तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर 😍Rushikesh gadekar vlogs || Special QNA video

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • Thanks for watching this vlog
    Please subscribe to our channel ❤️and dont forget to watch daily vlogs ⚡️
    Follow me on instagram: ...
    #rushikeshgadekarvlogs #dailyvlogs #marathivlogger #rushimandli

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @rushikeshgadekar18
    @rushikeshgadekar18  Рік тому +1012

    तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट मध्ये विचारा 💜आणि आपल्या channel ला नक्की subscribe करा 👑

    • @ykabhayboss2365
      @ykabhayboss2365 Рік тому +23

      Ok bro ❤

    • @SD_edits27
      @SD_edits27 Рік тому +29

      Tuze video 1 Jan copy kartoy bhava copyright de 90k+ subscriber aahet

    • @dilipshinde9693
      @dilipshinde9693 Рік тому +24

      हर्षद कितवीला आहे

    • @pramodgolekarpatil1299
      @pramodgolekarpatil1299 Рік тому +1

      ​@@SD_edits27kon krt ahe copy id sng

    • @surajsonawane6652
      @surajsonawane6652 Рік тому +24

      तुम्ही कोणत्या एरियात राहता छ.संभाजीनगर ला

  • @ArbajPathan-ee1dn
    @ArbajPathan-ee1dn Рік тому +211

    एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही लग्न करा आणि सोबतच रहा ना मग कोण तुम्हाला नाव ठेवणार नाही😊

    • @anirudhanagwe3785
      @anirudhanagwe3785 11 місяців тому +6

      Best

    • @tabrezsolkar5592
      @tabrezsolkar5592 9 місяців тому +2

      Correct

    • @Rider-t8c
      @Rider-t8c 8 місяців тому

      Aare bullya tyala kalty tu nko sangu banchot😂

    • @sunitahinge3454
      @sunitahinge3454 6 місяців тому

      अरे मांग पुढे काय काय होईल काय सांगता येतय. पोरं 😂😂😂

  • @lsssllss6683
    @lsssllss6683 Рік тому +74

    मन जिंकलस भावा, खूप गोड जोडी आहे तुमची, नेहमी असेच राहा Made for each other

  • @shivjyotiwagh6300
    @shivjyotiwagh6300 Рік тому +67

    भारी विचार आहेस... तू एक जिम्मेदार मुलगा आहेस..great man ♂️

  • @RaviBorse-sk4df
    @RaviBorse-sk4df Рік тому +204

    तुम्हा दोघांची जोडी खूप छान आहे आयुष्य भर अशी च राहो❤🤗

    • @Rider-t8c
      @Rider-t8c 8 місяців тому

      Tujya bahinichi puchhi 🤣

  • @manishasatputevlogs
    @manishasatputevlogs 7 місяців тому +27

    तुमच्या दोघांच्या घरच्या लोकांचे विचार खूप चांगले आहेत, ह्या युगात ते पण... आणि तुमच्या दोघांचे विचार पण खूप छान आहेत.... बरोबर आहे असेच दोघांनी समजुन घ्या आणि छान रहा....❤❤❤❤🎉

  • @bapuraomadane9941
    @bapuraomadane9941 Рік тому +24

    ऋषी दादा लय भारी विचार आहेत तुमचे
    दोघांचेही
    मनमोकळेपणाने बोललास हे त्यामुळे तु आपला
    मानुस परखडपणे मत मांडणारा लय भारी..
    दोघांनाही शुभेच्छा..

  • @swativitkar3331
    @swativitkar3331 Рік тому +48

    तुमची दोघांची जोडी खुप भारी आहे आयुष्य भर असेच रावा हसत ❤

  • @archanaamolgarje
    @archanaamolgarje Рік тому +617

    बबड्या बबडी सारक करुनका जेव्हा पण करतात तेव्हा करा पण लग्न करा एकमेकांना सोडू नका बस बाकी काहीनाही 🌹🍫🍫🍫🌹

  • @JayshriiPatil
    @JayshriiPatil Рік тому +13

    खूप छान आमची पण लव मॅरेज आहे आम्ही पण थोडाफार भांडतो पण एक दुसऱ्यापासून लांब राहू शकत नाही छत्रपती संभाजीनगर आल्यावर तुमच्या शॉप वर नक्की येऊ तुमची जोडी खूप छान आहे❤

