गोंधळासाठी तीन बकऱ्याचे मटण रेसिपी 😍 | Mutton Masala Curry Recipe | Authentic Kokani Mutton Recipe
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- गोंधळासाठी तीन बकऱ्याचे मटण रेसिपी, Mutton Masala Curry Recipe, Authentic Kokani Mutton Recipe
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1 - Розваги
कोकण आणि कोकणातील समृद्ध मासे मटन आणि चिकन याचे जेवण आमच्यासारख्या शहरी लोकांच्या नशिबी नाही . याचे दुःख होते ..... कोकणातील खाद्यसंस्कृती अप्रतिम
1 नंबर भाऊ कोकणी जेवनाचा नाद नाय करायचा
नाद केला तर काय होईल ??????
Naad hya Shabdacha Arth kay re Bhau ? 🤔 Jasa ajkal *Vishay* ha Shabd kuthe hi waparala jato.🙄, Sangatos ka re Tatya ??
Waw 1 Number
Apratim Vedio Chan Mahite Deli
👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋
Vlog baghayala must. Mutton Recipe Apratim.👌
Ek no darude sagle piun fhull
Ek number video hota sandesh Dada ✨✨✨👍
मस्त विडिओ 👍
Very nice vlog and जेवणाचा बेत 👌👌आहे
अशाणे एक दिवस प्राणी नाहीसे होतील पृथ्वी वर 🙏🏻
Khup Chan video bhava 👍👌
छान व्हिडिओ कोकणात हीच तर खरी मजा आहे
छान व्हिडीओ 👍👌🏿
No. 1 Bhawa
Sandesh dada khhup chhan recipi 65kg matan tondala pani aal mast pan ekatra jevn khhup chhan 👍👌👌👌video mast🌷🌷
Really👍😊 great receipee.
Aaj jatrecha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏
Nice vlog👍
Ekdam bhari mattan vade
👍👍👍
Thank you ❤️🙏
Gondhalache jevan 👌👌👌
दादा रत्नागिरी ला शिमगा सणाला ये... 🙏🏻🙏🏻🙏🏻
कुलदेवता म्हणजे देवी.... देवी तर शाकाहारी/Vegetarian असते... Respected/ मामाजी ला सांगा की शाकाहारी जेवण कुलदेवता ला दाखवत जा....
गोंधळासारख्या कालबाह्य,अमानुष आणि क्रूर परंपरा पाळत असल्यानेच कोकणी माणूस मागे राहिला आहे.निरपराध प्राण्यांचा बळी मागणारा हा नक्कीच कोणी देव नसेल तर हैवान असला पाहिजे.तुमच्या या विकृत देवाला बळी द्यायचा असेल तर स्वतःचा द्या. त्या निरागस आणि निष्पाप बकर्यानी काय पाप केला आहे? खरे पापी तर तुम्ही आहात हा गोंधळ कित्येक गावांमध्ये होत असतो. याने कोकणी माणसाचे काय भले झाले? कसला विकास झाला? कोकणी माणसाची कसली सांस्कृतिक आणि नैतिक उन्नती झाली ? असल्या अंधश्रद्धाना खतपाणी घालणार्या रूढी कायमच्या बंद केल्या पाहिजेत. या व्हिडिओचा मी तीव्र निषेध करतो.
कोंबडी वडे प्लॅन 👌👌 आहे
संदेश भाऊ तुमचे कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरता असते पण अलीकडे खूपच कमी व्हिडिओ येतात
Mutton laich barik kaplai ekdum barik
जबरदस्त मेजवानी, मस्त, आम्हाला पण बोलवा😉😉
खुप छान व्हिडिओ रे
सोनाली मस्त ❤
लय भारी
Jabardast..
1nabar dada
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान
Mouth watering 😋😋
Khoop Chan Hai Bava tondala Pani shuttle
Chaan bhaau
👌👌
Mast
Preperation is Very Good 👍. Clean and must be Delecious 👌. Pan Dada tumhi Sarkhe Sarkhe 👉 *Authentic...... Authentic...... Authentic* Shabd waparat hotat tyacha konata arth tumhala apekshit ahe kiwa hota he sangal ka please (?) 🙄. Karan tumhi Mothya Bhagunnyala kiwa Patelyala pan *Tope* 😳 (khara arth lahan Ukaliche Kath nasalele aluminium che Bhande) mhanata 🤔mhanun vicccharale .😅🤣
Thank you ❤️🙏
@@kokansanskruti 🙄
भावा तु सेम दादा कोंडके सार खा दिसतोस
Mutton madhe mori kon takta ka
👍🏻👌🏻🙏🏻
Nice video 👍👍👍👍👍
कृपया अंध्द श्रध्दे वर असे व्हिडिओ टाकू नका. हा चुकीचा संदेश दिला जातो.
khauach asat hyanna ....kadhi sudhrnar he lok😡
Shevti potapanyasathi Mumbai lach yave lagte.
