शेवटच्या स्टेजचा पेशंट बरा करणारे 5 फ्री हॉस्पीटल |free hospital for cancer,heart,brain|yojna,new

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #freetreatment
    #delhihospitals
    #muftilajkahahotahai
    || Free Ilaaj Karne Wala Bada Hospital ||
    || Hurt Ka Muft Ilaaj Kahan Hota Hai ||
    || Cancer Ka Free Ilaaj Kaha Hota Hai ||
    || Free Ilaaj Karne Wala Top 5 Hospital ||
    || Free Hurt Surgery Kaha Hota Hai ||
    || Aaushman Card Se Free Ilaaj Kaise Karwaye ||
    || Top 5 Sarkari Hospital ||
    || India Me Free Private Hospital Ka Naam ||
    || Kaun Sa Doctor Free Ilaaj Karta Hai ||
    || Bihar Me Free Ilaaj Kaha Hoga ||
    || The Guru Harkishan Hospital Delhi ||
    || Guru Ke Langar Eye Hospital Chandigarh ||
    || Tata Memorial Hospital Mumbai ||
    || Shree Satya Sai Hospital Raipur ||
    || Satya Sai Baba Hospital Bengluru ||
    best hospitals in india, best hospital in india, best eye hospitals in india, eye hospitals, hospitals, best hospital, hospital, india, top 10, aiims, medanta, lilavati hospital, apollo hospital, fortis hospital, eye7, tata memorial hospital, christian medical college, doctors in india, medical colleges in india, medical field, medical treatment, cure of, precaution from, treatment of, vaccine for, अस्पताल, इलाज, डॉक्टर
    ayushman card maharashtra, ayushman card registration maharashtra, maharashtra ayushman bharat yojana, maharashtra me ayushman card kaise banaye, ayushman bharat card csc maharashtra, ayushman bharat yojana online apply maharashtra, ayushman registration csc, ayushman bharat yojana online registration, ayushman card kaise banaye, ayushman health id card apply online, ayushman card kaise banaye mobile se, ayushman card download, ayushman card apply online maharashtra 2022
    आयुष्मान भारत कार्ड असे काढा ऑनलाईन आधार कार्ड ने | Ayushman Bharat Card Online Apply Maharashtra
    eknath shinde, Ayushman Yojna, Digital Health Card, National Health Mission, India Health Card, Health ID, Aadhar Card, Unique ID, Mobile Apps, Narendra Modi, Modi Government, Privacy, Technology, Data Security, Cyber Crime, आयुष्मान योजना, डिजिटल हेल्थ कार्ड, नेशनल स्वास्थ्य मिशन, हेल्थ आईडी, आधार कार्ड, मोबाइल एप, नरेंद्र मोदी, मोदी सरकार, तकनीक, डेटा सिक्योरिटी, how to create ABHA Health Card, ABHA Health Card
    ABHA Health Card : मुख्यमंत्री शिंदेंनी आवाहन केलेल्या 'आभा कार्ड' चा आपल्याला काय फायदा होणार ?
    शेवटच्या स्टेजचा पेशंट बरा करणारे 5 फ्री हॉस्पीटल |free hospital for cancer,heart,brain|yojna,new

КОМЕНТАРІ • 618

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke Рік тому +50

    आमच्या महाराष्ट्रात मेलेले पेशंट जिवंत करून दाखवता.फक्त बिल वसूल करण्यापूरते...बिल वसूल झालं की लगेच म्रूत घोषित करतात..धन्यवाद

  • @जयशिवशंकर-द2र

    तेथील मॅनेजमेंट डि एम प्रमुखाच्यां तोडुंन एकायला बर वाटल असत

  • @ashishgajbhiv1111
    @ashishgajbhiv1111 Рік тому +2

    Second stage cancer असलेले एक माझ्या जवळ राहणारे व्यक्ती tata memorial hospital मध्ये treatment घेत होते कॅन्सर last stage ला गेला आणि दगावले...त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे, मुलींचे लग्न अजुन बाकी आहेत, आता सर्व कुटुंब मोलमजुरी करून पोट भरतात...उगीच views मिळावे म्हणून व्हिडिओ बनवू नका....खरी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, माझ्या comment मुळे कोणाला वाईट वाटले असेल तर क्षमा असावी.