  • @poonamshitole7155
    @poonamshitole7155 Рік тому +36

    ऋषी आणि आरोही..गोड आहात दोघे. ...तुमच्या घरच्यांचा support हा तुमचा सगळ्यात मोठा Plus point आहे. विशेषतः अरोहीच्या घरचे..एका छोट्या शहरात.. सोप्पं नाही ते...याची नेहमी जाणीव ठेवा..तुम्ही सगळे सोबत रहा...छान काम करा
    आणि ऋषीच्या मातोश्री पण मस्तच,,😊

  • @shivajipimple7436
    @shivajipimple7436 6 місяців тому +26

    भाऊ तुमच्या दोघांचा व्हिडीओ मन लाऊन पहिला. असाच एकत्र रहा आणि नक्कीच यशस्वी व्हाल तुम्ही ईश्वरचरणी प्रार्थना

    • @krushnasanap5130
      @krushnasanap5130 2 місяці тому

      भाऊ तुम्ही तुमच्या मनात जे आहे ते परमेश्वराने पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्रयत्नाना यश देवो हीच विठ्ठलाच्या च्rni प्रार्थना करते राम कृष्ण हरी 🙏❤️❤️👍

  • @arjunkhairnarshimpi7948
    @arjunkhairnarshimpi7948 Рік тому +35

    Last question sati ek Mota bhau manun tips deto court marriage document Process clear karun thewa pratekachya life made ek relationship made bad anubhav yetoch court marriage secret tewa doghat family ta ..... Brother told you emotional things.....

  • @maheshmahajan8420
    @maheshmahajan8420 8 місяців тому +66

    सोबत रहा....पण लग्नाआधी तिसरा कंटेन तयार करू नका...😂 खुप खुप शुभेच्छा...लवकर लग्न करा...❤

  • @mansilad4351
    @mansilad4351 Рік тому +23

    दोघांचे विचार खूप छान आहेत दोघ पण खूप पुढे जाल हे आम्हाला बघूनच कळत मी आणि अभि (husband) तुमचे विडिओ बघत असतो ,लोक काय म्हणतात याकडे खरच लक्ष देऊ नका, दोघ सोबत छान दिसता
    हसत रहा आणि आम्हाला पण हसवत रहा ❤❤❤

  • @swamisamrathvolgs9432
    @swamisamrathvolgs9432 Рік тому +48

    Ignore negetive people ,logo ka Kam hai bolna....Swami Samarth always bless u both and ur family

  • @anilkamble5216
    @anilkamble5216 Рік тому +74

    खरच भावा तुमचे रिलेशन खूप छान आहे तुम्हांला कोणीच काही नावे ठेवू शकणार अरोहिं ही खूप भरी आहे

  • @reetsrhyrhm
    @reetsrhyrhm Рік тому +29

    खूप छान जोडी आहे तुमची 😍😍तुम्ही खूप हसवता आम्हाला..
    God bless you both 🎊

  • @balajibudhanar
    @balajibudhanar Рік тому +17

    असेच एकमेकांना साथ देत चला, कधी काही लागलं तर नक्की कळवा, पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @pankajjadhao8857
    @pankajjadhao8857 7 місяців тому +5

    Barobar bhau akadam jaberdast khup knowledge aahe bhau tula pratyekala vatat joint family.

  • @manishamatale3443
    @manishamatale3443 Рік тому +109

    नेहमी आनंदात हसत राहा आणि हसवत राहा. खुप सारे प्रेम आरोही ऋषी दादा ❤

  • @rajashrisutar3201
    @rajashrisutar3201 7 місяців тому +10

    दोघांनी ,उत्तरे खूप प्रामाणिक पणे दिलीत. हृषिकेश तू सहज रित्या कठीण प्रश्न सोडविले.अष्टपैलू कलाकार आहेस.अखंड जोडी राहो तुमची दोघांची.अरोही तुझा आत्मविश्वास
    खुप जबरदस्त.

