Santosh Deshmukh Case : CID चा रोख Walmik Karad कडे का ? बायकोसह 4 खास सहकाऱ्यांची चौकशी !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 111

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 дні тому +102

    वाल्या पळून गेला मला हे पहा 😂 किंग पळूनपण जातो . काही केलं नसेल तर वाल्या कस लपून बसला 😂

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 дні тому +2

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण सच्चरला डावलून कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार (जाणुवेपंतांचे नव्हे!). .... अन् जातीनिहाय जनगणना ->लॅण्ड रिफाॉर्मिंग नसताना मंग कशाला?.

    • @Ruturaj12325
      @Ruturaj12325 2 дні тому

      ​@@VivekDandekar-h3tआरक्षण आणि भ्रष्टाचार इथे घुसडून तू तुझी लायकी दाखवून दिली......खून केलाय यावर बोल

    • @Prat-zi1ou
      @Prat-zi1ou 2 дні тому

      ​@@VivekDandekar-h3ttula bolacha kai ahe saral bol

  • @ACP_Tiwari
    @ACP_Tiwari 2 дні тому +42

    मुंडे राजीनामा देत नाहीत. त्यामुळे तपासाला चुना लागणार.

  • @vijaykale4943
    @vijaykale4943 2 дні тому +56

    आम्ही परळीचे आम्हाला माहितेय, वाल्मीक आणि धन्याचे relation कसे होते ते

    • @NikhilMali0001
      @NikhilMali0001 2 дні тому

      कोणत्या पक्षातून?

  • @nitinpatil-pu2te
    @nitinpatil-pu2te 2 дні тому +53

    दादागिरी आणि भाईगिरी शेवट वाईट असतो हा इतिहास आहे

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 2 дні тому +22

    सदावरते
    हा वकीलांचा सनद गमऊन बसलेला वकील
    देवा भाऊ च्या इशारा वर नाच नारा.

    • @VarshaShinde-du1ws
      @VarshaShinde-du1ws 2 дні тому

      सदावर्ते हा वेड लागलेली व्यक्ती आहे त्याला भाव मिळत नाही म्हणून कुठेही तोंड घालतो

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 2 дні тому +27

    बाप तो बाप रहेगा 😂😂😂😂कआही दिवसांनी वाल्मीक्या परळी रेल्वे स्टेशन वर भिक मांडतांना दिसेल

  • @rupeshjadhavpatil8468
    @rupeshjadhavpatil8468 2 дні тому +7

    भाऊ तुम्ही विषय एकदम बरोबर मांडलेला आहे सगळ्यात सूत्रधार वाल्या असून धन्या मुंडे त्याची पाठराखण करीत आहे धन्याचा राजीनामा घेऊन त्याला घरी बसवायला पाहिजे

  • @mahadevbagal421
    @mahadevbagal421 2 дні тому +8

    Very nice sir Good CID Changla kam karta hai

  • @vikasfulsundar588
    @vikasfulsundar588 2 дні тому +5

    धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांना म्हणून कुठेही पळा पण शेवट स्मशान आहे स्मशान. फक्त आणि फक्त संतोष भाऊ देशमुख यांना न्याय द्या राजकारण्यांनो जरा जनाची नाही तर मनाची वाटू द्या

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 2 дні тому +28

    धनु भाऊ खर ते सांगा.
    नका टाईम पास करु.
    पापा चा घडा कधी तरी भरणार.

  • @ashrubabhosale7943
    @ashrubabhosale7943 2 дні тому +13

    पापाची फळं या अगोदरही बऱ्याच लोकांनी भोगलि आहेत ते पुढें ही भोगावे लागतील हे सत्य

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 дні тому +6

    त्याचा त्या हत्याकांडाशी संबंध नसता तर तो काय म्हणून फरार आहे कर नाही त्याला डर कशाला 👍

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 2 дні тому +33

    ज्याचा हत्येशी संबंध आहे त्याच्याकडे रोख असणारच ना

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 2 дні тому +4

    भयंकर आहे

  • @RM34098
    @RM34098 2 дні тому +5

    गु सदावर्ते भुकलाच काय शेवट

  • @SJplays-k9d
    @SJplays-k9d 2 дні тому +9

    वाल्यांनी काही केले नसते तर तो कशाला लपुन बसला असता

  • @rajnikantawchar6415
    @rajnikantawchar6415 2 дні тому +8

    Disco dancer aahe sadavarte

  • @krishana578
    @krishana578 2 дні тому +11

    सदावर्ते एक नंबरचा लबाड आहे .

