मी गोष्ट मुंबईची ही सीरीज पहिल्या एपिसोड पासुन पाहतोय...खरच ही खुप छान आणि माहीतीपुर्ण उपक्रम आहे...मी याच्या प्रत्येक एपिसोड ची चातकासारखी वाट बघत आसतो...भरत गोठोसकराची माहीती सागण्याची style मानसाला यामध्ये पुर्ण गुंतवुन ठेवते....
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे. मुंबईचा इतिहास, भूगोल, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती आणि दर्शन इथे उत्तमरीत्या करून दिले आहे. फोर्ट मधल्या 'काळा घोडा' ह्या परिसराची सफर घडवून आणल्या बद्दल आणि ज्ञानपुर्ण माहिती दील्या बदल मनःपुर्वक आभार. गोठोसकर यांच अतिशय प्रभावशाली विवरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार सर, मुंबई चा संपूर्ण अभ्यासपूर्वक लेखाजोखा मांडला आहे. ऐकायला खूप छान वाटत. आपलं ऐकीव पुस्तक तयार करावे खूप लोक ते ऐकायला आतुर असतीलअभ्यासपूर्वक विश्लेषण ऐकायला खूप छान वाटत. धन्यवाद!सर 😊💐🙏🙏🙏
Bharat ji , mi kadhi miss karat nahi aapla UA-cam video , aapan khupach detailed information provide kartat ! aamhi Mumbai madhe since 1944 pasun rahat aaho tarihi we don't know much about Mumbai, your detailed information can be appreciated by several times! Please keep it up! eagerly waiting your next UA-cam video, God bless you always
भरत आपले आतापर्यंतचे सर्व व्हिडियो पाहत आहे. प्रत्येक वेळी मुंबईची नवनवीन आणि अधिकृत माहिती मिळत आहे. मी आणि माझ्यासारखे इच्छुक आपले ऋणी आहोत. एक विनंती आपण एक UA-cam channel अश्या माहिती साठी सुरू करा व एका पुस्तक प्रकाशित करून लिखित माहिती पुढील पिढी साठी उपलब्ध करा . मनापासून धन्यवाद
भरतजींचं गेल्या वर्षीच "मुंबई फोर्ट - द हेरिटेज हँडबुक" हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं. खूप अप्रतिम पुस्तक आहे. त्यासोबत "खाकी टूर्स" नावाची संस्था चालवतात.
भरतजींचं गेल्या वर्षीच "मुंबई फोर्ट - द हेरिटेज हँडबुक" हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं. खूप अप्रतिम पुस्तक आहे. त्यासोबत "खाकी टूर्स" नावाची संस्था चालवतात.
Bharat rao maze swargvasi sasree david sason yanche car driver hote bakiche saglle sason kutumb uk la stalantar kare prayant aanni maze sasarche sirname pann sasonkar aahe pann aamhi raigadatil bene israel jew aahot
नाखवा नमस्कार. ससून हा चीनमधील अफूचा मोठा व्यापारी. त्यांचेवर तेथे वाॅरंट होते. चीनला लयाला चालविणारी ही मोठी आसामी. आपल्याकडे दानधर्म मोठा केला. मानले बुवा त्याला.
Sir there is also a high school in Mumbai at Byculla by the name Sir Jacob Sassoon High School and also a Hospital in J J Hospital by the name David Sassoon Hospital.Please also show this in the Video.
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
ua-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
मी गोष्ट मुंबईची ही सीरीज पहिल्या एपिसोड पासुन पाहतोय...खरच ही खुप छान आणि माहीतीपुर्ण उपक्रम आहे...मी याच्या प्रत्येक एपिसोड ची चातकासारखी वाट बघत आसतो...भरत गोठोसकराची माहीती सागण्याची style मानसाला यामध्ये पुर्ण गुंतवुन ठेवते....
आपली माहिती खूप छान आहे, ह्या सर्व माहितीचे एकत्रीकरण करून पुस्तक तयार करावे.
गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे.
मुंबईचा इतिहास, भूगोल, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती आणि दर्शन इथे उत्तमरीत्या करून दिले आहे.
