विरोध, चा अनुभव जेव्हा तुमच्या गावात एखादा मोठा प्रकल्प होईल,तुमचे घर ,जमिन् जाईल.त्याचा मोबदला मिळेल,आणि तुम्हाला दुसऱ्या राज्यात विस्थापित केले जाईल.तेव्हा माहित पडेल.
डहाणू करांचा वाढणं बंदर लां विरोध गावकऱ्यांचा विरोध असताना सुद्धा पंतप्रधान येतात तर किती खालच्या थराला बीजेपी सरकार गेलेली आहे. भूमिपूजन करायच होत वाढण ला आणि भूमिपूजन होते पालघर ला. वाढवण बंद्राच भूमिपूजन झाले नाही एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
वाढवण बंदरा बाबत आपला अभ्यास खूप कच्चा आहे. यामुळे आपण जे काही विश्लेषण केले आहे ते अर्थहीन आहे. तुम्हला माहिती हवी असेल तर आम्हाला एकदा भेटा...व स्थानिकांना भेटा मग समजेल तुम्हाला. तुमच राजकारण गेल चुलीत...स्थानिक भूमिपुत्र वाचला पाहिजे.
महेशजी एका प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नाही. एवढी नीचपणाची यांची कारकीर्द (खरोखरच) असूनसुद्धा मतदार यांना मते देतातच कसे? यांच्यावरील निष्ठा कोणत्या स्तरापर्यंत आणि कोणाच्या किंमतीवर? याचे खासदार निवडून आलेच कसे? याला निष्ठा म्हणायचे की मूर्खपणाचा कहर म्हणायचे ? सत्यानाशीक माणूस आहे हा. फक्त सगळ्याचा विचका करायचा व विकृत आनंद उपभोगायचा. नीच माणूस.
तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण लाखो लोकांचे नुकसान होते त्याचे काय ते तुम्हाला दिसत नाही का 12 लाख नोकऱ्या देऊन त्या पण कंत्राटी पद्धतीने बाकी लोकांनी भिक मागायची का
शरद पवार ऊधव वाकरे यांचा बधल काय टिप्पणी जोडण्या साठी मला शब्द ऊरले नाही म्हणून या कंगाल लोक महाराष्ट्र संपवण्याचा निर्णय घेतला आहे ऊधव वाकरे शरद पवार सत्तेच्या लालसी
विचारे साहेब मी कोणत्याही राजकीय पक्षाचा माणूस नाहीं पण आपणास एकच सांगू इच्छितो की आपले वैर किव्हा मतभेद उध्दव सहेबाशी असतील पण त्या साठी गरीब मच्छीमार शेतकरी आदिवाशियांचा बळी देऊ नका आणि पूर्ण वस्तुस्थिती समजून घेऊन बंदराला समर्थन द्या अन्यथा गरीब Jantyachya पाठीशी रहा
वाढवण बंदर प्रकल्प स्थानिकांच्या काही विचार केलेला नाही मी तिकडे राहतो नुसतेच कोणाला आम्ही जमीन देणार नाही संपूर्ण अभ्यास केलेला ही नाही माहीत नसलेल्या गोष्टीही काही बोलू नये
राज्यकर्त्यांच्या पापाची फळे नागरिकांना भोगावी लागतात. मागे आहे खड्डा , पुढे आहे खड्डा माझ्याकडे रस्त्यातील खड्डा पाहतो आहे. उजवीकडे खड्डा डावीकडे खड्डा समोरही खड्डा मागेही खड्डा खड्ड्यामध्ये प्रवास घातला आहे. रस्त्यावर खड्डे इंधनाचा नाश, गाड्यांची वाट लागतेया रोज मरती लोक रोज ढिम्म प्रशासन हे अतिरेकी देशी खड्ड्यात मारती माणसे खड्डयत मेले आहे देशप्रेम सारे. पावसाळ्यात विकासाची लक्तरं रस्त्यावरील खड्ड्यांच्या रुपात नागडी झाली. लावली निर्लज्जपणे रस्त्याला लाजेची थिगळं थिगळं लावाया करोडोंची सरकारी दौलत दोन्ही हातांनी उडवती. उत्तम रस्ते बनवणाऱ्यांना सरकारी कंत्राट न देती.
