सतीश भाऊ आई व तुमच्या भावा सोबत असते तर अजून बर वाटलं असत... पण तस कधीच दिसत नाही.. मुलांना खुश पाहून छान वाटतं... पण त्यांना कुठेतरी miss करतो आम्ही????
महाबळेश्वर चे माक्रेट ची सफर खुपच आवडली. मला माक्रेटमधील दोन वस्तू खुप छान वाटल्या एक म्हणजे मुखवासचे पदार्थ आणि दुसरे म्हातारीचे केस ते कसे बनवतात आणि लहान मुलांना ते खुप आवडते खायला आणि त्याची बनवायची मशीन पहिल्यांदा बघितली. बाकी एकमेकांची काळजी घ्या आणि मस्त Enjoy करा. मी कधी महाबळेश्वरला गेलो नाही पण फक्त सतीशजी तुमच्यामुळे घरी बसल्या मला पण तुम्ही महाबळेश्वरचे दर्शन घडवले.... सतीशजी तुमचे मानू तेवढे आभार कमीच आहेत. सतीशजी मनापासून तूमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
खूप छान👏✊👍 कुठे ही गेले हिल स्टेशन ला महाग असते, थाेडा खर्च करावा लागतो, पहील्यांदा एवढ्या वर्षांत सतीश तुम्ही गेलात बरोबर आहे तेवढा खर्च हाेणार, तरी एसटी ने प्रवास केलात मध्ये, खूप छान👏✊👍
Hope you are enjoying Mahabaleshwar weather. I suggest you change your logo from SforSatish to YesssVeee. Yesss stand for Satish and Veee stand for Varsha. Because Varsha is also equally part of your vlog popularity and success. Hope and am sure you will love this logo YesssVeee and follow in your future vlogs. Have a nice holidaying. God bless you all.
आमच्या सातारा जिल्ह्याची शान आहे महाबळेश्वर खूपच छान व्हिडिओ सतिश दादा
खुपच सुंदर मार्केट, मार्केटची सैर मस्त, वेगवेगळया प्रकारची दुकान, प्रदनु व प्रांजुची धमाल, मजा आली
महाबळेश्वर...सामान्य लोकांना परवडत नाही... तुम्हीही आवरत घ्या....
Nice enjoying journey of s for Satish family' 100%mahabaleshwar explore 👌👌👌❤️❤️❤️ Dada khup Chan vatala 💐💐👌👌❤️❤️
खुप छान मोठा मार्केट आहे 👌 महाबळेश्वर येथे लय भारी वाटलं अप्रतिम 👍 मस्त पैकी शॉपिंग झाली 👌 पुढील भाग लवकर टाका 👍
Very nice video Dada.
We can understand kids problem . Be safe take care .
Nice journey with Family ♥️♥️♥️You all are very lovable family 🥰🥰🥰🥰
खूप खूप छान विडिओ महाबलेशेवर तुम्हाला जवळ असेल
तुमचे तीन चारही व्हिडिओ पाहिले
खूप छान दर्शन घडवले धन्यवाद!💐
खूप छान व सुंदर व्हिडीओ मार्केट लय भारी 👍👍👍👌👌👌खलाशी मिकी माऊस ला घाबरला तेंव्हा हसायला आलं खलाशी मस्तच एंनजॉय
सतीश तुम्ही खूप दाखवण्याचा प्रयत्न केला आणि दाखवले पण आम्हाला घरी बसून सर्व बघता आले खूपच सुंदर व्हिडीओ होता 👌👌👌
सतीश भाऊ आई व तुमच्या भावा सोबत असते तर अजून बर वाटलं असत... पण तस कधीच दिसत नाही.. मुलांना खुश पाहून छान वाटतं... पण त्यांना कुठेतरी miss करतो आम्ही????
Tumchya barobar market phirlyasarke vattle thanks❤
खुप छान व्हिडिओ आहे. आम्ही सुद्धा महाबळेश्वरला गेलो कि मार्केट मधील होटेल मध्ये रहातो. आम्हाला मार्केट मध्ये फिरायला खुप आवडते.
Khup chan shoping...🥰🥰❤️❤️😍😍👍👍👌👌❤️❤️
खुप सुंदर मार्केटची माहिती दिली आणि खुप छान व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khup chhan video banavlay
Khup mast vdo awadalay
Wow things are so beautiful 😻
Kharach khup sunder ahe family tumchi...khup chan vlog
Khup Chan video ❤️👍
Mahabaleshwar is my favourite place... 😊😊😊
Maz Hotel ahe mahabaleshwar la
@@sonamshinde5954 good kuthe
Mahabaleshwar bondarwadi
Hotel Mountain Capital bondarwadi
Khup chaan aahe mahableshwar
Dada mast ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
महाबळेश्वर मार्केट खूप महाग आहे. Middle class फॅमिलीला कांहीही परवडणारे नाही. 🙏🏻🙏🏻
अगदी बरोबर..👍
Ho sagla mahag ahe tithe.
Guju jyla lagle tevha pasun costly zale.
छान मार्केट आहे आवडला विडियो
Nice video.
