Special Report | Uddhav Thackeray : ठाकरेंनी आयोगाला सुनावलं | Shivsena UBT Song | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 кві 2024
  • लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगाला ललकारलंय. मशाल गीतातील जय भवानी शब्द काढायला निवडणूक आयोगानं सांगितल्यानं उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा ऑडिओ ऐकवत त्यांनी कारवाईची मागणी केली. परिणामी पुन्हा एकदा भाजपसोबत त्यांचा जोरदार संघर्ष सुरू झालाय.
    #uddhavthackeray #shivsenaubt #electioncommission #electioncommissionofindia #shivsenaubtsong #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @vijaylankeshwar240
    @vijaylankeshwar240 Місяць тому +709

    मी पण एक भाजपचा कार्यकर्ता आहे हो नरेंद्र मोदी अमित शहा वर कारवाई झाली पाहिजे कारण ते राम मंदिराचा मुद्दा इलेक्शनला वापर करतात

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Місяць тому

      😂😂😂😂 आरे लुटमारीच्या त्यांच्या जाहिरनाम्यात होते.
      तु फावड्याचा चोकलास तरी हरकत नाही😂😂😂😂

    • @mayuresh7809
      @mayuresh7809 Місяць тому +27

      वा सच्चा bjp कार्यकर्ता

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 Місяць тому +15

      He b j p khup aathi karat aahe

    • @rmore6994
      @rmore6994 Місяць тому +1

      Udhav asha radat rahanar att

    • @buaskergarud3938
      @buaskergarud3938 Місяць тому +16

      ​@@rmore6994काय चुकीचं बोललेत उध्दव ठाकरे

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 Місяць тому +337

    जय भवानी माता ही महाराष्ट्रातील जनतेची कुलस्वामिनी आहे

    • @rameshukarde577
      @rameshukarde577 Місяць тому +4

      निवडणूक आयोगाने मोदी jayshriram दिसत नाही का?

    • @sonalisawant3198
      @sonalisawant3198 Місяць тому +3

      Aani aamchi kulaswamini ch hyanna dakhaun deil

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Місяць тому

      विचित्रा वाघ तुमच्या तोंडून भवानी नाते चे नाव अजिबात उच्चारू नका .अपमान नका करू,देवी मातेचा.आणि फेकू लोकांच्या तोंडून ऐकवते तुम्हाला.

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 Місяць тому +366

    डर पोक भाजप उद्धव ठाकरे यांच्याशी सामना करायला दोन हात करायला घाबरते म्हणून हे सगळी नाटकं चालू झाली

    • @rmore6994
      @rmore6994 Місяць тому +1

      Are wa

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому +1

      एकत्र निवडणूक घ्यायला का विरोध करत आहात मग?

    • @mmk2044
      @mmk2044 Місяць тому

      ​@@DESIBOY-fe7nmतुझा शिधा कमी होणार का मग?

  • @ramdaspatale7196
    @ramdaspatale7196 Місяць тому +579

    निवडणूक आयोग स्वतः च्या हाताने स्वतः ची इज्जत खालवत आहे

    • @swarasgoldenmoments5368
      @swarasgoldenmoments5368 Місяць тому +11

      निवडणूक आयोग हा bjp आयोग झालेला आहे.

    • @PrakashGavali-df2cr
      @PrakashGavali-df2cr Місяць тому

      ट्राईjtijfuyu​@@swarasgoldenmoments5368

    • @PankajYadav-rg5rg
      @PankajYadav-rg5rg Місяць тому

      ​@@swarasgoldenmoments5368❤
      ये

  • @user-su8fs9wk9b
    @user-su8fs9wk9b Місяць тому +440

    इतके दिवस निवडणुक आयोग झोपा काढत होता काय?हे हुकूमशाही पद्धतीने वागणूक दिली जाते

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat425 Місяць тому +239

    वाघ मॅडम, तुमचा एक शब्द ही ऐकू वाटत नाही एवढी विश्वासाहर्ता तुम्ही गमावली आहे....

