चांडाळ चौकडीच्या करामती प्रोमो भाग नं.२३६ || Chandal Choukadichya Karamati Promo episode No.236

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    * 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    * 🖥फेसबुक :- / gavranfilms
    * 📸Instagram :- / gavran_films_productions

КОМЕНТАРІ • 234

  • @technologyindia96
    @technologyindia96 3 місяці тому +16

    निवडणुकीचे एपिसोड झाला पाहिजे सरपंच रामभाऊ झाले पाहिजे असे कोणाला वाटते like kara 👍🏻

  • @rohinibile1432
    @rohinibile1432 3 місяці тому +18

    खरच या अशा घटनेन शिक्षणाअभावी कितीतरी मुलींच आयुष्य पणाला लागतय .😢😢

  • @lovekameri8398
    @lovekameri8398 3 місяці тому +20

    चांडाळ चौकडी च्या करामती ची पुर्ण टीम समाजातील असो किंवा ग्रामीण भागातील विषय असो तुम्ही अश्या तुमच्या विनोदाच्या शैलीत मांडता त्यातुन त्या विषयावर प्रकाश,समाज प्रबधन करता तुमच्या कार्याला सलाम🙏🙏🙏

  • @sagarbokade7615
    @sagarbokade7615 3 місяці тому +66

    मानलो गड्यानो तुम्हाला,1 पेक्षा 1एपिसोड दणक्यात काढता. काय सुंदर विचार. काय तो सर्वांचा उत्कृष्ठ अभिनय. दिल खुश केला तुम्ही.🙏🙏

  • @YogeshShelkhe
    @YogeshShelkhe 3 місяці тому +5

    🎉🎉🎉❤❤good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच good आता रविवारी खूप मज्जा येणार बघायला ओम साईराम❤😊😊

  • @Mr.oggy.2212
    @Mr.oggy.2212 3 місяці тому +8

    अतिशय सुंदर मुद्दा शोधला आहे एपिसोड ला आताच्या जगात असे प्रकार खूप घडत आहे या एपिसोड मधून कुठेतरी हे थांबेल अशी अपेक्षा दिसेल❤

  • @purushottamkadepurkar2647
    @purushottamkadepurkar2647 3 місяці тому +101

    ग्रामीण भागातील असो किंवा शहरातला हा खरा महत्वाचा विषय .....🙏🙏🙏

  • @Pramod_salve_123
    @Pramod_salve_123 3 місяці тому +3

    आज ची सत्य परिस्थिती मांडली खरचं खूप छान

  • @KaranBarhate-dk8lm
    @KaranBarhate-dk8lm 3 місяці тому +32

    यांनी बाळासाहेब ला सांगायला पाहिजे होत 😀 मंग कळलं असत काय हिसका तो
    पण काही म्हणा रविवारी लै मज्जा येणार 😂😂 ओढ फक्त रविवार ची ❣️

  • @RaviUlhare-tf7rf
    @RaviUlhare-tf7rf 3 місяці тому +83

    आतुरतेने कोण कोण वाट पाहत आहे रविवार ची. ❤

  • @anandkulkarni9172
    @anandkulkarni9172 3 місяці тому +2

    चांगला विषय हाताळल्याबद्दल सर्वात सर्व टीमचे आभार🎉🎉

  • @gorkshanathtamnar4102
    @gorkshanathtamnar4102 3 місяці тому +3

    अत्यंत महत्त्वाच्या समाजातल्या आवश्यक सवेंदशिल विषयावर प्रबोधन करतात खरच मनापासून आभार तुमचे....🙏🙏🙏

  • @vishalkamble13.
    @vishalkamble13. 3 місяці тому +12

    मुलिच्या वडीलांची अँक्टीग खूपच छान आहे. त्यांना कायम ठेवा. ❤

  • @reshmaghule5675
    @reshmaghule5675 3 місяці тому +10

    आजचा भाग खरया जीवनातला आहे आणि अस अजूनही घडत मात्र दोष मात्र मुलींना ❤❤

  • @dhirajjadhav3929
    @dhirajjadhav3929 3 місяці тому +5

    एकच नंबर बाळासाहेब ❤

  • @shubhamchunade0018
    @shubhamchunade0018 3 місяці тому +17

    पंढरीची वारी या वर एक व्हिडिओ झाला पाहिजे राम कृष्ण हरी.....🙏

  • @subhashpaikrao5387
    @subhashpaikrao5387 2 місяці тому

    चालू घडामोडी वर आधारित आहे आज चा एपिसोड.... खूप छान....👍👍👍👍

  • @surajdoiphode8190
    @surajdoiphode8190 2 місяці тому

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सत्य परिस्थिती वर आधारित एखादा भाग बनवावा हीच अपेक्षा व नम्र विनंती

  • @pramodjagtap7540
    @pramodjagtap7540 3 місяці тому +1

    अन्ना ❤साठी एक शब्द

  • @ananddevalkarsinger6709
    @ananddevalkarsinger6709 3 місяці тому +2

    खूप छान विषय घेतलात...सर्व टीमचे आभार ❤
    नक्कीच यामुळे समाजात बदल होणार....

