कितीही प्रयत्न केले तरी आपण घरी अस चविष्ट मांसाहारी जेवण बनवू शकत नाही पण सार्वजनिक कार्यक्रमात जेवणाला जी चव येते ती अप्रतिम असते. खूप सुंदर व्हिडीओ होता,तोंडाला पाणी सुटल,तसेच संदेश दादा तू ज्याप्रमाणे संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल तुझे खूप आभार.
कुठला गाव दादा तुझा?? कारण मी पण कुडाळ चा आहे. पण आमच्या इकडे हळदी एवढी मोठी नसते. चिकन मटन असते पण तेवढी ५००-६०० लोक नसतात. काही काही लोक शाकाहारी ठेवतात. म्हणजे मुंबईत हळदी जेवढी मज्जा करून साजरी करतात गावी त्या मनाने काहीच नाही होत हळदी मध्ये आमच्या.
Chan vatla video mast hota aajcha video halad uternicha program khup Chan zala ani taya program madhe chicken ani mattan chi recipe khup Chan sunder aprtim lai bhari hoti ek number baki video mast hota 😀👌👌👍👍😀😀😀😀😀😀😀😀😀
Finally khup divsa nantar tuza ek chhan video aala tuze asech kokanatale video yet rahe de lock down madhye tuze video baghun gavi jaun alyacha feel hota
कितीही प्रयत्न केले तरी आपण घरी अस चविष्ट मांसाहारी जेवण बनवू शकत नाही पण सार्वजनिक कार्यक्रमात जेवणाला जी चव येते ती अप्रतिम असते.
खूप सुंदर व्हिडीओ होता,तोंडाला पाणी सुटल,तसेच संदेश दादा तू ज्याप्रमाणे संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल तुझे खूप आभार.
खूपच मस्त, जबरदस्त, बघून भूक चाळवली,वडे तर अफलातून, पाठवण्याची सोय असती तर बरे झाले असते, असे जेवण बघून एकच बोलतो, बोले तो एकदम झकास
खूप छान video असा video काढणे हे खूप मेहनतीचे व डेअरिंग चे काम आहे. मसाल्याचे प्रमाण एवढ्या घाई गडबडीत व्यवस्थित explain केले आहे,
भावा गावची आठवण आली खुप मिस करतो ते दिवस गावी एकत्र येउन जेवन बनवन्यात जी मज्जा असते ती वेगळीच असते लय भारी यार
संदेश खूप छान! सामुहिकपणे जेवण बनवणार्या सर्व दादा ताईना salute 👍👍🙏..
खूप छान, हळद उतरणीला खूप मजा येते
सुंदर जेवन मस्त ही चरबी अॅड करायची पद्धत विजूदादाची नाही ही आमची घाटी पद्धत आहे सांगली कोल्हापूरची आमच्याकड असाच कट असतो रस्साला मस्त चव येते.
विडियो खुप छान असतात तुझे एक खरे पणा दिसुन येते असेच छान छान विडियो आम्हाला सामोर बघायला मिळेल हिच अपेक्षा 🙏🙏🙏😊😊
Ekatra madatini kaaryakram changala paar padato.Evdhya mothya pramanat karayche mhanaje masale perfect andaaj gr8 vijay dada.Charbi barech lok ashi takatat.Kiti lok jevali?400?
And this is culture of India. Every place in india you go you see different things and different cultures ❤️❤️
छान मटण. करी 😀😀 मस्त चवदार . दिसतेय. . गावातील. सर्व.जण मदत करतात. छान .व्हिडिओ खूप छान 👍 मस्त आहे.
खुप छान... सध्याच्या काळात ही प्रथा बंद होत चालली आहे. एकदा कॅटरिंग वाल्याला काम दिलं की संपलं. पण अजून आमच्या गावात गावकी जेवण करणार हे चालू आहे. 🙏
एकत्रीत पणे कार्यक्रमात सहभाग घेऊन जे शुभ कार्ये केली जातात त्याची मज्जाच वेगळी असते.
Hoka
!❤!खुप च !❤!झक्कास!व्हिडिओ!❤!सर❤❤!
जबरदस्त विडिओ धन्यवाद 😊😊😊👌👌
Masat hota video
Thank you ❤️🙏
Jabardast!!!
Wow....I too add fat( charbi) in mutton so natural oil comes out for better tari....rassa
5 स्टार हॉटेल मध्ये कितीही पैसे मोजले तरी असा स्वाद येऊच शकत नाही।
गाव ते गावच गावाकडची मज्जा काही औरच असते खूप छान।
Mast best nice good
कुटुंब सोबत फिरायला जायचं, खूप छान वाटत, वर्षभराचा थकवा दूर होतो , कोकण तर खूपच छान आहे आणि लोकांचा स्वभाव आणि एक आपुलकीचं बोलण असत, 👍❤️❤️❤️.
मस्तच.....
धन्यवाद
Khupch Chan 😍
खूप मस्त केलास विडिओ मित्रा असेच करत जा विडिओ बघायला मज्जा येते रे❤😊
Chulivarcha mutton khup chan..😋😋
खूपच छान गावची आठवण आली रे दादा सर्व एकत्र मिळून रहातात खूप मस्त वाटल
Waw... super
मस्त
भाऊ खूप आठवण आली रे या शुभकार्याची ही मजा लय भारी वेगळीच तुझ्या या माध्यमातून बघायला मिळते
लय भारी व्हिडीओ. मज्जा आली व्हिडीओ पाहून. असे कार्यक्रम असतात तेव्हा सर्व गाववाले एकत्र जमतात. मज्जा आली. 👌👌
भारीच
Nice
लाजवाब
खूपच छान. गावाकडे मजाच वेगळी असते.
