#दोन_तास_मराठी_शॉर्ट_फिल्म

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • दोन तास
    साई समर्थ प्रॉडक्शन प्रस्तुत
    निर्माते- डॉ. सुखदेव दत्तु शिनगारे
    सहाय्यक दिग्दर्शक - राहुल जी चवरे
    कलाकार - राहुल चवरे, श्रेया माशाळ, श्रेया जाधव, पार्वती चव्हाण
    केशभूषा-वेशभूषा - रेखा कांबळे
    पार्श्वसंगीत- निनाद म्यूजिक स्टुडिओ
    गायक - निखिल भालेराव
    छायाचित्रण आणि संकलन - एजाज शेख
    संकल्पना - दिग्दर्शन - शहाजी कांबळे
    Award
    KALANAGARI KOLHAPUR FILM FESTIVAL For BEST STORY
    STUDENT WORLD IMPACT FILM FESTIVAL FOR HONORABLE MENTION
    ROSHAN INTERNATIONAL FILM FESTIVAL FOR BEST SHORT FILM
    MUMBAI MARATHI FILM FESTIVAL FOR BEST ACTOR AWARD
    #shortfilm2024 #mumbaifestival #solapurkar #solapursmartcity #punefestival #solapurfest #indianfestival #Solapurnews #filmfestival #filmproduction #filmphotography #viralvideostoday #cinema #Cinemalover #shortstory #shortfilmscreening #shortreels

КОМЕНТАРІ • 180

  • @naturelife1668
    @naturelife1668 6 місяців тому +15

    हृद्यस्पर्शी कथा.. पूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉❤

  • @ravindradeshpande1462
    @ravindradeshpande1462 5 місяців тому +8

    काय सुंदर फिल्म आहे. काय जबरदस्त कलाटणी दिली आहे.असं काही घडेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही.मुख्य तीन कलाकारांच्या अभिनयाला तोडच नाही.फिल्म संपल्यावर सुध्दा डोळ्यातून अश्रु वहात होते.निर्माते व दिग्दर्शकांचे खूप अभिनंदन. 🙏🙏

  • @kirangaikwad2000
    @kirangaikwad2000 5 місяців тому +6

    खूप सुंदर स्टोरी डोळ्यातून पाणी आनावर झाले

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 21 день тому +1

    एक नंबर फीचर्स आहे माऊलि धन्यवाद

  • @nandkishorekulkarni2417
    @nandkishorekulkarni2417 6 місяців тому +7

    अशी सुध्दा माणस असतात.
    खरंच खूप ह्रदयस्पर्शी.....मन हेलावून गेल.

  • @cutebeaglemanju
    @cutebeaglemanju 3 місяці тому +1

    प्रत्येकाचे विचार वेगळे भावना वेगळीच आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे कोणालाही जज नाही करु शकत.
    अप्रतिम कथानक पुर्णतहा विचारांच्या तंद्रीत वेगळेच विश्व उभे केले.संपुर्ण टिमला मनापासून धन्यवाद

  • @aaplafanda
    @aaplafanda 6 місяців тому +7

    खूपचं हृदय स्पर्शी.....कथा, आणी कला सादरीकरण.. एकदम छान, अप्रतिम

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 5 місяців тому +18

    बाई कडे आईच्या नजरेतून बघायला शिकलात तरी समाजातील सगळ्या कुप्रथा बंद होतील , हीच सगळ्या पुरुषांना विनंती 😢😢🙏🙏

  • @tukaramkadam4350
    @tukaramkadam4350 5 місяців тому +5

    खूपच सुंदर आणि अप्रतिम कथा सादर केली.... मी आता पर्यंत बऱ्याच शॉट फिल्म पहिल्या पण.... शेवट बघताना तर डोळ्यातून अश्रू वाहत राहिले ह्रदयस्पर्शी कथा होती खरंच छान ❤️❤️👌🏻👌🏻

  • @mrunmayee23
    @mrunmayee23 5 місяців тому +3

    खूपच सुंदर.. अप्रतिम अभिनय. हृदय स्पर्शी कथा.. संपूर्ण टीमला शुभेच्छा

  • @SachinDhokate
    @SachinDhokate 5 місяців тому +4

    दुनिया मे कितना गम है... मेरा गम कितना कम है...❤

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 4 місяці тому +2

    भावस्पर्शी कथा.... आईच्या वाचला्यासाठी,विकत आणायला लागणारी आई....! आपल्या मनात येणाऱ्या स्त्री विषयीच्या वाईट भावानांची आपल्यालाच शेवटी कीव यावी.....असेच कथानक.... Good Luck Team 👍🏻👍🏻

  • @chandrakantsalve6050
    @chandrakantsalve6050 5 місяців тому +2

    हृदयस्पर्शी कथा खूप छान, संपूर्ण टीमचे अभिनंदन.