  • @samadhannikalaje2123
    @samadhannikalaje2123 Рік тому +13

    लोकशाहिर आणणाभाऊ साठे जयती मधे जाय भाऊ आनि ऐक ब्लोक बनव...क्रांतीकारी जय लहुजी...💛💛💛💛

  • @santoshgavande5762
    @santoshgavande5762 8 місяців тому +88

    माझी पण खूप सुंदर गर्लफ्रेंड आहे. तिला मी माझ्या घरी आणण्याचा प्रयत्न केला होता पण तिचे घरचे ऐकत नाहीत तुम्ही दोघेजण तिच्या घरच्यांना समजवायला याल का? तुमच्या आशीर्वादाने माझे पण दोनाचे चार होतील.....❤

  • @prashantlondheblog6487
    @prashantlondheblog6487 Рік тому +13

    बिनधास्त व्हिडिओ करा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👑

  • @VIJAYKUMARKAMBLE-ov6dl
    @VIJAYKUMARKAMBLE-ov6dl 10 місяців тому +2

    तुम्ही लग्ना अगोदर इतकं छान दिसता. लग्न नंतर तर खुप च छान दिसेल तुमची दोघांची जोडी.

  • @samadhanbhanapure1546
    @samadhanbhanapure1546 Рік тому +26

    माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद खुप छान जोडी आहे तुमची विचार जुळती मीळती अजुन पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्या

  • @vishwanathbhandare1158
    @vishwanathbhandare1158 9 місяців тому +6

    खुप छान विडियो आपण बनवत आहेत असेच छान छान विडियो बनवत जा खुप मजा बघताना येते.

  • @jayhind9283
    @jayhind9283 Рік тому +16

    परफेक्ट कपल आह़े तुमचं लग्न नक्की करा. .. ❤❤जॉइंट फॅमिली विषयी तुमचं मत आवडलं 😊

  • @deepakpacharne410
    @deepakpacharne410 11 місяців тому +12

    अशा गोष्टी प्रमोट नका करू. सगळेच सज्जन नसतात भावा. काही जण एखाद्या पोरीच्या आयुष्याशी खेळून जातील तर त्याचं पाप तुम्हालाच लागेल.
    इतकं सोप्पं नसतं सगळं.
    तुमचा दोष नाही, तुमच्या घरचेच हाणले पाहिजेत.

  • @ShambalaDeshmukh-id7iu
    @ShambalaDeshmukh-id7iu Рік тому +9

    Tumchya peksha tumchi family best aahe karan tumhala te samjun ghetat aani saport karatat

  • @VIJAYKUMARKAMBLE-ov6dl
    @VIJAYKUMARKAMBLE-ov6dl 10 місяців тому +4

    ऋषी केश खुप मन मोकळं बोललास. सगळ काही एकदाच कळलं. तुम्ही दोघं लग्न कधी ही करा तो तुमचा प्रश्न. पण एवढं फ्री राहता खरचं खुप भारी वाटलं.

  • @somnathgalave07
    @somnathgalave07 Рік тому +35

    ❤ अशीच जोडी कायम राहो आणि अशीच प्रगती करत राहा, एव्हढीच मनोकामना आमच्या कडून 😊
    मस्त व्हिडिओ ❤❤😍

  • @sunildattatraypansare5393
    @sunildattatraypansare5393 9 місяців тому +11

    खरच एकत्र कुटूंब पध्दती विषयी विचार खुप चांगले आहेत

  • @NikkkitaThokall
    @NikkkitaThokall Рік тому +5

    खूप छान कपल्स आहे तुम्ही तुमची जोडी अशीच राहो 😊❤ आणि हे तर तुम्ही खरंच म्हणाले भांडण तिथे प्रेम असत 😅

  • @LaxmiKanakdhar
    @LaxmiKanakdhar 19 днів тому +2

    Yaar kharcha khup chan aahet tumcya family madhle asc kayam sobat rha tumhi ekatra khup chan dista lokancya bolanya kade laksha naka deu

  • @shubhampatil.mh1951
    @shubhampatil.mh1951 Рік тому +55

    छत्रपती संभाजीनगर... ❤दिल जित लिया भाई...Love from khandesh MH19

  • @umeshingle8887
    @umeshingle8887 2 місяці тому

    खूप छान, really खूप खूप छान जोडी आहे तुमची.आणि कोणतीही गोष्ट लपऊन न ठेवता सगळ खरं खरं सांगितलं तुम्ही.
    God bless you always...
    आणि तुमची जोडी अशीच राहो हसत खेळत.
    लग्नानंतर पण...m

  • @valikhanpathan8047
    @valikhanpathan8047 Рік тому +37

    खुप मस्त जोडी आहे तुमचि नेहमी हसत रहा आणि हसवत रहा,,आणि नक्कीच रिअल आयुष्यात पण कायमचे जोडीदार व्हा ❤❤❤

  • @rameshubale649
    @rameshubale649 2 місяці тому +1

    Rushikesh bhaiya mla tumchi ek gosht khup aavadti ki tumhi kadi pan man moklya panane boltat........😊❤......You will be great man......

