नोंदणिकृत कराराचा फेरफार आपोआप होतो ? - अ‍ॅड. तन्मय केतकर । करार । फेरफार । agreement | mutation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 168

  • @sagarpatil9660
    @sagarpatil9660 3 роки тому +35

    या महसूली कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार करायचा आहे म्हणून हे लोक अद्यावत किंवा प्रगत तंत्रज्ञान आणि नवीन नियमांचे पालन करत नाहीत

    • @arvindturwankar3024
      @arvindturwankar3024 3 роки тому +5

      अगदी बरोबर

    • @Rajchavan7708
      @Rajchavan7708 Рік тому +1

      Right

    • @alkachandewar398
      @alkachandewar398 10 місяців тому +2

      शासनाने कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावर मोट्ठी दन डाची रक्कम लावावी पेनल्टी म्हणून

    • @alkachandewar398
      @alkachandewar398 10 місяців тому +2

      विडिओ खूप छान आहे केतकर साहेब पण hearing च्या वेळी सर्रास अनागोंदी करून निर्णय दिले जातात कायदेशीर कारवाई कोणीच करत नाही सरकारी कर्मचाऱ्याला पाठीशी घालतात अगदी मंत्री सुद्धा त्यांना कायद्याचे protection आहे शासनाचे नियम पायदळी तुडा वणाऱ्या अधिकाऱ्यांवार शासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा लोकांची गळचेपी होताच राहणार

    • @dilipsawant8909
      @dilipsawant8909 10 місяців тому +2

      पहिले एजंटांना आळा घातला पाहिजे.

  • @devidaswani4852
    @devidaswani4852 2 роки тому +7

    नमस्कार सर|
    आपले मार्गदर्शन खूपच बहुमोलाचे आहे.
    धन्यवाद!

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 роки тому +3

    खरोखरच खुप छान माहिती दिली आहे.आणि महसूल विभाग त्यांचे कायदेशीर काम करत नाही ही वस्तुस्थिती आहे. कायद्याचे बोला असीच सगळी परिस्थिती आहे. धन्यवाद साहेब 🙏

  • @sanjaypatil6323
    @sanjaypatil6323 3 роки тому +5

    तुम्ही सांगितले तेच वास्तव आहे सर.

  • @balkrishnasangle2320
    @balkrishnasangle2320 3 роки тому +6

    अत्यंत छान कायदेशीर माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @sagarpatil9660
    @sagarpatil9660 3 роки тому +7

    खरोखरच वास्तववादी......... व्हिडीओ धन्यवाद सर

  • @atamtekale2996
    @atamtekale2996 8 місяців тому +1

    धन्यवाद! आपण खुप उपयुक्त माहिती दिली आहे. तसेच कालानुरूप कायदे बदलले असले तरी प्रत्यक्षात माणसं मात्र बदलायला आज ही तयार नाहीत हे वास्तव सांगितले आहे.

  • @vijayraut9440
    @vijayraut9440 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली आहे सर, महसूल विभागामध्ये भ्रष्टाचार केल्याशिवाय सामान्य जनतेचे काम नियमानुसार करून देत नाही.

  • @mukeshpatil4943
    @mukeshpatil4943 2 роки тому +1

    सर खुप छान माहिती दिलेली आहे आपण,👃 पन पैसे नाही दिले तर पेपर ही हातात घेत नाहीत ही वस्तुस्तीति आहे,

  • @lifeexplorer2584
    @lifeexplorer2584 3 роки тому +2

    100 % बरोबर खुप छान विडीवो आहे

  • @vsp9569
    @vsp9569 Рік тому +1

    Khup chhan mahiti sangitali sir. Dhanyavaad. 🙏

  • @SanjayPatil-py8jy
    @SanjayPatil-py8jy Рік тому +1

    छान व्हिडिओ माहिती सर

  • @digambarnikam9785
    @digambarnikam9785 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली सर.

  • @namdeopatil1295
    @namdeopatil1295 Рік тому

    अगदी वास्तव माडणी केली आहे. सर आपण.