  • @meerasandhansive821
    @meerasandhansive821 Рік тому +9

    एवढे हॉ स्पितल पुरे नाही. एवढ्या प्रचंड महाराष्ट्रात एकच हॉस्पिटल

  • @VarshaPenchalwar-jr3yd
    @VarshaPenchalwar-jr3yd Рік тому

    Manasik rogache hospital sanga

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 Рік тому +174

    वास्तविक पाहता असे हॉस्पिटल आणि तशी सुविधा ग्रामीण भागातील लोकांना पूरक होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक आहे , मंदीर बांधण्यात अमाप पैसा खर्च करण्यापेक्षा दवाखाने बांधण्यात करावा....

    • @poojagulve8811
      @poojagulve8811 Рік тому +3

      Barobar aahe,👍👍

    • @sarikashuka4986
      @sarikashuka4986 Рік тому

      आला का नसलेल ज्ञान पाजलायला । मंदिर नको। जिथं तिथं बांधलेल्या मजारी, दर्गे मशिदी चालतात। ईश्वराकडून सगळं फुकटात निर्लज्जपणे घेऊन देवाचा द्वेष करणारेच कॅन्सरग्रस्त होतात

    • @As0712-h4i
      @As0712-h4i Рік тому +3

      Agdi khar

    • @suvarnakadam2273
      @suvarnakadam2273 Рік тому +2

      अगदी बरोबर आहे

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Рік тому +7

      Kittyek hospital mandir Swatah chalvtat free madhe.
      Ani mandir kahi govt bandun det nahi ulat govt mandir kadun tax ghet aste. Ani tya tax madhun kadachit tumche govt schemes free madhe chaltat ase samja.

  • @kishorghumade879
    @kishorghumade879 Рік тому +149

    माणुसकीचे दर्शन, देव गरजू गरीब लोकांना मोफत उपचार देणार्यांना जास्त आयुष्य व सुख देवो.🙏

  • @sanjaychaudjari1845
    @sanjaychaudjari1845 Рік тому +487

    लोकांनी अशा ठीकाणी दान करावै जीथे लोकांना मोफत शिक्षण व मोफत ईलाज मीळतो

    • @sm...3765
      @sm...3765 Рік тому +10

      Ho na he bc dagdachya dewala lakho daan kartat

    • @rohitdahndekar8527
      @rohitdahndekar8527 Рік тому

    • @darshandangre4607
      @darshandangre4607 Рік тому +3

      Yes boss I like it

    • @arvindmashalkar8358
      @arvindmashalkar8358 Рік тому +13

      ​@@sm...3765 इथे दन करावे हे चांगले आहे पण मंदिरात दान नाही केले तर आरक्षित भिकाऱ्याला भिक कशी मिळणार.

    • @dr.rohitkulkarni9640
      @dr.rohitkulkarni9640 Рік тому +5

      ​@@sm...3765tumha bhimtyanna sgl fukal mandirat dan krnaryanmule ch milt bar ka

  • @रामकदम-ड5घ
    @रामकदम-ड5घ Рік тому +189

    अशा प्रकारच्या हॉस्पिटलची प्रत्येक जिल्ह्यात एक तरी व्यवस्था केली पाहिजे हे महत्त्वाचे..
    असे मला वाटते

  • @aratipatil4610
    @aratipatil4610 Рік тому +46

    नक्की सर्व डॅा साहेबांना सलाम 🌹🙏💧🌳

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Рік тому +152

    अशा हॉस्पीटलची संख्या वाढणे महत्वाचे आहे

    • @shitalpatil468
      @shitalpatil468 Рік тому +7

      Khar aahe.aani tyachi mahiti sagalyanna mahiti pahije

    • @gunvantamisal4770
      @gunvantamisal4770 Рік тому +2

      माझी मुलगी रेटिंना प्रॉब्लेम्स आहे डोळ्यांसाठी मोफत उपचार पद्धती कुठे आहे..