  • @asifpatahn8024
    @asifpatahn8024 2 місяці тому

    आती आती छान❤❤❤❤❤

  • @amarchakor798
    @amarchakor798 3 місяці тому

    एक नंबर भाग आहे

  • @sumitparit7250
    @sumitparit7250 3 місяці тому

    Ek number episode asnar...❤

  • @vishvjitpatil4401
    @vishvjitpatil4401 3 місяці тому +5

    खरच तुमचे खूप खूप आभार कारण तुम्ही जे गावा गावात वाईट घटना घडताय ते जनतेपुढे आणून एक लोकांपुढे चांगले विचार आणत आहात

  • @prakashmargaje3293
    @prakashmargaje3293 3 місяці тому

    मालिका एक नंबर आहे

  • @krushnagavali12
    @krushnagavali12 3 місяці тому +2

    फिरायला गेलेला एक एपिसोड बनवा माझ्यासाठी बनवा रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव❤❤

  • @sanjanachavan8619
    @sanjanachavan8619 3 місяці тому

    सत्य परिस्थिती आहे ही. 1 नंबर विषय निवडला तुम्ही

  • @somnathraut4697
    @somnathraut4697 3 місяці тому +1

    अभिमान वाटतो आज एक नवीन पात्र घेतलं ते लिंब गावातला आहे

  • @spcriation
    @spcriation 3 місяці тому +2

    आज काल जे घडतं आहे त्यावरती तुम्ही जे एपिसोड काढता हे खरच भाऊक आणि समाज प्रबोधन करत आहात याबद्दल सर्व चांडाळ चौकटीच्या हिरोंचे मनःपूर्वक धन्यवाद ❤❤❤🎉

  • @shankarmane-d3p
    @shankarmane-d3p 3 місяці тому

    Bala saheb 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @anilkekan7421
    @anilkekan7421 3 місяці тому +2

    दूध उत्पादकांसाठी एक एपिसोड बनवा

  • @बागायतदार-ज1ब
    @बागायतदार-ज1ब 3 місяці тому +1

    सिद्धी भोसले अभिनंदन 🎉

  • @thorat1986
    @thorat1986 3 місяці тому +36

    रामभाऊची एन्ट्री जोरदार झाली

  • @dhanajaychavan2723
    @dhanajaychavan2723 3 місяці тому +1

    असे भाग मनाला घर करून जातात देशातली सगळ्यात मोठी जनजागृती

  • @shekharpatil2195
    @shekharpatil2195 3 місяці тому

    सगळे कलाकार खूप छान आहेत. आम्ही भेटायला गेलो होतो कांबलेश्र्वर येथे. गणेश भाऊ खूप talented माणूस आहे राव. अध्यक्ष घरी पाहुणचार केला खूप प्रेमळ माणसे आहेत. बाकीची them नाही भेटली पण next time नक्की भेटणार....

  • @jagtapsandipp4272
    @jagtapsandipp4272 3 місяці тому

    खरं आहे भयानक वास्तव आहे हे 🙏😭😭

  • @bapudarade665
    @bapudarade665 3 місяці тому +1

    खुप छान विषय घेतला सर पाहिल्यावर कळेल तरी ट्रैलर पाहिल्यावर डोळ्यात अश्रू आले खूप छान महाराष्ट्राचे खरे हिरो आपणच आहात खुप छान मस्त

  • @jiteshzole
    @jiteshzole 3 місяці тому

    पावसाळी सहल यावर एक एपिसोड बनवा हिरवा गार निसर्ग 😍👌🙏

  • @anandjadhav6273
    @anandjadhav6273 3 місяці тому +3

    विनोदी शैलीतून समाज प्रबोधन करणारे महाराष्ट्रातली एकमेव वेब सेरीज मालिका 🫡 चांडाळ चौकडीच्या करामती❤

