Eknath Khadse Date Palm Farming : एकनाथ खडसेंनी 15 एकरात केली खजुराची यशस्वी शेती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 230

  • @rushikeshkalamkar6645
    @rushikeshkalamkar6645 2 роки тому +80

    माफ करा पण त्यांच्या ढेरी वरून नाही वाटत साहेब स्वतः काम करत असतील☺️

    • @mayurpatil8339
      @mayurpatil8339 2 роки тому

      ते स्वतः काम करत नाहीत भाऊ पण ते जेव्हाही घरी येतात तेव्हा आवर्जून शेतात जातात आणि पुर्ण आढावा घेतात. एवढेच नाही भाऊ तर बैलांचे आऊते कुर्हांडे हे कुठं आणि किती साहित्य याची ते पुर्ण माहिती ठेवतात. ते राजकारणासोबत परिवाराची, शेतीचीआणि मतदारांची विशेष काळजी घेतात. एकनाथराव खडसे महाराष्ट्रातील आदर्श नेते आहेत.

    • @skydriver2356
      @skydriver2356 2 роки тому +5

      😂😂😂

    • @shubhamchavan9438
      @shubhamchavan9438 2 роки тому

      Bro ekda Vist kar tyanchi sheti...

    • @govindbharose9091
      @govindbharose9091 2 роки тому +2

      बरोबर आहे 😀😀😀

    • @sharadsohoni
      @sharadsohoni 2 роки тому +2

      शेतात राबवण्याची गरज नसते.

  • @nitinshinde3218
    @nitinshinde3218 2 роки тому +65

    यांच्या पिकाला भाव मिळतो
    यांना मजुर मिळतात
    फक्त सामान्य माणसाला काही मिळत नाही...

  • @ashoksaindane6659
    @ashoksaindane6659 2 роки тому +44

    साहेब सुप्रीया ताईचा पण सल्ला घ्या एकरात कोट्यावधी रुपयांचे वांगी पिकवतात म्हणे 😁😁

    • @shivajirasal4191
      @shivajirasal4191 2 роки тому +1

      शिवाजीराव रसाळ

    • @Don-x9b
      @Don-x9b 6 місяців тому

      भुजबळ बद्दल पण बोला त्याने सुद्धा शेतीतूनच उत्पन्न दाखवलय......😅😅

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 2 роки тому +37

    हे काही सामान्य शेतकरी नाहीत अगोदरच श्रीमंत आहेत काळा पैसाही कमावलेला असेल या खजूर शेतीच्या माध्यमातून तो पांढरा करायचा आहे

    • @MohitKumar-po6er
      @MohitKumar-po6er 2 роки тому +5

      त्यांचा पूर्ण परिवार राजकारणात जिल्हा बँक, दूध संघ, विधान परिषद इतर

  • @shailendrajuvekar6922
    @shailendrajuvekar6922 2 роки тому +22

    What business he did became crore pati in last 20 years feel he must guide all the upcoming young generation for their future .jai hind

  • @digambarshinde1193
    @digambarshinde1193 2 роки тому +40

    मंत्री झाल्यावर आठ दिवसात 38 लाख अनुदान मंजूर स्वतः साठी असे दिवस अनेक शेतकऱ्यांना लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @sambhajipatil9375
    @sambhajipatil9375 2 роки тому +46

    पैसा राहिला तर सर्व प्रकार च्या शेती करता येतात

    • @chandangandhi2524
      @chandangandhi2524 2 роки тому +2

      राजकारणात आल्यावर साखर कारखाने, मोठ मोठे रिसॉर्ट, फ़ार्म हाऊस, मंगलकर्यलय, दारु कारखाने,बँका रिकाम्या होतात काय????

  • @greenaurangabad
    @greenaurangabad 2 роки тому +4

    भारतातील पिस्ता, बदाम व ऍव्होकाडो
    लागवडीबद्दल एक व्हिडिओ करावा. यासाठी योग्य वातावरण पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे. या तिन्ही पिकांना बाजारभाव भरपूर मिळतो.

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 2 роки тому +63

    शेतकरी म्हणुन अभिनंदन 💐💐💐

  • @gangadharchaudhari827
    @gangadharchaudhari827 2 роки тому +1

    अभिनंदन साहेब. खजूर शेतीबद्दल मार्गदर्शनपर कार्यक्रम जरुर घ्या. आम्हाला नवीन माहिती मिळेल. शिबिराची तारीख कळवा. पुनश्च अभिनंदन.

