आपला अभ्यास छानच आहेत म्हणून आपल्यावर भगवंत आशिर्वाद आहेत म्हणून आपण सर्व गोष्टी ईश्वर कृपाप्रसाद आहेत म्हणून पार पाडतात हे आपणास मान्य कराव्या लागतील भगवंताच्या क कृपाप्रसाद लाभल्या शिवाय काहीच होणार नाहीत
महाराष्ट्र मध्ये हे सरकार येणे फार कठीण आहे. त्यामुळे या नेत्याचे ग्रह महत्वाचे नसून जनतेचे ग्रह याच्या विरोधात आहे कारण ऐकच अजित दादा यांना मंत्री केल्याने बिजेपी आणी शिंदे शिवसेना ग्रह कुंडली बिघडली
@@subhashmohite9695 तुम्हांला परदेशी ज्योतिषी चालतात पण भारतातील ज्योतिषी नाही चालत, केवळ अंधश्रद्धा म्हणून बघू नका स्वतः पण अभ्यास करा मग ज्योतिष विषय काय हे समजेल. ज्योतिष्याला सरकारी अनुदान मिळत नाही जेमतेम 50 /100 रुपये घेतो. तुम्ही एकच रोगावर दोन डॉक्टरांची 500 रुपये फी देऊन सल्ले का घेता तुमचा एकावरच विश्वास असायला पाहिजे
नमस्कार खुपच छान, 10मिनिटे vdio हवा, अनेक विडिओ चालतील. परंतु लांबलचक vidio नको, असे अनेकांची इच्छा आहे. आपले भविष्य आणि वैयक्तिक वैचारीक विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण माहिती पुर्ण आहे. आपले पुढील विडिओ आवडीने पाहीन. व माझ्या माहितीत भर होईल. धन्यवाद. Sir नमस्कार
@@yogeshsomani2478स्वतचं काय घेवून बसला एक नाही दोनदा 100पेक्षा जास्त आमदार निवडून आणले शेवटी तीन पक्ष एकत्र आले त्यांना पाडायला पण काही नाही पुन्हा पुन्हा येईन आणि 2024ल पण पुन्हा येणार.
@@PrakashSuryawanshi-m7g मराठ्यांनी काय दिवे लावले आहेत ? आरक्षणाची भीक मागण्या शिवाय दुसरा विषयच नाही . आम्हाला obc त टाका, bc त टाका, भटके विमुक्त म्हणा, भले , वनवासी म्हणा, पण आम्हाला लाचारिचा राखीव तुकडा द्या , त्याशिवाय आम्हाला जगताच येत नाही ही भिकारी अवस्था आहे मराठ्यांची आणी त्याची लाज ही वाटत नाही .
ज्योतिषी हे काही ईश्वरी अवतार नाहीत.आता पर्यंत1००%?भाकीते खरी ठरली आहेत का भल्या भल्या ज्योतिषांची भाकीते खोटी ठरली आहेत.काही योगायोगाने भाकीते खरी येतात मग ज्योतिषी टिमकी वाजवतात.
@@ganeshgurjar8254 तुम्ही जे बोलताय ज्योतिषी टिमकी वाजवतात, ज्योतिष चुकते म्हणजे ज्योतिश्याचा अभ्यास कुठे तरी कमी पडतो, त्यामुळे ज्योतिष विषयाला नाव ठेवू नका, आमच्या देशातल्या लोकांना पश्चात्या ज्योतिसांचे ऐकायला आवडते पण भारतातले मूर्ख असतात ही धारणा सोडा
ज्योतिष स्वतः प्रामाणिक असावा, जातक चे ज्योतिष वर विश्वास असावा, टाइम पास साठी ज्योतिष बघू नये, जाताकाने फुकट मध्ये बघू नये, जन्म तारीख, जन्म वेळ, जन्म जागा latitude longtitude बराबर असावेत. ज्योतिष बघताना ज्योतिसाची परीक्षा घेण्यासाठी करू नये तर ज्योतिष बरोबर येऊ शकते
Nagpure tuzya ba cha aaja kon hota he Tula koni sangitale te sang jyani sangitale asel tyanchwar vishwas thevun tumhi mahatana ki hi person mazya ba cha aajya hota😅😅😅😅😅😅😅 shahane wa jara abhyas kara ugach frku nak
आपण जी मीमांसा करत आहात ती काही ठिकाणी अयोग्य तुलनेमुळे भरकटत जातेय ...*उद्धव ठाकरे(खरा विश्वासघाती❗)आणि एकनाथ शिंदे• यांच्या परिस्थितीत महद्ंतर* आहे (तुलना अस्थानी!) आम्ही मतदार योग्य वेळी उत्तर देवू'च😡☹️ •बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवली✅
विधानसभा लाजरगेपाटलाच सरकार येणार आहे ही काळया दगडावचिरेग आहे लोकसभा च सोडुदेय आम्हांला आरकक्षण वोबिसितु50 सगेसोयरे कयदापारी केला नाही तुम्हाला विधानसभा लापळटी ही काळया दगडावचिरेग आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल
भविष्य rahude . EVM बद्द्ल बोला. EVM पाहिजे की BALLOT PAPER ??? कारण हेच EVM ठरविते बीजेपी येणार ते!!! भविष्य सांगायची गरज नाही!!! उदाहरण " हरियाणा निवडणूक ".
