चकलीचं टेन्शन खतम l एकदम कमी साहित्यात झटपट होणारी बिना भाजणीची अजिबात तेलकट न होणारी चकली l
Вставка
- Опубліковано 24 жов 2023
- चकलीचं टेन्शन खतम l एकदम कमी साहित्यात झटपट होणारी बिना भाजणीची अजिबात तेलकट न होणारी चकली l
#diwali special
#binabhajanichi chakali
#dalyachi chakali
#kamivelat honari chakali
#tandalachi chakali
#ekdam kurkurit chakali
#zatpatchakali
#katerichakali
#khuskhushitchakali
#अजिबात तेलकट न होणारी चकली
झटपट होणारी चकली
#अतिशय कमी साहित्यात होणारी चकली
#कमितकमी वेळेत जास्तीत जास्त चकल्या
#मराठी रेसिपी
#मनातल्या गोष्टी
#स्मिता साठ्ये दीक्षित
#smitasathyedixit
चकलीसाठी सहित्य
फुटण्याची डाळ 2 कप
तांदूळ पीठ 3 कप
तीन चमचे लोणी
तीळ दोन चमचे
ओवा अर्धा चमचा
मीठ आवश्यकते नुसार
तिखट दोन चमचे (आवडीप्रमाणे )
तळण्यासाठी तेल
लोण्याच्या ऐवजी मोहन घालू शकता...
बटर ही चालेल
ingredients list for chakali in English
2 cup roasted bengal gram (daliya)
3 cup rice flour
3 tablespoon butter (Makkhan)
2 tablspoon sesame seeds
1/2 tablspoon carrom seeds
salt as per taste
Chilly powder as per yours taste
oil for deep fry
डाळ्याचे पीठ केल्यावर ते चाळून घ्यायचे.कारण काही कण तसेच राहतात.नंतर त्यात तिखट मीठ ओवा तीळ घालायचे.लोणी किंवा मोहन घालून चांगले मिक्स करायचे.गार पाण्यातच पीठ मळून लगेचच चकल्या करायच्या.समजा लोणी जास्त झाले आणि चकली विरघळू लागली तर थोडेसे डाळ्याचे पीठ घालायचे...
अत्यंत कमी साहित्यात ,कमी वेळेत
होणारी अतिशय कुरकुरीत होणारी ही डाळ्याच्या पिठाची चकली....
धने जिरेपूड घातली तरी छानच लागते.
माझा आंबा रवा लाडू चा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
आंबा रवा लाडू
• Rava ladu l आंबा रवा ल...
For Sponsorship & Business Enquiries:-
pendse0205@gmail.com - Навчання та стиль
काकू मला तुमची चकली रेसिपी फार आवडली मी ही. चकली रेसिपी जरूर ट्राय करणार आहे पण. मला चकली रेसिपी पेक्षा तुमची रेसिपी दाखवणाऱ्या आजी फार आवडल्या तुमचा ग्रुप पण मस्त आहे असेच सर्वजण रहा...
❤
@@TimmuSharmaRreww~afterrrqqq_sLo
खुप छान
खूप छान,पण गॅस मोठा ठवेला तर मध्ये कच्ची रहात नाही का
Mam today I prepared chakli as per your procedure. Really it came very good. Very crispy, tasty and no oily.Thankyou mam.
खूप छान कमी साहित्य आणि खमंग चकली
मस्त वाटले
Chan ch recipe ahe.... Ekdam sopi paddhat 😊
Video and lokares chakali is best.
खूप छान video
खुप छान रेसीपी. मी नक्की ट्राय करणार. Thanks
चकली, खुसखुशीत आणि खमंग..करायला सोप्पं, कमी साहित्य, Lokare भारीच...share करणारच
खूपच छान रेसिपी आहे
खूप खूप छान.
मी आताच करून बघणार आहे
उत्कृष्ट!!! चकलीची सोप्पी पध्दत.....👍
खूप छान मस्त
वा मस्तच ....आता.अशीच चकली बनवणार ... खुप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
अरे वाह खरंच सोपी छान मेसिपी दाखवण्यासाठी खरंच थँक्यू ❤
खुपच छान ताई रेसिपी मस्त बनवली 👌👌
तुमची मैत्री आणि ह्या वयातील उसाह असाच कायम राहो
Very Nice Recipe of Chskali 👌💐👌
Wow khuuuup chan soppi recipi
Super tasty and crispy chakli😋👌
खूप सुंदर खूप छान
खूपच छान रेसिपी आहे नक्की करून बघू
Mastach thanks
खुपच सुंदर चकली तुम्ही दाखवली
वामस्त खूप छान रेसिपी सांगितली ताई
खरंच रेसिपी सोप्पी वाटली नक्की करून बघेन .