  • @shivajipathare2519
    @shivajipathare2519 2 роки тому +8

    याच्यापेक्षा वांग्याच्या शेतीत खूप उत्पन्न मिळते. सुप्रिया बाईंकडून माहिती मागून घ्या.

  • @sagarpatil9708
    @sagarpatil9708 2 роки тому +13

    साहेब 50,000/- या वर्षी मिळतील का?
    आम्ही बुडवाय सुरवात करु...

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 5 місяців тому

    अनुदान किती आहे

  • @sandiprane9571
    @sandiprane9571 Рік тому

    Natha bhau bhari

  • @hemant6337
    @hemant6337 2 роки тому +50

    सामान्य शेतकरी यांच्या उत्पन्नाला काडीची किंमत व बारामती बाईची वांगी आणि खडसेंची खजुरला भाव लई गड्या 😐😐😐😐🙄🙄🙄😂😂😂😂😂

  • @satishmaharajkadamashtekar182
    @satishmaharajkadamashtekar182 2 роки тому +34

    महाराष्ट्रातील सर्व शेतकरी असेच श्रीमंत व्हावे पण पुढारी शेतकरी श्रीमंत होतात😢

  • @ranajitpatil3850
    @ranajitpatil3850 2 роки тому +7

    खडसे साहेब तुम्हाला हे क्षेत्र 1 n आहे. राजकारण सोडा

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 роки тому +12

    आम्हाला कॄषी आधिकार्यानी डोंगर माथ्यावर आंबा झाडं लावायला लावली दोन वष॔ डोक्यावर घागर घेऊन झाडांना पाणी पाजतोय अजून..........अनुदान भेटलं नाही

  • @shivrajagro1177
    @shivrajagro1177 2 роки тому +15

    यांच्या कडे काळा पैसा खुप आहे कुषिभुषन शेतीनिष्ठ असे पुरस्कार यांनाच मिळतात जे शेतकरी इमानदारीनी शेती करतात तो एवढा खर्च करू शकत नाही

  • @pandharilokhande5671
    @pandharilokhande5671 2 роки тому

    Biyane kuthe milel sir

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 2 роки тому +1

    अभिनंदन

  • @amolfulshete3745
    @amolfulshete3745 2 роки тому

    सोमा वाइन मधे द्राक्षे पासून वाइन तयार केली जाते, खजूर पासून नवते ऐकले अजून , पण छान उपक्रम आहे

  • @SureshHarde
    @SureshHarde Рік тому

    I like it

  • @yogeshkute8219
    @yogeshkute8219 2 роки тому

    खजुराचे बियाणे कुठे उपलब्ध होईल ते सांगा

  • @PRASAD_PATIL007
    @PRASAD_PATIL007 2 роки тому +2

    खडसे साहेब कडे एवढा पैसा आहे भावांनो 20 आमदार विकत घेऊ शकता ते

  • @prakashbhasme1658
    @prakashbhasme1658 2 роки тому

    Where will get the seeds of date can you tell me the address

  • @vasantjadhav8296
    @vasantjadhav8296 2 роки тому

    ग्रेट वर्क 👍

  • @valmikkadam9640
    @valmikkadam9640 2 роки тому +5

    नाना भाउनि 75 लाख फक्त अरबी रोपतटयासाठी मोजले ।परंतु इकडे 20,,,,25 एकर चे मालक विधरभात आत्महत्या करीत आहेत त्याना असे कर्ज का मिळत नाही।सर्व राजकारणाची कीमया आहे बाबा अजुन काय।

  • @thombre753
    @thombre753 2 роки тому +16

    काही पुरत नाही शेती त्यांनी कोणता तरी घोटाळा केला अशींन त्याचा पैसे पांढरा करणं अशींन म्हणून हे सांगणे चालू आहे

  • @pkanawade
    @pkanawade 2 роки тому

    Khup chan saheb..

