Majur 2 | marathi short film | film by shrungal pichake || मजूर २ संपूर्ण भाग
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- laxmi ganga production
director. - shrungal pichake
producer- sanjaykumar pichake
dop- Raviraj wavhole
आपल्या जवळ कविता, कॉमेडी विडीओस, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या UA-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू -किंवा तुमच्या कलेचा योग्य तो मोबदला दिला जाईल नाहीतर आमच्या कंपनिशी पार्टनर अग्रीमेंट केले जाईल . जर तुमच्याकडे चांगली कलाकारांची टीम असेल व शूट आणि एडिट चा प्रॉब्लेम असेल तरी आपण प्रोजेक्ट शूट करू आणि आपल्या चॅनेल वर टाकू .
vrundavan films production - Email -: raviwavhole5207@gmail.com
7972547348
सर्वप्रथम सर्व कलाकारांचे मनःपूर्वक स्वागत____ खरंच अप्रतिम भूमिका सर्वांनी निभावलेली आहे, या लघुपटांमध्ये लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांचं झालेले हेळसांड व जिवंतपनाचे वास्तव या लघुपटाला मध्ये मांडण्यात आलेला आहे, सर्व कलाकार टीमचे पुनश्च एकदा मनःपूर्वक स्वागत... आणि पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...👌👍👍👍👍👍👍
Lm
खुपच छान काम झाले सर्व जणांचे अविनाश सर भारीच काम केले अभिनंदन
खुप छान सर्व कलाकार चे अण वृंदावन फिल्म प्रॉडक्शन चे अभिनंदन......
सामवेद गणेश फिल्मस कडुन खुप खुप शुभेच्छा
खूपच सुंदर
सत्य परिस्थिती मांडली आहे
खुप खुप शुभेच्छा .
🙏❤ thanks sir
*आदर्श मराठी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा शृंगल.*
Thanks @Adarsh marathi ❤❤
VERY NICE MOVIE SUPER ZAKAKAKAKASSSSSS ZABARDAST 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
संजू, फिल्म खूपच अप्रतिम झालीय
कोरोना महामारी व lockdownच्या काळात सर्वसामान्यांची जी वाताहत झाली जी लूट झाली त्याचे वास्तव चित्रण अगदी हुबेहुब मांडलय शृंगालने
खूप खूप अभिनंदन शृंगार आणि भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
अभिनयाची एक वेगळी ताकद वास्तविक दर्शन सर्वच कलाकार अप्रतिम , लेखक तसेच दिग्दर्शन आणि छायाचिञण अप्रतिम ! सर्वच टिमला मानाचा मुजरा !...एक कलाकार
Thanks 🙏❤ plz do share..
सर्वांचे खरोखरच अप्रतिम काम झाले, तुम्हा सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो👌👌👌👌🙏🙏🙏
Wa Kya bat hai Dada nice
Thanks❤💯
Khup mast
चाहूल प्रीतीची चॅनेल कडून खूप साऱ्या शुभेच्छा
Hridaysparshi ❤️katha v 👌utkrisht abhinay khup Chan!!
खरंच खूप छान स्टोरी मंडळी आहे...🙏👌👌👌
जितका भावस्पर्शी विषय तितकीच तगडी कास्टिंग आणि अभिनय.....💐💐💐💐💐💐
क्या बात हे यार....भारावून गेलो लघुपट पाहताना
❤
Khup chan aahe kharach bhari kam kelay kalalkarane yachyat vishesta strungal picke ne khup mast aahe film 👍👍
Nice...shrungar dada👌👌👌👌
👌👌👌खूप छान अभिनय...
कोरोना कालावधीत अनेक कुटुंबांवर झालेले आघात दर्शवणारी हुबेहूब कलाकृती...
it is real condistion lockdown so sad well done all of you 👍👍👍👍👍
खूपछान
Best 👏👏👏💯♥️ shrungal bhava
एक नंबर काम केल आहे शॄगांल पुढील वाटचालीस तुला लाख लाख शुभेच्छा
लॉकडाऊन काळातील खरं सत्य, ज्यांनी सोसलं त्यांनाच माहित 😢👍
खूप chaan सादरीकरण.. भविष्यातील उगवता अभिनेता शृंगाल पिचके
Thanks @Darakar Biryanis🙏❤
खूपच छान अविनाश सर 👌👌
खरी परीस्थीती मांडली अविनाश भाऊ
Oखूपच छान वास्तव मांडते,,,,
Heart touching story and real story in lock down period
खूपच सुंदर, हृदयस्पर्शी फिल्म आहे. सर्व कलाकारांचे अभिनय उत्तम आहेत, संपूर्ण टीम ला शुभेच्छा.
