#cuttlefish

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @prathameshgole6762
    @prathameshgole6762 4 дні тому +6

    कधी ही या माशाची नाव ही न ऐकलेली एक साऊथ इंडियन मुली आगरी कोळी कुटुंबात राहून या माशाची रेसिपी दाखवते हीच मोठी गोष्ट आहे 👍वहिनी आज कढीपत्ताला आराम दिला वाटत 😅रेसिपी तर 1. नंबर दाखवी मस्त 👌

  • @farooquekauchali2687
    @farooquekauchali2687 4 дні тому

    Lai Bhari Didi Veri Nice Racepy

  • @rupalimorajkar7713
    @rupalimorajkar7713 4 дні тому +1

    मी खाल्ली आहे खूप खूप छान लागतं
    मासा, माझ्या मैत्रिणीच्या आई ने बनवून दिले होते, शिवाय मी सुद्धा एकदा बनवलं होतं

  • @shridharpatil9577
    @shridharpatil9577 4 дні тому

    एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान रेसिपी दाखवली एकदम झकास जय आगरी कोळी

  • @pradnyameher4992
    @pradnyameher4992 4 дні тому +1

    छोटे cuttle फिश जे अंड्यांनी भरलेले असतात फार टेस्टी लागतात.. ते साफ करताना फक्त काळी पिशवी आणि आतडी काढायची असते, अंडी तशीच ठेवायची 😊

  • @selmamudaliar6716
    @selmamudaliar6716 4 дні тому

    How much does the agri Koli Masada cost

  • @ashokmhatre8784
    @ashokmhatre8784 4 дні тому

    Mst recipe dada❤❤
    Dada gas la ky zla

  • @sameerkoli664
    @sameerkoli664 4 дні тому

    धन्यवाद दादा व्हिडिओ दाखवण्यासाठी

  • @vinaydarne8782
    @vinaydarne8782 4 дні тому +1

    Kali Pishavi Tula Kadhta Aali Nahi na Phodata Aakhhi Nighoo Shakate.

  • @gharat1419
    @gharat1419 3 дні тому

    मी माकुल चे इंक जमा करते😂 आणि ओवरनाईट केसाला लावून ठेवते. दुसऱ्या दिवशी तेलाची मालिश करून. केस धुवून टाकते. छान कलर येतो केसाला

  • @subhashchaudhari8700
    @subhashchaudhari8700 4 дні тому

    Hi pranit,mi tuze sarv video 5 year pasun baghat aalo ahe.pan mi kadhi comments keli nahi.maz ek kam kar next video madhe sag ki fish gheyachi asel tar kontya market la jaun Kami price padel family sati

  • @subhashchaudhari8700
    @subhashchaudhari8700 4 дні тому

    Plz sag