  • @AmolSutar-v4b
    @AmolSutar-v4b 6 місяців тому +5

    Khup khup sunder story

  • @shashikantkamble9066
    @shashikantkamble9066 4 місяці тому +3

    सगळ्या टीमचे अभिनंदन करतो आहे

  • @ankushpokharkar485
    @ankushpokharkar485 4 місяці тому +1

    Khupach Sundar dole bharun ale abhinandan tumchya abhinayala

  • @babasahebvyavahare1791
    @babasahebvyavahare1791 6 місяців тому +3

    एकच नंबर डाॅ!
    खूपच छान!

  • @vilasb5246
    @vilasb5246 5 місяців тому +1

    एकदम काळजाला भिडणारी फिल्म.कथेला अनपेक्षित कलाटणी मिळते आणि नंतर अशृपात काही केल्या थांबतच नाही.सर्व कलाकार literally आपल्या भूमिका जगलेत.विशेषतः बालकलाकार कडून हवे ते काम करून घेणे म्हणजे तारेवरील कसरतच.पण ते उत्तम जमलाय.सर्वांना भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

    • @PandurangShingare-je8et
      @PandurangShingare-je8et 5 місяців тому +1

      सुंदर कथा होती ती कथा ए कुन मला रडू आले अशी वेळ कोणावर येऊ नये

  • @PrakashChougule-g1n
    @PrakashChougule-g1n Місяць тому +1

    Khup khup chan. Very 🙏 good 👍

  • @sunilshakyavardhan1919
    @sunilshakyavardhan1919 5 місяців тому +1

    अशी story पाहिली नव्हती अप्रतिम खूप छान

  • @Nadproduction1
    @Nadproduction1 3 місяці тому

    खरंच खूप छान शॉर्ट फिल्म आहे 👌👌

  • @HiramanManohar-hr6lm
    @HiramanManohar-hr6lm 6 місяців тому +2

    सर्व टिमचे खूप खूप अभिनंदन
    ला जबाब.......

  • @ashokvt
    @ashokvt 3 місяці тому +1

    खूप सुंदर !

  • @dnyaneshwarbagde9022
    @dnyaneshwarbagde9022 5 місяців тому +1

    सुंदर असं वास्तविक जीवनावर आधार रीत काळजाला भेद नारी स्टोरी ❤

  • @sopanmoreofficial287
    @sopanmoreofficial287 2 місяці тому

    हृदयस्पर्शी कथा...😢

  • @balasokoli8249
    @balasokoli8249 4 місяці тому +1

    शब्दच नाहीत माझ्याकडे😘💝

  • @zakirhusenshaikh9464
    @zakirhusenshaikh9464 6 місяців тому +2

    अभिनंदन,
    खूप छान.
    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sarasvatiarsiddha4359
    @sarasvatiarsiddha4359 6 місяців тому +2

    ❤❤😢खूप छान हृदय स्पर्शी

  • @tirupatidudkatirupatidudka7066
    @tirupatidudkatirupatidudka7066 6 місяців тому +2

    खूप सुंदर आहे

  • @mudassarshaikh4712
    @mudassarshaikh4712 6 місяців тому +1

    Khup Chaan ❤ Heart touching

  • @amolkondekar9960
    @amolkondekar9960 3 місяці тому +1

    खूप छान

  • @jayashrikamble3069
    @jayashrikamble3069 4 місяці тому +1

    👌🏻👌🏻

  • @vilas--gauddab
    @vilas--gauddab 3 місяці тому

    हदयहेलावणारी कथा. टीमचे अभिनंदन

  • @Prakashbatade001
    @Prakashbatade001 4 місяці тому

    अति सुंदर🎉

  • @jayashrikamble227
    @jayashrikamble227 5 місяців тому +1

    खूपच सुंदर फिल्म आहे.अशाही बायका असू शकतात. यावर विश्वास च बसत नाही.ऐकण्यात तरी सर्व फसवणाऱ्या च आहेत.

  • @prakashpardeshi36
    @prakashpardeshi36 3 місяці тому

    Supperb.... Heart touching❤

  • @prashantkarve3998
    @prashantkarve3998 6 місяців тому

    अप्रतिम ❤सुंदर ❤अतिशय वेगळे कथानक ❤

  • @RajkumarAtkare-k6y
    @RajkumarAtkare-k6y 6 місяців тому +2

    खूप छान

  • @sunilwarade5346
    @sunilwarade5346 6 місяців тому

    खूपच ह्रदयस्पर्शी.. डोळ्यातून पानी आल्या शिवाय राहत नाही.. अभिनंदन ओ शुभेच्छा

  • @yayatiproduction8475
    @yayatiproduction8475 5 днів тому

    मस्त concept आहे.