    • @ramrajebavdhane6227
      @ramrajebavdhane6227 Місяць тому

      मॅडम बोलण्याच्या लायकीची आहे का ती भिकारचोट बाई

    • @shyamthakare5243
      @shyamthakare5243 Місяць тому

      वाघ हिची लायकी काय

    • @shivashankarbhople4622
      @shivashankarbhople4622 Місяць тому

      Right

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql Місяць тому +346

    निवडणूक आयोगाची भूमिका बरोबर नाही

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Місяць тому +186

    निवडणूक आयोग अचानक कसा जागा झाला ....... !!!

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Місяць тому +130

    आम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणणार म्हणजे म्हणणार....शिवसेनेची मशाल निवडून आणणार

  • @vishaldhamale3776
    @vishaldhamale3776 Місяць тому +175

    हुकूमशाही ला पाडा BJP हटाव लोकशाही बचाव

  • @niranjanmotovloger1382
    @niranjanmotovloger1382 Місяць тому +216

    उद्धव साहेब तुम आगे बढो जनता तुमच्या सोबत आहे.

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 Місяць тому +97

    तु आलिच का,तुझ थोबाड पण पाहा वाटत नाही, तुझ्या भावाच काय झाल संजय राठोड़ च ते साग आनखि कीती लाचारी करशिल विचित्र बाई 😊😊😊😊

  • @sharadnagawade3107
    @sharadnagawade3107 Місяць тому +64

    निवडणूक आयोग वर कारवाई करा जय भवानी जय शिवराय उद्धव साहेब ठाकरे झिंदाबाद

  • @prof.bharatnaykodi9352
    @prof.bharatnaykodi9352 Місяць тому +102

    चित्रा बाईला विचित्र झटके येतात

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 Місяць тому +9

      संजय राठोडची आठवण झाली की अशी करते 😅

    • @vkpkck
      @vkpkck Місяць тому +4

      Urfi Javed ne tar tichi layaki kadli ti corruption karun BJP madhe palali

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      तुम्ही सुषमा अंधारेची काळजी घ्या।

    • @surekhapawar6167
      @surekhapawar6167 Місяць тому

      ​@@DESIBOY-fe7nmasmi sushma andhare chi kalgi ghevun pan vichitra wagh vesha zali tichi modi Shahane zopvun vat lavli tyache kay😂😂😂😂

    • @mmk2044
      @mmk2044 Місяць тому

      ​@@DESIBOY-fe7nmखोलून मारली तिने अंड भक्तांची म्हणून का?

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 Місяць тому +53

    या उद्धवसाहेब ठाकरे अगदी योग्य व सत्य बोलतात.
    निवडणूक आयोग विकला गेलाय हे उदाहरण आहे

  • @sanjaygayke5186
    @sanjaygayke5186 Місяць тому +80

    उद्धव ठाकरे एकदम बरोबर आहे भाजपचे कार्यकर्ते आणि अमित शहा मोदींना महाराष्ट्राच्या कुलदैवताला कालावधीत आहे

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Місяць тому +111

    भाजप भुईसपाट होणार नक्की ...... !!!!

  • @rajendrachavan2675
    @rajendrachavan2675 Місяць тому +147

    100% साहेब राजकारण हिंदुत्व अध्यात्म वेगवेगळे विषय आहे तुम्ही योग्य दिशेने चालला आहात साहेब उद्धव साहेब राम कृष्ण हरी

  • @NarasappaSharanappa
    @NarasappaSharanappa Місяць тому +38

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब शिवसैनिक

  • @user-hf5gx2ig1h
    @user-hf5gx2ig1h Місяць тому +50

    निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध

  • @avinashmohod7135
    @avinashmohod7135 Місяць тому +137

    हिन्दू हृदय सम्राट् उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे जिंदा बाद जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 Місяць тому +28

    जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवराय

  • @pallaviyadav3171
    @pallaviyadav3171 Місяць тому +42

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @yogeshgogawale5416
    @yogeshgogawale5416 Місяць тому +35

    जय भवानी जय शिवराय

  • @user-iy9zu1em4u
    @user-iy9zu1em4u Місяць тому +106

    जय हो ठाकरे सरकार जय महाराष्ट्र

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Місяць тому +56

    Only king thakre

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Місяць тому +47

    जय हो ठाकरे सरकार ........ जय महाराष्ट्र .