एकच नंबर
Thanks💯❤
Chiku bhai kdk na
Thanks💯❤
That s real story of lockdown due to covid 19 very nice acting all actor and all staff of this production very nice ...story
🙏❤ thanks bhai & keep sharing this film with your friends
Very nice and real story
All the best dada.
शुभेच्छा शृंगल
Thanks❤💯
Kharazh khup changli short film ahe zakaas
हे असच घडलय...😭
Very nice
खूप छान मित्रा
Mast💗💫💫
👌🏻🙏🏻🌹🌹
Kup chaan film,dole bharun yet hote saarakhe, kup chaan Abhinay kela ahe saglyane ,Abhinandan karav titka kami ahe ,Apratim
Aaaarrraaaa khatarnak Karthik bhau 👍👍👌👌👌👌
खुप बहारदार 💐
Chhan
Thanks❤💯
खरंच खुपच वाईट प्रसंग आले कोरोणा काळात,पण यांत एवढं सगळं होऊन पण आपलं या जगात कोणीच नाही.
वेळ खुपचं वाईट होती.
😞😞😞😞😞😞
खरच काळजाला भिडनारी स्टोरी आहे🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌
To good
1no. Bhava ❤️
👌👌👌👌👌
खरच खुप अप्रतिम काम केल खुप छान
हि घटना 100%खरी आहे....
👌👌👌👌👌👌👌 true events
Nice Chiku Bro
खूपच छान
Very nice kartik actor
Very very nice
Dolyatun pani kadal ye film ni
🙏❤
Kharc angala kata ala flim baghon ...utam flim ..saglyna sukhashi thev Deva 🙏🏽
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
Ekdum bhari
1 no pichke sir
Khupach mast story kele dolet pani aale aai ani baap naslevar ky halt hotat ani aapla faida kashe uchaltat te dakhaun dhile ek shikvan milel lokana samajala family peksha mahatvache kahi naste
👌🏻👌🏻👌🏻
Ekdam nad
निशब्द...✍️
Nice story very great
Nice Storey 👌
Very very nice 👌👌
Thanks💯❤
👌👌👌👌👌👌👌
Khupach chaan
Mast keep it up bro
👌👌
खूपच छान अभिनय केला आहे सर्वच कलाकारांनी.. Congratulations team.. Keep up the good work Shrungal 💓👌👍👍
BA .Bcom. Bsc.डीग्री वाले मुल नोकरीचा मागे लागुन बेरोजगार तायार होत आहे. या मुलानसाठी वेवसायिक मूव्ही बनवा बेरोजगार तरुणावर मूव्ही बनवा जेने करून सव्यम रोजगार निर्मान होवा.
P
😢😢 nice chiku dada👌
👍👍👍
👌 nice
Keep it up bro......😍😍😎😘
Kadakkkk swpnil & all team 🥰
Thanks Actor Shreya 🙏🥰😘
Wagholi pune ka
1नंबर चिकू
अभिनय खूप छान होता
Very good script & good acting all the characters . Keep it up 👌👌👍👍🔥🔥
Chikya bhai
🙏❤
Khup khup chhan chiku
Thanks madam ❤🙏
Nice
lagin honaraya tuja 🥰😆😂🤣
कोरोना मधे आदिवासी मेला पण नाय, ना आदिवासी उपाशी पण राहीला नाय। कारण आदिवासी तो आदिवासी च हाय।
Mast 👌👌
Mast
छुप छान,सर्वांना शुभेच्छा☺🌹👌👍।एक विचारु ईच्छीतो-शुटींगचे काही भाग सणसवाड़ीला झाली आहे काय
हो संपुर्ण चित्रपटाचे सणसवाडी मध्ये शुटिंग मधे झाले आहे
@@shrungalpichakevlogs हो नं😍कारण काही जागा + चेहरे ओळखीचे वाटले…☺🌹👍best wishes for future
👌👌❤
Thanks❤💯
सर्वच कलाकारांनी सरस अभिनय केलाय. अभिनंदन सर्वांचे.
सगळं ठीक आहे परंतु मास्क घातलेला दा 1नं👍👌वला नाही. बाकी सगळं
😭😢khrche khup chagli film होती shevt khup वाईट hota aagavar आजून काटे येतात😭😢
😭😭
Rahuliya yeda disto 😂🤣
kaliya 🤣😆😂
rahuliya la kashachi pan fikir nahi 😆😂🤣
किनी वाला वर माजा डोके पिरला
satwi shikshan 😆