एकाच वेळी सर्वाना खुश करता येत नाही.छोट्या छोट्या गोष्टी साठी मोठं नुकसान करून चालत नाही.मच्छीमाराना बर्यापैकी मोबदला दिला जावा जेणेकरून त्यांच्या येणार्या पिढ्याना धंदे करता यावेत.जमीनीला चांगला भाव ध्यावा.ठाकरे हलकट आहे.लोकांनी स्वताचा विचार करावा.
अन्याय कारक बंधर आहे हे. आपण जरा स्थानिक आदिवासी ,मच्छी मार यांच्या समस्या जाणून घ्या sir, यातून अदानी चाच ज्यास्त फायदा होणार. छत्तीसगढ ला सुद्धा असेच अन्याय कारक प्रकरण झाले आहे तेथील खदान प्रकरण या शासनास आदिवासी लोकांचीच का जमीन दिसते हा सुद्धा प्रश्न आहे की ...
यातून सर्व राज्य मतदार बंधू, भगिनींनी हीं बाब ध्यानी घ्यावी कीं राज्यात आणावायचे सरकार हें केंद्र सरकार चे च राजकीय पक्षाचे आणावे तरच विकास कामे अधिक वेगाने पूर्ण होऊ शकतात. राज्याचे भलं होतं च होतं ! 2019 चे उदाहरण हेच दाखविते.
झाडून एकूणएक प्रकल्पांमध्ये फक्त खोडा घालायचा. आणि मग प्रकल्प दुसर्या राज्यात गेला की परत थयथयाट करायचा. काय नीचपणाचा कहर आहे खरंच. झाडून सगळं निगेटिव्ह आणि निगेटिव्ह. माणूसच निगेटिव्ह तर दुसरं काय होणार? थर्डग्रेड माणूस.
Mahesh vichare bhartiy janta pakshache dalal ahet aj uran che je n pi ti bandara madhe kiti prakalp grast kamgar rahile ahet te jara mahesh vichare yani javun bagha ve ani vadvan patti til lok konachya mehrbanivar nahi jagat te samudrache shetivar jagat ahet
25 लाख लोकांना मोदी सरकार रोजगार देईल असे तुम्हाला वाटत असेल तर मग अस बोलत जा त्यांनी 25 लाख लोकांना दिला नाही तर तुम्ही द्याल का द्यालतर बोला बस नाही तर बोलू बस आमचा विरोध आहे अन् राहीलच हे मात्र नक्की आहे
Sundar asha nisargachi vaat laun kasle prakalpa ubhe kartay, paryatan vyavsayatun tyahi peksha jast rojgar nirman hotil. BJP chi dalali karne band Kara Ani vastav Kay ahe te adhi samjun ghya ani nantar video banva ugach uchalali jibh lavli talyala.
27 गावे उधळून कुठला विकास ...स्थानिक च परके झाले असे वाटू लागले आहे ..बाळासाहेब होते तो पर्यंत कुठल्या ही पक्षा चा नेत्याची हिम्मत नव्हती आज त्याच राजकारण होते हे बगून दुःख होतंय..
25 saal pahle logo ka virodh karne ki vajah se is bandar ko umbergam maroli gujarat me le jaya gaya tha vaha ke logo ne jabardast virodh kiya tha. Sark ar ne miltry bulayi thi to bhi logo ne takkkar deke vaha se bhagaya to vapas yaha pe laya ja raha hai. 8 lakh machhimari aadmi ka rojgar chinke 2 lakh logo ko roljgari dena kaisi baat ho rahi hai.
This port infrastructure project will be game change not only for MahaRashtra but also whole Bharat. Bharat etched their name in the historical infrastructural project. As of now some people saying anything against to spread fake narrative about such projects; they have their own agenda and personal interest. But people staying there will get help to improve there financial state. This is big and vital for Bharat.