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 Місяць тому +47

    भाजपमध्ये गेलेत ते फक्त हिंदू आहेत का हे भाजपने पहिले सिध्द करून दाखवावे

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 Місяць тому +82

    आपल्या देशात सध्या निवडणूक आयोग आहे?
    आतापर्यंत ज्या घटना घडल्या आहेत त्यावरून तरी असेच वाटते
    भाजपा आयोगच आहे

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Місяць тому +61

    Uddhavji 🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻

  • @abhijeetpatil6798
    @abhijeetpatil6798 Місяць тому +23

    Goosebumps.....!! महाराष्ट्रात मशाल पेटणार बहुतेक...!!

  • @dilipkalbande3658
    @dilipkalbande3658 Місяць тому +22

    फक्त मशाल जय भवानी जय शिवाजी ( भाजप वाल्यांना सर्व साधारण मतदार त्यांची लायकी दाखवून देईल)

  • @parshuramchavan3405
    @parshuramchavan3405 Місяць тому +43

    पहिल्यांदा सांगा या भवानीची काय औकात?एका भष्टाचारी नवऱ्याची पत्नी स्वतःची आणि नवऱ्याची कातडी वाचवण्यासाठी भाजप हुजरेगिरी करते आहे.

  • @only8028
    @only8028 Місяць тому +35

    तो निवडणूक आयोग नाही, भाजप आयोग आहे, ईतकी भिती आहे भाजपला ऊध्दव साहेब ठाकरे ची हे यातुन स्पष्ट होते

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 Місяць тому +50

    निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह हे मोदी शहाच्या हुकमावरु शिंदे गटाला दीले त्यांच्या कडून काय अपेक्षा आजून

  • @shivajighaywat366
    @shivajighaywat366 Місяць тому +36

    जय भवानी जय शिवाजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार आणि ते सत्य आहेत जय महाराष्ट्र

  • @uttampadir2838
    @uttampadir2838 Місяць тому +9

    कितीही बोला तरीपण फक्त उद्धव च येणार जय भवानी जय शिवाजी

  • @balajiwatane2855
    @balajiwatane2855 Місяць тому +60

    मशाली पुढे बान कुठे गेला काही पत्ता नाही

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Місяць тому +8

    छान विश्लेषण मॅडम भाजपचा खरा चेहरा निवडणूक आयोग केंद्र सरकार भाजपचा नोकरी दार आहे निर्लज्जम सदा सर्वदा जय भवानी जय शिवाजी उद्धव साहेब खरा माणूस

  • @mangeshautade7576
    @mangeshautade7576 Місяць тому +17

    निवडणूक आयोग सर्व मिळून मिसळून काम करत आहेत पणं आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत

  • @vijaypatil6350
    @vijaypatil6350 Місяць тому +24

    तुम्ही शब्द काढू नका साहेब कारण जनता तुमच्या सोबत आहे एक केसही वाकड करू शकत नाही

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 Місяць тому +30

    निवडणूक आयोगाने मोदीची चाकरी बंद करावी

  • @bharatshirke8422
    @bharatshirke8422 Місяць тому +4

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पाठीशी महाराष्ट्र आहे

  • @nareshjadhav8403
    @nareshjadhav8403 Місяць тому +6

    ज्या अर्थी दिल्लीश्वर आणि त्यांची यंत्रणा, उद्धव साहेबांच्या प्रत्येक गोष्टीत खोडा आणायचं प्रयत्न करते,
    त्या वरून हे सिद्ध होतय की ही महाराष्ट्रात फक्त उद्धव ब्रँड.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @choramaleamol
    @choramaleamol Місяць тому +8

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @sachintamaskar2467
    @sachintamaskar2467 Місяць тому +9

    जय शिवाजी जय भवानी हा आमच्या रक्तात आहे

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 Місяць тому +19

    Maharatara Mumbai che Bap ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Hinduche Raje rakshak ahe 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 22 Tiger 💯 yenar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 Місяць тому +4

    निवडणूक आयोग म्हणजे केंद्र सरकार आता यांची पुरती वाट लागली आहे उद्धव साहेब आगे बडो महाराष्ट्र तुमचा बरोबर आहे जय महाराष्ट्र

  • @santoshmalode9390
    @santoshmalode9390 Місяць тому +3

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय शिवसेना.

