#लखाबाई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 101

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 11 днів тому +11

    गुरुजी शनिवारी 6 तारखेला कडेपठारी गणपूजा होणार तरी आपण देवाला भंडारा वाहण्यासाठी यावे. जय जगदंब जय मल्हार 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 днів тому +7

      जय जगदंब
      जय मल्हार
      शाळेवरून सुट्टी मिळाल्यास नक्कीच येईल
      बाकी मल्हारी व जगदंबेची ईच्छा

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 10 днів тому +2

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 आई लक्ष्मी मातेची पूजा मांडणी खूप सुंदर आहे .आई काळू बाई च्या नावानं चांगभलं 🌹आई लक्ष्मी मातेच्या नावानं चांगभलं 🌹🙏🏼🙏🏼

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 10 днів тому +1

    जय जगदंब गुरुदेव आदेश 🙏🏻🙏🏻आई लक्ष्मी मातेची पुजा मांढणी खुप खुप छान केली आहे आई साहेब खुप सुंदर दिसत आहे

  • @pratikkadam7227
    @pratikkadam7227 10 днів тому +1

    जय जगदंबा गुरुजी
    खूप छान माहिती दिली आम्हाला तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून खूप ज्ञान मिळते. मी मनापासून आभारी आहे.
    लक्ष्मी आई ची मालिकेचा पुढच्या भागाची आतुरतेनी वाट बघतोय आम्ही

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld 10 днів тому +1

    नमस्कार गुरुजी माहिती ऐकून खूप छान वाटले जरी मरी आईच्या नावानं चांगभलं लक्ष्मी आईच्या नावानं चांगभलं

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 11 днів тому +1

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरूजी खरच खूप महत्त्वाची महिती दिलीत खूप छान वाटले आणि खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा पुन्हा चरणस्पर्श गुरूजी

  • @balajishinde818
    @balajishinde818 11 днів тому +1

    खूप छान माहिती मिळाली 🙏🙏जय जगदंब नमो आदेश 🙏🙏

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 11 днів тому +1

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    खूप छान माहिती दिली
    एक विनंती आहे खंडोबा मालिकेतील पुढील भागाची खूप खूप आतुरतेने वाट पाहत आहे🙏🙏🙏

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 10 днів тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश कोटी कोटी धन्यवाद गुरुजी आच आविश तुम्हाला लाभो

  • @UjwalaRa
    @UjwalaRa 11 днів тому +1

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @nileshdubale3393
    @nileshdubale3393 10 днів тому +1

    श्री बाळुंबाई आई श्री महालक्ष्मी माते नमोस्तुते

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar 11 днів тому +1

    जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श गुरुवर्य 🙏

  • @vijaychoudhari2013
    @vijaychoudhari2013 8 днів тому

    जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार नमो आदेश सर🙏🙏🙏🙏🙏💙🚩

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 11 днів тому +2

    जय लक्ष्मी माता की जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब

  • @jaydon1729
    @jaydon1729 11 днів тому

    खुप छान माहिती दिली गुरूजी ❤❤❤

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 10 днів тому

    जय जगदंब गुरूजी

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 11 днів тому +1

    जय जगदंबाचरणस्पर्श गुरुजी मला अभिमान आहे मी आपली शिष्य आहे प्रत्येक वेळी आपल्याकडून नवीन ज्ञान भेटते चरणस्पर्श जय जगदंब

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 11 днів тому +1

    जय जगदंब 🚩🚩 नमो आदेश 🚩🚩 गुरुजी को आदेश 🚩🚩🚩

  • @user-oc3ee9dq1s
    @user-oc3ee9dq1s 11 днів тому

    Jay jagdamba sir koti koti pranam

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 11 днів тому

    चरण स्पर्श गुरुजी 🙏🙏

  • @arunkumargayakwad2811
    @arunkumargayakwad2811 11 днів тому +1

    Guruji tumji Gyan Chan bandhar hau

  • @user-bn6ih7hx6v
    @user-bn6ih7hx6v 11 днів тому

    गुरुजी चरणी प्रणाम ❤

  • @KhushiBankhele
    @KhushiBankhele 10 днів тому

    Jai jagdamba ❤ namo aadesh guruji

  • @ambikaroda7354
    @ambikaroda7354 11 днів тому

    जय माता दी

  • @amulyasathe4513
    @amulyasathe4513 10 днів тому +1

    सर तुम्ही द्याना चा सागर आहात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या सागरातल थेंब थेंब का होईना पाणी तुम्ही सगळ्यांना वाटतात जे कोणीच देत नाही.
    तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏

  • @SachinMahale-py2og
    @SachinMahale-py2og 11 днів тому

    Jay jagdamba gurujee

  • @sagaringle917
    @sagaringle917 11 днів тому

    जय जगदंब..नमो आदेश .गुरू माऊली..