विरोध, चा अनुभव जेव्हा तुमच्या गावात एखादा मोठा प्रकल्प होईल,तुमचे घर ,जमिन् जाईल.त्याचा मोबदला मिळेल,आणि तुम्हाला दुसऱ्या राज्यात विस्थापित केले जाईल.तेव्हा माहित पडेल.
डहाणू करांचा वाढणं बंदर लां विरोध गावकऱ्यांचा विरोध असताना सुद्धा पंतप्रधान येतात तर किती खालच्या थराला बीजेपी सरकार गेलेली आहे. भूमिपूजन करायच होत वाढण ला आणि भूमिपूजन होते पालघर ला. वाढवण बंद्राच भूमिपूजन झाले नाही एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
वाढवण बंदरा बाबत आपला अभ्यास खूप कच्चा आहे. यामुळे आपण जे काही विश्लेषण केले आहे ते अर्थहीन आहे.
तुम्हला माहिती हवी असेल तर आम्हाला एकदा भेटा...व स्थानिकांना भेटा मग समजेल तुम्हाला.
तुमच राजकारण गेल चुलीत...स्थानिक भूमिपुत्र वाचला पाहिजे.
ह्यांना टक्केवारी देणारे प्रकल्प येणार असतील तर स्वागत आहे
100% खरं.. या पक्षा बरोबर फिरणारे बेरोजगार तरुणांना अक्कल नाही
❤
महाराजांचा पुतळा उभा करताना यांना आनंदच नाही झाला तर ती आता दुःख का करतात
टक्केवारी मिळत नाही म्हणून
मोदी ने अनावर केल्यावर येणं खूप दुःख झालं होतं.. विरोधकांनी लांबून त्यांना (महाराजांना) मुजरा सुद्धा केलेला नाही
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द आमचा मरे पर्यंत विरोध आहे असणार च
साहेब जेव्हा तुमचं घरदार उठेल ना तेव्हा तुम्हाला आमची व्यथा कळेल
हा व्हिडीओ बरोबरच आहे मला आवडला 🎉
राजकोट ला सर्जैकोट म्हणाले हे विघ्नसंतोषी. 😂
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
भूमिपूजन पालघरला केलाय ना मग सिडको मध्येच करा ना जिकडे भूमिपूजन केलाय त्याच जागेवर करा आणि बंदर तुमचं
बरोबर बोलताय याईला विकास रखडवुन सोताचा विकास पायजे हाये जनतेच कायबी होवो.
अगदी बरोबर
@@swapnapandit478🎉ए🎉 🎉🎉आहेत 🎉आणि 😮😅त्या 😢🎉😢😮😢😢😮🎉🎉🎉😢😢🎉😮😢 इतर 🎉🎉😢😢😢🎉😢🎉
राजकीय पक्षाची आम्हास देणघेणे नाही स्थानिकाचा विरोध आहे
राजकीय पक्षाची आम्हाला काही देणंघेणं नाही स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध आहे
महेशजी एका प्रश्नाचं उत्तर काही केल्या मिळत नाही. एवढी नीचपणाची यांची कारकीर्द (खरोखरच) असूनसुद्धा मतदार यांना मते देतातच कसे? यांच्यावरील निष्ठा कोणत्या स्तरापर्यंत आणि कोणाच्या किंमतीवर? याचे खासदार निवडून आलेच कसे? याला निष्ठा म्हणायचे की मूर्खपणाचा कहर म्हणायचे ? सत्यानाशीक माणूस आहे हा. फक्त सगळ्याचा विचका करायचा व विकृत आनंद उपभोगायचा. नीच माणूस.
Very nice, best example is Mumbai Gao Highway. For delay local people are responsible.
महेश विचारे मी तुम्हाला एकच विचारतो तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर तुम्ही भूमिपूजन कुठे करता भूमिपूजन दुसऱ्या ठिकाणी आणि घर दुसऱ्या ठिकाणी करतात का
ज्याची जळते त्यालाच कळते , त्याला नाही कळणार
मी सहमत आहे परंतु भाभा अणुशक्ती केंद्र पुर्ण झाल्यानंतर वविस्थापितांना अजुन कॉंन्गरेस न्याय मिळाला नाही
सगळे प्रकल्प गुजरात ला नेले तसा हा पण घेऊन जा गुजरात ही केंद्रात तच मोडते
अरे स्तानीकाचा विरोध आहे तर कश्याला आणता बंदर , किती घेतले,,
वाढवण मध्ये एकही अधिकाऱ्याला मी घुसू देत नाही एकही वीट सुद्धा रचू देणार नाही अधिकाऱ्याने आमचे उत्तर दिले नाही पळून पळून गेले जन सुनावणीला
भाजप चे समर्थक . 😊
प्रकल्पाच्या नावाखाली स्थानिकांचा रोजगार काढून घ्यायला लावलाय .
