आधी जिया चे मनभरून कौतुक ह्या साठी की एवढ्या लहान वयात ती तिच्या आईशीची नेहमीच स्वयंपाकात लहान-सहान का होईना पण मदत करते, अगदी आनंद-उत्साहाने मोदक बनवण्याची तयारी दाखवली ह्यातच तिने आमचे मन जिंकले, त्यात पुढे मोदक बनवण्याचा आटोकाट प्रयत्न सुद्धा केला ह्यासाठी शाबासकीची थाप सुद्धा लागु तिला.!!✌🏻✌🏻👌🏻🤗 भावीचे सुद्धा तितकेच कौतुक ह्या करिता की ती कधीच जिया सोबत compete करत नाही किंवा तिचे दोष काढत नाही.👌🏻👍🏻 बहीण असावी तर भावी सारखीच !!✨ साहिल चा मोदक मात्र अल्लादिन च्या चिराग सारखा दिसत आहे..कृपया त्याला चुकून घासू नका..!!😄😄 जिया माझी सुन असती तर आम्हा व्याहिंचे कसे जमले असते हा विचार करून चिंता सुद्धा वाटते आणि हसु सुद्धा येते...😄
जिया मोदक unique मस्त. भाविचा मोदक पण मस्त. लहान आसत हळ् शिकतील. 👌 दीपाली एकटी किती काम करते gr8 ते पण हसरा चेहरा. दादाने मदत केली. ह्याला तर म्हणतात sweet family😊
आमच्या कडे पण गणपती का पहिल्या आणि शेवटच्या दिवशी माहमदयाक अख्या पावटयाची उसळ असता जियाचो मोदक लय भारी दर संकष्टी क एक मोदक कर मग छान जमतले तुका पण आई सारखे
Modak sarvanchech chan hote ani jiya cha pan chan hota....tine banvlela modak kasa hi Veda vakda ka asena pan tine banavla hech imp ahe ... Ani tumche 1million subscribers lavakarach houde hich bappa chya charni prarthana .... Ganpati bappa morya 🙏😊 video chan jhali... Sweet family 😊
जेवणाच्या ताटात सुरुवातीलाच भात वाढू नये . प्रथम भाजी वाढावी व नंतरच इतर पदार्थ वाढावेत .... जेवायला सुरुवात करताना प्रथम भाताचा घास घ्यावा. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी "वदनीकवळ घेता" .... हा श्लोक म्हटला असतास तर... आणखीन भक्तीभावपूर्ण वातावरण निर्माण झाले असते ....
जीया आणि भावीचे मोदक खरच खुप सुंदर आहेत 🥰🥰 पहिल्याच फेरीत एवढे सुंदर मोदक बनवता आले हेच मोठे कौतुक🥰 गणपती बाप्पा मोरया🌺🙏
लोकं चंद्रोदय झाल्यावर रात्री देवाला नैवेद्य दाखवतात तुम्ही सूर्यदेव डोक्यावर आल्यावर दुपारीच नैवेद्य दाखवुन पार झालात 😨😟...कमाल आहे !!
Tas kahi nahi ji mans upvas tevtat ti lok paltat.
नमस्कार दिपालीने मोदक सुंदर बनविले, जेवण अप्रतिम, आशिर्वाद
Jiya ne chhan modak banvala....deepali Jevan chhan karte. dada chhan vajinila madat karti keep it up....muli suddha chhan mast Kay bhari.
