पॅन कार्डधारक सावधान या नविन प्रकारे होतेय |financial fraud,online,transaction|pan card scams,avoid
Вставка
- Опубліковано 29 чер 2024
- Learn how to keep your PAN card secure and avoid scams with our expert tips. Discover essential PAN card safety tips to protect your information and prevent identity theft. Stay safe online and avoid PAN card scams with our comprehensive guide to financial fraud prevention and digital safety. Be aware and protect your PAN card today!
लोन देणाऱ्याने ओरिजनल पॅनकार्ड वर सही आणि फोटो मॅच करून बघितला पाहिजे ना
गृह खाते काय करीत आहेत ़
वेरीपीकेशन करणारे काय करतात ़
रजिटरेशन कार्यालयातून पैसे खावून वेरीपेशन केले आसनार
फारच महत्वाची माहिती सांगितली. धन्यवाद सर.
अहो सर्व का्र्यालयात पँन कार्ड व आधार कार्ड ची झेराॉक्स मागत आहेत,,यामुळे असे प्रकार घडू शकतात
सर्व. जबाबदारी. पॅनकार्ड. धरकाची. आहे. चूक करणारे. अधिकारी. जबाबदार नाही दुसरा च. पॅनकार्ड वर. व्यवहार कसे. करतात. चेक का करत नाही
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देता.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
फारच छान mahiti dili धन्यवाद
हे काम पैसे म्हणजे लाच घेऊन.काम केलेले आहे चुकीने झालेले नाही
Very very good information yours thank you sir
धन्यवाद सर जी
Thank u dhanyvad😊😅😮😢😂😂
Good information sir
KUPCJ CHAN MAHITI DNYWAD ❤❤❤❤❤
Jabardst
Pan card attested by lowyer , advocate & photo must be registar va seller.
कुठल्याही सरकारी कामात किंवा बँकेत पोस्ट ऑफिस खाते उघडताना किंवा सरकारी कामाकरता पॅन कार्डची झेरॉक्स फादर ची झेरॉक्स मागितली जाते अशा वेळी काय करावे सविस्तर व्हिडिओद्वारे सांगा
हा विडियो खरा आहे का,, एक दुसरे चा पेन कार्ड, दुसरे वेत्ती ला, बराबर मेच होउ शकत नाही,,,
Zak maraila, aai ghalaila kadhaila lavle ka?
पण शासकाय कार्यालयात डाक पोच नोंद पावती द्वारी बंद पाकीट पाठवण्याची सोय उपलब्ध आहे.असे असताना इन्कमटॅक्स त्याचा वापर केला पाहिजे जेणेकरून त्या व्यक्ती पर्यंत ती नोटीस पोहचेल
आडवानऺस टेकानौलाजी
Thanks
PAN card च्या फसवणुकीवरून एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की, भारत देश अजून किती मागास आहे, त्याचाच गैरफायदा असामाजिक तत्व घेत आहेत. सनदी अधिकारी केवळ शोभेला आहेत, कारण precautionary measures हेही फक्त जनतेचच काम आहे, असा त्यांचा गोड समज आहे.
Very nice
No body should detect pan whether company nor public can check nor public can do transaction faculty public can do anything
Jyane to wawahar kela ti proparty Govt .ne japat karun 50% rakkam pan shatakachya nawawar takavi manje pan shatakachya fayada hotil .
ज्या व्यक्तीच्या नावाने जे वस्तू घेतली असेल ती वस्तू ,ज्यांचे पॅनकार्ड लावले असेल त्यांना देण्यात यावे,,
Qua savidhaan kanoon police govt strong hai
Pancard cha miss use hot as else tr fakt lol cha jababdar ka. Adhikari pn jababdar ka nahit.ware wa India. Saglekahi jantela dosh ka. 😢😢😢
Diploma Civil Engineering back log subject solve करण्यासाठी videos study kashi karta येईल आणि ते video's free kashe मिळतील त्याचा video banva
Website for checking
भंकस बातमी आहे
परंतु सर, वेरिफिकेशनची प्रक्रिया होने आवश्यक असणं गरजेचे आहे 😂
Majaya pank. Kard cha dur upyog zala ahe Kay karave
Mg sarkar ky karat ahe sarkari yejenshya ky karat ahe he sagal janun bujun karat asel pn yakde laksh dene garkeche ahe
अर्थ खाते झोपा काढत आहे काय .आयुष्य मान भारत सारख्या फालतु स्कीम ला पॅन कार्ड काढावे लागते .करपात्र नसेल तरी आता सरकारनेच लक्ष दिले पाहिजे .
.
Tya srkshe karita shopping customer consumer number nagrika la dile gele pahije tya number war kharedi wikri karta yene shaky hoil.
Aadhar shi DNA test report attach ka Karacha?
असे फ्रोड झाले तर याला जबाबदार सरकार आहे. आधार शी pan card लिंक सरकारने केलेला कायदा आहे. शेवटी गरीबच चकरात पाडल्या जातो व चकारावर चकरा गरिबालाच माराव्या लागतात. सरकार व सरकारी ऑफिसर, नेते सर्व मोकार गरिबाला मात्र चक्कर पे चकर. वारे ! सरकार व सरकारी यंत्रणा सर्व अणाड्याचा बाजार!
बिगर सहीचे कसे काय कर्ज बॉंक देईल
फक्त पॅनकार्डवर लोन कुठलीच बॅंक देत नाही
Thms lavunch veryphay kartat tevhach karj deta panchi sahmach nahi karta
Pl.provide income tax website,phone numbers etc.to know the basic requirements.
Aadhar pan detana last 4 digit sangave ase samjale Purna no. Aavadhk nahi
कारवाई करा
Jyachy jawal paysa aahe jyachya jawal sampati aahe tyana pan card chi garaj he sarkar gorgaribana chakkar madhe ghalun thevale aahe
मोबाइल लिंक करून ठेवला तर मैसेज जाईल
लोन देणारे चे डोळे फुटलेत का समोरं जो लोन घेतो त्याचा चेहरा दुसरी डाकुमेंट घेतल्याशिवाय लोन पास होत नाही तुमची ओळख पटल्याशिवाय कोनी लोन देत नाही वेरिफिकेशन झालेल्यावर च लोन पास होत