  • @rameshrdhumal8298
    @rameshrdhumal8298 Рік тому +1

    साहेब छान माहिती

  • @vasantkumbhar4429
    @vasantkumbhar4429 4 місяці тому

    अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 2 роки тому +1

    सर,खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏🙏

  • @abhijitsonune9090
    @abhijitsonune9090 2 роки тому +1

    0:16
    Mutation (फेरफार)

  • @kishorchambhare3259
    @kishorchambhare3259 Рік тому

    खूप छान माहिती दिली आहे. आभारी आहे..🙏

  • @jitendrabahade5097
    @jitendrabahade5097 3 місяці тому

    खूप छान माहिती सांगितली

  • @rajuhiremath7115
    @rajuhiremath7115 Рік тому

    🙏🙏 khup Chan.. sir. Ani kalel ashi mahiti tumi dilat..

  • @aslamphoplankar2742
    @aslamphoplankar2742 2 роки тому +3

    साहेब, कायद्यातील झालेल्या दुरूस्तीचे परीपत्रक पाठवुन द्या

  • @thelifeanddimension
    @thelifeanddimension 3 роки тому +2

    Best information sir.salute.

  • @balasahebubhedal8740
    @balasahebubhedal8740 3 роки тому +3

    अतिशय छान माहिती

  • @vinayakdeshmukh1858
    @vinayakdeshmukh1858 3 роки тому +1

    अगदी बरोबर आहे सर.

  • @marutidevkate972
    @marutidevkate972 2 роки тому +1

    साहेब नमस्कार धन्यवाद

  • @nitnvedpathak4296
    @nitnvedpathak4296 3 роки тому

    सर . खूप छान आणि आवश्यक माहिती मिळाली . धन्यवाद .

  • @amigo18583
    @amigo18583 3 роки тому +1

    खूप छान माहिती 👌

  • @satishbagul2243
    @satishbagul2243 2 роки тому

    Namaskar saheb, khoop chhan mahiti dili tumhi
    Mi 08/09/22 la ek jamin kharedi keli ahe. Tethil vendor ne sangitle ki dast cha ek set Xerox karun talathi la dya tasech tyla 5-6 hajar rupaye dya to lagech kaam karun deil.
    Mi sambandhit talathi yanna 4-5 diwsanni RTI ne vicharna karnar ahe.
    😊😊😊😊
    RTI pahila ki talathi appa lagech Kamala lagtat...

  • @rajendradandge1892
    @rajendradandge1892 2 роки тому

    छान माहिती दिलीत सर

  • @mr.p.n.khawalesir5552
    @mr.p.n.khawalesir5552 Рік тому +2

    खूपच छान माहिती आहे. परंतु 2014 च्या जीआर नुसार तलाठी व मंडळ अधिकारी सातबारा तयार करीत नाही त

  • @aronjadhav2215
    @aronjadhav2215 3 роки тому +2

    सर आपण फेरफार नोंदणी बद्दल छान माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद सर मी फेरफार प्रकरणांमध्ये अडकलो आहे तरी तुमच्याशी बोलण्यासाठी संपर्क क्रमांक द्याल का प्लीज

    • @salmanmakkan2818
      @salmanmakkan2818 2 роки тому

      कुठे राहतात तूम्ही भाऊ काम झालं का तुमचं फेरफार चं काय केला प्रयकिया सांगा मला मी पण अडकलोय दादा...

  • @Nali2023
    @Nali2023 Рік тому

    Pratham kramakache varas hyanche adhikar aani tyana Tya kayadyane milanara adhikara please

  • @bhalchandragogate771
    @bhalchandragogate771 9 місяців тому +1

    फेरफार 15दिवसा नंतर आपोआप नोद होते. त्या तारखेला सर्व्हर ची कारणे देवून date पुढे पुढे करतात, त्यामुळे ईतर पुढचा लोकांचे फेरफार पुढे पुढे जातात. शेवटी कलेक्टर किती खंबीर आहे या वर अवलंबून असते.

