ft. Sankarshan Karhade | Ajab gajab podcast | EP17 | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 сер 2023
  • Sankarashan karhade is a famous actor and known for his work in the field of Theatre. He is a writer , director ,poet and anchor.
    He is known for his role of Sameer in zee marathi serial Majhi Tujhi Reshimgath. Presently, his two plays, 'Tu Mhnshil Tasa' and 'Niyam Va Ati Lagu', are being staged in various theatres.
    Episode is out now. please like share and subscribe to ajab gajab channel
    TWJ Media presents Ajab Gajab podcast season 1,
    in Ajab gajab podcast Liladhar and Shubham takes an interview of celebrity youtubers, filmmakers and exceptional personalities.
    Presented by : @twjmedia8343
    Camera: Sachin narkhede, Harshad Balam , Rudraksha Rajput
    Editor: Akshay Yadav, Amit Jadhav
    Ajab Gajab is a entertainment channel. Follow all social media platforms for further updates. Express your words with Ajab gajab podcast, please do follow, like, share & drop a comment.
    Instagram :
    / ajab_gajab_2…
    _________________

КОМЕНТАРІ • 40

  • @ashalatakirtane187
    @ashalatakirtane187 День тому

    सकर्षण तुमची कविता वाचन अभिनय निवेदक एकूणसर्वच अप्रतिम मला तु फार आवडतोसखूपशुभेच्छा

  • @jyotiwagh5385
    @jyotiwagh5385 3 місяці тому +1

    सुंदर कविता
    Sankarshan खरच तुझ भविष्य खूप खूप उज्वल आहे
    सुख समाधानी तुला भरभरून मिळो

  • @poojashilimkar208
    @poojashilimkar208 3 місяці тому +1

    Body language also matter Good job sir. Mla sudha sankarshan sirancha kavita khup avdtat

  • @avdhutjoshi1175
    @avdhutjoshi1175 8 місяців тому +4

    तुमच्या मुलाखतीमधल्या चांगल्या गोष्टी: तुम्ही मुलाखत देणाऱ्याला भरपूर बोलुन देता, त्यांना चांगली बॅटिंग करू देतात. तुम्ही बॅकफुटला राहता आणि मुलाखत ते पाहुणेच रंगवतात. त्याबद्दल मनापासून अभिनंदन!
    काही गोष्टी ज्या बदलायची गरज आहे: तुम्ही दोघे जे पटकन बोलून जाता ते कदाचित तुम्हाला तितक खटकत नसेल कारण तुम्ही मुद्दाम बोलत नसणार, पण तुमच्या बऱ्याचदा बोलण्यातून तुम्हाला काही माहिती नाहीये अथवा तुम्हाला त्या विषयातली जास्त जाण नाहीये हे प्रकर्षाने जाणवतं. मुलाखतकार बनणे ही जोखीम आहे. एक प्रांजळ सल्ला आहे, व्यासंग वाढवा.

    • @ajabgajabofficial
      @ajabgajabofficial  8 місяців тому

      धन्यवाद मनापासून दिलेल्या अभिप्रायालाबद्दल, आम्ही नक्की यावर काम करु❤️

  • @vandanashete7362
    @vandanashete7362 Місяць тому

    आम्ही संकर्षण चे तिन्ही प्रयोग पाहिलेत.
    दोन्ही नाटकं आणि स्पृहा सोबत कविता कार्यक्रम खूप भावला आम्हाला.
    ज्या प्रमाणे संकर्षण ल कोणीतरी बाईक वरून उतरून त्याचे गाडीत नमस्कार केला हा किस्सा तो जेवढा भाऊक होऊन सांगतो तसाच किस्सा माझे सोबत झाला की 2 जानेवारी ,2024 रोजी गडकरी ल नियम व अटी लागू नाटक पाहून आम्ही त्याला भेटायला गेलो तेंव्हा एवढ्या प्रेक्षकांना मध्ये त्याने म्हणजे संकर्षण ने मला वाकून नमस्कार केला आणि मी खूप भाऊक झाले.
    अजूनही हा किस्सा आठवला की एवढा मोठा कलाकार आमचे सारख्या प्रेक्षकांचे कौतुक स्वीकारून माझ्यासमोर नतमस्तक होतो इतका त्याचा मनाचा मोठेपणा आहे.
    त्याचे पाय नेहमीच जमिनीवर राहतील अशी मी ग्वाही देते .
    संकर्षण तुला अनेक शुभ आशीर्वाद आणि तुझ्या दोन्ही मुलांना आणि शलाका ला सुद्धा .
    ती आहे म्हणून तू उत्तम कलाकार झाला आहेत
    तुझ्या पाठीशी समर्थ पने ती उभी आहे.

  • @unaaddeva5540
    @unaaddeva5540 10 місяців тому +5

    😂 झक्कास रंगलाय पॉडकॉस्ट😅❤🎉🎉

  • @coolkarnipv
    @coolkarnipv 3 місяці тому +1

    अप्रतिम कविता संकर्षण !!!

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 9 місяців тому +5

    वा!! संकर्षण 🎉🎉🎉❤ खूप down to earth कलाकार... अजब गजब पण लय भारी 🎉🎉 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉

  • @21enliven
    @21enliven 7 місяців тому +1

    Ekach no ahe ha ,so natural down to earth,Matured,concepts clear ashakya ahe ha ,Just love his all poems ani spontaneous 👍❤️‍🔥

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 Місяць тому

    आवडता कलाकार...माणूस म्हणून सुथ्दा खूप great!