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 11 днів тому

    लक्ष्मी माता की जय

  • @shobhashejul5036
    @shobhashejul5036 10 днів тому

    जय जगदंबा नमो आदेश

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 11 днів тому

    जय जगदंब जय मल्हार खुप छान गुरु भाऊ

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu 11 днів тому

    Jay Jagdamba Bhau🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaijayantishinde9103
    @vaijayantishinde9103 11 днів тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 11 днів тому

    जय जगदंब गुरूजी खुप छान माहीती आहे येडाईचे पुढचे भाग तयार करा

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 10 днів тому

    जय जंगमब मावुलिई खुप सुंदर मायतीई

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 11 днів тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏

  • @ramdasgaikwad7309
    @ramdasgaikwad7309 10 днів тому

    🙏Namo Aadesh Bhau 🌹💐🌹Jagdamb Jagdamb 🌹💐🌹🙏

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 11 днів тому

    जय जगदंब गुरुजी

  • @annakodalkar9622
    @annakodalkar9622 11 днів тому

    Jai jagdamb jai mallhari❤❤

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 11 днів тому

    Jay jagdabm 🕉 namo aadesh 🕉

  • @chandrakantsalvi6656
    @chandrakantsalvi6656 10 днів тому +1

    🙏नमो आदेश जय जगदंब गुरूजी खुप महत्वाची माहिती दिलीत पुजेसाठी सुंदर मांडणी केलीत पशु बळी ऐवजी पर्याय उत्तम मार्ग दाखवलात श्रीगोंदा नगरकडील मरीआई कोणती याची माहिती द्यावी ही विनंती 🙏

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande 11 днів тому

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 11 днів тому

    जय जगदंब भाऊ

  • @sayyadsadek3575
    @sayyadsadek3575 11 днів тому

    ❤❤

  • @shitalpatre3631
    @shitalpatre3631 11 днів тому +4

    गुरुजी plz मला चंद्रपूर ची आई धूरपता माय महाकाली ह्याचा बद्दल थोडी माहिती आणि उपासना काशी करायची ह्या बद्दल एक व्हिडिओ तयार करा plz

    • @gauravsontakke2555
      @gauravsontakke2555 2 дні тому

      गुरुजी मला हि चंद्रपूर ची धुरपत माय महाकाली ची धुप आरती बदल माहिती सांग ना 🙏

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 11 днів тому

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x 11 днів тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @SwatiShityalkar-wb9fj
    @SwatiShityalkar-wb9fj 11 днів тому

    Jay jagdamb bhau yallar manik udho udho🙏🙏🙏🌺🌺

  • @arunkumargayakwad2811
    @arunkumargayakwad2811 11 днів тому

    Jai jagadamba

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 11 днів тому

    जय जगदंब भाऊ , जय मल्हार

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 10 днів тому

    जय जगदंब 🙏🙏🙏😆👌

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 11 днів тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 11 днів тому

    जय जगदंब जय मल्हार 🌷🙏

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 10 днів тому +1

    Laxmiaieche seva kashi karavi v mantra kontày plz ajun mahite sanga aajacha video khup chaan

  • @SunitaGade-uv4ld
    @SunitaGade-uv4ld 10 днів тому

    जय जगदंब गुरुजी खूप महत्त्वाची माहिती दिलीत बोकड हत्या व कोंबडा बळी पशु हत्या करू नये ही महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद

  • @dipakbankar6999
    @dipakbankar6999 10 днів тому

    पिलीव ची लक्षमी जवळ राहतो आमी

  • @tulshiramkarbharisabale3749
    @tulshiramkarbharisabale3749 11 днів тому

    आदरणीय गुरुवर्य जय जगदंब जय मल्हार नमो आदेश खुप छान माहिती गुप्त नवरात्री साधना कोणती करावी 🙏🏼🙏🏼