फोर्ट मधल्या 'काळा घोडा' ह्या परिसराची सफर घडवून आणल्या बद्दल आणि ज्ञानपुर्ण माहिती दील्या बदल मनःपुर्वक आभार. गोठोसकर यांच अतिशय प्रभावशाली विवरण. 🙏🏻🙏🏻🙏🏻
साहेब तुमचा आभारी आहे
पारसी कॉलनी परिसरात अनेक
पारसी राहतात. परंतु आता समाज
कमी झाला खरोकर पारसी समाज
देव माणूस होता
मी त्यांचा ऋणी आहे
Indeed
MashaAllah very good information of Mumbai's History in Marathi.
अप्रतिम सर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान इतिहास सांगत आहात. आणि असे वाटते की खूप जवळचा मित्र सांगत आहे. 🙏
नमस्कार सर,
मुंबई चा संपूर्ण अभ्यासपूर्वक लेखाजोखा मांडला आहे. ऐकायला खूप छान वाटत. आपलं ऐकीव पुस्तक तयार करावे खूप लोक ते ऐकायला आतुर असतीलअभ्यासपूर्वक विश्लेषण ऐकायला खूप छान वाटत.
धन्यवाद!सर
😊💐🙏🙏🙏
तुमचा खुप खुप आभारी आहोत तुम्ही है सगडे माहिती दिली त्याबदल LOVE ❤️ FROM नाशिक
सर्वधर्म सहिष्णुतेेने भारताला खूप काही दिलय. ज्यु आणि पारसी लोकांची दानत वाखणण्या सारखी आहे.
Bharat ji , mi kadhi miss karat nahi aapla UA-cam video , aapan khupach detailed information provide kartat ! aamhi Mumbai madhe since 1944 pasun rahat aaho tarihi we don't know much about Mumbai, your detailed information can be appreciated by several times! Please keep it up! eagerly waiting your next UA-cam video, God bless you always
मुंबई समजुन सांगत आहे ज्येष्ठ विश्लेषक,,,,,,
धन्यवाद् ।।।
प्रत्येक व्हिडीओ ची मी खुप वाट बघत असतो. मुंबई चा काही इतिहास आहे असं कधी वाटलंच नव्हते. माझ्या तर्फे seven stars 👌👌👌
अतिशय मनोरंजक माहिती आहे. ह्या माहिती बद्दल धन्यवाद .
खरचं अप्रतिम माहिती देत धन्यवाद भरत दादा💐💐
Mechanical engineer can do everything...- van bosch.
Proud to be mechanical engineer...
भरत आपले आतापर्यंतचे सर्व व्हिडियो पाहत आहे. प्रत्येक वेळी मुंबईची नवनवीन आणि अधिकृत माहिती मिळत आहे. मी आणि माझ्यासारखे इच्छुक आपले ऋणी आहोत. एक विनंती आपण एक UA-cam channel अश्या माहिती साठी सुरू करा व एका पुस्तक प्रकाशित करून लिखित माहिती पुढील पिढी साठी उपलब्ध करा . मनापासून धन्यवाद
भरतजींचं गेल्या वर्षीच "मुंबई फोर्ट - द हेरिटेज हँडबुक" हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं. खूप अप्रतिम पुस्तक आहे.
त्यासोबत "खाकी टूर्स" नावाची संस्था चालवतात.
भरत यार कमाल कि इन्फर्मेशन शेअर करता है तू
Very rich history of Mumbai,
Chaan mahiti.
Itihasachi mahiti denyasathi khup sanshodhan karave lagate.gothoskar tumchya sanshodhan sankalan ani mandanis dhanyawad
भरतजी तुम्ही एखादी यावर पुस्तक लिहावे ही विनंती अप्रतिम,धन्यवाद
भरतजींचं गेल्या वर्षीच "मुंबई फोर्ट - द हेरिटेज हँडबुक" हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं. खूप अप्रतिम पुस्तक आहे.
त्यासोबत "खाकी टूर्स" नावाची संस्था चालवतात.