  • @paragyeole8058
    @paragyeole8058 2 роки тому +1

    Even today we have to give them
    Xerox of registered document( saledeed) along with a signed notice. I did this procedure recently

  • @subhashshinde9219
    @subhashshinde9219 2 роки тому +2

    कोण कोणत्या कारणास्तव सर्कल फेरफार रिजेक्ट करू शकतात यावर कृपया मार्गदर्शन करावे

  • @vinayakpatil9977
    @vinayakpatil9977 3 роки тому +3

    महसूल विभागाने नवीन ई पीक पाहणी अँप सुरू केले आहे त्याविषयी माहितीपर व्हिडिओ बनवावा ही विनंती

  • @amolmattevlog3435
    @amolmattevlog3435 Рік тому +1

    धन्यवाद सर👌🙏🏻

  • @arunchougule9054
    @arunchougule9054 6 місяців тому

    Sir abhi jamin kharedi sati tondi vewahar karun bank cheak ne sarw peyment dile ahe jamin denar ata kharedi patr karun denes taiyar nahi

  • @SanjayMestry-z3x
    @SanjayMestry-z3x 11 місяців тому

    धन्यवाद साहेब

  • @YOGESHJADHAV-xb6ti
    @YOGESHJADHAV-xb6ti Рік тому

    Aamche aktrit kutumbatil hakasod patra zale parantu amchi sister mayat aslyane tiche nav 7 12 bar ahe parantu ami kele haksod patra cancel hou shake ka

  • @vishaljagdale9412
    @vishaljagdale9412 Рік тому

    Nice info sir.

  • @yogeshbavaskar5402
    @yogeshbavaskar5402 2 роки тому +1

    सर दस्त नोन्दवल्या पासुंन फेरफ़ार नोन्द किती दिवसात तलाठी यानी केली पहिजे,

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 роки тому +1

    आमच्या हस्तलिखित समाईक ७/१२ मध्ये एका धारकाची आणेवारी ४आणे दाखल आहे.पण नवीन संगणकीय ७/१२ वर त्याच धारकाची आणेवारी ८ आणे समजून त्यानुसार दशमात मध्ये क्षेत्र नमूद केले आहे.याबाबत आम्ही तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.हे बरोबर आहे काय.

  • @TravelNexploreIndia
    @TravelNexploreIndia 18 днів тому

    Sir aaj hi talati he karat nahit, 7/12 nond karayla paise magtat. Online kahi farak padala nahi.

  • @9dbp
    @9dbp Рік тому

    जमिनीला वारास नोंद करण्यास साठी वारस सर्टिफिकेट ची गरज आहे का?
    जमीन महसूल अधिनियम यात अशी तरतूद कुठे दिसत नाही.मग तलाठी हे कम्पल्सरी करू शकतो का?

  • @manjushaagashe5286
    @manjushaagashe5286 2 роки тому

    Sir सामाईक मालकीची जागा एकट्याने गुपचुप खरेदी खात्याने विकली ते खरेदीखत courta मध्ये chalenge zalay ,ase असताना ऑनलाइन फेरफार नोंदी होऊ शकतात का? हरकत नोंद असतानाही

  • @mydreamchoice2295
    @mydreamchoice2295 3 роки тому

    Sir shetkari dakhlya var kiva 7/12 var daddy che naav astil ani daddy expire zhale astil ani varas dakhla ajun banavla nasel tar zameen purchase keli tar kaay karava lagel

  • @Nareshk-o8q
    @Nareshk-o8q 6 місяців тому

    खरं तर त्यांना ते आपोआप करायला पाहिजे हरकत दिनांकाच्या आधी पण ते करून घेत नाही लोकांना खूप त्रास देतात

  • @SmitaMogare
    @SmitaMogare 10 місяців тому

    Sir 2006 chi kharedi aahe 100rs cha stamp paper var taychi nond hou sakte ka

  • @yoga_santosh
    @yoga_santosh Рік тому +8

    कही कठोर पावले महसूल विभागासाठी शासनाने उभारली पाहिजेत

  • @bhalchandraaher2799
    @bhalchandraaher2799 3 роки тому +1

    सर वडिलोपार्जित जमिनीमध्ये आजिचा वारसा ने चौथा हिस्सा होतो तो नातवाला मुत्युपत्र करून ठेवला पण जमिनीचे सरसानिरस वाटप झालेले नाही तर दोनी चुलते विरोध करित आहे तहसिलदारने नोंद रद्द केली आहे तरि कोर्टो त दावा केल्यावर हिस्सा मिळू शकतो का