  • @ankitakharat5538
    @ankitakharat5538 11 днів тому

    Mekrishandeo kharatwedeoaawdsla dhanywad buruji,

  • @ashwinigaikwad8038
    @ashwinigaikwad8038 10 днів тому

    आई अंबाबाई च्या नावानं चागभलं

  • @user-oc3ee9dq1s
    @user-oc3ee9dq1s 11 днів тому

    Sir aasi puja mi mazhy zivnat pahilyanda baghitle sir tumhi etke spst samjaun sangta ki kaslahi pasan aaso tumchykade jarur sutnnar kahi chukal mafi aasavi jay jagdamba sir

  • @user-js5ie9er8g
    @user-js5ie9er8g 6 днів тому

    जरी मरी आणि फिरस्त्याही फिरस्ती माता ची माहिती

  • @prakashbankar6418
    @prakashbankar6418 11 днів тому

    गुरूजी .जय जगदंब.आई लखाबाई च्या नावानं चांगभलं. गुरूजी आषाढ महिना ची व आई लखाबाई ची संपूर्ण माहिती व साधना , उपासना, मंत्र सांगावे कृपया.

  • @shreeraje5883
    @shreeraje5883 9 днів тому

    Shree Mahalxmi hi vishnuchi kiwa maha vishuni patni nahi

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  9 днів тому +1

      बरोबर आहे
      परंतु समाजमान्यता असलेले मत सार्वजनिक ठिकाणी मांडावे लागते

  • @rajshreerokade8283
    @rajshreerokade8283 2 дні тому

    कोल्हापुर च्या लक्ष्मी आइचे गाड़िवान कोण आहे

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 10 днів тому

    Guruji tumchya angat लक्षिमाई chi pan var ahe ka nmo adesh

  • @ShubhamShinde-ur4bw
    @ShubhamShinde-ur4bw 11 днів тому

    Guruji mala tumachyshi bolayach aahe .

  • @anjalimalap8764
    @anjalimalap8764 9 днів тому

    सर मला कोकणातील सालबाई सोमय्या देवस्थानाबददल माहिती मिळेल का? यावर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

  • @deepakmandale1501
    @deepakmandale1501 11 днів тому

    कऱ्हाड ची लक्ष्मी ची माहिती दया

  • @ajaybhute7435
    @ajaybhute7435 5 днів тому +1

    Laxmi aai la basvayla potraj ch lagto ka

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  5 днів тому

      असे काही नाही
      पोतराज नसेल तर गुरूंच्या हस्ते किंवा पुजाऱ्याच्या हस्ते बसवला तरी चालते

  • @user-hh9kj2st4p
    @user-hh9kj2st4p 8 днів тому

    सर माझ्या घरी चिवरी लक्ष्मी आईचं दैवत आहे, तिची पूजा कशी मांडावी ,आखाड्यात पूजा कसे करावे ते प्लीज सांगा ,मला मुक्या प्राण्याचा जीव घ्यायला नाही आवडत माझ्या अंगात त्या देवीचा संचार आहे ,सरळ साध्या सोप्या पद्धतीने मी देवीचे कसे आराधना करू ते आपण मला सांगितलं तर बरं होईल🙏🙏

  • @vaibhavjagtap9954
    @vaibhavjagtap9954 7 днів тому +1

    तुळजा भवानी देवी चे गाडी वान आणि राखणदार कोण आहे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  7 днів тому +1

      तुळजापूर भवानी ला टोळभैरव, रंकभैरव,मार्तंडभैरव,विनायक,अवधूत,योगिनी जलदेवता(मंकावती क्षेत्री )ह्या सर्व देवता संरक्षक देवता आहेत

  • @Archana-iu2ik
    @Archana-iu2ik 10 днів тому

    गुरूजी लक्ष्मीआई आणि मरीमाता ह्या वेगळ्या आहेत का

  • @rajshreerokade8283
    @rajshreerokade8283 2 дні тому

    आणि तिचे राखनदार कोण आहे

  • @vishalpatil5925
    @vishalpatil5925 11 днів тому

    Late night vidio takalaa
    Sir tumhi jhopata kadhi
    🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @praju9999
    @praju9999 11 днів тому