अमित गुरुजी ,आपण सांगितलेली माहीती सर्वसामान्य बुध्दीमत्ता असलेल्या माणसांनाही पटेल अशी आहे यातुन आपली बुध्दीमत्ता दिसून येते !!
अरूण मेहकरकर
वायफळ प्रस्तावना जास्त वाढत आहे हेडिंग काय दिले त्याच्यावर चर्चा पाहिजे थोडक्यात सांग ना बाबा
Good, 👌👌👍
आपण छान राजकीय निरीक्षण सादर केले आणी आपले भविष्य ज्ञान पण उत्तम आहे 👍
Deeply explained the astrology is a game of possibility,. Nicely explained,
हे ज्योतिषीय विश्लेषण पेक्षा सामाजिक प्रश्नाची खदखद आणि विशिष्ट राजकीय पक्षाकडे भावनिक कल दाखवणारे (ज्योतिषीय?)विश्लेषण
Super duper exaplition very well done 😊😊 jai bharat ❤
कोण ते सरकार येणार ते सांगायचे सोडून बाकी गोषटी नंतर सांगीतलया तर बरे कारण सध्या जनतेला त्यात इंटर रेस्ट आहे .क्षमस्व.
Sadetod Enlightenment and foresighted.🌈🙏
आपला अभ्यास छानच आहेत म्हणून आपल्यावर भगवंत आशिर्वाद आहेत म्हणून आपण सर्व गोष्टी ईश्वर कृपाप्रसाद आहेत म्हणून पार पाडतात हे आपणास मान्य कराव्या लागतील भगवंताच्या क कृपाप्रसाद लाभल्या शिवाय काहीच होणार नाहीत
आपलं channel utube आहे का
खुप छान व संयमी बोलणे आहे गुरुजी तुमचे
Brilliant Knowledgeable Amit sir
Shri Vibhute Guruji. Your presentation is intellectual and good.
तुझं बाकीचं ऐकायला मोकळं नाही आम्ही विषय दिला एक आणि सांगता वेगळेच कोण येणार निवडून हे सांगितलंच नाही शेवटी असं भाष्य करू नका इथून पुढे
Mahavikas aaghadi yenar
सध्याचे नेते समार्थ्यहिन आहेत कणखर नाहीत सरकार चालवायला.
Kutun shodh lavala
लई भारी
You are a grate man
Khup chan
👌
कुंपणावर राहून ज्योतिष सांगणे यामध्ये सामान्यांचे अज्ञान दूर कसे होणार? possibility कसं समजणार.......
तुम्ही भविष्यावर कमी राजकारणावर जास्त बोलत आहेत. असे लोकं बोलत आहेत भाऊ.
@@manoharpatil6795 मनोहरभाई जेव्हा तुम्ही डॉक्टर कडे जाता तेव्हा तुम्हांला आजारपणाची माहिती सांगता की नाही तसेंच हे आहे
😂
गुरूजी खुप छान विश्लेषन करता तुम्ही नमन tumhal
कुणी काही बोलू द्या पण तुम्ही मात्र सत्य वास्तव मांडता हे महत्वाचं आहे
महाराष्ट्र मध्ये हे सरकार येणे फार कठीण आहे. त्यामुळे या नेत्याचे ग्रह महत्वाचे नसून जनतेचे ग्रह याच्या विरोधात आहे कारण ऐकच अजित दादा यांना मंत्री केल्याने बिजेपी आणी शिंदे शिवसेना ग्रह कुंडली बिघडली
गुरू जीनी अतिशय सुंदर माहिती दिली. ऐकायला बरे वाटते.