Khup chan
माझगाव मध्ये एक शाळा आहे जुईश लोकांनी बाधलेली एकमेव मराठी शाळा नाव सर ऐली कदुरी यांबद्दल काही माहिती मिळेल का ?
Informative series thanks
Great information about Mumbai. Thanks sir.
छान माहिती👍
Great information
Bharat rao maze swargvasi sasree david sason yanche car driver hote bakiche saglle sason kutumb uk la stalantar kare prayant aanni maze sasarche sirname pann sasonkar aahe pann aamhi raigadatil bene israel jew aahot
Chhan mahiti
Far chhan mahiti aahe
फार छान
खूपच छान 👍
Khup chan. Me kahi diwasa pasun tumache video bagahtoya. Kupch interesting ahet. Me sarva video baghanar.
Very experienced
उत्तम माहीती
👍👍👍👍
Apratim
छान माहिती दिली 👍
Khaarach.katukaspad.prayatna ahet
Sir khupach detail maahiti aahe tumchyaakade..
Very nice information please provide Israeli jews history of Mumbai.
Bharat Sir swatcha ek you tube channel kada ani sampurna series taka.
khup chan mahiti dilit sir
#ambarjadhav
Very nice video
Nice Info 👌👌
Nice information sir. 👌👌
पंपोष रेस्टॉरंट कुठे आहे किंवा होते . याचाही उल्लेख छोटी सी बात मध्ये आहे.
Excellent
Ajun 1 mahiti bharat rao khupse bagsadi jew kutumb nagpada vibhagat rahayche
Aanninagpada vibhagat bagdadi jew lokanche prarthnalay aahe aanni sason kutumbani bhandhlelya jew shalla aahet
नाखवा नमस्कार. ससून हा चीनमधील अफूचा मोठा व्यापारी. त्यांचेवर तेथे वाॅरंट होते. चीनला लयाला चालविणारी ही मोठी आसामी. आपल्याकडे दानधर्म मोठा केला. मानले बुवा त्याला.
Nice
Sir there is also a high school in Mumbai at Byculla by the name Sir Jacob Sassoon High School and also a Hospital in J J Hospital by the name David Sassoon Hospital.Please also show this in the Video.
Hello loksatta can you add subtitle 🙏
खुपच छान माहिती.
भरत गोठोस्कर तुम्ही क्रिकेट पंच माधवराव गोठोस्कर यांचे चिरंजीव कां?.
तुम्हाला अनेक शुभेच्छा!
Naahi… Madhavrao ani majha nata naahi! 🙏🏽
अशीच झोपून वाचायची सोय छबिलदास हायसकूल च्या शिक्षक कक्षात होती
I think synagogue is called इस्राइली मशिद in marathi , nice video 👍🏻
आग्यारी
पुण्यातल्या synagogue ला लाल देऊळ म्हणतात
@@tambeshreyasramdas144 पुणे तेथे काय उणे..
हे ससून आत्ता कुठे आहेत कृपया सांगा
Paris
विरमाता जिजाबाई उदयान आजचा इतिहास पण सांगायला विसरू नका
ONLY LIKE👌
Thanks for the very good information
भाऊ दाजी लाड musiam च architechar कुठलं.
Palladian
वरील पुसतक छापावे हि विनंती.
sir Maja college sir j.j school of art badal pan history sanga lokana . thanks
Coming soon
26/11 la कुठल्या cinegaog वर हल्ला झाला.
👍👍
Tumhi jya vastu dakhvta tya madhun pan dakhavat ja
'Bagdad' it was 'paras desh' actually
What happened with Sasoon family and now what is a status of their family?
They are now in Paris
Tume Nashik ca videos banva na sir Me Nashik ca pan mal Nashik kahe gosht nhi mahet to me sag na
😍😍😍😍
Kumaon mechanical engineer today all student go for computer engineering
पुसतक छापावे हि विनंती
Aplyapeksha ya lokani aplyala khup delay
Tatas,wadiya,godrej,saason,shapoorji ,
Kasle Dhanya Parivar Chor Logon hoti
Aapane Granth Pustak gehun ke liye to Anita Chatur copy karun sota tha na moto khela
छान माहिती सर