  • @ShivshambhoCommen
    @ShivshambhoCommen 6 місяців тому +2

    Khup chan story Dr sir

  • @mukeshjadhav9627
    @mukeshjadhav9627 5 місяців тому +2

    खूप छान कथा. बेस्ट ऑफ लक सर्वांना. 🎉❤ खूप छान सादरीकरण

  • @kirankirtane2989
    @kirankirtane2989 5 місяців тому +1

    खूपच छान स्टोरी आहे दोन तास, आई मुलीची भेट घडवण्यासाठी वडील माञ त्याच्या जीवाची घालमेल कशी होत आहे. हे काम अतिशय सुंदर आणि सुरेख काम माझे मित्र राहुल चवरे सर मस्त केले आहे 🤝🎉👏👏👏👏👏

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 2 місяці тому

    Mast movie keep it up

  • @bramhagiri5910
    @bramhagiri5910 4 місяці тому

    अश्रू आले भाऊ, खूपच सुंदर स्टोरी

  • @sudhirkulkarni2128
    @sudhirkulkarni2128 6 місяців тому +1

    Khup sunder

  • @balughundre2404
    @balughundre2404 6 місяців тому +1

    खूप छान!

  • @papendse5799
    @papendse5799 6 місяців тому

    खरोखरच खूपच मन हेलावून टाकणारी कथा आहे .

  • @rajkumarjadhav4259
    @rajkumarjadhav4259 6 місяців тому +1

    खूप सुंदर❤❤❤

  • @rupalikanjal213
    @rupalikanjal213 3 місяці тому

    Khup chan story

  • @BalashebBhokse-b2s
    @BalashebBhokse-b2s 4 місяці тому

    खुप सुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshkase1924
    @santoshkase1924 6 місяців тому

    अप्रतिम.....राहुल दादा एक नंबर ❤

  • @trimurtiproduction848
    @trimurtiproduction848 4 місяці тому

    Khup Chan
    Asch punha kahi tri gheun ya
    I'm waiting

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 4 місяці тому

    Very nice stori

  • @kbkawde3643
    @kbkawde3643 4 місяці тому +1

    खुप छान... वास्तववादी.

  • @ramchandraghongane2484
    @ramchandraghongane2484 5 місяців тому

    एकदम सुंदर कथा अभिनय आणी छायाचित्रण

  • @rajarammaske2053
    @rajarammaske2053 5 місяців тому

    खूपचं हृदय स्पर्शी,मन हेलावून गेल.खूपच छान .

  • @riteshshimpi9736
    @riteshshimpi9736 5 місяців тому

    खूप हृदयस्पर्शी कथा आहे.
    लेखकाच्या संकल्पना ला सॅल्यूट
    पुरुष कलाकाराने खूप छान प्रकारे अभिनय सादरीकरण केला.
    महिला कलाकाराने ही भूमिका साकारून त्यांच्या हिम्मतीची दाद द्यावी लागेल.
    आणि दिग्दर्शक आपले सादरीकरण उत्कृष्ट पद्धतीचे आहे.
    पूर्ण टीम चे अभिनंदन

  • @akshatasaitawadekar789
    @akshatasaitawadekar789 5 місяців тому

    खूपच छान सुंदर कथा डोळ्यात पाणी आले

  • @dnyaneshwarkasabe1126
    @dnyaneshwarkasabe1126 6 місяців тому

    खूप छान संकलपणा मानलं बुवा सर फारच छान

  • @rajendrakumarsonkamble6239
    @rajendrakumarsonkamble6239 6 місяців тому +1

    Khup chhan ❤❤😢😞😞

  • @psagar1231
    @psagar1231 6 місяців тому +1

    भावस्पर्शी

  • @suchitadas8563
    @suchitadas8563 4 місяці тому +1

    Heart touching film

  • @ShamraoShirkande
    @ShamraoShirkande 3 місяці тому

    Khup chhan

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 5 місяців тому +1

    मन हेलावून गेलं.

  • @ronb7722
    @ronb7722 6 місяців тому

    Heart touching story...

