एकनाथ शिंदे दिल्लीत रडले; 😥 " माझ्या मुलाला तिकीट द्या " ठाकरे गटात जल्लोष Thackeray l Shinde Modi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 бер 2024
  • एकनाथ शिंदे दिल्लीत रडले; 😥 " माझ्या मुलाला तिकीट द्या " ठाकरे गटात जल्लोष Thackeray l Shinde Modi
    एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेना फोडून मुख्यमंत्री झाले तेव्हा शिवसैनिक रडत होते आणि ४० गद्दार हसत होते पण आज eknath shinde एक एक जागा भेटावी व मुलगा श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीसाठी दिल्लीत जाऊन रडत आहे शिंदेंची ही अवस्था पाहून महाराष्ट्रातील सगळे शिवसैनिक हसत आहे. शिंदे गताच्या जाहीर झालेल्या ८ जागांपैकी २ जागा पुन्हा बदलण्याचे आदेश दिल्लीतून शिंदेंना आलेत.
    महायुती जागा वाटप :-
    १) भाजप : ३५ जागा
    २) राष्ट्रवादी : ०५ जागा
    ३) शिवसेना : ०८ जागा
    हेमंत पाटील यांच्या हिंगोली लोकसभेत भाजपचे ३ आमदार आहे. hingoli येथील भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन hemant patil यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपने ठराव केला की श्रीकांत शिंदेंचा आम्ही प्रचार करणार नाही.
    कल्याण लोकसभा :
    १) कळवा मुंब्रा विधानसभा
    २) अंबरनाथ विधानसभा
    ३) कल्याण पूर्व विधानसभा
    ४) डोंबिवली विधानसभा
    ५) उल्हासनगर विधानसभा
    ६) कल्याण ग्रामीण विधानसभा
    #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #Modi #ठाकरे #hemantpatil #हिंगोली #loksabhaelection #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena#हातकणंगले #cmeknathshinde #Congress #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 150

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 2 місяці тому +53

    ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @manoharbaikar442
    @manoharbaikar442 2 місяці тому +82

    जशी करनी तशी भरनी 😂😂😂

  • @KOLHAPURAKAR_6748
    @KOLHAPURAKAR_6748 2 місяці тому +54

    अजून रडणे चालू होणार आहे

  • @ashokmhatre3631
    @ashokmhatre3631 2 місяці тому +46

    यांना आताच जुलाब लागले आहेत. याचा करेक्ट कार्यक्रम झाला भारी माज होता मी याचा कार्यक्रम करतो त्याचा कार्यक्रम करतो याचा तर करेक्ट कार्यक्रम याला कळायचे आतच झाला उठला आयुष्यातून.

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 2 місяці тому +34

    जशी करणी तशी भरणी 🤣🤣 बर झाले

  • @nalinijoshi5283
    @nalinijoshi5283 2 місяці тому +31

    मिंध्याची 1 पण सीट जिंकणार नाही

    • @sanjayayachit7602
      @sanjayayachit7602 2 місяці тому

      तुमच्या तोंडात साखर

  • @sharadwagh585
    @sharadwagh585 2 місяці тому +37

    जैसे करणी वैशि भरणी

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 2 місяці тому +61

    मिंधेच अवघड झाले

    • @anantremje886
      @anantremje886 2 місяці тому

      Ye. Shindya. Guhathila. Ja. Aani. 8. Redyanche. Bali. De. Murkha. Thackarey. Nawavartee. Majlas. Te. Visarla. Tula. B. J. P. Ne. Langada. Kele. Hastayat. Lok. Kothe. Fednar. Ja. Huhateela. Kap. Rede

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 місяці тому +34

    संजय शिरसाठ आज खासदार बदलण्याची वेळ म्हणजे शिंदेनवर नामुष्कीची वेळ केवळ दाढी वाढवून भगवी शाल पांघरून बाळासाहेबांचे विचार पुढे नेता येत नाही इथे उद्धव ठाकरेच लागतात .जय महाराष्ट्र.