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द
तुम्ही बोलता ते बरोबर आहे पण लाखो लोकांचे नुकसान होते त्याचे काय ते तुम्हाला दिसत नाही का 12 लाख नोकऱ्या देऊन त्या पण कंत्राटी पद्धतीने बाकी लोकांनी भिक मागायची का
स्थानिक लोकांना तू भेटला आहे का
हा प्रकल्प म्हणजे स्थानिकांना देशोधडीला लावणारा प्रकल्प
भाजप समर्थक आहात
जाणीव नाही होणा-या परिणामांची
प्रकल्प नकोच
याने विकास होत नाही
शरद पवार ऊधव वाकरे यांचा बधल काय टिप्पणी जोडण्या साठी मला शब्द ऊरले नाही म्हणून या कंगाल लोक महाराष्ट्र संपवण्याचा निर्णय घेतला आहे ऊधव वाकरे शरद पवार सत्तेच्या लालसी
आम्ही उध्वस्त होतो त्याचे काय ,किती स्थानिकांना नोकऱ्या द्याल ?
वाढवणं बंदर.... नको आहेस्नी
Yes
विचारे साहेब मी कोणत्याही राजकीय पक्षाचा माणूस नाहीं पण आपणास एकच सांगू इच्छितो की आपले वैर किव्हा मतभेद उध्दव सहेबाशी असतील पण त्या साठी गरीब मच्छीमार शेतकरी आदिवाशियांचा बळी देऊ नका
आणि पूर्ण वस्तुस्थिती समजून घेऊन
बंदराला समर्थन द्या अन्यथा गरीब
Jantyachya पाठीशी रहा
महेशजी, सुप्रभात.
तुम्ही सगळे मीडिया वाले विकलेले आहेत म्हणून आज महाराष्ट्र सगळे व्यथा सहन करतो आहे.
आपण भाजपचे समर्थक आहात का
त्यात भाजपा समथक च काय घेणं देना. मुद्दा असा की प्रकल्पा ला विरोध करा, आणि जर तो गुजरात का गेला तर उलट्या बोंबा
असल्या वृत्तीचा जाहीर निषेध करावाच लागेल
में २०२४.
महाराष्ट्र सरकार व वनखात्याच्या दयेने व कृपेने -
श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथे सुमारे २५० एकर परिसरातील सर्व जंगल तोडून नष्ट केले गेले.
वाढवण बंदर प्रकल्प स्थानिकांच्या काही विचार केलेला नाही मी तिकडे राहतो नुसतेच कोणाला आम्ही जमीन देणार नाही संपूर्ण अभ्यास केलेला ही नाही माहीत नसलेल्या गोष्टीही काही बोलू नये
विचारे साहेब तुम्हाला एका बातमीचे बीजेपी कडून किती भेटतात . भाजपची चमचागिरी सोडून द्या.मुंबईचा सर्व रोजगार गुजरातला नेला त्याचं काय.
हा व्हिडिओ शेवटर्यंत पहा उत्तर मिळेल
राज्यकर्त्यांच्या पापाची फळे नागरिकांना भोगावी लागतात.
मागे आहे खड्डा , पुढे आहे खड्डा
माझ्याकडे रस्त्यातील खड्डा पाहतो आहे.
उजवीकडे खड्डा डावीकडे खड्डा
समोरही खड्डा मागेही खड्डा
खड्ड्यामध्ये प्रवास घातला आहे.