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 2 дні тому +13

    रोख कसला आला दादा अख्ख्या देशाला माहीत आहे प्रशासनाला तर विषय नाही

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 День тому +1

    😊😊😮😢

  • @सम्या-प5ल
    @सम्या-प5ल 2 дні тому +4

    तुम्ही आरोपीला सावध करा 🤨🤨

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 2 дні тому +10

    सरव बीड जीलयाला माहीती यामदे बहीन भावाचाआ हातय

  • @sadashivkulthe4997
    @sadashivkulthe4997 2 дні тому +10

    दादा आणि देवा भाऊ ही याच
    Character
    चे आहेत.
    कोणी ही राजकारनी साफ सुत्रा नसतो.

  • @SanjayDevdare
    @SanjayDevdare 2 дні тому +9

    Dhus saheb tummi आमच्यासाठी आत्ता देव झाले

  • @ravindrachavan3534
    @ravindrachavan3534 День тому

    हें रत्न जाईल तिथे गुण उधळत असतंय त्यामुळे त्याच्या कडे दुर्लक्ष करणं चांगले

  • @gajananpatil8827
    @gajananpatil8827 2 дні тому

    👌👌👌👌

  • @sagardeshmukh1008
    @sagardeshmukh1008 2 дні тому +4

    Respect kay deto ?? Te karad .. kay mhato to karad mhan ki

    • @jitendragawade881
      @jitendragawade881 2 дні тому

      Yala pan bhiti ahe respect nahi dila tar karadche lok maza game kartil😅😅

  • @rahulshinde2069
    @rahulshinde2069 2 дні тому +1

    काय बेकायदेशीर कामे चालतात बीड मधे लाज वाटलो पाहिजे.

  • @user-rr9nh1ji9i
    @user-rr9nh1ji9i 2 дні тому +5

    वाल्या शेपूट घाल्या 😂

  • @VikrantGjakska
    @VikrantGjakska 2 дні тому +1

    Ewadhe warsh police kay bid madhe mundhe gharanyat kay mujare karat hote

  • @vikramwarpe2229
    @vikramwarpe2229 2 дні тому

    धनु भाऊ हे पंकाजा मुंडे साहेबाना बिडचा बिहार केलाय हे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत हे संपुर्ण देशाला माहीत आहे ॽ पन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री साहेबानी हे संपुर्ण देशाला माहीत आहे ॽ पन जनतेला अधिकार न्यायालयाला सांगितले की महाराष्ट्र राज्य हे मुख्यमंत्री साहेबानी हे समजुन घ्या आणि पुन्हा एकदा शिंदे साहेब मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातील जनतेला पुर्ण निवडणुका बॅलेट पेपरवर मतदान घ्या ॽ

  • @nitinpagar4612
    @nitinpagar4612 2 дні тому

    वाल्या थोड्याच दिवसात रेल्वे स्टेशन भिक मागताना दिसणार सूत्रावरून

  • @Xen-mh8yb
    @Xen-mh8yb 2 дні тому

    काहीही होणार नाही फक्त राजकारण सुरु आहे सर्वांचंच

  • @vishwajitdeshmukh6220
    @vishwajitdeshmukh6220 2 дні тому

    thermal chi rakh, walu, muroom, mati, beer bar, wine shop, matka, patta adde, gavthi daru, contract, tender, talwari, bekayda gun, gavthi katte, khandani, dhamkya, rape, half-murder, murder bapre paralitil lok kashe jagtat kay mahiti .... khup waeit 😶😑🙃😞

  • @Ndr981
    @Ndr981 2 дні тому +1

    गहान रत्न 😂😢😅

  • @vasantchougale9370
    @vasantchougale9370 День тому

    नेत्याचं नाव सांगा

  • @balveerreturn8314
    @balveerreturn8314 2 дні тому

    सदावर्ते मग तो फरार कशामुळे

  • @ind2622
    @ind2622 2 дні тому

    धनुभाऊ ने वाल्मीक करडची गेम केली ....💯 नाकापेक्षा मोती जड झाला की शेवटी राजकारणी असेच करतात....💯👍🏻

  • @ganeshzambare5056
    @ganeshzambare5056 2 дні тому +1

    अतिशय उबग आणणारा आपला टोन आहे.
    एकंदरीत काहीतरी करून एपिसोड करायचा.
    निर्लज्जपणाची कळस.😢.

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429 2 дні тому +1

    DM NCP cha ahe mhanun ha tamasha suru ahe. Hach MLA zar BJP cha asta tar dusra vishay ookrun ha mudda dabla gela asta. Bollywood kalakara ni Modi-shah ... chatu BJP netyan kadun kalakari shikli pahize.