  • @user-jw6zu6eq2z
    @user-jw6zu6eq2z 2 місяці тому +43

    शिंदे पाय चाटाय गेलता का गुहाटीला उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 2 місяці тому +34

    करावे तसेच भरावे

  • @SudhirPandey-wb6us
    @SudhirPandey-wb6us 2 місяці тому +41

    अभी तो यह न्यूज़ रील है विधानसभा में क्या होगा वह तो इन गद्दारो को कल्पना आ रही होगी ,बई गेली आणि बई ची बाकड ही गेली 💐💐💐💐

  • @user-lp7lr2pw3g
    @user-lp7lr2pw3g 2 місяці тому +10

    शिवसैनिक कधीच रडत नसतो तर शिवसैनिक नेहमीच लढत असतो. 🚩जय महाराष्ट्र🚩 🔥मशाल🔥

  • @user-rz2yr8ql9f
    @user-rz2yr8ql9f 2 місяці тому +11

    शिंदे साहेब तुम्ही शिव शेना फोडली पन तुम्ही नेते होवू शकत नाही नेता कसा असावा ते फक्त उद्धव साहेब ठाकरे

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 місяці тому +21

    तिकीट अहो १००% मिळणार पण सर्कशीतले

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 2 місяці тому +18

    जैसे करणी वैसी भरणी

  • @sambhajiraodeshmukh6203
    @sambhajiraodeshmukh6203 2 місяці тому +9

    😮 अजून विधानसभा बाकी आहे
    . पुढे काय काय होते ते नंतर बघा

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 2 місяці тому +7

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब फक्त महाराष्ट्रात

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 2 місяці тому +10

    मी नेहमीच लिहिलंय 😍
    गद्दारांना कमळीच सम्पविणार आहे 😍😍😍

  • @rajendrasarade6890
    @rajendrasarade6890 2 місяці тому +12

    जरागे साहेब जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जरागे साहेब जिंदाबाद

  • @kumarpathak4281
    @kumarpathak4281 2 місяці тому +9

    शिदे हा गट आहे शिवसेना फक्त ठाकरेंची आहे शिदेला आता भाजप कडे हात पसरुन भिक मागण्याची वेळ आली आहे

  • @sameerdhamaskar3073
    @sameerdhamaskar3073 2 місяці тому +8

    Dada mast wawa

  • @pravinshingade3467
    @pravinshingade3467 2 місяці тому +6

    खूप छान विस्लेशेन.. आवडला..

  • @rajkumardeo6231
    @rajkumardeo6231 2 місяці тому +7

    ...जैसे ज्याचे कर्म तैसे फुल देतो हे ईश्वर!

  • @priyankaparab9906
    @priyankaparab9906 2 місяці тому +33

    अजून रडणार महायुतीतले

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 2 місяці тому +5

    एकदम बरोबर

  • @user-ip7eb4fw1o
    @user-ip7eb4fw1o 2 місяці тому +15

    Ja guwahatila

  • @swastikelectronics6292
    @swastikelectronics6292 2 місяці тому +10

    मोये मॉये

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 2 місяці тому +4

    भाजप हटाव देश बचाव लोकशाही बचाव शेतकरी बचाव

  • @sanjayayachit7602
    @sanjayayachit7602 2 місяці тому +5

    कर्मयोगी असलेले आदरणीय स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंच्या पश्चात त्यांच्या मुलाला कटकारस्थान करून त्रास देणाऱ्या सर्वांचे हेच हाल होतील

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 2 місяці тому +3

    जय महाराष्ट्र अनिषजी

  • @user-du3mv1pj4m
    @user-du3mv1pj4m 2 місяці тому +5

    jai maharashtra

  • @user-ly5zy1ds3w
    @user-ly5zy1ds3w 2 місяці тому +2

    आत्ता ही अवस्था तर ,विधान सभेच्या वेळेस काय अवस्था असेल ? गद्दारी का फल, बहुत ही मिठा, मिठा है l खोके वापस अपनी जगह जायेंगे l 😭😭😭😭

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 2 місяці тому +3

    निवडून येणार नाही म्हणून भाजप तिकीट देनार कसं

  • @gulabbobade2497
    @gulabbobade2497 2 місяці тому +1

    दगाबाजांशी दगाबाजी होणार आणि जिरवणार .

  • @SanjayPatil-lu3ny
    @SanjayPatil-lu3ny 2 місяці тому +3

    जय.शी.करणी. वैसी.भरणी.

  • @user-uj7iz2vw7n
    @user-uj7iz2vw7n 2 місяці тому

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 2 місяці тому +2

    संजय.शिरसाठ.तू.काय.करणार. ससून. गेट.पुढे.जागा.आहे. पोत.आणि.आरसा.घेऊन.बसा.