    • @patil0123
      @patil0123 Рік тому +5

      ​​​@@gunvantamisal4770 H V Desai हॉस्पिटल, मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे.
      चांगले हॉस्पिटल आहे. फी आहे पण खाजगी हॉस्पिटल पेक्षा कमी आहे. सरकारी योजनेतून सुद्धा येथे उपचार होतात काही ऑपरेशन वगैरे सांगितले तर. इन्शुरन्स पॉलिसी असेल तर अजून चांगलं. डॉक्टर हुशार आहेत, योग्य निदान सांगतील.🙏

    • @prshanttarate8789
      @prshanttarate8789 Рік тому

      @@patil0123 भाऊ मला कानाचे आॅपरशेन करायचे आहे. कमी खर्चात कोठे होईल आॅपरेशन पुण्यात. तुमच्या माहितीनुसार. एखादा चांगला दवाखाना आहे का.

    • @patil0123
      @patil0123 Рік тому +1

      @@prshanttarate8789 डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड येथे जाऊन बघा. कमी खर्चात तपासणी व ऑपरेशन होईल. पण एका फेरीत काहीच नाही होणार, ४-५ वेळेला तपासणी साठी जावे लागेल.

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 Рік тому +34

    आशा प्रकारची हाॅस्पिटलं प्रत्येक राज्यात आणि 100 किलोमीटरवर झाली पाहिजेत.

  • @gurupadswami1280
    @gurupadswami1280 Рік тому +26

    अर्धवट माहीती देऊनका हास्पीटल भेट देऊन व्हिडीओ करा..

  • @chhayaaderao257
    @chhayaaderao257 5 місяців тому +20

    टाटा हाॅस्पिटल अतिशय चांगले आहे , व पुर्ण मोफत उपचार होतात व येण्याजाण्याचा खर्च पण मिळतो

    • @pra1289
      @pra1289 5 місяців тому

      Tata hospital kuthe aahe

    • @Ganesh_Khairnar
      @Ganesh_Khairnar 5 місяців тому

      मुंबईला

    • @SumitTajne-zx9ll
      @SumitTajne-zx9ll 5 місяців тому +1

      TATA POWER brand 🎉🎉

    • @Reshu-dh6le
      @Reshu-dh6le Місяць тому

      Ho mi pan tichun treatment ghtle

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Рік тому +8

    दादा असे फेक बातम्या देऊ उगाच पेशंट घ्या घरच्याची अपेक्षा भग्न होणार

  • @AnkushGavhane-d2h
    @AnkushGavhane-d2h Рік тому +13

    😮आपल्या भारताचीलोक संख्या किती व हॉस्पिटलची संख्या किती नगण्य प्रमाणात सगळे व्यस्त प्रमाण कसे गोरगरिबांना ईलाज मिळणार याचा सरकारने विचार करणे गरजे आहे हे आपल्या लक्षात आले असेलच कृपा करून हॉस्पिटलची संख्या वाढविण्यात यावी ही विनंती

  • @ashugvolg
    @ashugvolg Рік тому +15

    वार्षिक 6 हजार इन्शुरन्स हप्ता असणारे मेडिकल पॉलिसी माहिती हवी आहे

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 Рік тому +23

    लोकांनी अशा ठिकाणी सढळ हाताने दान करावे.

  • @मीमनमाडकर
    @मीमनमाडकर Рік тому +8

    पैसा साठी फेका फेकी करू नका डिटेल्स माहिती देत जा

  • @ashokjoshi4308
    @ashokjoshi4308 Рік тому +13

    जर मेलेले माणसं जिवंत करु शकतात हे , तर मग corona काळात दगावलेल्यांना का जिवंत केलं नाही?

