सौरसूक्तम् | SOURA SUKTAM | सुस्पष्ट उच्चारणसहित |JSD VED VIDYALAYA
Вставка
- Опубліковано 15 гру 2024
- सौरसूक्तम् | SOUR SUKTAM | सुस्पष्ट उच्चारणसहित BY@JAGATGURU SHREE DEVNATH VED VIDYALAYA, NAGPUR.
इस सूक्तके देवता सूर्य संपूर्ण विश्वके प्रकाशक ज्योतिर्मय नेत्र हैं, जगत्की आत्मा हैं और प्राणिमात्रको सत्कर्मोंमें प्रेरित करनेवाले देव हैं, देवमण्डलमें इनका अन्यतम एवं विशिष्ट स्थान इसलिये भी है, क्योंकि ये जीवमात्रके लिये प्रत्यक्षगोचर हैं । ये सभीके लिये आरोग्य प्रदान करनेवाले एवं सर्वविध कल्याण करनेवाले हैं, अतः समस्त प्राणिधारियोंके लिये स्तवनीत हैं, वन्दनीय हैं ।
RELATED VIDEOS :-
श्रीसूर्यकवचस्तोत्रम् :- • श्रीसूर्यकवचस्तोत्रम् ...
नवग्रह स्तोत्र :- • नवग्रह स्तोत्र | Full ...
श्रीशिवमहिम्न स्तोत्र :- • श्रीशिवमहिम्न स्तोत्र|...
श्रीशिवमानसपूजा :- • श्रीशिवमानसपूजा |SHIV ...
ALSO SEE :-
श्रीरामरक्षास्तोत्रम् - • श्रीरामरक्षास्तोत्रम्|...
श्रीलक्ष्मीनृसिंह करावलम्बम् स्तोत्रम् - • श्रीलक्ष्मीनृसिंह कराव...
#सौरसूक्तम् #SOURA SUKTAM #Suktam #Sanskrit
फारच सुंदर स्पष्ट, योग्य गति असलेले पठन
मी पण वेदविद्येची विद्यार्थिनी. धन्यवाद आचार्य
Har Har Mahadev
छान.प्रथमच ऐकलं.प्रसन्न वाटले.धन्यवाद
श्री श्रीराम
उत्तम. असेच अनेक सुक्तांचे व्हिडिओ आमच्या पर्यंत येऊद्यात. नमस्कार.
🙏🏻💐excellent.
श्री स्वामी समर्थ
गुरुजी खुप खुप छान उपक्रम आहे छान वाटत ते पण पवमान सुक्त जरा सावकाश असे व
तर आम्हाला ही सराव करता येईल ध् न्यवाद सर
Faarach Sundar. Aprateem
दुरेदृशेदेवजा अस्ति नतु दुरेदृशादेवजा!
खूपच छान नमस्कार दादा
कृपया ऋग्वेदी देवे मंत्रपुष्पांजली वर व्हिडिओ तयार करा.
फारच सुंदर.
सुंदरच .
🙏🙏🙏
सूंदर
खूपच छान अतिउत्तम👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏
❤
Khup chan
Khup chaan.. sardi khup zaley mhanun aikar ahe....kase watate tyachi comment takto 2 diwasat...mantra shakti cha prayog...
उत्तम उपक्रम. धन्यवाद
गुरुजी खूप छान म्हणलं आहे.असच ब्रह्मणस्पती सूक्त आणि मन्यू सूक्त वेदोक्त उदकशांती व्हिडिओ करावा आपण
🙏 Guruji Namaste 🙏
Kindly come up with " Doumya Krita Surya Stotra "
नमस्कार....🙏🙏🙏🙏🙏🙏
फारच चांगला उपक्रम....
फारच छान.... अगदी शुद्ध सुस्पष्ट उच्चारण....
ऐकून आणि पोथी बघून शिकता येईल असे वाटते...🙏
संध्या, नित्य देवपूजा, कशी करावी यावर vdo करावा ही विनंती.....🙏
आचार्य जी, बहुत ही सुस्पष्ट उच्चारण और उचित गति. मैं भी वैदिक ज्ञान की विद्यार्थी.
धन्यवाद
Namaste guruji I want SABITA STRORTO OF RISI SWYABASWA RIG 5/82
गुरूजी नमो नमः | अचूक पठण.मला सराव करण्या साठी आपल्या पठण सहाय्यक होईल. धन्यवाद!धन्यवाद! धन्यवाद !
खूपच सुंदर.याचं पी डी एफ मिळेल काय गुरूजी.मी नासिकला असते
khup chhan mi last week suryakavach aiklywar vichar kelach hota ki saursuktasathi request karto. lagech ichchhapurti jhali na bolta.
🙏🏻dhanywaad
हे ऐकल्याने काय फायदा होतो ह्याची माहिती मिळेल का.
एक एक अध्याय separate sangava
ऋग्वेदी punyaha वाचन करा
गुरुजी पवमान शक्य असल्यास सावकाश. सराव करता येईल
भगवंत गीतेचा पंधरा वाव अठरा वा अध्याय महनावा
दूरेदृश, असं न म्हणता दूरेदृषे असा पाठ आहे.
Paeaman सूक्त asech सांगितले तर बरे होईल
CAN YOU PROVIDE THE SOFT COPY OF THIS
Ekek अध्याय swantra mhanava
Namaskaram. Can u please translate in Hindi.
🙏🙏🙏