आधी जिया चे मनभरून कौतुक ह्या साठी की एवढ्या लहान वयात ती तिच्या आईशीची नेहमीच स्वयंपाकात लहान-सहान का होईना पण मदत करते, अगदी आनंद-उत्साहाने मोदक बनवण्याची तयारी दाखवली ह्यातच तिने आमचे मन जिंकले, त्यात पुढे मोदक बनवण्याचा आटोकाट प्रयत्न सुद्धा केला ह्यासाठी शाबासकीची थाप सुद्धा लागु तिला.!!✌🏻✌🏻👌🏻🤗
भावीचे सुद्धा तितकेच कौतुक ह्या करिता की ती कधीच जिया सोबत compete करत नाही किंवा तिचे दोष काढत नाही.👌🏻👍🏻 बहीण असावी तर भावी सारखीच !!✨
साहिल चा मोदक मात्र अल्लादिन च्या चिराग सारखा दिसत आहे..कृपया त्याला चुकून घासू नका..!!😄😄
जिया माझी सुन असती तर आम्हा व्याहिंचे कसे जमले असते हा विचार करून चिंता सुद्धा वाटते आणि हसु सुद्धा येते...😄
जीया मोदक खूप छान झाला आहे गणपती बाप्पा आवडणार आहे.
जीया खूप छान मोदक बनवला 👌👌👌👌👌
जिया ने बनवलेला मोदक खरंच खूप छान बनवला
Jiya tujo modak mala khup aawadlo.Maka tuja yeda aasatana Kay yet nay hota.Bhari kela modak.👌👌👌
Waah mast upvasacha jevaan vahini jiya bhavi mast modaak kelyanni aani vahini modaak ek no aani sarva jevaan super tasty ganpati bappa morya 🙏
jiya mast modak banvlas kharch bhavicha chan modak jevan mast banvta vahini Bapaa bless you dada vahinila nehmicha madt karto mast vatla baghun so sweet
दादा तुमची फॅमिली खुप छान आहे मुली सुद्धा सुंदर आहेत
ज्या आणि भावी चे मोदक फारच छान या दोघींनी प्रयत्न तरी केला मला तर येतच नाही
Jiya cutie very pretty and cute modak nice try❤
||ॐ श्री गौरी गणेश नमः|| गणपती बाप्पा मोरया ❤❤🌺🌺🙏🙏
Jiya ne banvlela modak khoopch chhan aahe
जिया मोदक unique मस्त. भाविचा मोदक पण मस्त. लहान आसत हळ् शिकतील. 👌 दीपाली एकटी किती काम करते gr8 ते पण हसरा चेहरा. दादाने मदत केली. ह्याला तर म्हणतात sweet family😊
Ek number मोदक ganpati bappa morya ❤
Deepali vahini cooking expert aahe..video baghun majaa aali
Jiya cho modak mast 😊
जियाचा मोदक छान .मस्त थाळी
Jiya make cute modak😊
आमच्या कडे पण गणपती का पहिल्या आणि शेवटच्या दिवशी माहमदयाक अख्या पावटयाची उसळ असता जियाचो मोदक लय भारी दर संकष्टी क एक मोदक कर मग छान जमतले तुका पण आई सारखे
खुप छान आजचे जेवण 👌😊🌹गणपती बाप्पा मोरया🌺🙏🌺😊
Modak sarvanchech chan hote ani jiya cha pan chan hota....tine banvlela modak kasa hi Veda vakda ka asena pan tine banavla hech imp ahe ...
Ani tumche 1million subscribers lavakarach houde hich bappa chya charni prarthana .... Ganpati bappa morya 🙏😊 video chan jhali... Sweet family 😊
दिपाली मी पण आज पावट्याची भाजी केली अश्विनी चिंदरकर
मला तर जियाचा मोदक आवडला पंखा वाला
Ganpti bapa moriya 🎉jiya cha Modak kup chan aahe❤❤
2ghi mulina khupch aavad ha modak karuchi
Jiyacho khup chan 👌 jalo
Jiya cha modak khoop chan
Jiya cha modak bappa la avadanar. Khupach chhan❤
खूप छान गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻
Ukadi che Modak. Me paan yetay. 😋👌
Jiya cha modak 👌👌
Piggy bag mst dipali ch j1 mstch video mstch ❤😊
Jiyas modak is very cute❤
जीया भावीकाचा मोदक छान झालेला आहे
Jiya tuja modak 👌👌👌👌👌
Lay bhari dadus ❤ Lay aavdtos tu mazya family la
गणपती बाप्पा मोरया
Nice making jya cha modak
खूप छान 👌👍
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
4:40 ....