Mumbai la kay sheta ahet ka
Mumbai manje bihar jhalay
आमच्या इकडे पण, गोंधळाला बकर्याचे जेवण असते, पण २,,३ पिस च वाढतात, ☹️☹️☹️😆😆😆😆😆😆😆
😀🙏
Khupch mjja ali baghayla khayla pn aavdhel😅mst vlog sandesh dada...
Bhau secret masala manje ky..chandravar zad lavle hte ka..secret
Masala banvava lagto jhadavar nahi yet😏
Gaon konte ahe
नमस्कार भाऊ
Caption ला असे फोटो नको ठेवत जाऊ
Jevan banavnarya dada ch no pathava....
Dada Kolhapur madhe ye bhava Yatrela
कधी आहे
भावा मिशी ठेव की कधीतरी,,, बर दिसेल.
संदेश, एक बकरा देवाला पण द्या. अाणि गार्हाणं घाला की, "कोकणावर अालेलं घातक रिफायनरीचं संकट दूर करा. अाणि कोकण प्रदूषणमुक्त करा." एकच जिद्द रिफायनरी रद्द"
बाकी तुझे सगळेच व्हिडिओ अाम्ही बघतो. तू सांगायच्या अाधीच लाइक करतो अाणि शेअर पण करतो.
Swataalaa devaalaa vahaa.mi yeto koytaa gheun tumchaa bali dyaaylaa?saadhi bhutdayaa naahi aani aale mothaa bhaktibhaav daakhavnaare.ashaa bhikkaar,andhshraddhaalu aani junaat maansiktemulech kokan aani kokani maanus maage raahilaa.
@@rushiraul4084very true
धारकर्यांनी कपोरे मारले😂
Kiti lok jevnar ? 500 ?
आता तुम्ही मिशी ठेवा
Nadkula Rassaa matan..
Hindu peksha musalman bare
मुक्या जणांवर तुकडे..करुन ब्लॉग दाखवून देवांना शांत करणार अवघड..हे दाखवू नकोस भाऊ....मोठा हो...पण अस नक्कीच नको...
छत्रपती शिवाजी महाराज ने कभी जीव जंतू को कभी मार के खाया नही ओर तुम मराठी लोग छत्रपती शिवाजी महाराज ओर एक नाथ संत तुकाराम ओर हमारे सनातन धर्म को भुल कर हमारे धर्म का अपमान कर रहे हो😢😢😢😢😢😢
बरोबर आहे दादा
मतलब कुछ भी
Kadhi swatache man's pn kapa
😂
Curry Patta in in mutton curry 😂😂😂😂too much haldi .
देवाच्या नावाने तरी नका करू तुम्हाला खायचं आहे जरूर खावा पण देवाला मध्ये आणू नका
Chup....
@@lalitsonawanesonawane6437 काय रे केळ्या
शुभ प्रसंगी तरी असलं मांसाहारी जेवण नको.
प्राणी आणी पक्षी सरपटणारे जल्चर भुचर यांचेवर दया करा त्यानां सुद्धा जीव आहे जसे आपल्याला ठोकर लागली की दुख होतंय तसेच प्राणी सुद्धा दुख होते
Video banvanya kahitari Kam kara
साहेब आपण कोंकणी माणसे त्यातून महाराष्ट्रयीन कठर मराठी माणसे. आपण फक्त मराठी च बोला आम्हाला अभिमान आहे. साहेब रेसिपी ला मराठी काय म्हणतात आणि व्हेज म्हणू नका मराठी त बोला आणि हे बनवताना हे प्रमाण ते प्रमाण सांगु नका हे सर्व महाराष्ट्र च्या लोकांना ठाऊक आहे आणि विशेष कोंकणी लोकांना. परत एकदा विनंती आहे मराठी तच बोला . जय मराठी जय महाराष्ट्र.