  • @dattatraykumbhar3120
    @dattatraykumbhar3120 2 дні тому

    काही ही होणार नाही धुळफेक आहे

  • @psm4727
    @psm4727 2 дні тому +2

    ते आयला

  • @amitgodse1338
    @amitgodse1338 2 дні тому +1

    Eka konala

  • @RajaramKhade
    @RajaramKhade 2 дні тому +1

    Uttam jankar kharet boost ahet

  • @daumbare1419
    @daumbare1419 2 дні тому

    आईला वाल्याच्या पण 4 4 बाया आहेत

  • @SanjayDevdare
    @SanjayDevdare 2 дні тому

    Are valya Ani kon to Danya kay lavlay kay te khar sanga

  • @NagnathMunde444
    @NagnathMunde444 2 дні тому +6

    वाल्मीक कराड ❌ रॉबिनहूड ✅

    • @KnowIndia23
      @KnowIndia23 2 дні тому +2

      रॅबिन हूड?

    • @NagnathMunde444
      @NagnathMunde444 2 дні тому

      @KnowIndia23 अमिरोंको लुटणा गरिबोंमे बाटणा. रॉबिन हूड ✅

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 2 дні тому

      कुत्रा आहे पाळलेला फक्त सापडू दे

    • @user-rr9nh1ji9i
      @user-rr9nh1ji9i 2 дні тому +2

      Tmkc😂

    • @SagarDeshmukh-ot9sh
      @SagarDeshmukh-ot9sh 2 дні тому

      हाच वंजारी समाजाबद्दल आक्षेप आहे.....कारण गजा मारणे, मोहोळ ह्या गुंडांना गोळ्या घातल्यावर एकही एकाही मराठ्यांन त्याबद्दल आक्षेप, त्यांच समर्थन केल नाही.पण तुम्ही ते करता....हे चुकीचं...चुकीला चूकच म्हणायला शिका.

  • @RohitYerole
    @RohitYerole 2 дні тому +3

    आमाला पण सांगा बडा नेता कोण आहे

  • @farukhshaikh7154
    @farukhshaikh7154 2 дні тому

    Udya Surrender honyachi shaktate te pan nyayadhishapude
    Encounter ho vu naye mhanun😊

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z 2 дні тому

    Cid la ch thooku mazha lage sanap आहे
    Boss karad patil

  • @vinayakdharme8160
    @vinayakdharme8160 2 дні тому

    Anek khunachi sakhol chukoshi karun Saravana naye dayva

  • @ArchanaSanap-c7o
    @ArchanaSanap-c7o 2 дні тому

    Aaj paryant sagle kut hote

  • @VinayakPatil-uk6it
    @VinayakPatil-uk6it 2 дні тому +3

    सगळ्याच्या घोडा लावा

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 2 дні тому +1

    फडणवीस ला हा अन्याय दिसत नाही का फक्त मराठा विरोध आहे भावानो

  • @suny-e9r
    @suny-e9r 2 дні тому

    वाल्या कोळ्याला नारदमुनी भेटला तर तो वाल्मीकऋषी झाला . वाल्मीक कराडला धनुभाऊ भेटला तर त्याचा विश्वमित्र झाला . रश्मीका प्राजक्ता सपना या अप्सरा रोज भेटायला यायला लागल्या दोघांना पण -

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 2 дні тому

    मुख्यमंत्री हतबल झालेले दिसतात

  • @atulpati1639
    @atulpati1639 2 дні тому +2

    सदावर्ते तू वकीलपत्र घेऊ नकोस वाल्मिकी कराड आतापर्यंत हजर का झाला नाही त्याबद्दल बोलतो फरार आहे आणि तू काय न्यायालय आहेस

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 2 дні тому

      सदावर्ते याचा दोस्त आहे वाल्मिकी कराड

  • @jayhind1280
    @jayhind1280 2 дні тому

    Only valya chi lavaris auladi kuth aahet amchya gawat asach ek majla hota only dm vala lai dhutla 😂

  • @psm4727
    @psm4727 2 дні тому

    सदा तुझी अक्कल मागे घाल

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 2 дні тому +2

    कराड नेच केलं आहे हे सगळ

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 2 дні тому +2

    To neta kon tyla atak hoila havi

  • @MH_Amol_YT
    @MH_Amol_YT 2 дні тому +4

    राजकरण करतात jarange 😅😅 90 pak

    • @mandlikpr1189
      @mandlikpr1189 2 дні тому +4

      Bapala mhanu nahi

    • @pankajjadhav6782
      @pankajjadhav6782 2 дні тому

      कराड सारखे जेव्हा तुझ्या बोकांडी बसतील तेव्हा कळेल,हा विषय जातीचा नाही, गुन्हेगारी चा आहे.

  • @SA-vb5nz
    @SA-vb5nz 2 дні тому +3

    Karad yacha kaka ahe😂 khup respect ahe😅

    • @Wagh96k-MARATHA
      @Wagh96k-MARATHA 2 дні тому

      वाल्याला टकमक टोकावरून फेकून द्या😡😡