  • @VandanaGaware-lr2kl
    @VandanaGaware-lr2kl 3 місяці тому

    खरेदी खत झालेला आहे तलाठ्याकडे नोंद राहिलेली आहे सातबारावर नाव घेत नाही एचडी ऑफिस ला जाण्यास रजिस्ट्रेशन करून आणल्यावर सातबारा होईल का

  • @sanjaybansode633
    @sanjaybansode633 22 дні тому

    हक्क सोड सामायिक क्षेत्रावरील ते काम तलाठ्याकडे आहे मंडळ अधिकाऱ्याकडे आहे

  • @hamidhamidmullaji9108
    @hamidhamidmullaji9108 2 роки тому

    Saheb..sagliyat lachkhor..talathi,sarkal..nond karat nahi...maitach varas dakhal karnes saral paise magtat..aple manachi formet sagtat

  • @rajaramdeshmukh1996
    @rajaramdeshmukh1996 Рік тому +1

    सर, १९८४ ला नोंदणीकृत खरेदी पत्र केले पण ७/१२ ल्या नोंद करायची राहिले. आता असे कळले की सरकारी डायरीत नोंद नाही तर पुढे काय करावे लागेल

    • @baburaokorade6977
      @baburaokorade6977 Рік тому

      समान प्रकरण
      1982ची खरेदी अद्यापही नोद नाही.
      प्रमाणीत indexनकल दिली. पण तलाठी ने प्रकरण परत केले.
      कारण indexमागणी करणारा व्यक्ती दुसरा आहे.
      त्यावेळचे गट न बदले.
      त्यावेळचे 7/12ची प्रमाणीत ऊतारे मागणी केली.

  • @SanjayMestry-z3x
    @SanjayMestry-z3x 9 місяців тому +1

    👌

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 3 роки тому +1

    वडीलाने मुलाच्या नांवे बक्षीस पत्र करून जमीन हस्तांतरित केली म्हणजे कसे करावे लागते.., त्यावर इतर वारसांचा अधिकार राहतो कां

  • @datssam7448
    @datssam7448 Рік тому +1

    Sir how to take action on Talathi and circle/mandal officer about this issue?

    • @bhalchandragogate771
      @bhalchandragogate771 9 місяців тому

      हे अधिकारी कार्यालयात असे पर्यन्त सरकारी नोकर असतात. बाहेर पडले गडचिरोली मॉडेल ची माहिती द्यावी

  • @TulshiramBodke-wr6xp
    @TulshiramBodke-wr6xp Рік тому

    Sir nice

  • @SanjayMestry-z3x
    @SanjayMestry-z3x 11 місяців тому +1

    माझा एक काम असाच अडकलेला आहे मी सातबारावर नोंद करायला दिली आहे पण अजूनही तलाठ्याने त्यात नोंद घेतली नाही आहे आता तीन-चार महिने झाले आहे साहेब काय करायचं

    • @udaysingvalvi2409
      @udaysingvalvi2409 4 місяці тому

      माहिती अधिकाराच्या खाली नोंदणी करायला लावा दोनच दिवसांपूर्वी च करेल

  • @Super_x_editz69
    @Super_x_editz69 3 роки тому

    Mala kahi prashn ahet vicharu ka

  • @gulamrasulpatel
    @gulamrasulpatel 3 роки тому

    महसूल(कॅबिनेट )मंत्री निर्णय ची अपील पेरेट किती दिवसाचा असतो आणि या फेर मध्ये नोटीस काळ्याला जातात का डारेक एक दिवसात फेर ओडला जातो आपण माहिती द्यावी ही आपल्या काडून अपेक्षा आहे

  • @alkachandewar398
    @alkachandewar398 10 місяців тому

    Please te year sangawe

  • @angeldiapernashik
    @angeldiapernashik 3 роки тому

    Sir 7/12 var ferfar nond nahi aahy. Kay karawa?