  • @user-th5cl7vn6u
    @user-th5cl7vn6u 2 місяці тому

    All time favourite संकर्षण ❤❤

  • @dnyaneshthesia
    @dnyaneshthesia 10 місяців тому +2

    Khupch chhan, aaamcha abhimaan, Shankya❤❤😘😘

  • @maheshwaripatne0791
    @maheshwaripatne0791 10 місяців тому +2

    Ekdam zakas ❤🎉 lay bhari Liladhar and Shubham

  • @sheelatakalkar1468
    @sheelatakalkar1468 9 місяців тому +2

    खूप आवडला पाॅडकास्ट

  • @shobhajoshi1688
    @shobhajoshi1688 Місяць тому

    खुप छान मुलाखत अगदी मनमोकळी चर्चा घरी बोलतोय असे वाटले एकदम 👌👌 संकर्षण पण तू आमच्या नाशिक चे नावं घेतले नाही तुला नाशिक आवडत नाही का आम्ही तुझ्या प्रयोगाची वाट बघतोय

  • @Acharya.Sunil.S.Bangar
    @Acharya.Sunil.S.Bangar 10 місяців тому +2

    लय भारी .... मंगाव 😍❤️🔱🌸❄️

  • @saakshijadhav3499
    @saakshijadhav3499 10 місяців тому +1

    khup chan interview with my favorite sankarashan karhade

  • @vaibhavrajhans
    @vaibhavrajhans 8 місяців тому +2

    वाह, चांगलं झालं सेशन.
    पण, एक part सांगायचाआहे, त्यांचं मत आहे की, depression मध्ये मजा येत नाही. हा त्यांचा वैयक्तिक विचार आहे, ही त्यांची negativity शी deal करायची method असावी.
    पण याचा अर्थ असा नव्हे की ते बरोबर बोलतायत... Depression मध्ये त्यांनाच काय कुणालाच मजा येत नसते. प्रत्येकाची परिस्थिती आणि त्या परिस्थिती ला face करण्याची पद्धत वेगळी असते ..
    बाकी जगात germany भारतात परभणी... झिंदाबाद...😅

  • @aakankshapatil5870
    @aakankshapatil5870 10 місяців тому +2

    Sankarshan is love❤

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 4 місяці тому

    Chan zali mulakhat..Sankarshan mazya mamacha gavcha ahe..Very nice person..Down to Earth..Jara mulakhat pratham neet abhyas karoon ghyavi..far ghaine gheu naye..sulekha talvelker kasha ghetat Dil ke karib madhe te baghave..

  • @user-gx1wo4de4x
    @user-gx1wo4de4x 10 місяців тому +2

    Thanks you for this podcast…khupch mast vatal complete podcast aikun..Sankarshan siranche interview kami manapasun kelelya gappa aikayla milalya ki khupch chan vatat…🤟🏻🤟🏻🤟🏻

  • @MusicalEras
    @MusicalEras 7 місяців тому +1

    Sankarshan... Charcha Poem...great!!

  • @amitbalam3819
    @amitbalam3819 10 місяців тому +1

    Khup chan Podcast ….

  • @seemabhobaskar3799
    @seemabhobaskar3799 10 місяців тому +2

    Maza आवडता Actor😊.... Mi pan confused असेल तर् 2 बोटां मध्ये selection करते😂

  • @user-wr4er6wl3u
    @user-wr4er6wl3u 7 місяців тому +1

    परभणी ❤️

  • @nehashende7883
    @nehashende7883 9 місяців тому +1

    Thanks for inviting shanku dada❤❤
    Next time Umesh kamat plss

  • @mayurpatle7313
    @mayurpatle7313 10 місяців тому +1

    Jhakas ❤❤🎉

  • @user-mb6cv2sd3y
    @user-mb6cv2sd3y 9 місяців тому +1

    क्या बात है

  • @nomadicunexplored1855
    @nomadicunexplored1855 10 місяців тому +2

    एकच तर लाईफ आहे ❤❤

  • @mandashejawal3472
    @mandashejawal3472 10 місяців тому +1

    शुभ्या एक नंबर... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 9 місяців тому +1

    छान संकर्षण कराडे

  • @chetankhot8294
    @chetankhot8294 10 місяців тому +1

    छान👌👌

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 9 місяців тому +1

    वा संकु🎉

  • @malharablakentertainment
    @malharablakentertainment 8 місяців тому

    तुमचेच सिनेमे तुमचीच नाटकं....
    नाटकातून सिनेमांचे प्रमोशन करा नाहीतर सिनेमांतून नाटकांचे प्रमोशन करा.... काय हवा तो नंगा नाच करा.... त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा...
    मुळात तुला (संकर्षण कऱ्हाडे ला)अभिनेता म्हणून स्वीकारणं हीच साऱ्या कला विश्वाची अधोगती आहे....😂😂😂😂😂😂
    कामगार रंगभूमी ठार मरलीत तुम्ही उथळ आणि भपकेबाज लोकांनी....तेच सध्या सिनेमाचं करताय....

  • @sujataghanvat9694
    @sujataghanvat9694 10 місяців тому

    Khup bhari shubham❤

  • @dattatreyasarolkar7161
    @dattatreyasarolkar7161 9 місяців тому

    पॉड कास्ट व चॅनेल मध्ये काय फरक आहे