गावाकडची आठवण आली... संदेश तू खूप लकी आहेस, कोकणामध्ये तुझा जन्म झाला आहे...
Khup Chan Baban bhaunchi halad utarni ahe
Thank you ❤️🙏
Nice video.
एकदा गावातील मुलांनाबरोर पार्टी चे व्हिडिओ बनव.
Khup chahan
Very nice
Thank you ❤️🙏
जबरदस्त
आम्हाला ही जेवायला बोलवा की राव 😁
मोठ मोट्या हॉटेलातील कार्यक्रम पेक्षा गावातील कार्य क्रम मजाजच वेगळी असते
Ganpati Bappa morya mangalmurti morya !!!
Ganpati bappa morya
Ekdam bhari....zakhassss♥️♥️👌👌😋😋
खूप छान मटणा.चा विडोओ
खूप छान
atta koknatil bhavkichya vadala bajula sarun,koknachya vikasa sathi blog banva,he tarun pidhila upyogi hoil.
हा एक माझ्या आवडीचा भाग ... तोंडाला पाणी सुटत .. नुसत्या वासनेही पोट भरत ... वाव ... nice shoot ..
Khup Chan
Sandesh 👍👍
छानच
Mast matton banval dadani couler pan khup chan aala hota wade ter awesome disat hot 😋😋😋
Mast video dada
Thank you ❤️🙏
Khup chan dada ly bhari vatla ekdam
सॅंन्डी भावा यामध्ये लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट वेगवेगळी टाकण्यामागच कारण काय? म्हणजे ती एकत्रित रित्या वाटून पण टाकली असती तर
Farch Chan👍👍👍🙏
Sadaran kite expense zhala asnar bhava hya jevnala?....awesome khupkhupkhup chan...
Maze gaon chiplun madhil savarde. Wade mutton shivay Halad utarniche karyakram purna hot nahi mihi barech vela aamchya gharat lyanchya halad utarniche jevan jevlo , pan vade mutton shivay aapla kokni sanskriti karykram purna zalya sarkha vatat nahi 😋😀
Yekdam बरोबर 😀🙏🙏🙏
Lay bhari
mast
Lai bhari 👌👌👌👌
गावात सगळे मदतीला येतात. हे दृश्य शहरात दुर्मिळ होत चालले आहे.पण मटनाचे हे जेवण किती रूपयांवर गेल असेल.
लय भारी
Mast
छान विडिओ ...
मुली फार हुशार आहेत आणि विडिओ मस्त
❤️
आमच्या इकडे खारा मांडव म्हणतात याला.......खुप छान सादरीकरण, स्पष्ट आवाज,मोकळा संवाद.
👍👌
Nice video
Panchkroshit mutton wowoowowow
धन्यवाद दादा
God bless you with good health and happiness brother regards
Wahhh 👍👍🤤🤤🤤
Khup chan video
Aapla kokan ly bhari kokanchi man's sadhi bholi khrich aahetch🙏🙏🙏
Dada 1 no.video 1 st time in apla UA-cam var..plz explain in comments section..all masale 🙏
I'm from Goa but I love ur channel and content👍👍👍👌👌👌👌👌
Dada lal masala use kelay tyacha name mahit asel tr sang na plz khup bhari colour aalay
मला कोकणला बोलवाना यार एकदा जेवणाला ..👌👌👌🙏
मस्त्त.. लय भारी
Wow 👍
आमच्या विदर्भात या कार्यक्रमाला मांडवझाडी म्हणतात
Bro. Very Nice
हळद उतरणीचा पण वीडियो बनव ना,
कुठला गाव दादा तुझा?? कारण मी पण कुडाळ चा आहे. पण आमच्या इकडे हळदी एवढी मोठी नसते. चिकन मटन असते पण तेवढी ५००-६०० लोक नसतात. काही काही लोक शाकाहारी ठेवतात. म्हणजे मुंबईत हळदी जेवढी मज्जा करून साजरी करतात गावी त्या मनाने काहीच नाही होत हळदी मध्ये आमच्या.
खूप छान हळद कानडी झाली आहे.
Vijay dada chi matan banvnya chi padhat mast vatali
😋😋😋
Ek no dada !
तुमचे व्हिडिओ तर छानच असतात।।आणि मी ते नेहमी बघतो।।।
छान सुंदर आहे पाहून मला तोडला पाणी सुटले की 😋😋🙋🙋😋😋खायला येईल कधीपासून वाट पहात आहोत
Keep it ...up .....dada
Superbbbbbb khup maja ali video baghtana gavachi athavan ali
Tondala pani sutlay ani baghun dolyat pn 😘😘😄
Chan vatla video mast hota aajcha video halad uternicha program khup Chan zala ani taya program madhe chicken ani mattan chi recipe khup Chan sunder aprtim lai bhari hoti ek number baki video mast hota 😀👌👌👍👍😀😀😀😀😀😀😀😀😀
Finally khup divsa nantar tuza ek chhan video aala tuze asech kokanatale video yet rahe de lock down madhye tuze video baghun gavi jaun alyacha feel hota
Vdyanchi khup chav Ali ahe
Mast ahe vade matan patun dya
Colaba mumbaila(Army Man)
👌👍
संदेश तूझा चेहरा आशिष नेहरा सारखा आहे रे