    Tumcha number milel ka dada

  • @shahajipimpale1690
    @shahajipimpale1690 11 днів тому +1

    भाऊ माझ्या पत्नीला महालक्ष्मी आणि कलुबईचे नवीनच संचार येतोय परंतु तुम्ही सांगताय तसे घरात तिला महालक्ष्मीची मूर्ती आणि मांग बाबा आणि म्हसोबा आणी चेडे दिसतात
    योग्य मार्गदर्शन करावे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  10 днів тому

      एकदा माझ्याकडे उपासना शिबिराला येऊन जावे,
      सर्व गोष्टी व्यवस्थित शिकवल्या जातात,
      कॉल करून शिबिराची तारीख घेऊन येऊन जावे

  • @user-ty6vg5rr9l
    @user-ty6vg5rr9l 10 днів тому +2

    कोल्हापूर ची लक्ष्मी आई आहे की जगदंबा माता आहे ?

    • @abhayjadhav8019
      @abhayjadhav8019 10 днів тому

      जगदंबा माता आहे! जय जगदंब 👃

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  10 днів тому +1

      अंबाबाई जगदंबा आहे

  • @mr.apexgamerff7270
    @mr.apexgamerff7270 11 днів тому

    Tya chedenche nav sangitla pahije hot sir

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 днів тому

      त्यांची अशी विशिष्ट नावे नाहीत
      काळूचेडा बाळूचेडा राजाचेडा अंबुजचेडा अशी नावे गुरूंनी सांगितली आहेत,परंतु या नावांचा ईतिहास अजून मला कळलेला नाहीये

  • @ambikaroda7354
    @ambikaroda7354 11 днів тому

    भाऊ मला बोलायचे आज जप करता करता 40दिवस झाले आता पूढ़े काय करायचे

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  11 днів тому

      आपण शुभम सेवेकरी यांना ला सोमवारी रात्री कॉल करा
      व तारीख घेऊन भेटायला येऊन जा
      9011176947

  • @RahulAgarkar-ge1im
    @RahulAgarkar-ge1im 11 днів тому

    गुरुजी मला स्वपनात दृष्टांत होतात पण मला सकाळी उठल्यावर काहीच आठवत नाही पडले एवढेच आठवते बाक़ी काहीच आठवत नाही मी 30जुनचे शिबीर केले मी साधना चालु केली होती दिवसा मला चांगले अनुभव घडतात माझ्या बाबती पुढे काय कराव

  • @sudeshkharat4812
    @sudeshkharat4812 11 днів тому

    सर माझे शिबिर पूर्ण झाले होते ...तुम्ही मला भेटायला बोलावले होते .....त्यासाथी कॉल करत होतो पण कॉल रिसिव्ह नाही झाला...मला महिन्या पासुन सारखे स्वप्न पडते आहेत कधी मंदिर दिसत आहे ,कधी तुम्ही दिसत आहे ,कधी मूर्ती

  • @KForKids-yx5vs
    @KForKids-yx5vs 8 днів тому

    अंबाजीराव लिंबाजीराव मुकुंबुवा सदाजी बुवा हे गाडिवान/सेवक आहेत लखाबाईचे मग तुम्ही दैत्य /असूर का म्हणता कोल्हासूर दैत्य आहे ना....

  • @MB-sx6wh
    @MB-sx6wh 10 днів тому

    जय जगदंब गुरूजी

  • @dharmikvidhivlogs4979
    @dharmikvidhivlogs4979 11 днів тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 10 днів тому

    जय जगदंब गुरुजी

  • @sanjaygavhane5656
    @sanjaygavhane5656 10 днів тому

    जय जगदंब भाऊ

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 10 днів тому

    जय जगदंब गुरुवर्य

  • @Aabasopatil-sn3ci
    @Aabasopatil-sn3ci 10 днів тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @parmeshwarkokate7546
    @parmeshwarkokate7546 11 днів тому +1

    जय जगदंब गुरूजी

  • @amoldivekar7282
    @amoldivekar7282 11 днів тому

    जय जगदंब गुरुजी