रस्त्यावर खड्डे इंधनाचा नाश,
गाड्यांची वाट लागतेया रोज
मरती लोक रोज ढिम्म प्रशासन
हे अतिरेकी देशी खड्ड्यात मारती माणसे
खड्डयत मेले आहे देशप्रेम सारे.
पावसाळ्यात विकासाची लक्तरं
रस्त्यावरील खड्ड्यांच्या रुपात नागडी झाली.
लावली निर्लज्जपणे रस्त्याला लाजेची थिगळं
थिगळं लावाया करोडोंची सरकारी दौलत दोन्ही हातांनी उडवती.
उत्तम रस्ते बनवणाऱ्यांना
सरकारी कंत्राट न देती.
एकाच वेळी सर्वाना खुश करता येत नाही.छोट्या छोट्या गोष्टी साठी मोठं नुकसान करून चालत नाही.मच्छीमाराना बर्यापैकी मोबदला दिला जावा जेणेकरून त्यांच्या येणार्या पिढ्याना धंदे करता यावेत.जमीनीला चांगला भाव ध्यावा.ठाकरे हलकट आहे.लोकांनी स्वताचा विचार करावा.
भरतील एकमेव पंतप्रधान मोदीच भारताचा नौदलात शिवाजीमहाराज जगात सर्वत्र शिवाजीमहाराज नौदल पोहोचेल आशेच मोदीच नेतृत्वात सर्वत्र आतीशय मौल्यवान होतास
कायरे बाबा,मोगलाई आहे काय?तु कोण सांगणार डहाणू वासियांनी. काय करावे ते.जरा तिकडे जाऊन हे लेक्चर दे.
अन्याय कारक बंधर आहे हे. आपण जरा स्थानिक आदिवासी ,मच्छी मार यांच्या समस्या जाणून घ्या sir, यातून अदानी चाच ज्यास्त फायदा होणार. छत्तीसगढ ला सुद्धा असेच अन्याय कारक प्रकरण झाले आहे तेथील खदान प्रकरण या शासनास आदिवासी लोकांचीच का जमीन दिसते हा सुद्धा प्रश्न आहे की ...
उद्योग कीव्वा प्रकल्प येणार नहीं तर रोजगार कसे निर्माण होणार. ??
जेव्हा तुमच्या घरा दारांवर हातोडा पडेल ना तेव्हा आमची व्यथा कळेल
विषय कोणता आणि काय कुठ काही नाही समजत
बरोबर बोललात भाउ
यातून सर्व राज्य मतदार बंधू, भगिनींनी हीं बाब ध्यानी घ्यावी कीं राज्यात आणावायचे सरकार हें केंद्र सरकार चे च राजकीय पक्षाचे आणावे तरच विकास कामे अधिक वेगाने पूर्ण होऊ शकतात.
राज्याचे भलं होतं च होतं ! 2019 चे उदाहरण हेच दाखविते.
झाडून एकूणएक प्रकल्पांमध्ये फक्त खोडा घालायचा. आणि मग प्रकल्प दुसर्या राज्यात गेला की परत थयथयाट करायचा. काय नीचपणाचा कहर आहे खरंच. झाडून सगळं निगेटिव्ह आणि निगेटिव्ह. माणूसच निगेटिव्ह तर दुसरं काय होणार? थर्डग्रेड माणूस.
मला तर विचारे तुम्हीच द xx वाटतात
Mahesh vichare bhartiy janta pakshache dalal ahet aj uran che je n pi ti bandara madhe kiti prakalp grast kamgar rahile ahet te jara mahesh vichare yani javun bagha ve ani vadvan patti til lok konachya mehrbanivar nahi jagat te samudrache shetivar jagat ahet
आमच घर कुठे नेऊ
चांगले प्रोजेक्ट गुजराथला नेले ते समजण्या इतकी बुद्धी आहे. का उगाच
आघाडीकडून प्रतेक वेळेस लोकांपर्यंत चुकीचेच मेसेज पाठवतात आपणास माहीत आहेत त्याना बाहू बनवतात आ राजकारण का करायलाच आघाडी उणीव कशी आहेत शोधात आहेत
Mahesh sir correct analysis
, %%%%%बंद झाल्यामुळे -बधिर झालेले ---हप्तेखोर (100 कोटी p. M.) बावचळळेत.😢😢😢😢😢😢
Go ahead
UBATHA kade jiletin prakalpa aahe
महेशजी छान विश्लेषण
25 लाख लोकांना मोदी सरकार रोजगार देईल असे तुम्हाला वाटत असेल तर मग अस बोलत जा त्यांनी 25 लाख लोकांना दिला नाही तर तुम्ही द्याल का द्यालतर बोला बस नाही तर बोलू बस आमचा विरोध आहे अन् राहीलच हे मात्र नक्की आहे
कूप मंडूक व्रुत्ती पेक्षा 'आमचे काय-ही गोष्ट आहे
त्
तुला ही मिळणार आहे
Ekda वाढवणं ल ये आणि नंतर भूनकायचे काम कर
जनतेला राजंदारी नको फक्त यांनाच रोजंदारी हवी.