  • @ladshrikisn8023
    @ladshrikisn8023 Місяць тому +24

    वाघ बाई डोक्यावर परिणाम झाला.

  • @user-xl7sc5fy8d
    @user-xl7sc5fy8d Місяць тому +3

    ज्या ज्या लोकांनी उद्धव साहेबांना त्रास दिलेला आहे त्यांचं राजकारण आयुष्यातून संपलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम

  • @mangeshjadhav7808
    @mangeshjadhav7808 Місяць тому +10

    मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कायदे सर्वांना सारखे पाहिजे उद्धव साहेब भुमिका चांगली आहे जय महाराष्ट्र

  • @SubhashJadhav-ko8dd
    @SubhashJadhav-ko8dd Місяць тому +10

    जय भवानी जय शिवाजी

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +3

    ठाकरे सरकार ❤

  • @bharatshirke8422
    @bharatshirke8422 Місяць тому +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पाठीशी महाराष्ट्र पाठीशी आहे आणि राहणार

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 Місяць тому +5

    जय भवानी ❤

  • @vishaltalawadekar2823
    @vishaltalawadekar2823 Місяць тому +4

    जय शिवाजी
    जय भवानी
    हे लोक अभिमानाने बोलणारच

  • @vikasshinde6805
    @vikasshinde6805 Місяць тому +4

    जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩

  • @rameshpatil1928
    @rameshpatil1928 Місяць тому +2

    विकलेलं निवडणूक आयोग आम्ही निधेष करतो🚩💯👍💐

  • @Sahil27275
    @Sahil27275 Місяць тому +4

    बरोबर आहे..❤

  • @chintamanirandale5392
    @chintamanirandale5392 Місяць тому +11

    Only udhav thakre zindabad

  • @vijaypadol4376
    @vijaypadol4376 Місяць тому +39

    खरचं निवडणूक आयोग आहे का.. किती लाचार झाला... आहो हा महाराष्ट्र आहे आणि इथे भवानी नाही तर काय लावायचा

  • @vikassingpatil5981
    @vikassingpatil5981 Місяць тому +6

    जेवढी भाजपा उद्धव ठाकरेंना त्रास देणार तेवढी जनता उद्धव ठाकरेंना मतदान करणार

  • @shrikantkamankar483
    @shrikantkamankar483 Місяць тому +5

    जय भवानी म्हणायला जनतेला आयोगाच्या परवानगी ची गरज नाही

  • @jaymaharashtra1
    @jaymaharashtra1 Місяць тому +3

    जय भवानी
    जय शिवाजी
    हरहर महादेव.
    #भाजपमुक्त_महाराष्ट्र
    #भ्रष्टाचारमुक्त_महाराष्ट्र
    #विकृतीमुक्त_महाराष्ट्र
    #झोंबीमुक्त_महाराष्ट्र
    जय महाराष्ट्र 🚩

  • @sambhajipatil4052
    @sambhajipatil4052 Місяць тому +13

    Thakre sarkar ❤

  • @deshmukhkrushna4281
    @deshmukhkrushna4281 Місяць тому +1

    उद्धव साहेब ठाकरे खरी शिवसेना आहे

  • @user-hf5gx2ig1h
    @user-hf5gx2ig1h Місяць тому +5

    फक्त ठाकरे

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Місяць тому +4

    बरोबर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🔥🚩🚩🔥🚩

  • @amitkhadake8037
    @amitkhadake8037 Місяць тому +17

    Jay bhavani jay shivaji......maharstra bhekdacha nahi .....निवडणूक आयोग विसरलं काय की....

  • @maheshkhot6530
    @maheshkhot6530 Місяць тому +15

    व्हय g ये चित्रे अजित पवार ल बरोबर घेताना तुमचं हिंदुत्व पण संपलं आहे

  • @vijaykumarsuryawanshi905
    @vijaykumarsuryawanshi905 Місяць тому +3

    अशाप्रकारे एकाच पक्षाला लाभ होईल आणि त्यांची मनमानी चालेल अशा प्रकारे निर्णय घेणाऱ्यांना सामान्यांनीच चोप दिला पाहिजे आता

  • @kuldip40
    @kuldip40 Місяць тому +8

    जय भवानी जय भवानी जय भवानी

  • @pramodjadhav2457
    @pramodjadhav2457 Місяць тому +4

    जय महाराष्ट्र......उद्धवजी ठाकरे साहेब

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Місяць тому +13

    Real riger king of maharastra

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      तुमचा king असेल तो. महाराष्ट्राचा king फक्त शिवाजी महाराज आहेत.