  • @ananddeshpande3411
    @ananddeshpande3411 3 роки тому +3

    फेरफार पडल्यावर विहित मुदत संपल्यावर तक्रार प्राप्त नाही झाली तर मंडळ अधिकारी यांनी किती दिवसात फेरफार प्रमाणित केला पाहिजे ? याला काही मर्यादा आहेत का वेळेच्या

    • @yuvarajnikam7310
      @yuvarajnikam7310 3 роки тому +1

      मन्डल अधिकारी बराच वेळ घालव तात

    • @rameshmane4576
      @rameshmane4576 3 роки тому +1

      Need same information to me also?

    • @srenterprises2031
      @srenterprises2031 2 роки тому +2

      Same problem

  • @gauravdeshpande321
    @gauravdeshpande321 2 роки тому

    सर भाडेपट्टा कराराची नोंद सात बारा वर घेतली असेल तर करार संपल्या नंतर सात बारा वरील ती नोंद कशी काढावी

  • @mbingle7781
    @mbingle7781 2 роки тому +1

    आमच्या चुलत भावांनी फेरफार केला त्याविषयी आम्हाला काहीच माहिती नाही. फेरफारात पूर्व कल्पनेची नोटीस दिली असा उल्लेख आहे.. हा फ्रॉड आहे का? मनोहर इंगळे, अकोला

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 6 місяців тому

    फेरफार नोंद न करता तलाठ्यांने सातबारातील नाव कमी केले आहे. आणि हे पूर्ण पणे निष्पन्न झाले आहे. तलाठ्यांकडे पोस्टाने रजिस्टर करून अर्ज पाठवला असता त्याने receive केला नाही, आता पुढे काय करायचे. क्रुपया सांगा.

  • @kartikparkhe5736
    @kartikparkhe5736 2 роки тому

    सर आमचे खरेदीखत १९९९ ला झाले आहे ७! १२ला नोंद नाहीं कुरपाया महिती सांगवी

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 3 роки тому

    धन्यवाद

  • @tanajilavand5976
    @tanajilavand5976 3 роки тому

    जमीनीचा निवाडा 2013ला झाला व जमीन मालक 2017ला मयत झाला आहे.व भूसंपादनाची कब्जेपटटी वारसांना नोटीस बजावण्यात आली नाही,वारस नोंद झाली नाहीं.तरी कब्जेपटटी होते काय ॽ

  • @pundgedp
    @pundgedp 23 дні тому

    फेरफार घेण्यासाठी खूपच भ्रष्टाचार आहे

  • @v.bmahale931
    @v.bmahale931 2 роки тому

    १)रजिस्ट्रेशन झाल्यावर किती दिवसात सातबारा होणे गरजेचे असते,
    २) जर पहिल्या मूळ मालकांतील फक्त एकाने बाहेर व्यवहार केला असेल व बयांना घेतला असेल व काही कारणांनी त्यांचा व्यवहार नोंदणीकृत झाला नाही , व आपण रजिस्ट्रेशन झाल्यावर तो हरकत घेऊ शकतो का
    ३) इतर अधिकारात अस्लरल्या कुणाला न विचारता एक भाऊ जमीन विकू शकतो का

  • @maheshkulthe7488
    @maheshkulthe7488 4 місяці тому

    3 महीन झाले सर नाशिक पाथर्डी तलाठी/मंडल अधिकारी nond नाही टाकत टाकली तार चुकिची टाकून त्रास देते

  • @bhaskargore3537
    @bhaskargore3537 10 місяців тому

    १९८५ च्या अगओदर दोन गुन्ठे प्लाटची ज्याची खरीदी झाली आहे, आज परंयत तलाठ्याकडे नोद नाही व आजपरंयत तो व्यक्ति हक्क मागन्यासाठी आला नाही या परस्तीत ईतका कालावधी उलटल्यावरही त्याचा हक्क चालेल का ? आज़ पर्यंत मुळ मालकाजवळच त्याचा ताबा आहे

  • @Rajeshtekade
    @Rajeshtekade 2 місяці тому

    सर तुम्ही चुकुन राहिले समक्ष हजर राहून केलेली नोंदणी करार योग्य असतो असे नाही म्हणून शासन कामाचं मी समर्थ करतो तूम्ही चुकुन राहिले

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 місяці тому

      तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ?