तुम्ही मच्छीमारांचे मनन नीट एकले नसेल मच्छीमार काय बोलतात ते ऐका
महेश जी सुंदर विश्लेषण सर.
Sundar asha nisargachi vaat laun kasle prakalpa ubhe kartay, paryatan vyavsayatun tyahi peksha jast rojgar nirman hotil. BJP chi dalali karne band Kara Ani vastav Kay ahe te adhi samjun ghya ani nantar video banva ugach uchalali jibh lavli talyala.
27 गावे उधळून कुठला विकास ...स्थानिक च परके झाले असे वाटू लागले आहे ..बाळासाहेब होते तो पर्यंत कुठल्या ही पक्षा चा नेत्याची हिम्मत नव्हती
आज त्याच राजकारण होते हे बगून दुःख होतंय..
Chan vishleshan sir.❤
वस्तुनिष्ठ विश्लेषण.
Bhajap cha ..........
परखड विश्लेषण !
Bandar zalech pahije
25 saal pahle logo ka virodh karne ki vajah se is bandar ko umbergam maroli gujarat me le jaya gaya tha vaha ke logo ne jabardast virodh kiya tha. Sark ar ne miltry bulayi thi to bhi logo ne takkkar deke vaha se bhagaya to vapas yaha pe laya ja raha hai. 8 lakh machhimari aadmi ka rojgar chinke 2 lakh logo ko roljgari dena kaisi baat ho rahi hai.
A tarbuj CHP aadivasi jaga dist kay
This port infrastructure project will be game change not only for MahaRashtra but also whole Bharat. Bharat etched their name in the historical infrastructural project. As of now some people saying anything against to spread fake narrative about such projects; they have their own agenda and personal interest. But people staying there will get help to improve there financial state. This is big and vital for Bharat.
तुम्ही bjp चे आहेत
कोकणचा विनाशकारी विकास.
महेश जी खुप छान आणि परखड बोललात
ज्यांनी आता पर्यंत स्वतः चाच फायदा पहिला आहे ते काय महाराष्ट्र चे भले पहाणार.😊
Udya प्रकल्प गुजरातला गेला तर मग प्रकल्प गुजरातने पळवून नेला अशी बोंब मारायची.
प्रकल्प न्या.... आणि तुमच्या घराची पण जागा द्या.
@@amol2563 diliy amhi bhau. आम्हाला विकासात खोडा घालायचा नाही. तुमच्या सारखे कद्रू नाही.
आपण आघाडीवर आशेच विडिओ तयार करून त्याच्या व आघाडीलाच त्याची जागाच दाखवून देण गरजेचेच आहेत
Tula vikas manje paysas disatoy ga.....
Lavdu ye tu wadvan la tuja pala pachola kartat
कोळी बांधवांनी विरोध सोडुन विकासाच्या गंगेत सहभागी व्हावे.मुळात विरोध करणाऱ्यांची संख्या किती?
Tuzi Ghar gel ast tr samjl ast tula
Vikasachi ganga gujrat la geli aahe
Sankhya kiti pn asude virodh mareparynt honar
जे जे विकासाला आडवे येतील त्यांनाही निवडणुकी आडे पाडा
मातोश्री स्थगीत सरकार
आमच घर कुठे नेऊ