Pl
Chan mahiti
Good👍/सुंदर विवेचन.
जोतिष सांगणे अवघड नाही जोतिष हा पैसे कमावण्याचा मार्ग आहे स्वतःचे भविष्यात काय आहे ते बघा भविष्ये खरे आहे का
@@subhashmohite9695 तुम्हांला परदेशी ज्योतिषी चालतात पण भारतातील ज्योतिषी नाही चालत, केवळ अंधश्रद्धा म्हणून बघू नका स्वतः पण अभ्यास करा मग ज्योतिष विषय काय हे समजेल. ज्योतिष्याला सरकारी अनुदान मिळत नाही जेमतेम 50 /100 रुपये घेतो. तुम्ही एकच रोगावर दोन डॉक्टरांची 500 रुपये फी देऊन सल्ले का घेता तुमचा एकावरच विश्वास असायला पाहिजे
What about the prediction about vidhan Sabha elections which was the purpose of the podcast
नमस्कार खुपच छान, 10मिनिटे vdio हवा, अनेक विडिओ चालतील. परंतु लांबलचक vidio नको, असे अनेकांची इच्छा आहे. आपले भविष्य आणि वैयक्तिक वैचारीक विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण माहिती पुर्ण आहे. आपले पुढील विडिओ आवडीने पाहीन. व माझ्या माहितीत भर होईल. धन्यवाद. Sir नमस्कार
✅✅
Thanks 👍👌💯🙏
देवेंद्र फडणवीस कि शुक्र के अंतर्गत शुक्र कि महादशा ( from 28 august 2024 to 2044 ) चाल रही है शुक्र लग्नेश है या ( or ) भाग्येश है ?
हे फडणवीस साहेब स्वतः निवडून आले तरी पुष्कळ. सरकार तर सोडा राव
तु कुठे राहत रे भाऊ,. मुले नागपूर मालूम आहे का
@@yogeshsomani2478स्वतचं काय घेवून बसला एक नाही दोनदा 100पेक्षा जास्त आमदार निवडून आणले शेवटी तीन पक्ष एकत्र आले त्यांना पाडायला पण काही नाही पुन्हा पुन्हा येईन आणि 2024ल पण पुन्हा येणार.
Fadanvis cha ati husarimule bamani vicharmule vat lagli ahe
@@PrakashSuryawanshi-m7g मराठ्यांनी काय दिवे लावले आहेत ? आरक्षणाची भीक मागण्या शिवाय दुसरा विषयच नाही . आम्हाला obc त टाका, bc त टाका, भटके विमुक्त म्हणा, भले , वनवासी म्हणा, पण आम्हाला लाचारिचा राखीव तुकडा द्या , त्याशिवाय आम्हाला जगताच येत नाही ही भिकारी अवस्था आहे मराठ्यांची आणी त्याची लाज ही वाटत नाही .
जोतिष शास्राऐवजी राजकीय द्रुष्टीने चर्चा झाली आहे असे वाटते.
उद्धव ठाकरे हे आता उस्मान ठाकरे झाले त्याच काय? म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी
शेर के घर सूव्व..र..
विषय काय आणि कशावर चर्चा , शेवट पर्यंत चर्चितचर्वण .
माझे मत महायुतीचा विजय भव महाविकस आघाडी सरकार नको
महायुती नाही येणार ते शेतकरी विद्यार्थी च्या विरोधी सरकार आहे
गुरुजी तुम्ही काँग्रेस धर्जीने दिसता.
आपण ज्योतिष सांगत नाही.तर महाआघाडीचे प्रचारक आहे .असे वाटते.
🎉
तिसरे महायुद्ध व कुणाची सत्ता येणार, कोण मुख्य मंत्री होणार हे का नाही सांगितलं.
ua-cam.com/video/ow8I7lfoJZU/v-deo.htmlsi=mwiK2LFi9DUpMRyG
तिसरे महायुद्ध
निवडणुकीबद्दल बोलणार होता , ते सोडून फालतु का बोलता ? हेडिंग वेगळे दिले आहे .. 1/2 वेळा बघू नाहीतर बंद करीन .