Happy journey dada and sister
Bhari👌🏻
Mast market video
Khup chaan video dada mast market
Tumche video kharch khup chan astat vasai virar aani hoy maharaja chipalun
Khup chan video
महाबळेश्वर चे माक्रेट ची सफर खुपच आवडली. मला माक्रेटमधील दोन वस्तू खुप छान वाटल्या एक म्हणजे मुखवासचे पदार्थ आणि दुसरे म्हातारीचे केस ते कसे बनवतात आणि लहान मुलांना ते खुप आवडते खायला आणि त्याची बनवायची मशीन पहिल्यांदा बघितली. बाकी एकमेकांची काळजी घ्या आणि मस्त Enjoy करा. मी कधी महाबळेश्वरला गेलो नाही पण फक्त सतीशजी तुमच्यामुळे घरी बसल्या मला पण तुम्ही महाबळेश्वरचे दर्शन घडवले.... सतीशजी तुमचे मानू तेवढे आभार कमीच आहेत. सतीशजी मनापासून तूमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Thank you
Ek number dada
मस्त आहे व्हिडिओ
Khup chan pardnyu la keli aavdtat vatte
Market chhan aahe . Tumhi video madhu chhan mahiti dili . Pradnu lahan aahe tyachi kalji ghya . Vlog khup chhan zala .
खूप छान वीडियो आहे
Dada mahabaleshvar market khup mahag aahe.
Yes
Barbar ahe
Vaa koop sunder ahe market pan mahagade ahe tase baghnas chhan avadala tuza video
खूप छान विडीओ असे वाटते की आम्ही पण महाबळेश्वर फिरत आहोत
Satish & Varsha mast vlog👌
जीवाची मुंबई मस्त कुटुंबा बरोबर वेळ खरोखर खूप सुंदर,काळजी घ्या दोन्ही मुलांची थंड आहे वातावरण, All The बेस्ट
Mast vatla blog
Enjoyyyyyy🥰🥰
आम्हीही सावंतवाडी चे... बघून छान वाटलं 🙏
मस्त वीडिओ लईभारी 👌👌👍👍
Mast zali shopping 🤩
Mast👌👌
Enjoy dada family 👌👌
Khup mast 👌👌👍👍
Enjoy family dada
Chan vedio👌
Khup chan video Bhau, tumchi ek gosht khup aavdali, tumhi aapli Marathi Bhasha Sodali nahit😀Market made sarvanshi marathitch bolat hotat tumhi.
So nice Family injoyment Dada😂🤩👌
Love you Pradnu n Pranju. 🙋😘🌷
Good evening dada khub chaan video hota aise hi daily blog karte raho sab ko entertainment karte raho
Enjoy 👌👏
मस्त वहीडीओ
खुपंच छान मार्कटआहे माझ्या मुलाला पण म्हातारीचे केस आवडायचे लहान पणी आतातो मोठा झाला कामाला जातो सर्व बघुन खुप भारी वाटल
Khup chan👌
लहान मुलं असलीकी असेच होते..... पण छान 👍🏻👍🏻👍🏻
Khup chan
वा
Khup excited asto sgle new vlog sathi
Thank you
Nice 👌👌👌
खुप छान
Varsha tai prdnu prdnu krte ....praju kde lkshych nahi....bichari pranju😔
सतीश तेजल ला पण कहीतरी घे
Chan dada🙏🏼
ENJOY FAMILI
Enjoy family 👪👪👨👩👦❤❤❤👌👌👍👍🙏🙏🚩🚩
❤️😍👌🏻
Khupch kathin hoat mulana gheun manage karne. Pan tarisuddha tu dada he sarv manage karun vdo banvtos 👌 great. 👌👌👌Keep it ☺️👍
nnnnñnnn
Khup chan dakhvat aahat ...tumchya doghancha sadhepana khup bhavto....👌👌👌💐
नेहमी सारखा उत्तम vlog , खूप एन्जॉय करा. ❤️
👌😊
आईंसाठी आणि अण्णा भाऊ यांना पण म्हणजे वर्षा तुझ्या सासूबाई व दिराला पण काही तरी घे
Nice video
छान 👌👌👌🥰
Mast Video 👌🏼👌🏼
Thank you
खुप छान
👌👌👌👌
खुप मस्त दादा एन्जॉय
Strawberry icecream, strawberry jam,try kara,chane bhi famous ahet tikde.
👌👌👌👍
Nice
Sawantwadi madhil lakdi vastu tithli lok banvtat baherun yet nahi....thanks dada sawantwadi cha ullekh kelya baddal🥰
👌👌👌🌷🌷
👌🏻👌🏻
New Day New Journey - We are excited to watch
Thank you
Nice dada
I am always excited to watch your videos..dada please mazya comment la ekda like kara 😊😊
खूप छान👏✊👍 कुठे ही गेले हिल स्टेशन ला महाग असते, थाेडा खर्च करावा लागतो, पहील्यांदा एवढ्या वर्षांत सतीश तुम्ही गेलात बरोबर आहे तेवढा खर्च हाेणार, तरी एसटी ने प्रवास केलात मध्ये, खूप छान👏✊👍
🙏❤️
Hope you are enjoying Mahabaleshwar weather. I suggest you change your logo from SforSatish to YesssVeee. Yesss stand for Satish and Veee stand for Varsha. Because Varsha is also equally part of your vlog popularity and success. Hope and am sure you will love this logo YesssVeee and follow in your future vlogs. Have a nice holidaying. God bless you all.
❤ Bhau Mast Video Kela Mi Mahableshwar Madhun Ahe
🙏
Good vlog.Kaale chane ghetale na? Pranju ni fuge sodale te jaasti vel dakhavayche na.masta vaatala ticha utsaah.
Hi Satish, tell us the total cost you have spend for Mahableshwar... It's very costly seems there.
Mast video 👌❤