  • @Dr.BarureNidanPathLab
    @Dr.BarureNidanPathLab 2 роки тому

    11000 square feet purchase kele ahe,Talathi 7/12 fer far cancel karto,karan मूलभूत क्षत्र कमी आहे म्हणून.काय करू

  • @nggiri879
    @nggiri879 2 роки тому

    साहेब चुकुन दोन नंबर जमीन झाली असून काय करावे लागेल व

  • @dattapanchaldatta3578
    @dattapanchaldatta3578 3 роки тому +1

    सर दोन भावाचे ८अ बाजुला नीगते नोटरी वर २०गु''दोघात ठेवु मनते सातबारावर काहीच दोघा मधे नाय आ माला दोघात राहयच नाय नोटरी वरून नोद करता येते का एकाची समती नसलयास ऊतर दया

    • @satyawankotre223
      @satyawankotre223 2 роки тому

      फेरफार प्रकार अनोंदनिकृत याचा अर्थ काय होतो

  • @omkarmore817
    @omkarmore817 3 роки тому

    गुंठेवारी खरेदी कशी करता येईल आत्ता ते सांगा पिल्ज

  • @aparnasamant4629
    @aparnasamant4629 Рік тому

    कायमकुळ हक्काचे मिळकतीत मालकापैकी एकाकडून मालकीहक्क संपादन करण्याचे खरेदीखत करून 1/5 मालकी हक्कात नोंद 1967 साली झालेली असताना कायमकुळ हक्क खरदीदाराकडे असल्याचा खोटा ऊल्लेख
    झालेला असेल तर आता कायमकुळ म्हणून नोंद फेरफार मान्य होईल कां?

  • @NashwinPurchase
    @NashwinPurchase 10 місяців тому

    तलाठी सह हिस्सेदार नोंद घेत नसेल तर काय करावे

  • @vinayaksonawale5175
    @vinayaksonawale5175 3 роки тому

    माझे सासरे मयत झाले आहेत जमिन मोठे सासरे यांच्या नावे आहे परंतु ते नावावर करून देत नाही काय करावे

  • @RANJITPATIL-u5h
    @RANJITPATIL-u5h 4 місяці тому

    साहेब नमस्कार माहिती खुप छान आहे माझा प्रश्र असा आहे २०१५ साली घर खरेदी केले खरे दी देणारा घराचा ताबा देईना झाला आहे त्यात खरेदी खत तलाठी वं ग्रामपंचायत नोद करणेस तयार नाहीत ' सहा सात वर्षे झाली पुढेकाय करावयाचे याची माहिती मिळावी किंवा आपला फोन नंबर मिळालेस फोनवर बोलता येइल सर मार्गदर्शन मिळालेस फार उपकार होतील नमस्कार

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 місяці тому

      संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 5 місяців тому

    सर प्लीज 'कोर्टाच्या आदेशाने दस्त नोंदणी केली असेल तर हरकत घेतली तर फेरफार मंजूर केला जातो का?

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb 2 роки тому

    सर कोर्ट तडजोड हुकूमनामा झाला आहे त्याचे रजिस्टर नोंद करावी लागेल का

  • @tulshidasbarde3528
    @tulshidasbarde3528 3 роки тому

    साहेब, आपन सांगीतलेला नियम हा ग्रामपंचायत कार्यालया ला फेरफार साठी लागु आहे कां ? तसेच 2014 च्या आधीचे घर खरेदी पत्र असेल तर काय करता येईल , क्रुपया...मार्गदर्शन करन्यात यावे, हिच विनंती...धन्यवाद.

  • @Rohitmarathi
    @Rohitmarathi 3 роки тому

    Pursuing them is also not fair thing,. and they also don't do even if we pursue hard, they knows all,.. so doing by law is better always