  • @chandrakantbhise6930
    @chandrakantbhise6930 4 місяці тому

    Khup chan Rudyshrpi

  • @hungercave8369
    @hungercave8369 5 місяців тому

    Very nice story

  • @akshatasaitawadekar789
    @akshatasaitawadekar789 5 місяців тому

    खूपच सुंदर डोळ्यात पाणी आले

  • @avinashnalawade6073
    @avinashnalawade6073 4 місяці тому +1

    अनंत सलाम तुम्हाला सर्वांना.,,,

  • @AshaZole
    @AshaZole 5 місяців тому

    ❤ super

  • @RatiAthavale
    @RatiAthavale 6 місяців тому

    खूप खूप सुंदर. डोळ्यांत पाणी आलं

  • @milindkamble5904
    @milindkamble5904 4 місяці тому +1

    खूप छान स्टोरी ❤

  • @rajupawar3012
    @rajupawar3012 6 місяців тому

    खूप छान

  • @sameersawant9558
    @sameersawant9558 6 місяців тому

    Very nice story sir

  • @manojonemanarmy
    @manojonemanarmy 6 місяців тому

    Great salute saheb mast 🙏❤❤

  • @mr_sayajirao_00official67
    @mr_sayajirao_00official67 4 місяці тому +1

    भारी आहे शोर्ट फिल्म आवडली फक्त घरा चा किचन आनी शर्ट च कलर सेम दिसत होता..😊

  • @YogitaTaras-s2v
    @YogitaTaras-s2v 6 місяців тому +1

    माझी दिदू ❤

  • @nitinmemane793
    @nitinmemane793 5 місяців тому

    सुपर

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 5 місяців тому

    खुप छान सुंदर, वेगळा विषय पण मांडणी सादरीकरण उत्तम, सगळ्यांनी छान काम केले आहे

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 6 місяців тому +1

    😢😢👌👌

  • @riteshingole4555
    @riteshingole4555 4 місяці тому +2

    सनी शिनगारे पहिल्या पासूनच हुशार. फिल्म बघण्या अगोदर मला खात्री होती की, काही तरी विषय असणार. छान सादरीकरण आहे. पण थोडं स्पीड हवं.. कमी वेळेत अजून दोन तीन शॉट्स adjust व्हायला हवेत..

  • @mohammedsajidshaikh275
    @mohammedsajidshaikh275 5 місяців тому

    Good film😊

  • @narayanjagade6895
    @narayanjagade6895 5 місяців тому

    Happy birthday bala🎉🎉🎉🎉❤

  • @devaramgenwa4076
    @devaramgenwa4076 5 місяців тому

    ❤❤❤👍

  • @tukarampawar9928
    @tukarampawar9928 4 місяці тому +1

    खुप छान आहे❤❤❤

  • @avinashshinde4313
    @avinashshinde4313 6 місяців тому

    👍👍👍👍👍

  • @kamalkatwe996
    @kamalkatwe996 6 місяців тому

    खूप छान 👌❤

  • @PrakashChougule-g1n
    @PrakashChougule-g1n Місяць тому

    मुलीला Aai cha rupat adhar मिळतो.dole panavtil ashi Rhuday sparsh katha . good 👍

  • @thecricketicpoint1832
    @thecricketicpoint1832 6 місяців тому +1

    Nice

  • @SachinNavle-s3k
    @SachinNavle-s3k 4 місяці тому

    Kup chan katha😢

  • @suhascril
    @suhascril 5 місяців тому

    खूप छान. मनाला भावणारी फिल्म

  • @VishnuChavan-w4n
    @VishnuChavan-w4n 4 місяці тому

    संस्करहिन,पाशवी आणि वासनांध समाजाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व्हावा,यासाठीचा हा अट्टाहास आहे.वासना पूर्ती साठी असले लोक जनावरांना ही सोडणार नाहीत, हे वास्तव आहे.

  • @sambhajihinge
    @sambhajihinge 6 місяців тому

    Very mind blowing, heartily touching this film,we are salute to all of you in involved members 🎉🎉best of luck for your future 🎉🎉swami samarth bless you 🎉🎉Jayhind 🎉🎉

  • @madhurichougule7729
    @madhurichougule7729 6 місяців тому

    Excellent film apratim acting very touchy

  • @शेतकरीपुत्रअरूणशेलार

    खुपच छान 🙏🙏

  • @santoshwaghmare-zd8fz
    @santoshwaghmare-zd8fz 6 місяців тому

    खुप छान साहेब काम केले आहे

  • @hemarajput9431
    @hemarajput9431 5 місяців тому

    apratim ❤❤🎉🎉all tim che abhinandan

  • @ankushdudhal7500
    @ankushdudhal7500 5 місяців тому

    मस्त च ❤😂

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 5 місяців тому

    खुपच सुंदर जयभीम जयशिवराय जयभैरव