  • @ChintamanPatil-gj2gs
    @ChintamanPatil-gj2gs 7 місяців тому

    God bless you, with strong healthy

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 Рік тому +1

    पहीलेचे राज्ये करते घरचे जमीनदारी व सुकी असायेचे आताचे बाकी राखीव असलेल्या जागी
    येता कामे न करता खाऊन पीऊन वीकुन पैसे कमंऊन कायेमचे सुकी सोन्याच्या प्रयत्न करतात

  • @bhimraoatram2635
    @bhimraoatram2635 2 роки тому

    खूप छान

  • @ravilavhare6062
    @ravilavhare6062 2 роки тому +18

    भ्रष्टाचार करून नवीन प्रकार ची शेती कोणालापण करता येत. सामान्य शेतकऱ्यावर आत्महत्त्या करण्याची वेळ आहे.

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 2 роки тому +2

    gadkari ani khadse saheb donhi entrepreneurs 😍😍😍😍🇮🇳🇮🇳🇮🇳
    jai महाराष्ट्र

  • @vipullanghi2550
    @vipullanghi2550 2 роки тому +23

    एक खजुराच्या रोपा ची किंमत ४५०० आहे... तर १५ एकर मध्ये कीती झाडे असतील???

  • @cz30uhh
    @cz30uhh 2 роки тому +4

    जनतेला दाखवायचे दात आहेत पण काळा पैसा चिकार असणार

  • @pandurangjagtap9123
    @pandurangjagtap9123 2 роки тому

    अभिनंदन साहेब.

  • @laxmanghadi747
    @laxmanghadi747 2 роки тому

    rope kuthe milatil tyachi mahiti dya

  • @dthinformationchannel9105
    @dthinformationchannel9105 2 роки тому

    खरच का

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 роки тому +1

    अभिनंदन कृषीकाँलेजमध्ये संशोधन विभागाला चांगले अनुदान मिळाले तर संशोधकही चांगला प्रतिसाद देतील शेतकऱ्यांना फायदा होईल

  • @HINDUTVASAWARKAR
    @HINDUTVASAWARKAR 2 роки тому +10

    वांग्याची शेती वरून आदर्श घेऊन नाथाभाऊने खजूर पिकविला

    • @dhondiramteli3612
      @dhondiramteli3612 2 роки тому

      त्याचेच शिष वाटताहेत आलीकड ...

  • @harishchandrathipe9299
    @harishchandrathipe9299 2 роки тому +3

    खूप खूप अभिनंदन साहेब

  • @sachinnagargoje1188
    @sachinnagargoje1188 2 роки тому

    बियाणे कुठून घेयचे

  • @jaydeeppawar8787
    @jaydeeppawar8787 2 роки тому

    खूपच छान ,
    भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @ganeshmohol7467
    @ganeshmohol7467 2 роки тому +6

    Jai Hind !!!

  • @sumitbhosale3625
    @sumitbhosale3625 2 роки тому

    Perfect..

  • @sudhiryadav6622
    @sudhiryadav6622 2 роки тому +2

    Good sir

  • @sandeepkulkarni6046
    @sandeepkulkarni6046 2 роки тому

    Tadi kai vaeet hai wine peksha ?

  • @kurmaindonesia
    @kurmaindonesia Рік тому

    Top video
    Salam from indonesia

  • @thombre753
    @thombre753 2 роки тому +10

    जिथं खजूर पिकते तिथला शेतकरी का नाही सुखी झाला
    आम्ही का पागल दिसलो का

  • @drdattatrayashelke9891
    @drdattatrayashelke9891 2 роки тому

    Good

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 2 роки тому +3

    सर्वे प्रकार फळ लागवड 🍓🍒🍎🍊🍍🍋🍈🍐🍏🌽🧅🍇🫐🍌🥑🍆🧄🌰🥜🫒🍑🍉🍉😂🤣😂🤣😁😁😁करुन वाइन बनवा वाइन बार अजित पवार चालवायला द्या 🤣

  • @topmotivation5038
    @topmotivation5038 2 роки тому +1

    साहेब असच मार्गदर्शन करा शेतकऱ्यांना
    थोडा लाभ त्यांना पण यातून तरी

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 2 роки тому

    Shetkryana kdhi margdarshn Kel ka

  • @जयस्तू
    @जयस्तू 2 роки тому +4

    आवड महत्त्वाचे असते

  • @milindwaghmare552
    @milindwaghmare552 2 роки тому +1

    निर्लज्जम सदा सुखी, स्वतः वर कारवाई झाली नाही पाहिजे म्हणून पोरीला bjp मध्ये ठेवलं

  • @yogeshgarje9644
    @yogeshgarje9644 2 роки тому

    Kdk

  • @amitgadakh3935
    @amitgadakh3935 2 роки тому +3

    एवढं उत्पन्न त्यांच्या कामगाराला मजूरी च्या मोबदल्यात द्यावा लागेल ...
    कारण खडसे साहेब स्वता काम करत नाही...