  • @vijaytaral7722
    @vijaytaral7722 Рік тому +14

    तुमचे व्हिडीओ मी नेहमी बघतो
    मला माहीत नव्हतं की तुम्ही संभाजीनगर मधे राहता पण आज माहित झालं
    एकदा भेटायची इच्छा आहे😊

  • @dhananjaydhangar324
    @dhananjaydhangar324 3 місяці тому

    चांगलंय चांगलंय..... करा प्रगती... खुप खुप शुभेच्छा....
    मी वकील म्हणून सांगतोय.... भांडण झालं तरी घरातच मोळा तुमचे भांडण. पण एकत्र रहा सुखी रहा... असचं आयुष्यभर खळ खळून हसा आणि आम्हा प्रेक्षकांना हसवा...😂🎉❤💐

  • @akshayawate7802
    @akshayawate7802 Рік тому +7

    याला करीयर‌नाही लपड म्हणतात.
    लग्न केल्यावर करीयर होत नाही लपड केल्यावर करीयर होत यांचे उच्च विचार.
    हे घरच्यांना घाबरतात😮 .
    # लपडेबाज.

  • @vinayakbharati1401
    @vinayakbharati1401 2 місяці тому +1

    मुला - मुलींच्या अशा राहण्याने आई - वडिलांची किमंत शून्य होते, त्यांना खाली मान घालूनच समाजात राहा लागते

  • @shitalnikhade1030
    @shitalnikhade1030 Рік тому +4

    Ho pahile carrier kara ...Mg lagn kara asech sobat Raha tumhi tumche prem asech rahudya....Asech chhan vlog bnvt ja...❤❤

  • @Comedyreal390
    @Comedyreal390 Рік тому +3

    Khup chan bolta dogh pn ,,yeu tumhala bhetayla ,,amhi jalna jilha til jafrabad yethe rahto😊 best of luck your life journey.......

  • @rakhiaadhav5249
    @rakhiaadhav5249 Рік тому +48

    Lovely couple ❤ god bless you both your all dreams come true 🎉🎉 and also wedding dream we wait for this ❤❤❤❤

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 3 місяці тому

    घर चे तयार आहेत तर का विचार करायचा दुसऱ्यांचा . तुमच्या दोघांचे विचार स्पष्ट आहे तर लोकांचा विचार कशाला करायचा . खुप प्रगती करा . लग्न इतक्या लवकर करू नका.

  • @supriyadalvi7157
    @supriyadalvi7157 Рік тому +3

    Bhava tuze vichar khup chan ahe ani Aarohi pan khup chan ahe ashech pude jat RHA best of lack❤

  • @parnshree2023
    @parnshree2023 Місяць тому

    ऋषिकेश आरोही खूप छान, समजूतदार आणि तुझी काळजी घेणारी मुलगी आहे तू तिच्या सोबत लग्न कर. नाही तर लग्न करण्यासाठी मुली भेटत नाही. तुम्हा दोघंनाही भावी वाचालीसाठी शुभेच्छा.

  • @shraddhashirsat734
    @shraddhashirsat734 Рік тому +10

    Rushi dada and Aarohi Tai tumhi doghe khup Chan bolata
    Your the very best couple ❤❤😊😊🎉❤

  • @purvaandmumma702
    @purvaandmumma702 3 місяці тому

    किती छान मस्त स्पष्ट बोलले.मला दोघांचा पण स्वभाव खूप आवडला.तुम्ही खुप पुढे जातील.छान व्हिडियो आहेत तुमच्या.❤ तुमची जोडी खुप छान आहे.खरं आहे तुम्ही पहीले करियर करा.ऋषी तु खुप समजूतदार आहेस.❤आणी पुढे जाऊन नवरा बायको म्हणून पण तुम्ही एकमेकांना खुप चांगल्या प्रकारे समजून घेणार हे तुमच्या वागण्यातुनच दिसते कारण आता तुम्ही एकमेकांना पुर्ण पणे ओळखू लागले आहेत किंवा ओळखतात.❤