  • @tusharshinde1164
    @tusharshinde1164 Рік тому +2

    भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखविला आहे

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 Рік тому +17

    पेशंट बरा करायचा नावाखाली लुटत असतील

  • @vijaykumarlokhande1512
    @vijaykumarlokhande1512 Рік тому +12

    अशी हॉस्पिटल्स सरकारने आणखी उभारली पाहिजेत

  • @pranit77299
    @pranit77299 Рік тому +3

    Aiims kem jj hospital pn kami darat ilaj karun detat

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 Рік тому +11

    खूप छान उपयुक्त हॉस्पिटल बद्दल माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आपण जी बहुमूल्य माहिती दिलीत ती सुद्धा आपल्या हातून नकळत जन्सेवेचे कार्य घडत आहे अशीच माहिती वेगवेगळ्या विषयावर आयोजित करण्यात यावी धन्यवाद

  • @dipakandhare814
    @dipakandhare814 Рік тому +2

    अगोदर फ्री मध्ये म्हणाले आणि नंतर इन्शुरन्स आहे का ज्या माणसांकडे इन्शुरन्स काढायला पैसे नसतील अशा माणसांनी काय करायचं फ्री म्हणजे काय

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Рік тому +29

    गरीब लोक येउ शकत नाही सर नगपुरला हा दवाखाना ठेवा सर उपकार होतील चांगल काम करत आहात धनयवाद

  • @shubhamshinde5410
    @shubhamshinde5410 Рік тому +12

    असं हाॅस्पीटल प्रत्येक जिल्ह्यात असायला हवं कारनं एखादा गरीब असला तर त्यानं कसं जावं एवढ्या दुर🙏

  • @MeeraValvi
    @MeeraValvi 6 місяців тому +2

    मी एक अंगणवाडी सेविका आहे .माझ्या नंदुरबार जिल्ह्यात सीकलसेल हा आजाराच्या आजपावेतो कोनतेच औषध कोनीच नीर्मान केलेले नाही . या सीकलसेल ने आदिवासींचे तरुन व मुल व. किशोरी मुली मरन पावले आहेत .माझी तज्ञ Do, कळकळीची विनंति आहे या सीकलसेल आजारावर लवकरात लवकर औषधि काढावे.हि विनंति मी अंगणवाडी सेविका नंदुरबार

  • @ratnakailaspatil1011
    @ratnakailaspatil1011 Рік тому +1

    ह free म्हणजे काय , फक्त डॉ ची पेशंट तपासणी फिज नाही लागत , या सगळया टेन्शन मधे आमची आई गेली , तिला वाटले ,यानाएक महिना आयुष्य सागितले माझे काय होणार खुप टेन्शन घेतले आज तिला जाऊन ६ महिने होतील 28/12/2022 la गेली 😭तिला पण आम्ही KEM Mumbai la nele pan geli

  • @satishjadhav2903
    @satishjadhav2903 Рік тому +8

    आपल्या महाराष्ट्रात असे हॉस्पिटल होणे गरजेचे आहे

    • @hemalataramineni2757
      @hemalataramineni2757 Рік тому

      Aahena
      शांति avedana Sadan मुंबई बांद्रा

    • @hemalataramineni2757
      @hemalataramineni2757 Рік тому

      TATA maharashtra मध्ये aahe
      Mumbai आणि Kharghar

  • @nilt9810
    @nilt9810 6 місяців тому +1

    टाटा हॉस्पिटल बेस्ट आहे मेडिकल इंश्योरेंस पेक्षा रेशन कार्ड पहिजे खुप खुप कमी खर्च येतो मला रक्त चेक अप ला फक्त 10 रुपए लागतात

  • @arunayelapu3942
    @arunayelapu3942 Рік тому +15

    Tata cancer hospital free nahi checkup la advance paise barav lagat

  • @hemalataramineni2757
    @hemalataramineni2757 Рік тому +1

    मेलेला माणुस फ़क्त serials or movies madhe जिवंत होतो
    चुकीची माहीती देवु नका

  • @anitanirhali2999
    @anitanirhali2999 4 місяці тому +1

    शिर्डी तिरुपती बालाजी येथे दान करण्यापेक्षा या हॉस्पिटलला दान केले पाहिजे

  • @ShamMarkande-kp1iz
    @ShamMarkande-kp1iz Рік тому +3

    आपल्या राज्यामध्ये शिर्डी मध्येच गरिबासाठी मोफत शस्त्रक्रिया व माफक दरात उपचार केले जातात महाराष्ट्र मध्ये आणखीन चार पाच शेगाव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर अक्कलकोट पंढरपूर या ठिकानी हॉस्पिटल निर्माण पाहिजेत या सर्व हॉस्पिटल वर शिर्डीच्या हॉस्पिटल प्रमाणे कारभार चालला पाहिजे

  • @jagdishmokal7642
    @jagdishmokal7642 Рік тому +26

    कृपया हया सव॔ हॉस्पिटलची नाव , पत्ते , कॉंटेकट नंबर शेअर करावीत .