  • @kshirsagarpunam
    @kshirsagarpunam 4 місяці тому

    Lakhoni Kay honar yala

  • @ashokjogdand6274
    @ashokjogdand6274 2 роки тому +5

    प्रगतशील शेतकरी
    तुम्ही आता काय लावणार पाठीमागेed
    आमची खजुराची शेती आहे raddy

  • @dnyandevdevakhile1054
    @dnyandevdevakhile1054 2 роки тому

    खजुराच्या बिया कोठे मिळतील फोन नंबर द्यावा

  • @shivajijadhav5225
    @shivajijadhav5225 2 роки тому +4

    कोणत्या प्रकारचे बियाणे योग्य आहे ते कळवावे.

    • @jayeshshah8430
      @jayeshshah8430 2 роки тому

      मला पण लावायचे आहेत ..

  • @msvv5224
    @msvv5224 2 роки тому +1

    सर्व राजकारणी प्रगत शेतकरी कसे काय बुवा? मग सत्तेत आल्यावर इतर गरीब शेतकऱ्यांना करोडपती होण्याचा मार्ग का दाखवत नाहीत?

  • @kishorkishor6236
    @kishorkishor6236 2 роки тому

    एखाद्या दिवशी आमच्या खरा कष्टकरी शेतकरी चा विडिओ दाखवा हे तर डुबलिकेट शेतकरी आहेत खरा कष्टकरी शेतकरी चा विडिओ डाखवा हि विनंती 🙏

  • @anilghate5605
    @anilghate5605 2 роки тому +1

    त्यापेक्षा वांगी उत्पादन ताईंकडून शिकला असता तर

  • @updatecarefully3034
    @updatecarefully3034 2 роки тому +4

    काही न कर्तपन माला माल असतात राजकीय नेते....

  • @chandrakantyetale7845
    @chandrakantyetale7845 2 роки тому +2

    Welcome most welcome

  • @pandurangjagtap9123
    @pandurangjagtap9123 2 роки тому

    खजूर बी कोठे मिळेल.

  • @ashokb8808
    @ashokb8808 2 роки тому +5

    Khadse sir 🙏

  • @jeet5944
    @jeet5944 2 роки тому +13

    Hya madhe 90 takke janteche rupay lagle aahe navvad takke profit jantela dya.

  • @uddhavpund9277
    @uddhavpund9277 2 роки тому

    त्यांनी त्यांच्या शेतात बहुतेक सोनखत टाकल असाव नाही तर लाव लागवड आणी मजुराचा खर्च वजा करता फक्त कुटुंबाच पोट भरल एव्हडेच उरते

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 Рік тому

    मी स्वता हा खजुरचा प्लॉट पाहिला आहे

  • @rubinamujawar5381
    @rubinamujawar5381 2 роки тому

    Khupchti mahatvachi best

  • @ramdsgaikwad8593
    @ramdsgaikwad8593 2 роки тому +5

    शेतीचा भांडवली खर्च सुद्धा भागत नाही कोणतेही पीक आणि खर्च आणि मजूरी पहा बारा वर्षात एखाद्या वेळेस भाव मिळतो

  • @abhijitthakare7619
    @abhijitthakare7619 2 роки тому +2

    नाथा भाऊ व्हिडिओ काढण्यासाठी शेतात आले असावेत ...त्यांच्या हालचाली नुसार समजून येते की खजूर पकडायचे कोणत्या बाजूने ते सुद्धा त्यांना कळत नाहीये😂😂