  • @kirangore9065
    @kirangore9065 2 роки тому

    सर नमस्कार मी किरण गोरे माझ्या वडिलांची स्वर्जित जमीन आहे. मागच्या वर्षी वडिलांनी ती जमीन माझ्या नावे गिफ्ट डिड द्वारे ट्रान्सफर केली. आम्ही दोन भाऊ आहे.
    या केसमध्ये भावाचा बायकोने जमिनीचा फेर होऊ नये म्हणून तलाठी कार्यालयामध्ये अर्ज दिलेला आहे.
    या केस मध्ये माझ्या नावावर फेर कसा उतरावा यासंदर्भात मार्गदर्शन करावे शेत जमीन 3 एकर 4 गुंठे आहे
    1 वर्षनंतर तहसीलदार साहेब यांनी आपल्या बाजूने निकाल फीला आहे.
    निकालाची प्रत तलाठी यांच्याकडे दिली आहे.
    2 महिने पूर्ण होऊन सुद्धा तलाठी काहीच उत्तर देत नाही.
    निकालाच्या 2 महिन्यानंतर किती दिवसात फेर मंजूर झाला पाहिजे.
    कृपया मार्गदर्शन करावे

  • @dilipdongare3469
    @dilipdongare3469 2 роки тому

    फेरफार आपोआप होण्याकरिता कोणत्या वर्षा पासूनचा समावेश होतो।

  • @purushottamrelkar5262
    @purushottamrelkar5262 3 роки тому

    Dast nishpadit karnyache veli aselele Don Sakshidar ani dast nondaniche veli asalele don Olakh denare hya donhi yakti tyach hovu shakatata ka? Ashyaveli, ashyaprakare zalele dast he vidhigrahya asatat ka? Purvi
    Kahi velesa Sub Registrar he
    Olakh denare yaktinna Olakhatat
    Ashi mohor lavun swakshari karit hote. Bahutannsh veles Advocate he donhi pakshatil yaktinna Olakhatat ashi swakshari karit hote . Tyachapramane Sub Registrar he Advocate hyanchi padavi pahun dast nond karit hote. Olakh denare v Sakshidar asanare hyachi photo sahit identity card v rahivasi purava dastas ahe, parantu Khatedi ghenare v kharedi denare hyanche purave dastas adhalun alele nahit. Asa dast ha vidhi grahya tharel ka? Pl. Guide.
    Regards.

  • @none1363
    @none1363 8 місяців тому

    🎉🎉

  • @atmaramdeshmukh5152
    @atmaramdeshmukh5152 3 роки тому

    समाईक आणेवारीत दस्त,
    जिल्हाधिकारी यांचे आदेशावरुन
    हि नोंद रद्द.असा फेरफार ला शेरा
    पुढे काय ?

  • @aronjadhav2215
    @aronjadhav2215 3 роки тому

    वडिलोपार्जित जमिनी मध्ये वारसा हक्क बाबत आपले मार्गदर्शन हवे आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 роки тому

      सशुल्क सल्ल्यायाकरताk.kayadyacha@gmail.com

  • @alkachandewar398
    @alkachandewar398 10 місяців тому

    केतकर साहेब ह्या आदेशाचे paripatak hawe aahe

  • @subhashshinde9219
    @subhashshinde9219 2 роки тому

    खरेदीखत करून 8 महिने झाले तलाठ्याने फेरफार नोंद केल्यावर सर्कल ने रिजेक्ट केली, पैसे दिल्यावर च नोंद करेन म्हणतो. काय करावे

    • @sonawaneps622
      @sonawaneps622 11 місяців тому

      माझाही हाच प्रश्न आहे, तर पुढील कारवाई कशी करावी, या विषयावर सविस्तर माहिती दिली तर उत्तम होईल.

    • @subhashshinde9219
      @subhashshinde9219 11 місяців тому

      @@sonawaneps622 आपल सरकार पोर्टल वर grievance redressal forum आहे त्यावर complaint टाका

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Рік тому

  • @gajananpanchal...4119
    @gajananpanchal...4119 3 роки тому

    इ.स.1983 ला 33×33 व 1996 ला 22×33 चे प्लॉट बाँड वर खरेदी केलेत फक्त आता बाँड आणि ग्रामपंचायत चे नमुना नं 8 आहेत . त्यावरून 7/12 ला फेरफार लावण्यास तलाठी सर नकार देतात...
    👏👏👏 Please give me some suggestions....🙏🙏🙏

  • @shubhamkhatal908
    @shubhamkhatal908 2 роки тому

    फेरफार नोंदी पावती ला पैसे किती द्यावे लागतात