  • @travelerexplore1994
    @travelerexplore1994 Рік тому +1

    Tata memorial hospital kashala bhau chesta mandta saglyat ghatiya hospital ahe amhi experience ghetlai kai mofat bifat nahi ahe

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Рік тому +2

    इथे फक्त आजी माजी आमदार खासदार ,जातात,मुंगी चावली तरी,सारच फुकाट,,,,,,दाबुन खातात ,सायच फुकाट

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Рік тому +1

    ,सर मेलेला पेशंट जगात कोणीही जीवंत करु शकत नाही.बातमी जरा भडक बनवु नका.

    • @sandipmengal3433
      @sandipmengal3433 Рік тому

      नासिक चे मेडिकल कॉलेज जीव गेनेचा आडा.

  • @padmaakarrmokar4618
    @padmaakarrmokar4618 Рік тому +47

    God bless them all for their noble deed!

  • @dkfndjdj
    @dkfndjdj Рік тому +5

    चांगली माहिती आहे. मला मेडिकल इन्शुरन्स ची माहिती हवी आहे ती कशी करून घ्यायची आहे ते सांगावे. आपल्या चैनल चे खूप खूप धन्यवाद सरजी

  • @umeshbhagwat2266
    @umeshbhagwat2266 Рік тому +7

    कोरोनात खरी हॉस्पिटल ची गरज होती. नाही की मंदिराची लोकांना जनिव झाली आता कोरोना गेला आता लोकांना आता गरज नाही कुणीही आजरी पडणार नाहीत आस भ्रम आहे

  • @tulsidasbarapatre8575
    @tulsidasbarapatre8575 Рік тому +2

    पहले जो भारत का नक्शा दिखाते हैं उस पर ठीक से ध्यान दीजिए और खासकर के उत्तर में

    • @tulsidasbarapatre8575
      @tulsidasbarapatre8575 Рік тому

      और पूर्व की ओर भी ध्यान से दिखाना होगा

  • @ramsingchavan-gc9ix
    @ramsingchavan-gc9ix 9 місяців тому +1

    Parantu jithe sarv fukat aste tithe mansachi kalji ghetli jat nahi jase ki ghati,Aurangabad...😢

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 5 місяців тому +2

    आज डॉक्टरांची भीती वाटते
    फक्त बाजार मांडला आहे
    आपण सांगत असलेली माहिती खरी आहे का हे कस कळणार

  • @siddharammaindargi77
    @siddharammaindargi77 Місяць тому +1

    My brother liver kharab jala आहे कोणता hospital आहे हेल्प

  • @markushvas8560
    @markushvas8560 Рік тому +2

    मुंबईत असे खूप दवाखाना पाहिजे गरीब मुलांना वगरबलोकाफायदाहोइलयेथेगरज आहे हे ते

  • @भास्करमोहिते

    कृष्णा हॉस्पीटल चे नाव घ्या की

  • @ravirajumale33
    @ravirajumale33 Рік тому +1

    Devala paisachi garaj nahi , pan lok mandir , makjid la paise purvtat, tya pekshya asshya hospital la Dan dilas kiti tari jiv vactil, v dev pan tumchi nakkich madad kartil

  • @onlygaming6406
    @onlygaming6406 Рік тому +5

    Maharashtra madhe pan aahet ase hospital's
    PMT hospital - Loni
    Sai baba hospital - shirdi
    Gangubai Shinde hospital - mulund

    • @BzBz6820
      @BzBz6820 5 місяців тому

      Smbt इगतपुरी

  • @vikrantsurve5172
    @vikrantsurve5172 Рік тому

    तुम्ही बोलता येते खरे पण टाटा हॉस्पिटलमध्ये प्रत्येक गोष्टीचे पैसे घेतले जातात .