  • @Omma-w3k
    @Omma-w3k Рік тому +8

    Rushi दादा तुमची जोडी खूप छान दिसते राव.........❤❤

  • @AnitaJadhav-kt7iv
    @AnitaJadhav-kt7iv 9 місяців тому +1

    ऋषी दादा आरोही दीदी तुमच्या दोघांची जोडी खूप भारी दिसते तुमच्या दोघांच्या विचार पण खूप भारी आहे ऋषी दादा तुझा पण खूप भारी विचार आहे की करियर पूर्ण झाल्यावर मगच लग्न करायचं आहे तुमची फॅमिली पण तुमच्या सोबत आहे या जगातला बेस्ट जोडी आहे तुमची जोडी आत्ताच एवढी भारी दिसते लग्न झाल्यानंतर तुमच्या दोघांमध्ये खूप भारी दिसेल फॅमिली पण खुप भारी भेटली आहे मी मपण तुमचे व्हिडिओ खूप बघते मी तुमच्या दोघांची फॅन आहे तुमच्या दोघांच्या लाईफ टाईम ला काँग्रॅच्युलेशन

  • @vivanchavane
    @vivanchavane Рік тому +5

    असं काही नसतं लग्न म्हणजे जबाबदारी , जी मुलांना नको असते मन्हून लग्न पण नको आरोही तशीच नको राहू लग्न करून घे लवकत 😝😝😝😝😝😝😝😝🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😝🤣🤣🤣🤣🤣😝😝😝😝

  • @dnyaneshwarhambadte4321
    @dnyaneshwarhambadte4321 3 місяці тому +1

    तुमची जोडी खूप छान आहे...👩‍❤️‍👨

  • @prashantgqykwad970
    @prashantgqykwad970 Рік тому +4

    माझे असे मत आहे की तुम्ही दोघे सोबत आहात ,तसेच सोबत करिअर करणार आहात ,तर लग्न करून पण करू शकता कारण आपण भारतातले आहोत , संस्कृती लग्न करून सोबत राहायचे असते , करियर का तुम्ही दोघी लग्न करून सुद्धा घडवू शकता मी तुम्हाला फक्त सागत बाकी तुमच्या घरच्यांचे विचार आणि तुमची इच्छा

  • @baluanpat3992
    @baluanpat3992 9 місяців тому +1

    ऋषी भाऊ तुम्ही दोन वर्षांपूर्वी अशीच मुलाखत पुणे येथून दिली होती आज छत्रपती संभाजीनगर येथून पाठवत आहेत

  • @SwatiGolapkar-eo4lh
    @SwatiGolapkar-eo4lh Рік тому +3

    Khup chhan rushi,,tuze vichar khup chhan aahet ,,,all the best ❤

  • @harshadbhoir9962
    @harshadbhoir9962 8 днів тому

    भाई खरच तुझ नशीब चांगलं येवढी तुला चागली साथ मिळाली 🎉🎉🎉🎉❤❤

  • @ram-ik4uq
    @ram-ik4uq 6 місяців тому +4

    भाऊ तुमचं टोटली स्ट्रांग सेटअप आहे,फक्त लग्णाची कमी आहे,बाकी सारं नेचरली होईल तूम्ही लग्न करा.. आणि मला पण लग्नाला बोलवा 😂😂😅

  • @shominividhate
    @shominividhate Рік тому +2

    खुप छान माझ्या मुलीच नाव पण आरोही आहे तुमचे व्हिडीयो खुपच छान असतात तु म्ही दोघ असेच सोबत रहा आणि लवकर लग्न करा 😊😊

  • @vishnukotkar1851
    @vishnukotkar1851 Рік тому +4

    Yes bro sagli mul hech vichar ksrtat mul

  • @rohanahire4391
    @rohanahire4391 7 місяців тому +1

    Rushi bhau mi army made he pn tuzya ani arohi tai na mi follow karto UA-cam vr amch khup prem me ahe tumchya vr tumchya sathi mi mazya armyt jr marathi ahet na subscribe karylaya sangitl ahe thanku rushi Tu mazya peksha chota asel Tu pn achieve ment khup jast ahe kharch tula ani tai na hats of❤

  • @priyankajadhav....5484
    @priyankajadhav....5484 Рік тому +4

    He sagli answers mala mahit hoti bcoz tujhi vlogs khup aadhipasun bagte 💜🙂....

