दारूमुळे प्रपंच कसा उध्वस्त होतो याचं वास्तविक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाईट दिवसांमध्ये मुलगी बापासाठी भरपूर काही केल्या सारखं दाखवतात पण मुलाचा संघर्ष कधीच दाखवत नाही या व्हिडिओमध्ये मुलाचा संघर्ष दाखवला आणि नकळत डोळ्यातून पाणी आलं सर्वच मुलं वाईट नसतात काही मुलं या व्हिडिओमध्ये दाखवल्या सारखी प्रत्यक्षात चांगली पण असतात हे सर्वाना कळलं पाहिजे
माणुसकी प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत सर्वांनी 'चिमणी'हा लघुपट बघून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.
आमचा प्रयत्न फक्त आपल्यासाठी
आज सकाळीच पहिलं खूप भावनिक आणि काळजाला भिडणारा लघुपट .....❤❤❤❤
खूप छान स्टोरी आहे आजकालची तरुण पिढी दारूच्या व्यसनामुळे बिघडली आहे
खुप छान उत्तम स्टोरी दिग्दर्शन आणि सर्व कलाकारांनी खरंच खुप छान काम केले..😊❤️👌
खूप खूप छान...स्टोरी खूप छान आहे ..nice job❤❤❤❤
खूप छान ❤🎉
❤❤
खरच खूप छान स्टोरी आहे ✨👍❤ र्सव कलाकारांनी खूप छान केले आहे व स्टोरी लाईन पण बेस्ट आहे..❤💥
दारूमुळे प्रपंच कसा उध्वस्त होतो याचं वास्तविक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाईट दिवसांमध्ये मुलगी बापासाठी भरपूर काही केल्या सारखं दाखवतात पण मुलाचा संघर्ष कधीच दाखवत नाही या व्हिडिओमध्ये मुलाचा संघर्ष दाखवला आणि नकळत डोळ्यातून पाणी आलं सर्वच मुलं वाईट नसतात काही मुलं या व्हिडिओमध्ये दाखवल्या सारखी प्रत्यक्षात चांगली पण असतात हे सर्वाना कळलं पाहिजे
धन्यवाद दादा 😍
धन्यवाद दादा ❤
Mst ❤
Super 👌👌
Nice ❤❤❤❤
खूप छान गौरव दादा 🔥🔥🔥🔥❤️
Thanks Tai 🙂
खूप छान आहे
Khup chan ahe,
खुप छान प्रयत्न केलास भावा❤ मला तर आवडलं विडीओ👌
मस्त
👍👌👌
❤❤❤
छान
Khup chan...
Nace❤❤❤❤❤
Khup Chan uttam story digdarshan kala karranchi kharach khup Chan Kam kele asech pudhe aani cha name rosha kra ❤🎉😊 advance contribution 🎉❤❤❤
Nice
मस्त आहे
❤❤❤❤❤❤❤
सर्व रसिक प्रेमिचे मनापासून स्वागत
Mast
Thanks all
Bahr
He web serej pahun me sudha daaru sodli
❤
शलमोन
शलमोन,👿👿😈😈😈😈😈😈😈😈😈🤩🤩🤩🤩🇮🇳😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Nice