खूप च सुरेख चकली रेसिपी सांगितली आहे.अगदी झटपट ! धन्यवाद काकू ❤
Khupch chhan 👌👌
Khupch Chan Chakli; 🥰🥰👌👌
Waha etki sopi padhat navalach watle mala atisay surekh aani sopi me aajach karun pahnar
Thanks lot tai
🙏🙏
Khup सोपी n chanch chakali
खमंग चकली 👍🏻👌🏻 आणि काकु तुम्ही तर फारच स्विट 😊🙏🏻आहात 👌🏻
अतिशय सुरेख नक्की करुन बघेन
खूपच सोपी चकली मस्तच
खूप सुंदर झाली आहे चकली
इतकी पटकन रेसिपी दाखवली मी तुम्ही तिघी मैत्रिणी पण खूप छान आहात
Khup khup chan agdi sopi padaht aahe
१च नंबर चकली रेसिपी
मी नक्कीच करुन बघेल.🙏🙏👌👌🌹
Khup chhan vattat. Thsnku Tai.
My God u r so active....u motivated me....
Super se upar
काकू खूप छान चकलीची रेसिपी दाखविली धन्यवाद नमस्कार
तेलकट नाही superb Thank you so much
ताई नक्की ह्या दिवाळीला करणारच ❤
खूपच मस्त
खूप छान आहे
छान पाककृती आहे
मनापासून धन्यवाद ताई
Khup chhan 👌
अप्रतिम खूप सुंदर आहे मला आवडले आहे धन्यवाद मी जरूर करून बघणार आहे धन्यवाद नमस्कार
तुम्ही कमाल आहात.❤
खूपच छान आहे Madam🙏🙏
रेसिपी सांगणार्या ताई खुप गोड आहेत.
सुनंदा खरंच गोड आहे
Kakoo....
..khoop khoop dhanywad itki soppi sundar & proper recipe share kelyabaddal ...❤🎉😊🥰😍🤩😘
??
Tai hi chakali chan zhali hoti mi try keli .thank you for sharing 🙏🙏🙏
छानच
संजू आणि सुनंदा ,
तुमच्या व्हिडिओप्रमाणेच झटपट चकल्या आज केल्या. आणि सांगायला आनंद वाटतो की एकदम मस्त काटेदार , खमंग खुसखुशीत
झाल्या. चाळीसच्यावर चकल्या झाल्या.
खूप आवडल्या.
दोघींनाही खूप खूप धन्यवाद!❤❤
Thank you sourabhi
So nice & very eassy method madamji thanks a lot to show this all tricks , thanks again , I like this
Sahaj karta yeil ashi recipe superb👌🏼
Lay bhari
Kaku mi tumchi hi recipe try keli ...khup chaan zali... chakli ekdum non oily and khushkhushit zaali .. first time chakli banavli mi ... thank you so much.
Khoop chaan chakali n maitri suddhha😊😊
Kharach khupch Sunder Idea 😊...No jhanjhatt Maari of Bhajni...Love You Kaku❤
Khub chan Keli aahe👌👍
Waa khup surekha😊
Khupch sunder🎉❤
चकली खूपच छान, तेलकट होत नाही छान 👌
Chakali tar sundarch aahe aani tumch sadhari karan suddha avadle dhanyavaad aji
Mast काकू you are rocking
सुंदर
खुप छान चकली झाली आहे
Mi chakali karun pahili khup chan zali. Thanks
चकल्या खूप छान चवीला झाल्या आहेत.
Very nice n easy recipe 👌
खूप छान चकली
सुनंदा चकली एकदम मस्त मी पण यंदा अशीच करून बघते नक्की
Kupcha bhari
Khup chain zalyat Sundar distat
Khupch sopi aani Chan recipe aahe,khupch Chan chaklya zalya aahet
Supar risipi
Sundar n saral recipe bananeme aasan Sunananda sugruhini ❤ Sanju uttam Video maker ❤
अप्रतिम खूप छान ❤
Chan Chan ❤❤
Khup chan aahe
Asech padartha dakhva
सोप्पी आणि मस्त
Will try surely ❤
Khupach chaan.
मी देखील अशीच बनवते.
अतिशय सुंदर चकली होते
Khupchan mast
Khup Chan notension seema eddlabadkar Tamilnadu chennaie
खूप छान काकू 👌👌👍
Me chakali banwali kupcha Sundar zali sarvana avadli taee tumhala thank you so much 👌🙏🙏
खुपच सुंदर
Kaku dilecies yummy kurkurith chakli mala far aawadli
Very nice wow
ताई खूपच सोपी पद्धत सांगितली.🙏धन्यवाद
छानच झाली आहे चकली
Khoop chhan.Dhanyavad🙏🙏
Khup sunder
खूप छान सोपी पद्धत आवडली🎉❤😂 अभिनंदन मोठ्या ताई साहेब
Me try Karen 👍