती पैसे घेतात
Bhau Mala pan bor marayach hay mi Latur jila cha hav
पाणी लागायला आपलं नशीब लागतं भाऊ कारण फार लिंबाची काडी याच आर्थिंग जमिनीतील ओल्या पडद्यावर सुद्धा बसू शकतो जमिनीत अशा काही जागा असतात ज्या ठिकाणी पाणी जमा होतं आणि अशा काही जागा असतात की त्या ठिकाणी निपाणी निघून जातो त्यामुळे आपल्या जमिनीचा आपणच अभ्यास केला पाहिजे
Aagdi brobr
jaminitil pani baghatana pani asanyaca andaj jaminicya atil dagadaca abhyas asane garajece asare karan akhada boar fhel honyaca karan dagad asto jamintil jambha dagad kala pasan vala dagad yacyamadhe magneting bharapupur pramanat asate
pandyala hyaca anubhav paije ani tyaca anubhav ala tar 100takka pani laganarac
पाण्याचे नंबर पाठवा
🌹🌹👌👌🌹🌹
फी किती आहे लातूरला शिरूर अनंतपाळ ला
must
Lagl ka mg
लाकूड कशाचे आहे
हलो सर माझ्या गावाला येउ शकता काय सर मला कमेंट मध्ये कडवा सर
Amchyat.pani.bgayla.yeta.nomber. dya
500शे नाही ५००० देतो पण पाणी नाही लागला तर बोर चे पूर्ण भरून घेईल
Barobarr aahe
no dya panadya cha
Panadi tumacha blood group konata ahe
पाणी शोधणार कुठला आहे नाव, गाव, पत्ता, फोन नंबर द्या शेतकरी याचे भले होऊद्या
Paise kiti getat bhava
Gadhi cha video taka pani lagaycha
Ghari pani aahe ka bhava tuza
पाणी नलागल्यास मशिन चे पैसे भरताका
पाणी नाही लागले तर पैसे परत देता बोरवेलचे पण देणार का
panadaycha nambar days
Kiti rupay gheta pani pahache
तुमच्या इच्छेने
Hi
Rada
Kadi kashachi ahe
Place?
सोलापूर
Pani lagle kaay
कुटल्या गावचा पाणाडी हाय
नाना पानाडी कुठे गेले
10 boar mahe b jhale
Pandi avdha changla ahe tr phone no. Ka det nahi yacha arth kay
मालक पार्ट 2 बघा नंबर दिला आहे त्यात
Hii friend
लागल का पाणी
Kahi khara nasate V ne
आमच्या कडे पटवा
Mala pn bagaych ahe
पाणी किती खोल वर लागते.
लागण नक्की
पार्ट 1 मध्ये वेगळाच पानाडी आणि पार्ट 2 मध्ये दुसराच नंबर नेमक कोनाचा
Pipeline var aaste kadi var jayala pahije ti khali jate.
Boarcha kharch parat deta ka? Nahi pani lagle tar
इतकं काही करायची गरज नाही डोक्यावर काठी धरायची हातात पण खाली धरू शकतो करतोय ठीक आहे प्रत्येक वेळी पाणी लागलं याची खात्री नाही तू पाया पड नाहीतर नको पडू पाणी असलं तर लागणारच
माझ्या शेतात पाणी दाखवता काय
कृपया पाणाड्याचे नाव, गाव, पत्ता मोबाईल नंबर सह द्या, गरजूला संपर्क करता येईल
मालक पार्ट 2 बघा नंबर दिला आहे
लागलं का पाणी
Panhadyacha no send kara shet
Apla pta dhya
बोरवेल चा खर्च , पाणाड्य चे फी कीती.
Bhau tu adhi 2 &3 la dakhav
Duare kai dokytun kdat ka re chappl
Tumhi video banavatay ka , cricket chi commentry kartay
मग आधीच 10 होल पडायचा आधीच पणादी बोलवायचे की
पाणी लागले का point ला
Baga v lagel
पाणी लागायला आपलं नशीब लागतं भाऊ लिंबाची काडी नारळ हे काही खरं नाही कारण जमिनीत असलेल्या ओल्या पडद्यावर सुद्धा आर्थिंग बसू शकते
पानाड्याचा नंबर द्या कि राव
पॉइंट फिक्स करायला कधी येता
पानी लागले पाहीजे तुम्हांला
Lagle ka pani
पार्ट 3 बघा त्यात मिशन ची शूटिंग आहे
पाणी लग्ल का ते पण दाखवा
जेथे पॉईंट दाखवला होता तेथे पाणी कीती फुटावर लागले
ड्रिल करतानाचा विडिओ पाठवा
मालक पार्ट 3 बघा दिला आहे त्यात
@@gavthivideos6478 पाहतो
पार्ट 1 मधील पानाडी व सांगितले ली पॉईंट हा दुसराच होता
दोघेही चांगले आहेत मालक
5000 deto...fakt bore purn hot paryant thambaych shetat...nhi lagl tr 5000 mala dyaychs
मालक पार्ट 2 बघा त्यात फ़ोन नंबर दिला आहे