  • @alanelaxman7520
    @alanelaxman7520 Місяць тому

    भारतीय संस्कृती प्रमाणे तुम्ही एकत्र राहता मग आता तुम्ही लग्न करायला पाहिजे सर्व प्रश्न सुटतील लोकं तुम्हाला अनेक प्रश्न विचारणार नाहीत

  • @ashishenglevilogs933
    @ashishenglevilogs933 Рік тому +4

    Lay bhari bhawa mi fan ahe tumcha ani life mdhe adjust ment khup grjech ahe bhau ❤️
    Ani tumchi doghanchi journey khup changli anandat jao 💯❤️🤘👍

  • @SwatiMohite-ps1sv
    @SwatiMohite-ps1sv 9 місяців тому +1

    खुपच छान जोडी आहे तुमच्या दोघांची.माझ्या मुलांनासुदधा तुमची काॅमेडी खूप आवडते.असेच नवनवीन व्हीडीओ बनवत रहा आणि आम्हाला मस्त रहा.खूप खूप शुभेच्छा. ..

  • @pratikshajadhav9317
    @pratikshajadhav9317 Рік тому +5

    Kharach joint family imp aste n tyamdhe rahnyachi majjach vegli aste...i agree❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 3 місяці тому

    दादा तुमची जोडी मस्तच आज या व्हिडिओ च्या माध्यमातून तुमचा पराचसा परिचय मिळाला नाती समजली धन्यवाद पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @shahadevgadade3649
    @shahadevgadade3649 Рік тому +6

    Khup chan zala ahe vlog dadu ❤😊😊ata nhi khi question bro ❤😊

  • @bhanudasgadekar4311
    @bhanudasgadekar4311 7 місяців тому +1

    Thank you बरं वाटलं माहिती ऐकल्यावर आम्ही आमचं कुटुंब तुमच्यासोबत आहोत

  • @ramagaikwad3101
    @ramagaikwad3101 Рік тому +7

    औरंगाबादमध्ये दुकाने कपड्यांची कुठे आहे तुमचं

  • @ravindrakhurkute7407
    @ravindrakhurkute7407 4 місяці тому +2

    मी दररोज 120km प्रवास करतो थेही बाईक वर

  • @abhishekkolhe4155
    @abhishekkolhe4155 8 місяців тому +1

    अन bhava😊 me pn tula ek खर सांगतो मी तुला ha video पाहूनच aaj subscribe kel😢pn केल khup chan लहान वयात jada pragati tuzi❤❤

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 Рік тому +8

    👍🏻👍🏻राग ego सोडुन दे बाकी तुला आणि आरोहीला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी

  • @AshwiniKotambe-lp3sd
    @AshwiniKotambe-lp3sd 5 місяців тому +1

    Tumchi jodi khup chan ahe Ani tumha doghanche vichar pn khup changla aahe.

  • @anilpawar9851
    @anilpawar9851 Рік тому +15

    ऋषी दादा तुझे विचार मला 😍 खूप आवडले

  • @Kunalpandit_27
    @Kunalpandit_27 10 місяців тому +2

    Rushi dada khup struggle kels
    Ani your career is obviously set to
    But mi pan Sambhaji Nagar madech rato mi MGM college cha student ahe tr lavakarch bhetu ❤️🎉

  • @sushmasantosh5134
    @sushmasantosh5134 Рік тому +22

    You have a good support with u r family. Thats good. Keep it up❤

  • @ganeshsapkal7283
    @ganeshsapkal7283 4 місяці тому

    तुम्ही दोघांचे विचार खूप छान आहे अशीच तुमची जोडी राहू द्या व लवकर तुमची इच्छा पुर्ण होवो हीच आमची इच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व लग्न जमलं तर लग्नाला आमंत्रण दिलं पाहिजे व आम्ही लग्नाला येऊ

  • @sitaramkharat9128
    @sitaramkharat9128 Місяць тому +4

    आरोही चे मम्मी पप्पा कुठे राहतात.