  • @ComedianSwapnilRaut
    @ComedianSwapnilRaut 3 місяці тому

    Jadhav sir no 1 act

  • @SahilMane-rk6lh
    @SahilMane-rk6lh 3 місяці тому +1

    माऊलींच्या पालखीचा मुक्काम फलटण असतो त्यावर एक एपिसोड बनवा

  • @omkarrandive1519
    @omkarrandive1519 3 місяці тому

    रामभाऊचा गँस संपला या विषयावर एक भाग बनवा 🙏🏻

  • @VithalJagtap-bs8si
    @VithalJagtap-bs8si 3 місяці тому

    विषय खूप छान निवडला आहे🎉🎉

  • @anilhuded9994
    @anilhuded9994 3 місяці тому

    Mast honar

  • @mayurbhaigaikwad1477
    @mayurbhaigaikwad1477 3 місяці тому +16

    आतुरता फक्त रविवार ची❤

  • @liku7978
    @liku7978 3 місяці тому

    बैलगाडा शेत्रात होत असलेल्या वाईट घटनांना वर एपिसोड बनवा

  • @LaxmanSutar-i8h
    @LaxmanSutar-i8h 3 місяці тому

    विषय चांगला मानला आहे

  • @sunilnarwade6624
    @sunilnarwade6624 3 місяці тому

    Gana bhau😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤

  • @yogeshwagh5141
    @yogeshwagh5141 3 місяці тому +2

    अश्या वेळेस गणा पाहिजे कणा कणा तुडव तुडव

  • @AmitVarpe-k7j
    @AmitVarpe-k7j 3 місяці тому +3

    बाप बापच असतो
    सर्व टीमला शुभेच्छा

  • @dnyaneshwargaikwad7107
    @dnyaneshwargaikwad7107 3 місяці тому

    फार संवेदनशील विषय

  • @deepaksutar4098
    @deepaksutar4098 3 місяці тому

    कश्याला टेंशन घेता बाळासाहेब आणि रामभाऊ असताना 😂❤

  • @Nagesh30982
    @Nagesh30982 3 місяці тому

    जिथे विषय गंभीर तिथे रामभाऊ, बाळासाहेब खंबीर 🌹🌹🪴🪴🙏🙏

  • @samdhanbhatkhabhar8647
    @samdhanbhatkhabhar8647 3 місяці тому

    1 st

  • @MarutiShinde-ui7mx
    @MarutiShinde-ui7mx 2 місяці тому

  • @sandeepbhatane3280
    @sandeepbhatane3280 3 місяці тому +1

    अप्रतिम सत्यता दिसून येईल या भागामध्ये हुशार मुली शिक्षणापासुन वंचित होणे याच एक कारण 👍

  • @VijayLondhe-le4ok
    @VijayLondhe-le4ok 3 місяці тому +1

    हा एपिसोड खरच समाजाचा ज्वलंत विषय मांडणारा होनार अभिनंदन

  • @shubhamghadage8007
    @shubhamghadage8007 3 місяці тому

    आजकाल ड्रोन फिरतात चोऱ्या होतात त्यावर एक एपिसोड बनवा

  • @RameshUndre-s3s
    @RameshUndre-s3s 3 місяці тому

    मी बाळु काकांची फेन आहे ❤❤

  • @avinashavhad1348
    @avinashavhad1348 3 місяці тому

    Good morning

  • @AjitJadhav-gq2ed
    @AjitJadhav-gq2ed 3 місяці тому

    ❤❤❤😆👌👌👌

  • @rsandip
    @rsandip 3 місяці тому

    भाव भक्ती विठोबा आज रिलीज होत ना

  • @Sangalivitekar
    @Sangalivitekar 3 місяці тому +1

    🫡🫡🫡 तुम्हाला भेटायची संधी केंव्हा भेटल❤

  • @umeshus45
    @umeshus45 2 місяці тому +1

    कडक जबरदस्त प्रोप्रो आवडला आहे

  • @ajitpatil4626
    @ajitpatil4626 3 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @ranjitgawade4276
    @ranjitgawade4276 3 місяці тому

    ❤️

  • @bharatchavan3989
    @bharatchavan3989 3 місяці тому +4

    जगदंब जगदंब

  • @BhushanRajkumar1202
    @BhushanRajkumar1202 3 місяці тому

    लाडकी बहिण योजना वर एक एपिसोड व्हावा असं कोनला वाटत आहे टोका लाईक ❤

  • @shivrudra-96
    @shivrudra-96 3 місяці тому

    आज अजून कॉमेंट मध्ये कोणी कोणी एपिसोड बघितले, बाळासाहेब फॅन, रामभाऊ फॅन आले नाहीत.....