  • @arunsurve3118
    @arunsurve3118 2 місяці тому +1

    सर्व च्या सर्व गद्दार पडणार जय हो उद्धव ठाकरे साहेब

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 2 місяці тому +1

    सततच्या विजय होणार आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र मध्ये फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिले पाहिजे भाजपचे नेते यांनी शेतकऱ्यांना लाठीचार्ज केला जातो आता भाजप हाटाव देश बचाव जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @mahendrashinde1351
    @mahendrashinde1351 2 місяці тому

    बरोबर आहे साहेब

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 2 місяці тому +2

    चला शेती करायला, मुलाला आणि नातवाला घेऊन, शेती करूया

  • @padmakarpatil7045
    @padmakarpatil7045 2 місяці тому +2

    भरता मधे गद्दारी कशी करायची महाराष्ट्र मधे ऐसे शिका ठाने मधे आकाशमा आहे

  • @madhukarchavan1391
    @madhukarchavan1391 2 місяці тому +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 2 місяці тому +3

    तुम्ही म्हणताय तसें शिंदे गटाचे काय होणार नाही. नंतर कळेल.

  • @balasahebshingade9797
    @balasahebshingade9797 2 місяці тому +3

    शिंदे साहेब मुलाला घरामध्येच उभं करा घरातील लोक निवडून देतील

  • @ketankoli9938
    @ketankoli9938 2 місяці тому +2

    या संजय शिरसाचे अजून गुर्मी गेलेली नाहीये तो हसवल संजय बांगर कुठे गेला

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9i 2 місяці тому

    जैशी कर्णी वैशी भरणी

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 2 місяці тому

    जैसी करणी वैशी भरणी

  • @rajubhosale1228
    @rajubhosale1228 2 місяці тому

    ❤mast

  • @chandrakantnimbalkar8105
    @chandrakantnimbalkar8105 2 місяці тому +1

    Jay maharashtra

  • @kalpanapatil4691
    @kalpanapatil4691 2 місяці тому +4

    Teacher la gohati gova Assam che vare kahi Jamal nahi shinde tumache student radat aahet abhar

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 2 місяці тому

    साहेब सर्व पक्ष सोडलेल ' लोक तुमच्या पाठीशी आहेत त्यांना निष्ठावत म्हणता येत नाही

  • @rajeshshambharkar3069
    @rajeshshambharkar3069 2 місяці тому +2

    E V M BAN

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 2 місяці тому +3

    बिबेअंगाच्या तेलानेच जळत आहेत

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 2 місяці тому +1

    Durgati baki kaay

  • @deepakchavan3916
    @deepakchavan3916 2 місяці тому

    जैसी करनी वैसी भरनी

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 2 місяці тому +1

    शिंदेचं कमजोर झालेत आता 😀😀

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 2 місяці тому

    अशा ज़ागांमुलेच यांचेच माणस भाज़प पाडणार बघत रहा 2024 ला काय होत

  • @sunilutekar953
    @sunilutekar953 2 місяці тому

    कर्म

  • @user-qi9vi1ou6t
    @user-qi9vi1ou6t 2 місяці тому

    Karma

  • @vasudeoborole331
    @vasudeoborole331 2 місяці тому +1

    Dev aahe

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 2 місяці тому

    यालाच म्हणतात जैसी करणी वैसी भरणी

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 2 місяці тому

    नाइस बेटा.मी रोज व्हिडिओ बगतो.

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 2 місяці тому +2

    Minakshi shinde Jyoti waghmare hya avdasa gayab kuthe zhalya

  • @BhagwanSapkale-ly5uo
    @BhagwanSapkale-ly5uo 2 місяці тому +1

    तेल गेले तूप ही गेले हाती धूपाटणे आले.😂

  • @prakashpatil9888
    @prakashpatil9888 2 місяці тому +2

    Kai mindechi vait paristhiti karmache bog bog ata

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 2 місяці тому

    करावे तसं भरावे

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l 2 місяці тому

    शिंदे कशासाठी पाहिजे सीट. हिंदुत्व साठी एकत्र आलेत ना.मग हिंदुत्व वाढलं की बस झाले.

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 2 місяці тому

    Pawar saheb jindabad jindabad

  • @dadapawar8753
    @dadapawar8753 2 місяці тому +1

    शिंदे न घर का न घाट का

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 2 місяці тому +1

    हॆ भारी 😍
    Bjp चे 23 खासदार आहेत तें 34 जागा लढविणार
    आजीत चे 1 आहेत 5 लढविणार
    मिंढे चे 13 आहेत 8 लढविणार
    😂😂 बाळासाहेबांचे विचार पुढं😂😂😂

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 2 місяці тому

    Only uddhav balasaheb thakare saheb ch only

  • @sunilkokre7391
    @sunilkokre7391 2 місяці тому

    Faasi gevun jiv dya

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 2 місяці тому

    माझ्या श्रीकांत ला.तिकिट देता का.तिकिट आपला.एकनाथ

  • @chandrakantthakar6147
    @chandrakantthakar6147 2 місяці тому

    विधान सभेवेळी तेलही गेलं तुपहि गेले हाती मात्र धूपटनेच येणार.

