मुलीच्या लग्नाला 66 लाख रुपये देणारी नवीन सरकारी योजना।Sukanya Samruddhi yojana।Investment plan 2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 25

  • @vijayzade6376
    @vijayzade6376 2 роки тому +12

    250रू× 15 वर्षे ×7.66 व्याजदराने 21 वर्षाचे व्याज 6500 होते + मुद्दल 3750= 10250 मिळतील
    खोटी माहीती सांगताय

  • @pramodinihasabe9014
    @pramodinihasabe9014 2 роки тому +3

    छान योजना आहे

  • @missionmpsc1066
    @missionmpsc1066 2 роки тому

    250 ₹/month = 3000 / year भरले तर 21 वर्षा नंतर 1लाख 27 हजार रुपये मिळतील ..

  • @sagarkakde3079
    @sagarkakde3079 2 роки тому +2

    फक्त नाव मोठे....250/- 66 लाख.....

  • @kamallate3252
    @kamallate3252 2 роки тому +8

    काय खोटे सांगतात,6 लाख तरी मिळून द्या

  • @sachint9883
    @sachint9883 2 роки тому

    66/- लाख मिळण्यासाठी दर महिना 12500/- भरावे लागतील हे आधी सांगा उगाचच 66/- लाख करून करून लोकांना वेड्यात काढणं सोडा....

  • @himmatsuryawanshi1606
    @himmatsuryawanshi1606 2 роки тому

    खोटे नका बोलू पूर्ण अभ्यास करून सांगा. लोकांची फसवणूक करू नका. कोणत्या हिशोबाने मिळतील ते सांगा. गॅरंटीड कोण आहे? काही लेखी मिळणार आहे का maturity.

  • @शेतीकरीविश्व
    @शेतीकरीविश्व 9 місяців тому

    सुकन्या योजना पेक्षा lic policy करा,त्याचे फायदे आहेत

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq 2 роки тому +1

    Nice

  • @sulbhasalunkhe3930
    @sulbhasalunkhe3930 Рік тому

    👌👌👌

  • @ajaytidke9213
    @ajaytidke9213 2 роки тому +2

    कमेंट करायच्या आधी व्हिडिओ शेवट पर्यंत बघा रे ते म्हणतायत 1.5 लाख वर्षला भरावे लागतील 😂😂
    चाल्ले 250 रुपये महिना भरून 66 लाख घ्यायला 😂

  • @vinodmeghawat366
    @vinodmeghawat366 10 місяців тому

    एका मुलीवर ऑपरेशन केला तर काय होईल त्याच्या

  • @manishathore1055
    @manishathore1055 2 роки тому +1

    Lokana fsvn sodun dya...

  • @DeepakSawakhande333
    @DeepakSawakhande333 Рік тому

    खोटी माहिती फक्त व्हीडीओ चे व्युवज वाढतोय

  • @sankeykachare5422
    @sankeykachare5422 2 роки тому +3

    Dada link dya

    • @kisanhelpline
      @kisanhelpline  2 роки тому

      rbidocs.rbi.org.in/rdocs/content/pdfs/494SSAC110315_A3.pdf&ved=2ahUKEwj8rMrfuq72AhWOCYgKHe4jB5QQFnoECAsQAQ&usg=AOvVaw3y17oWQipG_70cyTIZysO4

  • @santoshjadhav5234
    @santoshjadhav5234 2 роки тому

    गुगलि

  • @shamraovidhate6212
    @shamraovidhate6212 2 роки тому +1

    खरी माहिती सागा फेकुन देउ नका

  • @shivajimali3850
    @shivajimali3850 2 роки тому +1

    दादा लिंक द्या 🙏

    • @kisanhelpline
      @kisanhelpline  2 роки тому

      www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=rbidocs.rbi.org.in/rdocs/content/pdfs/494SSAC110315_A3.pdf&ved=2ahUKEwj8rMrfuq72AhWOCYgKHe4jB5QQFnoECAsQAQ&usg=AOvVaw3y17oWQipG_70cyTIZysO4

  • @pradippatil6655
    @pradippatil6655 Рік тому

    भुरटे..... माहिती BJP सारखं फेकू नका