  • @rajuwaghmode9655
    @rajuwaghmode9655 3 місяці тому +1

    मस्त आहे🙏🙏💐💐

  • @AnantUgale-ri6lc
    @AnantUgale-ri6lc 3 місяці тому +1

    5 min cha promo tri pn 1min madhe 100 like yala prem mhnayche

  • @akashrandive5459
    @akashrandive5459 3 місяці тому +1

    ट्रॅक्टर डायव्हिंग वर 1 भाग

  • @kaustubhrawade3283
    @kaustubhrawade3283 2 місяці тому

    Evdhe vait divas ahet ka ata

  • @umeshus45
    @umeshus45 2 місяці тому +1

    खुप छान प्रोप्रो आवडला आहे

  • @vijayatake3089
    @vijayatake3089 3 місяці тому +1

    सर्वांचे मनापासून अभिनंदन एकापेक्षा एक कलाकार शोधून काढता राव तुम्ही..... मानल तुम्हाला

  • @satyjitpatil4141
    @satyjitpatil4141 3 місяці тому +1

    Dron var ek episode banva

  • @pandharinathkhairnar9893
    @pandharinathkhairnar9893 3 місяці тому

    अश्या प्रकरातून खुप मुलींच शिक्षण राहिलं आणि लग्नं लाऊन दिलेत .शेवटी आब्रुच धिंडोरे नको म्हणुन.

  • @sachinjagtap2300
    @sachinjagtap2300 3 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prafull09
    @prafull09 3 місяці тому

    अशा प्रकारामुळे अनेक होतकरू मुलींनाच घरी बसण्यास भाग पडले.

  • @dadabhaiji5132
    @dadabhaiji5132 3 місяці тому

    चोरी आणी सध्या जो ड्रॉण चां विषय चालू आहे त्यावर एक भाग बंनवा बारामती फलटण मध्ये तेजीत आहे विषय

  • @abhishekshitole4481
    @abhishekshitole4481 3 місяці тому

    सध्या गावो गावी द्रोने कॅमेरा च वापर करून चोरी केली जात आहे त्यावर कसा त्यावर कशा पद्धितीनी मात केली पाहिजे असा एक एपिसोड झाला पाहिजे

  • @umeshus45
    @umeshus45 2 місяці тому +1

    एक नंबर प्रोप्रो आवडला

  • @sanjaysanskar4320
    @sanjaysanskar4320 3 місяці тому +1

    बाळासाहेब बरोबर कार्यक्रम लावणार 😂

  • @rajingale5916
    @rajingale5916 3 місяці тому

    मला तर वाढतंय बाळासाहेबांनी च कायतरी करून त्यांची अक्कल आणली असेल जागेवर🤣🙏

  • @ganeahwaghmare9116
    @ganeahwaghmare9116 3 місяці тому

    Kay camment karavi khup chan samaj prbodan kartay aapan sagli teem❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @akashkale1018
    @akashkale1018 3 місяці тому

    रामभाऊला स्वपनात बाळासाहेब सरपंच झालेल दाखवा…😅

  • @parmeshwarsarade2248
    @parmeshwarsarade2248 3 місяці тому +1

    बापू बिरू वाटेगावकर

  • @ganeshekatpure2852
    @ganeshekatpure2852 3 місяці тому

    मुखमंत्री माझी लाडकी बहीण याचेवर एक एपीसोड काडा

  • @lagadprashant7157
    @lagadprashant7157 2 місяці тому

    रात्रीच्या फिरत्या ड्रोन वरती एक भाग झाला पाहिजे 😊😊

  • @rajingale5916
    @rajingale5916 3 місяці тому

    प्रोमो असा होता तर एपिसोड तर खल्लासच असणार,आतुरता रविवार ची👑😎

  • @pratiknalawade9907
    @pratiknalawade9907 3 місяці тому

    19 तारखेला महाएपिसोड कराना बेंदूर सणाचा

  • @SachinMohol-c8q
    @SachinMohol-c8q 3 місяці тому

    गोमाता रक्षण गो हत्या वर एक एपिसोड पहिजले 🙏🙏🙏

  • @umeshus45
    @umeshus45 2 місяці тому +1

    Nice video

  • @sagarbhalerao9397
    @sagarbhalerao9397 3 місяці тому

    Chopali pahije Chagall

  • @मराठीसांप्रदाय

    बाळासाहेब पर्याय काढणार यात
    रविवार कधी येतोय अस झालंय😂

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 3 місяці тому +1

    गुड मॉर्निंग सर्व चांडाळ चौकडी टीम ला❤❤❤❤

  • @kiranpadwal7045
    @kiranpadwal7045 2 місяці тому

    Z p च टिकिट बाळा साहेबांना भेटल पाहिजे यावर एपिसोड काढा

  • @appashebkoltepatil2812
    @appashebkoltepatil2812 3 місяці тому

    हा एपीसोड एक नंबर होणार रवीवारी सकाळी आठ वाजता अतुरतेन वाट पाहणार

  • @umeshus45
    @umeshus45 2 місяці тому +1

    Nice

  • @vilasdalve6848
    @vilasdalve6848 3 місяці тому +1

    ❤😂😂😂🎉🎉🎉😅😅😅❤❤