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 місяці тому +1

    शेवटी.तो.भाजप.पक्ष.आहे.उध्धव.सांहेबानी.उगाज.भाजप.सोपत.युती.तोडली.नाही.भाजप.सोबत.युती.तोडायला.उध्धव.सांहेबाना.कारण.होत.उध्धव.साहेब.भाजपला.चांगलेच.ओळखुन.आहेत.एकनाथ.शिदें.ओळखु.शकला.नाही.भाजपला.

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 2 місяці тому

      ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.।।जय.श्री.राम.।।

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade3131 2 місяці тому

    पोराची तिकिट कापलं जाणार हे नक्की

  • @prasadnimbalkar2306
    @prasadnimbalkar2306 2 місяці тому

    shinde SHIVSENA AAMCHYA THAKRYANCHI ASTE

  • @siddhikharade6320
    @siddhikharade6320 2 місяці тому

    Dr shinde tumhi doctor raha rajkarn karun tumcha
    Pesha khallas hoil

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 2 місяці тому

    हा कोण चमच्या बोलतोय

  • @dattatraymunje8043
    @dattatraymunje8043 2 місяці тому

    चक्का शिरसाठ

  • @diliprite2212
    @diliprite2212 2 місяці тому

    Shinde yana Amdarki bi nahi milnar Jay Maharashtra 😂😂😂

  • @sameerdhamaskar3073
    @sameerdhamaskar3073 2 місяці тому

    Hello ha chinal kunacha

  • @santoshsali2089
    @santoshsali2089 2 місяці тому

    Phkt ubhatha

    • @VasantPawar-eq3ju
      @VasantPawar-eq3ju 2 місяці тому

      संतोषजी ; ;ऊबाठा नव्हे ,PLEASE , उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा ; ; जय हिंद! जय महाराष्ट्र! ! जय शिवराय ! ! !

  • @malisawant5287
    @malisawant5287 2 місяці тому

    Aata shindecha chehra bhgha rdvela zala aahe

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 2 місяці тому +1

    Gaddari Maharashtra सहन करत नाही आणि ती ही कोणासमोर palputya समोर देखो आगे क्या होता है 😢😮

  • @user-tw9zj9ey2p
    @user-tw9zj9ey2p 2 місяці тому

    Sinde hi uparvaleki lathi hae

  • @ravibare6207
    @ravibare6207 2 місяці тому

    BJP Bhagav Desh Bhachav bass zale aata

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 2 місяці тому

    तेल गेले आणी तूपही गेले हाती आले धुपाटणे

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 2 місяці тому

    Bjp संपला आहे 🎉एक मराठा सरकारचा निषेध

  • @RameshNikam-iu6hg
    @RameshNikam-iu6hg 2 місяці тому

    Karave. Tase. Bharave

  • @dhanajichougule4204
    @dhanajichougule4204 2 місяці тому

    😂

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 2 місяці тому

    Aur thodr din baad shinde na ghar ke rahenge na ghatke, e.v.m. hatao desh bachao.

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 2 місяці тому

    Gaddara ajun barech bhogayache ahe may vikechi kimmat bari chole mothi ahe ghar dar osad padanar ahe anpadhala chandichya tatat bhojan denarya bapachya pathit khanjir matanarya krutaghnala sarvaswa woralichya gatarat janar.

  • @rohidaspalav620
    @rohidaspalav620 2 місяці тому +1

    Only udhavji balasaheb thacrey jai maharastra god is grate ❤❤❤❤❤❤❤

  • @RameshNikam-iu6hg
    @RameshNikam-iu6hg 2 місяці тому

    Shinde. Gatart geleye. Amadar. Khasdar. Shindechy. Mage. Sati gele. Tyani. Ata tir bhajtey. Mhanun. Oradu naye

  • @DajiramPawar
    @DajiramPawar 2 місяці тому

    जशी करणी वाशी भरणी

  • @user-iu2cb9mx4k
    @user-iu2cb9mx4k 2 місяці тому +4

    😂😂😂नाचा सगले नि हा गंधार ठाकरे साहेब यांना अंकल शिकवत होता

  • @shaileshrane799
    @shaileshrane799 2 місяці тому +1

    Ani tya Dadhivalyala laj sharam vatte ka Balasaheb Ani Anand Dighenche. Jaun Delhichya payakhali lolan gheto.