Chhan
ज्योतिषी हे काही ईश्वरी अवतार नाहीत.आता पर्यंत1००%?भाकीते खरी ठरली आहेत का भल्या भल्या ज्योतिषांची भाकीते खोटी ठरली आहेत.काही योगायोगाने भाकीते खरी येतात मग ज्योतिषी टिमकी वाजवतात.
जे ज्योतिष ला विरोध करतात त्यांनी स्वतः पहिले ज्योतिष शिकावे, संशोधन करावे मग विरोध kara
@@ganeshgurjar8254 तुम्ही जे बोलताय ज्योतिषी टिमकी वाजवतात, ज्योतिष चुकते म्हणजे ज्योतिश्याचा अभ्यास कुठे तरी कमी पडतो, त्यामुळे ज्योतिष विषयाला नाव ठेवू नका, आमच्या देशातल्या लोकांना पश्चात्या ज्योतिसांचे ऐकायला आवडते पण भारतातले मूर्ख असतात ही धारणा सोडा
ज्योतीषकार आज पुष्कळ मुलामुलीचे लग्न होत नाही. त्याला काय कारण आहे. आणि त्यांची लग्न कधी होणार हे आपण तारीखवार वर्षे सांगू शकता का ❓
ज्योतिष स्वतः प्रामाणिक असावा, जातक चे ज्योतिष वर विश्वास असावा, टाइम पास साठी ज्योतिष बघू नये, जाताकाने फुकट मध्ये बघू नये, जन्म तारीख, जन्म वेळ, जन्म जागा latitude longtitude बराबर असावेत. ज्योतिष बघताना ज्योतिसाची परीक्षा घेण्यासाठी करू नये तर ज्योतिष बरोबर येऊ शकते
22:00 thumbnail मधील विषय
Kup chan
या संपूर्ण मुलाखतीत ज्योतिष पेक्षा वास्तव महत्वाचे अधोरेखित होते.
विशलेशन छान केल पण कोण निवडून येणार हे नाही सागितलं
या वेळेस आपली भविष्य वाणी
खोटी ठरणार अस माझ वयक्तिक मत आहे
ही मुलाखत 15 मिनीटात आटोपण्यासारखी आहे
ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे
खूप छान विश्लेषण केलय गुरुजी चा संपर्क नंबर मिळेल
विभक्ती गुरुजींचा नंबर
शरद पवारांचा राहू प्रबळ आहे की नाही हे माहिती नाही... पण मोदीजी अन् भाजप साठी मात्र राहुल प्रबळ आहे...तेच ह्यांना निवडणूक जिंकून देत असतात.
व्हिडिओ छान आहे पण सत्तेवर कोण येणार ते समजलं नाही अतिशय सुंदर व समर्पक भाषेत विचार व्यक्त केलेले आहेत
Very nice presentation 😊
चायला हा सत्तेवर कोण येणार हे बोलायचं सोडून पांचट गोष्टी वरच वटवट करतो खूप बोअर करून राहिला याची वटवट बंद करा
तुम्ही ज्योतिष सांगिताय की राजकीय विश्लेषण. कुठलाही संबंध कुठे जोडतात.
असेच एक ज्योतिशी माहुलीचु होती.त्यांनी४८ मतदार संघातील विश्लेषण सांगितले होते.पण त्यांचे अंदाज७५ टक्के चुकले.
'साहेब' यांनी तर चक्क विचका केला महाराष्ट्रातील राजकारणाचा❗😡☹️
लांबलचक व्हिडीओ कोन ऐकत नाही... मुद्याला अनुसरून थोडकेच विस्लेषण असावे तरच ऐकावेसे वाटते
महा विकास आघाडीचा माणूस आहे की ज्योतिषी आहे
पापपुण्य, स्वर्गनरक, पुर्ण जन्म कोणी पाहिला. स्वर्ग , नरक कोणी पाहिले याचा साक्षीदार कोणी आहे का ❓
Nagpure tuzya ba cha aaja kon hota he Tula koni sangitale te sang jyani sangitale asel tyanchwar vishwas thevun tumhi mahatana ki hi person mazya ba cha aajya hota😅😅😅😅😅😅😅 shahane wa jara abhyas kara ugach frku nak
विषय काय बोलता काय हेडिंग देऊन आम्हाला व्हिडिओ pahayla लावता हे बर नाही.
हाय 🤚
You Tubers che असेच झाले, हेडिंग कोणते, चर्चा कोणती करता.