  • @tukaramkharat1465
    @tukaramkharat1465 Рік тому +10

    Pune madhol symbayosis hospital best aahe

  • @snehalpradhan3505
    @snehalpradhan3505 Рік тому +8

    खूप बरे होईल जर ह्या त्याची हॉस्पिटलचा पत्ता दिलास खूप बरे

    • @kumudinimogrelia9186
      @kumudinimogrelia9186 Рік тому

      Pratyaksh khare hospaital dakhvale aste tar bare zale aste forigner ka dakhvata

  • @kishorhiwralebendewadikar.7330

    ‌अडमित करण्यासाठी काही नियम व अटी आहेत का? या hospital मध्ये..❤

    • @sindhuvarpe9036
      @sindhuvarpe9036 Рік тому

      अगदी बरोबर बोललात आडमीट करण्यासाठी काही नियम व अटी सांगीतल्या पाहिजे तसेच आडचणी सुद्धा सांगितले Contact No.दीले पाहिजे

  • @sharayumadgaonkar2258
    @sharayumadgaonkar2258 Рік тому +7

    इन्शुरन्स ची माहिती पाठवा.. Health इन्शुरन्स बाबत pls

  • @bapucholake9669
    @bapucholake9669 Рік тому +2

    Aashi company sanga ki medcal claim zatpat and
    Serv aajar 100/claim denari nantar he lok badlun jatet ha aajar nahi to aajar nahi hospitalcha karch peshenta karava lagto

  • @MathsforScience
    @MathsforScience Рік тому +37

    1. Guru hari krish hospital, bhagawan nagar, delhi (for kidney treatment)
    2. Tata memorial hospital, Mumbai (for cancer)
    3. Guru ke langer eye hospital Chandigarh
    4. Sri saty sai sanjeevani hospital, New Raipur (for children heart treatment)
    5. Shree saibaba hospital Bengaluru (for brain treatment)
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunitapatil3776
    @sunitapatil3776 4 місяці тому +1

    Iocamane hospital best hospital in Pune heart surgery than only 2 year than 2009 my surgery case

  • @kavitaambekar4406
    @kavitaambekar4406 Рік тому +12

    चांगली ऊपयुक्त माहिती..धन्यवाद🙏

  • @EduMotiChannel
    @EduMotiChannel Рік тому +4

    🔥🔥🔥👌👌👌👍👍👍🙏🙏

  • @rahulmore1410
    @rahulmore1410 Рік тому

    खोटं खोटं खोटं..... काहीही दाखवता.. लोकांना फसवतात.... परदेशी डॉक्टर दाखवता विडिओ मधे... लाज बाळगा... जनाची नाही तर मनाची तर लाज ठेवा...🤨😵‍💫🤨

  • @gajanankorgaonkar8386
    @gajanankorgaonkar8386 Рік тому +1

    Tata mumbai yethe kontahi upchar fukat hot nahi tasech rogyachi khup helsand hote.mi swataha anubhavale aahe.

  • @amolkadam7749
    @amolkadam7749 Рік тому +2

    चंदिगड च्या हाॅस्पिटलचा नंबर मिळेल का????

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 Рік тому +37

    खुप च महत्वाची माहिती दिली सगळे हाँस्पिटल चा पत्ता दिला तर बरं होईल शोधायला सोपे जाईल

  • @yasinpatel724
    @yasinpatel724 Рік тому +4

    झायगो मायक्रो सिस ,आजारासाठी कोठे फ्री इलाज होईल in

  • @warankarvlogs
    @warankarvlogs Рік тому +1

    अतिशय उत्तम माहिती.
    Thumbnail ला तर दहा पैकी दहा गुण दिले पाहिजे.
    पण बर्‍यापैकी मोफत याचा अर्थ नाही कळला.