संकष्टीच्या नैवेद्याला कांदा कशाला ???
बिनकांद्याचं जेवण सुद्धा खूप सात्विक, सकस, व चविष्ट बनू शकतं .....
Aare show the masala grinded for faavta bhaji it was some gravy
मस्त व्हिडिओ 👌👌👌👍मोदक 😋😋😋😋
Jlya kupa chan❤😮
जिया चार चांगला मोदक
Jiyacho modk shakhacha akar Chan,modk Chan,ganpti bappa morya,ynda gavak nay janas ,poranchi sutti smpak eli
भावी तुझा पण खूप छान झाला
JIYAS MODAK IS NUMBER 1
Jiya chi modak saglyat mast hoto
माका पण साला सकट वालाची भाजी आवाडता वांग्यात घालून पण चांगली लागता भाजी👍
Very nice video
अश्विनी चिंदरकर पहिल्याच प्रयत्नांमध्ये मोदक छान बनवले
चिमणी नंबर वन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
JIYUS MODAK IS THE BEST!
Jiya🎉❤
छान
दादा जिया ने केलेला मोदक मस्त आहे...पण दादा आम्ही शक्यतो उपवास ला कांदा लसूण नाही वापरत..आणि nivedya रात्री दाखवतात..
Jiya cha modak masta pan tya hi peksha jiya chya gaalaancha jo gubgubit modak zaala raagane to jaasta chaan. Naivedya chya taata madhle padaartha gharchya saglyaani khaayacha asta
Sweet Modk
Mast .
मस्त🎉🎉
नमस्ते दादा......तुमचे व्हिडिओ म्हणजे....घर कुठुंबामध्ये एनर्जी देणारे व्हिडिओ.तुमचं कुठुंब म्हणजे आनंदी जगायचं औषध आहे.... खरचं खुप सुंदर.....शब्दच कमी आहेत...बोलायला...
Thank you 😊
Dada amhi roj sunday Tula sakali 7 te 11 vaje paryt bagayla datta nagar fiah market la yeto pan tu diast nahi
Sanstila kanda kadich khayacha nasto he tumala kalat nahi kay ?
Ganapati Bappa Morya ❤
Jiyach aani bhavicha modak chhan jhal prayatn kela porini aani kela pn
छान मस्त
दादा डोंबिवली कोठे राहतात मी डोंबिवली वेस्ट राहते
P&T colony डोंबिवली इस्ट
संकष्टी ला देवाला नैवेद्य करताना कांदा वापरत नाहीत
लसूण ही.
7:52 👌
Tumhi kuthe rahata mumbai la which area place
@@jyotijyoti-se9ro डोंबिवली
अप़तीम थाळी🎉🎉🎉
चिमणी चा मोदक खुप खुप खुप छान दिसतोच, बाकीच्या मला मोदक अजिबात आवडलं नाही
Very Nice Video 👌
Sir Tumhi Job konta karta?
गव्हर्नमेंट जॉब आहे
Thank You Dada 👌👌
Aapli Sweet Family Mla Khup Aavdte 👌☺️😍
🎉🎉🎉
भारी
Jiyacha m0dak sundar
जेवणाच्या ताटात सुरुवातीलाच भात वाढू नये . प्रथम भाजी वाढावी व नंतरच इतर पदार्थ वाढावेत .... जेवायला सुरुवात करताना प्रथम भाताचा घास घ्यावा.
जेवायला सुरुवात करण्यापूर्वी "वदनीकवळ घेता" .... हा श्लोक म्हटला असतास तर... आणखीन भक्तीभावपूर्ण वातावरण निर्माण झाले असते ....
मी डोबिवली हून जोशी गुरुजी बोलत आहे
तुमचा मोबाईल नंबर मिळेल काय?गाववाले आहात तुम्ही
Nashib veg thali banvli 😂😂
Pankha ile madkala😂
Bad. Giya madaka
Are pryathi prameshsr
Nay re pryathi pati ishawr
बायको थकलेली दिसते