Wa.. mast.. Frankly speaking I am not so fond of Kutchi Dabeli.. but after watching this video, it looks like a tempting one.. will try this for sure as I have tried most of your recipes so faar.. 🙂👌🤘
Nice Presentation, कच्ची दाबेली बद्दल सांगायचं झाल तर , माझा कधी कच्ची दाबेली हा प्रेफरन्स नव्हताच कधी कुठे बाहेर गेलो तर जर वडापाव संपला आसेल तर नेक्स्ट भेल पाणीपुरी तोही ऑप्शन नसेल तर मग आम्ही कच्ची दबेलीवर आदळायचो , पण मला आठवत नाही मी एकदा माझ्या कुठल्या तरी office च्या खाली ती दाबेली खाल्ली होती OMG त्या दबेलीवल्याने एवढी छान बनवली होती की त्याची टेस्ट मी आजही विसरू शकत नाही , तेव्हापासून मला कच्ची दाबेली आवडायला लागली , आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कच्छ गुजरातमधली आहे हे मला तुमच्याकडून कळले , तुम्ही केलेली दाबेली ही खूप छान झालेली आहे , पाहून तोंडाला पाणी सुटले 😋 आणि एक खंत वाटत राहते ती ही की आत्ताच आपण office वरून दमून थकून आलो आहे डब्बा ही खायला वेळ मिळाला नाही , सोय आसती तर मोबाईल मधून हात घालून त्या दोन दाबेली घेता आल्या आस्त्या तर किती छान झाले आसते 😂 खूपच यम्मी , keep it up , Good Going ❤
Nice Dabeli
Yummy!!
Favourite ❤️
🙏🏻🙏🏻❤️❤️❤️
Nice recepie.
@@bipinchandrasalunke5395 Dhanyavad
Superlike❤
@@rahulkulkarni7701 thanks
V.well explained.
Thank you so much
❤
❤️❤️❤️😊😊🙏🏻🙏🏻
nice presentation Pallavi 👍
As usual best ...karen as your receipi
नक्की ट्राय करा🙏🏻😊
Very nice
@@ShardaRajwat thank you 🙏🏻
As usual my favorite street food ❤
Yeah ….👍
Nice😍😍
Nice❤
एकदम मस्तच!!तोंडाला पाणी सुटले!!
Wa.. mast.. Frankly speaking I am not so fond of Kutchi Dabeli.. but after watching this video, it looks like a tempting one.. will try this for sure as I have tried most of your recipes so faar.. 🙂👌🤘
Nice Presentation, कच्ची दाबेली बद्दल सांगायचं झाल तर , माझा कधी कच्ची दाबेली हा प्रेफरन्स नव्हताच कधी कुठे बाहेर गेलो तर जर वडापाव संपला आसेल तर नेक्स्ट भेल पाणीपुरी तोही ऑप्शन नसेल तर मग आम्ही कच्ची दबेलीवर आदळायचो , पण मला आठवत नाही मी एकदा माझ्या कुठल्या तरी office च्या खाली ती दाबेली खाल्ली होती OMG त्या दबेलीवल्याने एवढी छान बनवली होती की त्याची टेस्ट मी आजही विसरू शकत नाही , तेव्हापासून मला कच्ची दाबेली आवडायला लागली , आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कच्छ गुजरातमधली आहे हे मला तुमच्याकडून कळले , तुम्ही केलेली दाबेली ही खूप छान झालेली आहे , पाहून तोंडाला पाणी सुटले 😋 आणि एक खंत वाटत राहते ती ही की आत्ताच आपण office वरून दमून थकून आलो आहे डब्बा ही खायला वेळ मिळाला नाही , सोय आसती तर मोबाईल मधून हात घालून त्या दोन दाबेली घेता आल्या आस्त्या तर किती छान झाले आसते 😂 खूपच यम्मी , keep it up , Good Going ❤
@@samarthcreation4370 thank you so much