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 Рік тому +5

    Maharashtra madhe ase hospital aahet ka
    Kay schemes aahet

  • @drshivajipatil2901
    @drshivajipatil2901 Рік тому

    प्रत्येक विभागामध्ये चॅरिटेबल hospital आसावे, गोरगरीब लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळाली पहिजे

  • @sandeepsawane9958
    @sandeepsawane9958 Рік тому +14

    मेला ला माणूस जिवंत करता येतो 👌

    • @radhachafe2812
      @radhachafe2812 Рік тому

      As hou shakt nahi Karan mrutu atal ahe

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 5 місяців тому

      अशी ताकद फक्तं ईश्वरा कडे आहे डॉक्टर देव नाही तो सुध्दा म्हणतो सगळे वरच्या देवाचा हातात आहे आम्ही नाम मात्र आहे सगळं तो करतो

  • @vinayakkulkarni9765
    @vinayakkulkarni9765 Рік тому +3

    सदर हाॅस्पीटल चे पत्ता आणी फोन नंबर पाठवता काय

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 5 місяців тому +1

    भारताचा नकाशा नीट दाखवा साहेब.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @khushalthakre5805
    @khushalthakre5805 Рік тому +1

    सरजी मरने के बाद उसे फिरसे जीवित किया जासकता यह स्किल मेरे पास है अगर भारत सरकार चाहे तो मैं बतानेकेलिये मैं तयार हूं अओर यह बात बिल्कुल सच है सम्पर्क करो

    • @know.it.yourself
      @know.it.yourself Рік тому +1

      बहोत खूब बाबाजी
      कृपया आप व्हिडिओ के द्वारे एक बार मरके जीवित होकर दिखा दिजिये
      हम मानव लोग धन्य हो जायेंगे
      आपके शरण मे आकर

    • @aartipachange1807
      @aartipachange1807 Рік тому

      😂😂😂😂😂😂

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 3 місяці тому +2

    सोलापूर मध्ये कॅन्सर हॉस्पिटल free आहे माझ्या आईला cancer hote बरे झाले आहे तिचे वय 75आहे मदत पाहिजे तर msg.kara

  • @charudattaagashe3339
    @charudattaagashe3339 Рік тому +3

    Tata cancer ला अपॉइंटमेंट मिळते का ?

  • @RajuTambekar
    @RajuTambekar Рік тому +3

    धन्यवाद बरीच उपयूक्त माहीती दिली Medical insurance बाबत माहीती द्याल .

  • @sunilbha90
    @sunilbha90 Рік тому +1

    सर्व प्रथम भरताच मंचीत्र चकीचा दाखवला आहे सुरवातीला व्हिडिओ चालू झाल्या वर ते पूर्ण भारत च चित्र लावा कुरपा करून....

  • @sachinmokashi
    @sachinmokashi 6 місяців тому

    टाटा मध्ये प्रायव्हेट, सेमी प्रायव्हेट, जनरल असे विभाग आहेत कॅन्सर काय तुमची ऐपत बगुन हातो काय. इलाज ऐपत बघून करायला सर्वांना सामान आणि मोफत उपचार दया.

  • @Trick-my
    @Trick-my 10 днів тому

    सगळ्या हॉस्पिटलचा ऍड्रेस व कॉन्टॅक्ट नंबर द्या.. आणि तिथे आतापर्यंत इलाज केलेल्या लोकांचा व्हिडिओ काढा...

  • @reenagajare2623
    @reenagajare2623 Рік тому +1

    Pahle yeah msg kyu nhi dekha maine 😭

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Рік тому +2

    कुठला इंश्योरेंस काढु नाव सांगा मी सोलापुर महाराष्ट्र मधे राहतो

  • @chhagandoijad4526
    @chhagandoijad4526 Рік тому +3

    मेडिक्लेम कंपनी विषयी माहिती द्यावी

  • @mpstar.mahendra9339
    @mpstar.mahendra9339 Рік тому +1

    Mazi aai blood🩸 Cancer aahe tr kute mofat upchar hovu shakto ka sir khup tension aahe kay karav samjat nahi payse sudha nahi rahile aata 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @pschaudharisir
    @pschaudharisir Рік тому

    तू मेल्यावर तुला याच हॉस्पिटल मध्ये आम्ही दाखल करणार आहोत.तू पुन्हा जिवंत होशील अशाच फेक न्यूज देण्यासाठी.