Social network of Amit Vibhute sir
I mean UA-cam , Facebook other social media pages if any, please share details
खूप छान
जरागे 150जागा येतील पण निवडणूक लढणार नाहीत कारण शरदराव नाराज होतील
कैलास मानसरोवर भारताचा अविभाज्य भाग परत कधी होणार हे सांगा.
Which is more important lagn or rasi
तुम्ही जोतिषी आहात तर सांगा की मुख्य मंत्री कोण होईल.
29:30
रिजल्ट kai सांगितलं koni सांगेल ka? इतका वेळ नाही मुलाखत 10 min आटोपती घ्यावी
छान प्रबोधन गुरुजी आभीनदन
मुख्यमंत्री कोणाचा होणार ते सांगा पहिल्यांदा
हे महा विकास आघाडी चे फेवरेट आहेत भविष्य तर दूरच ठाकरे चे साथी आहेत
पैशाने पुढारी विकत घेता यतो. परंतु लोकांची मन विकत घेता येत नाहीत. धन्यवाद विभुते गुरुजी.
Ardh Satya aajkal -- lokach paise Maagtaat teva matdaan karto mhantaat lokshahi che adh: patan Aahey
खुप छान तुमची मांडणी आहे गुरुजी जय महाराष्ट्र 🌹🌺💐🙏
🚩🙏 रामकृष्ण हरी 🙏🪴
आपण जी मीमांसा करत आहात ती काही ठिकाणी अयोग्य तुलनेमुळे भरकटत जातेय ...*उद्धव ठाकरे(खरा विश्वासघाती❗)आणि एकनाथ शिंदे• यांच्या परिस्थितीत महद्ंतर* आहे (तुलना अस्थानी!) आम्ही मतदार योग्य वेळी उत्तर देवू'च😡☹️
•बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवली✅
हेडींग कुठले...भरकटलेला विषय.
उद्धव कडे कसल्या qualities होत्या/सापडल्या⁉️🙄*टा 😡☹️
ँ
यात भविष्य कोठे सांगितले?? खूपच general बोलत आहेत
नमनाला घडाभर तेल! भविष्य कुठाय?
ऐकनाथ शिंदे फक्त
अतिशय उद्बोधक आणि संयमित विचार 👌👌
विभूतेंचे भविष्य म्हणजे,कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या आणि मारा हात कपाळावर
मुळ विषय सोडून भरकटलेली चर्चा... ज्योतिष विवेचन सोडुन अनावश्यक राजकीय फालतू चर्चा...
उध्व,ठाकरे,चा,चेला,दीसतो,
कोण निवडून येईल हा सांगू शकत नाही घाबरतो हा
मुद्दा सोडून भरकटत जातो
हे सामाजीक विशलेषन आहे उगाच ग्रह तार्याचीं नाव घेवुन अंघश्रद्धा पसरवु नका ?
Clickbait thumnail. Completely offtopic discussion wrt thumbnail..
विधानसभा लाजरगेपाटलाच सरकार येणार आहे ही काळया दगडावचिरेग आहे लोकसभा च सोडुदेय आम्हांला आरकक्षण वोबिसितु50 सगेसोयरे कयदापारी केला नाही तुम्हाला विधानसभा लापळटी ही काळया दगडावचिरेग आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल
जरांगे सगळ्या जागा लढले तर किती जागांवर निवडून येतील त्यावर त्यांच सरकार येणार की नाही हे अवलंबून आहे.अस कोणाचही थोड्याशा जागा लढल्याने सरकार येत नसत.
अश्यांना भुजबळ विचारतात धंदा काय. धंदा बोला.
महायुती येणार
खूप छान अभ्यासु विवेचन
Only India Aghadi.
तुमची प्रस्तावना लवकर संपला. शिर्षकाप्रमाणे चाला. चर्चेचा तपशिल काय आहे बाकी भाकड कथा नका सांगू.
भविष्य rahude .
EVM बद्द्ल बोला.
EVM पाहिजे की
BALLOT PAPER ???
कारण हेच EVM ठरविते बीजेपी येणार ते!!!
भविष्य सांगायची गरज नाही!!!
उदाहरण " हरियाणा निवडणूक ".
तू कटवा...
राष्ट्राचे ज्योतिष जे बघतात त्याला मेदनीय ज्योतिष म्हणतात, ते जे एक्स्पर्ट असतात ते राजकारण वर बोलू शकतात
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