  • @shivajikhokle252
    @shivajikhokle252 Місяць тому +4

    Jai भवानी
    जय शिवाजी

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Місяць тому +12

    स्वतः लायकी तपासून चित्र विचित्र..मेहबूब शेख....

  • @user-jv1tq5zj8n
    @user-jv1tq5zj8n Місяць тому +7

    वाघ मॅडम फुकटचं खाऊन लय बोलते

  • @adityajadhav3137
    @adityajadhav3137 Місяць тому +11

    चित्रा बाई तुमच्या बापाचा निवडनुक आयोग आहेका

  • @Sahil27275
    @Sahil27275 Місяць тому +4

    मोदींवर शहांवर पहिला बंदी आना..आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत उध्दव साहेब...तुम्ही पत्रकार परिषद बोलवा आम्ही प्रश्र्ने विचारतो इडी वाल्यांना..मग बगु.....सुट्टी नाहीच 💪💪

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 Місяць тому +3

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @omsakhare8801
    @omsakhare8801 Місяць тому +2

    ONLY उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ❤❤

  • @sandipjadhav4227
    @sandipjadhav4227 Місяць тому +2

    निवडणूक आयोग हे बरोबर नाही न्याय सर्वान समान पाहिजे

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh7582 Місяць тому +3

    उद्धवजी हे योग्य भूमिका घेतात. बीजेपी या पक्षावाराच बंदी घातली पाहिजे
    🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩🔥🚩

  • @sandeepdive5515
    @sandeepdive5515 Місяць тому +3

    उद्धव साहेब जय भवानी जय आदिवासी

  • @dayanandpawar8434
    @dayanandpawar8434 Місяць тому

    हा चित्र एवढया दिवस कोठे होता❤❤

  • @jnjjjb609
    @jnjjjb609 Місяць тому +4

    Sher ke Beta Sher hi hota hai. 🚩🚩Jai Bhavani Jai Shivaji🚩🚩🙏🙏

  • @rakeshmore7190
    @rakeshmore7190 Місяць тому +4

    जय भवानी

  • @chetanpatil577
    @chetanpatil577 Місяць тому +1

    उध्दव ठाकरेच किंग

  • @anjanapatil6790
    @anjanapatil6790 Місяць тому +1

    जय भवानी जय शिवाजी ❤

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z Місяць тому +5

    निवडणूक आयोग झोपेतून उठले वाटत

  • @nilaychavhan4271
    @nilaychavhan4271 Місяць тому +3

    Only Thakre 👑

  • @DinanathKolhe-op1hj
    @DinanathKolhe-op1hj Місяць тому

    एकदम बरोबर आहे, साहेब धन्यवाद

  • @SantoshPawar-yf8pc
    @SantoshPawar-yf8pc Місяць тому +4

    जय ठाकरे

  • @VivekanandPatil885
    @VivekanandPatil885 Місяць тому +4

    कमळाबाई भ्यालिया 😂

  • @sandipsangle2987
    @sandipsangle2987 Місяць тому

    निवडणूक आयोग पण अती करतांना दिसते,पण उध्दव साहेबांनी आयोगाला चांगलेच सुनावली. 🚩🚩

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 Місяць тому

    महाराष्ट्रात फक्त ऊद्धव ठाकरे...मशाल...महाविकास आघाडी...

  • @Hanmant6707
    @Hanmant6707 Місяць тому +3

    Chitra vagh bai jara ghari laksh asav

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd Місяць тому +5

    Baai aahe changli Raha tamasha karun gheu Nako baai

    • @nalinijoshi5283
      @nalinijoshi5283 Місяць тому

      फक्त बाईच नाही ही, उर्फी छी सासू आहे ही विचित्रा कुत्री

  • @mayurrambade
    @mayurrambade Місяць тому +1

    जय भवानी जय शिवराय 🚩🚩