  • @pratibhamendhe6884
    @pratibhamendhe6884 7 місяців тому

    माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे आणि त्याचा मी लाभ पण घेतला आहे कॅन्सर ट्रीटमेंट करिता 7 लाखाचा

  • @darshanpatil5740
    @darshanpatil5740 Рік тому

    आपण मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारया Hospital मध्ये टाटा Hospital चे नाव घेऊन लोकांना चुकीचे मार्गदर्शन केले आहे

  • @abdulanisshaikh991
    @abdulanisshaikh991 Рік тому +3

    Medical Insurance baddal mahiti denara video banwa

  • @JayMaharashtra-byPatilsir
    @JayMaharashtra-byPatilsir Рік тому +2

    मेडिकल इन्शुरन्स काढला,
    मुलगा ऍडमिट होता तर पहिला क्लेम मिळाला
    दुसऱ्या क्लेमला काहीही कारणे सांगून नाकारला गेला आहे

  • @bendale7744
    @bendale7744 5 місяців тому

    सत्य साई हाॅस्पीटल खारघर मध्ये लहान मुलांची हृदयाचे कोणतेही आॅपरेशन फ्रि मध्ये केले जाते

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 4 місяці тому +1

    सफाले (पालघर )या एरियात असे च येक हॉस्पिटल पाहिजे सरकार नी लवकर लक्ष घालावे

  • @BhauraoKalbhor
    @BhauraoKalbhor 8 днів тому

    असा कोणता इन्शुरन्स आहे मेडिकल इन्शुरन्स आहे जो वर्षाला पाच ते सहा हजार भरून तीन-चार लाखाचे कव्हर देतो... असा इन्शुरन्स असेल तर शेतकऱ्यांसाठी चांगलाच आहे पाच ते सहा हजार वर्षाला कोणी भरू शकतो.. पण नक्की आहे का... नक्की सांगा असेल तर आम्ही स्टार हेल्थ भरतोय तो खूप महाग आहे

  • @hemalataramineni2757
    @hemalataramineni2757 Рік тому

    चुकीची माहिती
    Terminal cases of cancer cure होत नाही. TATA मध्ये treatment free नाही.

  • @SanketPatel-t1f
    @SanketPatel-t1f 5 місяців тому +1

    Bharat cha naksha barobar Kara pahile

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 Рік тому

    अशी कोणती विमा कंपनी आहे का जी मोफत पॉलिसी देते. नाही ना. मग medical insurance हा सुध्धा व्यवसाय आहे.

  • @suryakantrajure8859
    @suryakantrajure8859 Рік тому +3

    कृपया सर्व हॉस्पिटलचे ऍड्रेस व कॉन्टॅक्ट नंबर द्यावे ही नम्र विनंती

  • @udcreation465
    @udcreation465 Рік тому

    सर्व लोकांनी या व्हिडिओचा रिपोर्ट करावा कारण या व्यक्तीने दाखवलेल्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर नाही

  • @sachinmokashi
    @sachinmokashi 6 місяців тому

    टाटा हॉस्पिटल ला वेटिंग लिस्ट खुप आहे. त्यामुळं कॅन्सर ची स्टेज हाता बाहेर जाते. भ्रस्टाचार पण खुप आहे.

  • @ramchandragurav8387
    @ramchandragurav8387 Рік тому

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला तुम्ही दाखवलेल्या भारताच्या नकाशात जम्मू काश्मीर पाक मध्ये दिसतोय .... हे व असले नकाशे वापरू नये अशी विनंती

  • @ShivanandMochi-x8r
    @ShivanandMochi-x8r 6 місяців тому

    सर मी नवीन आहे काही प्रॉब्लेम निमित्त फ्री हॉस्पिटलच्या आपल्याला फायदा घेण्यासाठी माझ्याकडे इन्शुरन्स कार्ड नाही त्याच्याबद्दल तुम्ही माहिती द्यावी

  • @mandartupe204
    @mandartupe204 6 місяців тому

    तुम्ही आपल्या भारताचा नकाशा चुकीचा का दाखवला आहे. काश्मीर आहे पूर्णपणे पाकिस्तान चा भाग दिसतोय. तसेच पूर्व भाग हा सुद्धा भारतात दिसत नाही.
    हे तुम्ही मुद्दामून केलं आहे का????
    का तुम्हाला आपला नकाशा कसा आहे हे माहित नाही????
    व्हिडिओ ज्यांनी बघितला आहे त्या कोणालाही हे जाणवलं नाही का????