  • @ilovemyindia9672
    @ilovemyindia9672 2 роки тому +1

    बापरे,, दोन कोटि,,,,ते ही पंधरा एकर मधुन,,,,🤧समझता की काय लोकान्ना

  • @k66250
    @k66250 2 роки тому +2

    खजूर लावून मालामाल तर
    गांजा लावून अराबपती झाले असते
    ह्यांच्यावर कोणती कारवाई पण नाही होणार आणि गांजा मालाला भाव पण चांगला मिळेल

    • @viju5429
      @viju5429 2 роки тому

      गांजा कुठे विकायचा आहे आम्हाला सांगा आम्ही पण लावू

  • @nikhilkedar4803
    @nikhilkedar4803 2 роки тому

    Black to White money processing

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 2 роки тому

    अभिनंदन खडसे साहेब

  • @mahendrapardeshi444
    @mahendrapardeshi444 2 роки тому +4

    ह्याला शेती म्हणजे शाट कळत नसेल। मेहनत ही हताखाली ठेवलेल्या माणसांची आहे। खरे हीरो ते आहेत।

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 2 роки тому

    महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकऱ्यांना शेतात काबाडकष्ट करून भांडवल देखील फिटवता येत नाही अन् हे लाखों रुपये कसं कमावतात सुप्रियाताई सुळे यांनी देखील वांग्याची शेती पिकवुन करोडो रुपये कमावले मग आम्ही कष्ट करून जेमतेम भांडवल देखील फिटवु शकतं नाही बहुतेक पार्टटाईम राजकारण करणं गरजेचं आहे

  • @Anand-sd8dl
    @Anand-sd8dl 2 роки тому +4

    Taini vangi lavli yani khajoor lavla, ya pakshatle shetkari dhan dhan dhandar!!!

  • @omojo6693
    @omojo6693 2 роки тому +1

    सामान्य माणसाला चू... समजतात राव हे ... फार प्रयोग करतात राव हे नेते लोक ...1 च खजूर च झाड आहे तरी पण🤣🤣

  • @iamboss5661
    @iamboss5661 2 роки тому

    👌👍😃

  • @abutalhashaikh5975
    @abutalhashaikh5975 2 роки тому

    उत्तम दरजाचि वाईन ,म्हनजे चांगल नशा छडतो का

  • @gptuppekar7530
    @gptuppekar7530 2 роки тому

    आंब्याच्या व्यवसायात किती कमाई केली ते सांगा, त्या मॅडमला

  • @rameshgadge9319
    @rameshgadge9319 2 роки тому

    वांगे पासून उत्पन्न जसे झाले तसे उत्पन्न होईल

  • @kautikraonikam6724
    @kautikraonikam6724 2 роки тому +4

    अहो वांगे उत्पादनात फार मोठी कमाई झाल्याचं पूर्वी ऐकले होते ते सोडून हे काय ? Wangewale naraj होतील ना ?

  • @CNKadam
    @CNKadam 2 роки тому +1

    सौदीच पीक हिरावून आणलंय !
    छानचं 😷 🇮🇳 👀

  • @iloveindia7661
    @iloveindia7661 2 роки тому +3

    वा छान...आता कशाला आमदार वगिरे होता मस्त आहे आपली शेती

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 2 роки тому +1

    खरं कष्ट सर्व सामान्य माणसांनी केले शेतात नाव एकनाथ खडसे यांच नाव मोठं लक्षण खोटे

  • @vaijinathmudgade4766
    @vaijinathmudgade4766 Рік тому

    राजकारण सोडा शेती करा

  • @hangesagar9904
    @hangesagar9904 2 роки тому +1

    ❤️

  • @prakashkatole3462
    @prakashkatole3462 Рік тому

    पुढारी, राजकीय लोकांना शेतीत जास्त प्रमाणात उत्पादन मिळते.

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 роки тому

    सुप्रिया सुळे यांचा कमाईचा रेकॉर्ड तोडणार का ???

  • @arvindmasal360
    @arvindmasal360 2 роки тому

    आरे बकीचे रात्री त मोठे झाले तुम्ही मिडया वाले फक्त खडसेच्या मागे लागले

  • @rajeshjaybhaye1652
    @rajeshjaybhaye1652 2 роки тому

    खजुराची रोपे कुठे मिळेल

  • @somannidwade8915
    @somannidwade8915 2 роки тому

    शिताफळा विषयी माहिती दया वी

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik4495 2 роки тому +4

    ED ni vicharla ki sheti dhakhvel