  • @JAYESH414
    @JAYESH414 8 місяців тому

    तुम्ही कधीही दूर होऊ नका मी छोटीशी बहीण तुमची दिव्या इचा आशीर्वाद आहे तुमच्यावर

  • @aartipise246
    @aartipise246 Рік тому +13

    Wow dadu tu sglya questions che answer dilet....❤😊hope so ata konala hi doubt nsel....❤😊sgle doubt clear zale astil....❤😊and thank you so much dadu karan qna video bnvla Ani sglyanche answer dile...❤😊 superb vlog dadu and diii ❤️😊love u so much ❤😊 Gbu 🤗🤞

  • @rushitayade395
    @rushitayade395 4 місяці тому +1

    छत्रपती संभाजीनगर बोलून मन जिंकलास भावा 🧡🍂"

  • @latakatore9114
    @latakatore9114 Рік тому +9

    लवकर लवकर लग्न करा आम्ही येऊ लग्नाला

  • @Day_Dreamer_0_0
    @Day_Dreamer_0_0 8 місяців тому

    तुम्ही दोघांनी हे करुन दाखवले आहे मुलांना मुलींना लग्नाच्या आधी एकत्र राहू न बाघाच आसत❤❤🎉🎉

  • @SauravSangle
    @SauravSangle Рік тому +7

    Arohicya hatache nakh kad bhava tila rag ala tar Tula bochkarel t😂😂😂😂

  • @meghahanwate
    @meghahanwate 9 місяців тому +1

    तुमचे विडियो आम्हा सर्वांना खुप खुप म्हणजे खुप च
    आवडतात आशेच विडियो काढत रा आणि आम्हाला हसवत राहा❤😊

  • @ujwalgaikwad3858
    @ujwalgaikwad3858 Рік тому +18

    Thanks dada saglya Question che answers bhetle aani tumhi khup talented aani respect full couple aahata ..... Tumchya mule mala pn family budll respect vatli 😌😊🥰

  • @shamdhote5994
    @shamdhote5994 6 місяців тому +1

    फेमेली काय नाही मनत का तुमचा दोघांची ❤ nice couple so cute ❤

  • @manishapanchal9958
    @manishapanchal9958 Рік тому +6

    माझ्या मुलाच पण नाव ऋषिकेश आहे तो तुझा सारखं रागीट आहे रागावर नियंत्रण ठेवत जा 🎉🎉 बाकी खूप छान 🎉🎉

  • @maithiliupade6371
    @maithiliupade6371 6 місяців тому

    आम्हाला तुमच्या लग्नाची अजिबात घाई नाही .बस तुम्ही आनंदी रहा. Love You Both 😍

  • @TheRock_1819
    @TheRock_1819 Рік тому +11

    आता मी MPSC नक्कीच पास होणार. किती महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे दिली आहेत.
    😂😂😂

  • @nitinmohole8298
    @nitinmohole8298 11 місяців тому +1

    खूप छान जोडी आहे तुमचे व्हिडिओ मी रोजच पाहतो मागे न पाहता पुढे चालत राहा आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या मागे आहेत😂

  • @rinaan7247
    @rinaan7247 9 місяців тому +8

    Lovely couple God bless both of you 👌👌😍🎊

  • @hanumantkoretiktok3575
    @hanumantkoretiktok3575 Рік тому +2

    तुमच्या नात्याला नजर लागल भाऊ असले काळजाला भिडणारे विडीओ तु ठाकले तर.आणि हो घरच्यांना नजर काढायला सांग एकदा नक्की.बाकी एक नंबर विडीओ 😊

  • @viteshbuildconprivatelimited
    @viteshbuildconprivatelimited Рік тому +13

    coming soon new car congretchulation rushi da and family..........😂🥰🥰

  • @balasaheblavhate9470
    @balasaheblavhate9470 Рік тому +1

    तुम्ही दोघे एकत्र राहतात म्हण्टात तर लग्न तर करणारच असणार.

  • @madformotivate9895
    @madformotivate9895 Рік тому +5

    Arre bhau tumcha rushiarohishorts channel ahe to thoda unknown ahe lokana thoda insta kiva yt la promtion kara tyacha pan manje lavkarch tyache pan 100k hotil ajunek play button💐❤❤❤❤🎉🔥 lots of love